Narmada Parikrama । शंतनू गुणे । भाग २ - नर्मदा परिक्रमेची सुरुवात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • नर्मदे हर !
    Welcome to the second Episode of oue series! Through these videos, Shantanu Gune, Founder-director of Jagar Manacha Foundation, will be sharing his experiences about Narmada Parikrama. Narmada Parikrama is a 3500 KM adventurous journey along the route of river Narmada. The videos are meant only for experience sharing and learning!
    You can follow Shantanu Gune on -
    Instagram : / shantanu_gune
    Facebook : / shantanu.gune
    Follow and Connect with Jagar Manacha Foundation on -
    Instagram - www.instagram....
    Facebook - / jagarmanacha

КОМЕНТАРІ • 46

  • @jagarmanacha
    @jagarmanacha  2 дні тому +2

    व्हिडिओ आवडला का? आवडल्यास नक्की like करा, तुमच्या ग्रुप्स मध्ये जरूर share करा! तुमचा अभिप्राय comments मध्ये हक्काने सांगा, जागर मनाचा चॅनलला subscribe करा, आणि पुढच्या एपिसोडच्या notification साठी bell icon वर क्लिक करा!
    मागील भाग पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : ua-cam.com/video/f8C_gL061fo/v-deo.html

    • @atulkhiste5796
      @atulkhiste5796 3 години тому

      नर्मदे हर 🌹👌❤️🙏

  • @mbg61
    @mbg61 2 дні тому +1

    Was waiting desparately for second part

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 3 дні тому +4

    प्राप्त झालेली दृष्टी....... गवताचे पाते माझ्याशी बोलते की काय?......... न मिळणे हाही प्रसाद स्वीकार........ बुद्धीच्याही पलीकडे काही आहे........ व्वा! खूप खूप श्रद्देचा अविष्कार. नर्मदे हर!

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 2 дні тому +1

    छान विश्लेषण करून सांगितले 🙏 श्री जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमा पुस्तकांची आठवण झाली.

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Годину тому

    Khup chaan.

  • @rajendranavagrah1817
    @rajendranavagrah1817 Годину тому

    आपली बुध्दिमत्ता आणि आपले कार्य खरोखरच वाखणण्या योग्य आहे,म्हणूनच आपल्या दृष्टीकोनातून नर्मदा परिक्रमे विषयी अधिक ऐकण्याची इच्छा आहे तरी पुढचा व्हिडिओ लवकर अपलोड करावा. ही इच्छा.

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 2 дні тому

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 2 дні тому

    फार छान पेक्षा फार वेगळाच विचार. अंतर्मुख करणारा, आपल्याला वळवण्यात,

  • @sayalidiwakar120
    @sayalidiwakar120 2 дні тому

    अहाहा....कदाचित मला हेच ऐकायचं होत, तुमचे शब्द मनाला मोहून टाकणारे होते, हृदयाला हात घालणारे होते, इतक की तुम्ही बोलायचे थांबू नये असं वाटतं राहील.

  • @sadhanachandgude6109
    @sadhanachandgude6109 День тому

    नर्मदे हर

  • @anuradhagowardhan6407
    @anuradhagowardhan6407 День тому

    छान कथन. पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता.

  • @rajgondapatil4053
    @rajgondapatil4053 3 дні тому +1

    छान विश्लेषण... हे त्या लोकांचं प्रेम आहे.. नर्मदा माई नी निर्माण केलेलं.. जे आपल्या गणिती बुद्धीच्या पलीकडचे...निर्व्याज चांगुलपणा.. कलियुगातही ❤

  • @jayashreedhoble271
    @jayashreedhoble271 День тому

    Narmade Har..... 🙏🙏

  • @prasadganore1176
    @prasadganore1176 2 дні тому

    ।। नर्मदे हर ।।

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 3 дні тому +1

    Hart touch narmada parikrama करण्याची इच्छा आपल्या मुळे निर्माण झाली नर्मदे हर जीवन भर

  • @vasantpatil7198
    @vasantpatil7198 2 дні тому

    खूपच स्पष्ट, सटीक, अर्थपूर्ण, जीवन अनुभम. Who am i? Platos ghost - what then? & why.? Unendig question for everyone.

