छान होता हा व्हिडीओ. एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या देशापासून इतक्या लांब असं राहणं खूप कठीण आणि challenging आहे. तुम्ही त्या ज्या विचित्र बाईबद्दल सांगितलं ते एक उदाहरण झालं. असे कितीतरी वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत असतील तिथे राहताना. ऑफ कोर्स, चांगल्या गोष्टी पण असतात. पण या सगळ्यासाठी तुमचं खरंच कौतुक आहे. असं राहणं खरंच सोपं नाही. आपल्याला फक्त तिथे मिळणारा पैसा आणि समृद्धी दिसते, पण ही अशी challenges पण असतातच. हॅट्स ऑफ टू यू!!
खरं आहे तुमचं….परदेश म्हणजे पैसा आणि समृद्धिच फक्त दिसते लोकांना….पण विदारक आहे भारताबाहेर सुद्धा चित्र,खरंच challenging आहे बाहेर राहणे….hats off to Gauri ji and family🙏🏻
व्यसनाधीन आणि माथेफिरू ह्या पाश्चिमात्य देशात फार आहेत चांगली चांगली तरुण पिढी ह्यात ओढली गेली आहे रस्त्या रस्त्या वर अशी तरुण मुले मुली दिसतात तेव्हा फार वाईट वाटले
Wonderful information. We have traveled in metro rail while doing Atlanta city tour four years ago. Nice experience. You revived our memories, thank you.
दादा च्या बोलण्यावरून मुंबईच्या लोकल मध्ये पोहचलो ताई ही इतकी रिकामी मेट्रो बघून आपली गच्च पाय ही ठेवता न येणारी लोकलच डोळ्यासमोर आली जिच्यात आजच प्रवास केला
छान होता हा व्हिडीओ. एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या देशापासून इतक्या लांब असं राहणं खूप कठीण आणि challenging आहे. तुम्ही त्या ज्या विचित्र बाईबद्दल सांगितलं ते एक उदाहरण झालं. असे कितीतरी वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत असतील तिथे राहताना. ऑफ कोर्स, चांगल्या गोष्टी पण असतात. पण या सगळ्यासाठी तुमचं खरंच कौतुक आहे. असं राहणं खरंच सोपं नाही. आपल्याला फक्त तिथे मिळणारा पैसा आणि समृद्धी दिसते, पण ही अशी challenges पण असतातच. हॅट्स ऑफ टू यू!!
खरं आहे तुमचं….परदेश म्हणजे पैसा आणि समृद्धिच फक्त दिसते लोकांना….पण विदारक आहे भारताबाहेर सुद्धा चित्र,खरंच challenging आहे बाहेर राहणे….hats off to Gauri ji and family🙏🏻
Thank you so much. ही गोष्ट एकदम खरी आहे. खरं तर जगात असा कोणताच देश नाही जिथे सगळं फक्त चांगलं आहे. त्यामुळं जिथे राहू तिथे मजेत राहायचं बस्स.. 😊❤
व्यसनाधीन आणि माथेफिरू ह्या पाश्चिमात्य देशात फार आहेत चांगली चांगली तरुण पिढी ह्यात ओढली गेली आहे रस्त्या रस्त्या वर अशी तरुण मुले मुली दिसतात तेव्हा फार वाईट वाटले
खूप छान व्हिडीओ तुझं बोलणं खूपच गोड आहे बिल्लू खूप छान आहे👌👌
Tumche video nehmich khup khup chan asatat tai 1 no best
अमेरीकेतील Metro ची खुप छान विडिओ आहे ताई
मस्त छान होता ग व्हिडिओ आणि तू छान समजावून सांगतेस तुझे व्हिडिओ मी आवडीने बघते गौरी तुला आणि तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks. Tumhalahi khup shubhecha 😊
khupach chan aani mahiti purn video....ek pan vakya kinva ek pan scene miss karawa nahi watat..Billu first time aaj basla❤️
Tuze video kayam नावीन्यपूर्ण असतात.छान वाटत पाहायला.
माझी पण पुतणी टेक्सास ल राहते.पण एवढ माहिती नव्हतं. Tuzamule खूप माहिती मिळते..
Metro tour chhan zali.happy new year to all of you
Mjja aliy tumchya sobt train mde firayla 😀 ... thank you
Chhan aahe Vdo 🙏🙏👍👍
Nagpur metro mdhe pn aahe 🚲 rack. Gauri tai. Mast vedio.wish u happy new years 2023.
नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूपच छान होता. पण बिल्लू खूपच गोड बोलतो.
Happy new year and Chan video
Very nice 👌 Happy 2023
Khup khup chan
Thank you so much
छान व्हिडीओ 👍👍👍👍💐
ताई तुमच पिल्लु ( बाळ ) फार फार गोड दिसत व फार गोड बोल त त्याला आमची नजर लागु नये म्हणून तिला एक काळा धागा बांधा मि तिच्या आजोबा म्हणुन सांगतोय
आम्ही सुद्धा तुमच्यासोबत मेट्रो प्रवास एन्जॉय केला.. छान माहिती देत असते गौरी.. नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडिओ 👍
I was waiting for this video and you made it. Thankyou so much for sharing 💕💕
Curtan khup chan Aahet
Nice Alouns Ment . Dada .
Nehmi pramane khup chan video 👌👌
Khup chhan video tai..
नमस्कार मॅडम......अप्रतिम....
खूप छान होता ,आजचा vlog👍
Wonderful information. We have traveled in metro rail while doing Atlanta city tour four years ago. Nice experience. You revived our memories, thank you.
