दत्त गुरूंच्या कृपेने आई मोठ्या आजारातून बाहेर आली,तेव्हापासुन झाले दत्त गुरूंचे निस्सीम सेवेकरी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • !! श्री गुरुदेव दत्त!!
    !!श्री स्वामी समर्थ!!
    आयुष्यात जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असते तेव्हा माणूस सहसा अध्यात्म कडे वळताना दिसत नाही. पण जेव्हा त्याच्यावर संकट येत, एखादा दुःखद प्रसंग त्याच्या जीवनात उद्भवतो तेव्हा मात्र माणूस देवाचा धावा करू लागतो. असाच अनुभव पोलीस दलात कार्यरत असलेले श्री.गोकुळ उगले सरांचा आपण बघणार आहोत. गोकुळ सरांच्या आईला हार्ट अ‍ॅटॅक आला होतो. तेव्हा सरांनी अंत प्रेरणेतून दत्त सेवा सुरू केली. दत्त गुरूंच्या कृपेमुळे आईची तब्येत तरी बरी झालीच पण यांना देखील दत्त सेवेची गोडी लागली आणि गोकुळ सर दत्त गुरूंचे निस्सीम भक्त झाले.भक्ती मार्गात त्यांना अनेक चमत्कारी अनुभव आलेत तेच अनुभव आपण आपल्या सर्वांच्या हक्काच्या swamiche anubhav या UA-cam चॅनेल वर बघणार आहोत.
    चॅनेल ला Like, Subscribe करा आणि जास्तीत जास्त भाविकांन पर्यंत पोहोचवा. धन्यवाद 🙏
    स्वामींच्या कृपेने सर्वाचे भले होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना.
    !! श्री गुरुदेव दत्त!!
    !!श्री स्वामी समर्थ!!

КОМЕНТАРІ • 6

  • @सचिनपोलावर
    @सचिनपोलावर 2 дні тому +1

    फार सुंदर अनुभव

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому +2

    जय दत्त गुरु जय गिरनारी खर ज्यांना समशा आहे प्रत्येक समस्येसाठी सेवेचे थोडे वेगवेगळे स्वरूप आहे परंतु कोनालाही पैसे न देता महाराज आपले प्रश्न सोडवतात परंतु हि सेवा आपन स्वतः करावी कुणाच्या फसवेगिरीला बळी पडून आपला वेळ वाया घालवू नये ही माझ्या जिवनाची सत्य घटना आहे तरी महाराजावर विश्वास ठेवून सेवा करावी हे मि मनापासून तळमळीने सांगतो जय दत्त गुरु

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw День тому

    Kharch ahe ase paise ch magta 👌👌👌🙏🙏

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw День тому +1

    Mazya mulichi samsya ahe tr upay sangalka pzzz🙏🙏

  • @गोविंदशिरसाटशिरसाट

    सर गिरणार गुप्र ची लिक पाठवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय गिरणारी

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому +1

    ज्यांना गिरनार ग्रुप जॉईन करावयाचे आहे त्यांच्या साठी लिंक पाठवली आहे