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 2 дні тому

    Narmade har

  • @rajeshbhavsar7785
    @rajeshbhavsar7785 2 дні тому

    Narmdeher ji

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 2 дні тому

    पुढील भागाची वाट बघतेय

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 3 дні тому

    🙏👌👌
    नर्मदे हर ‼️
    छान...... ..... ......🙏

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 3 дні тому

    अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल नर्मदे हर जीवन भर

  • @mbg61
    @mbg61 2 дні тому +1

    100/150 लोक जे पथारी लावून होते ओंकारेश्वर मध्ये ते कोण होते?... नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 дні тому

    NarmAde har

  • @shekhargaidhani1618
    @shekhargaidhani1618 3 дні тому

    👌👌👌 नर्मदेहर.

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw 3 дні тому

    फार सुंदर विश्लेषण. ऊत्तम.

  • @suvarnachandratre7509
    @suvarnachandratre7509 3 дні тому

    नर्मदे हर 🌷

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad950 2 дні тому

    नर्मदे.हर

    • @anuradharanade5919
      @anuradharanade5919 2 дні тому

      ईच्छा असेल तर मार्ग सापडेल त्या प्रमाणे . काहीही अडचण परिक्रमेत येत नाही हे सत्य आहे रानडे पुणे

  • @नर्मदा
    @नर्मदा 3 дні тому

    नर्मदे हर !

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 День тому +1

      नर्मदे हर बाबाजी 🙏🏽🌹

  • @SumadaNashikkar-gt9be
    @SumadaNashikkar-gt9be 15 годин тому

    रस्त्यामध्ये त्रास झाला आणि आश्रम लांब आहे तर रस्त्यावर झोपून आराम करता येतो का रात्रभर

  • @SumadaNashikkar-gt9be
    @SumadaNashikkar-gt9be 15 годин тому

    मी 68वर्षिची आहे मी परिक्रमा करु शकते का

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 2 дні тому

    किती महीने लागतात ।एक्ट्याने केली जाऊ शकते का ।कधी पासून सुरु करतात ।

    • @sumitkolhatkar2
      @sumitkolhatkar2 2 дні тому +2

      1. चातुर्मास संपल्या नंतर सुरू करता येते परिक्रमा.
      2. 5-6 महिने लागतात पायी परिक्रमा करायला.
      3. शक्यतो एकटयाने परिक्रमा करावी म्हणजे नर्मदा माईचे खूप चांगले अनुभव येतात. शक्य नसल्यास 2 जणांनी एकत्र करावी परिक्रमा.
      माफ करा माझी पायी परिक्रमा झालेली नाही परंतु मानसिक परिक्रमा भरपूर झाल्या आहेत म्हणून जुजबी माहिती दिली आपल्याला... नर्मदे हर 🙏🏻

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 День тому +1

      नर्मदे हर 🙏🏽🌹 माझी नर्मदा परिक्रमा लेखांक १ हे व्हिडिओज UA-cam वर वाचन/श्रवण करावे..

    • @SumadaNashikkar-gt9be
      @SumadaNashikkar-gt9be 15 годин тому

      किती किलोमीटर रोज चालु शकतात.70वयाची व्यक्ती ही परिक्रमा करु शकतो का

    • @sumitkolhatkar2
      @sumitkolhatkar2 15 годин тому

      @@SumadaNashikkar-gt9be रोज 10 ते 50 किलोमीटर चालतात लोक परिक्रमेत. आपण ठरवायचे किती चालायचे ते. 70 वयाची व्यक्ती सुद्धा परिक्रमा करू शकते जर नर्मदा मैय्याची इच्छा असेल तर.

  • @prachiabhyankar5837
    @prachiabhyankar5837 День тому

    नुसतेच तत्वद्न्यान झोडले प्रत्यक्ष परिक्रमेत काय अनुभव ते फार कमी सांगितले

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 2 дні тому

    नर्मदे हर

  • @rinachandewar6235
    @rinachandewar6235 3 дні тому

    Narmade har

  • @gorakhnathshelar4263
    @gorakhnathshelar4263 2 дні тому

    नर्मदे हर

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 3 дні тому

    नर्मदे हर

  • @MayuraAlurkar
    @MayuraAlurkar 3 дні тому

    नर्मदे हर