खुप सुंदर आहे आपलं अनुभव आपण शेअर करत आहात धन्यवाद
आता बिल्लू तुम्हाला चांगला सपोर्ट करत आहे!👌
खूप खूप अभिनंदन
Informative Video
Happy new year 2023 to all of you so sweet family 💖💖👌👌🌹🌹 so sweet all of them✌🏻✌🏻
गौरी छानच आहेत हिडिओ तु बनवलाय
नमस्ते गोरी खुप छान मेट्रो सफर खुप छान व्हिडीओ
खुपच छान वाटला ताई🙋🙏👌👌 मि जि अकोला माहाराट्र 🇮🇳🇮🇳
खुप सुंदर😍💓
बिलवा शेठला गोड🥰🍭🍬
👌👌👌❤❤❤🥰🥰🥰
Thank you tai😊
Nice
Sgle lok heater nahi lau shkt ..kiti thandi vajat asel ..kar raht astil
Khup chan vatla video India madhe basun American metro chi sair kelyasarkh vatat ahe... bye bye
Wonder ful information 🙏🙏
छान व माहिती पूर्ण video.
आगला सथानक सही....
Nice vlog Gavari tai and avi dada
Bhari, pan tent ⛺ madhe kasa itkya kadakyacha thandit rahatat lok khupach dengerous ahe.
Ho na
अप्रतिम विडिओ 👍
जुन्या आठवणी जग्रृत झाल्या
प्रत्यक्ष येणे येथे झाले नाही
माझा मुलगा हा egan या शहरात 2 वर्ष कार्यरत होता Thomsan Reuters येथे.
Are va
Chan Bhari Enjoy 👌👌👌👌👌👌
National airport cha tumchya anubhavavr vedio kadha na yek divas. जेव्हा तुम्ही bharatatun Americet gelat.
Baki vedio khup chan hota 🥰🥰
Chan hoti metro safar
Khup ch
Mast
Nice volg
Chan
Happy New year
Khup chan
Nice video
Very nice video
Avi dada is very awesome, very jolly
😊 Thank you
Very very very nice vlog
Wonderful.👌👌
दादा छान बोलतात
😄😄 good announcement avi dada
छान सफर घडवलीत मेट्रो चि.
खरं आहे smoking नशा गांजा च्या वीळख्यात अड़कले आहेत हे देश पूर्ण
Passenger paramveer chi Newyork series nkki paha...khup bhiti vatli amerikechi...even train Travel chi jastch
Will check
छानच होती मेट्रो सफर😍😍
Ase bharatat kadhi hoeel
गरीब कसे रहात असतील🥶🥶,छान होता metro चा प्रवास,भारत असुदेत नाहीतर usa व्यसन करणारे सगळीकडे सारखेच .👌👍
खूप छान बोलते तु
धन्यवाद 😊♥️
Ok
अविनाश यांच्या स्टेशनची माहिती देण्याची पद्धत गंमत वाटली आणि तुम्ही किती मिस (खंत) करताय हे ही कळलं.
Very nice 👍
छान होता व्हिडिओ
Nice volg di
chan
Covid situation Kashi aahe ameriket
Mast vlog 👍
Khup
👌👌👌
मुंबईतल्या झोपड्यांपेक्षा अमेरिकेतले तंबु चांगले आणि सुटसुटीत दिसतात
Hi...gauri mi pan karad chi ahe...apan same collage la hoto...
तुझा लुक आणि आवाज आशा भोसलेची आठवण करून देते.
I love ur complement ♥️Thank you so much. पण आशाजींचा आवाज म्हणजे जादू आहे! त्याला तोडच नाही!
मनापासून धन्यवाद 😊
👌👌👌👌👌
छान होती मेट्रो ची सफर..तिथले गरबी लोक एवढ्या थंडीत कसे राहत असतील
Masta hota ❤❤😘
Masta ❤❤
ही नो लाइन नो वेटिग भारतीय मेट्रो मध्ये सुरु झाले आहे
खूपच छान झालाय मेट्रोचा प्रवास.👌👌
Mahiti Purna video.
👍👌👍
👍👍👌👌
सूर्य असतो मग बर्फ कसे काय वितळत नाही g
Temperature below 0 aste
💕💕💕💕💕💕💕💕
मला सांगावस वाटत की ताई, बिल्लू ला मात्र तिथे सुद्धा मराठी भाषा आपली मातृभा ष अगदी मोठा झाला तरी बोलायला शिकावाच
काश अशी Mumbai chi लोकल अशी असती तर
Hi
Nice video tai 😊😊😊
दादा च्या बोलण्यावरून मुंबईच्या लोकल मध्ये पोहचलो ताई
ही इतकी रिकामी मेट्रो बघून आपली गच्च पाय ही ठेवता न येणारी लोकलच डोळ्यासमोर आली जिच्यात आजच प्रवास केला
♥️👌🙏👍
ताई आमच्या चैनल सपाैट क रा
1st comment
He kahich nahi Philadelphia madhe Jaun paha ya deshamadhe Kiti garibi ahe😳😳
व्यसनी प्रवासी असताना, प्रवासी कमी असताना प्रवास करणं धोक्याच वाटतयं...
अमेरिकेत जाउन राहणाऱ्या तुमच्यासारख्या धाडसी लोकांचे मला नेहमीच कुतूहल वाटते .कसे शक्य झाले तुम्हाला?
Zali ata savay 😊