गिरनार पर्वतावर साक्षात दत्त गुरूंनी दर्शन देऊन दिली भेटवस्तू,थक्क करणारा अनुभव. !श्री गुरुदेव दत्त!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • !!श्री गुरुदेव दत्त!!
    !!श्री स्वामी समर्थ!!
    साक्षात दत्त गुरूंनी ज्या पर्वतावर राहून तपश्चर्या केली , ज्या पर्वतावर 10 हजार पायर्‍या चढून जाणे म्हणजे एक आव्हान असत. अश्या गिरनार पर्वतावर जे आत्तापर्यंत 6 वेळेस जाऊन आले आहेत असे पोलीस दलात कार्यरत असलेले आणि दत्त भक्त श्री. गोकुळ उगले सर यांचा अनुभव आपन आपल्या सर्वाच्या हक्काच्या swamiche anubhav या UA-cam channel वर बघणार आहोत.
    Channel ला Like, Subscribe करा आणि जास्तीत जास्त भाविकांना शेयर करा. धन्यवाद.
    !!श्री गुरुदेव दत्त!!
    !!श्री स्वामी समर्थ!!

КОМЕНТАРІ • 34

  • @nehagupte8825
    @nehagupte8825 День тому +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @chandandoshi4176
    @chandandoshi4176 21 годину тому +1

    , खूप छान अनुभव avdhut Chintan Shri Gurudev Datt

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 4 дні тому +2

    उत्तम अनुभव आहे. श्री गुरुकृपा सदैव राहो

  • @PravinSapkal-512.
    @PravinSapkal-512. 4 дні тому +3

    जय गुरू देव दत्त 🙏🚩

  • @samadhankale6254
    @samadhankale6254 4 дні тому +2

    जय गुरुदेव

  • @aatishshirke5849
    @aatishshirke5849 4 дні тому +3

    जय गुरुदेव 🙏🏼

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 2 дні тому +2

    Shree swami samarth

  • @ganeshnikam870
    @ganeshnikam870 4 дні тому +2

    जय श्री गुरुदेव दत्त ..

  • @chitramahajan3575
    @chitramahajan3575 4 дні тому +2

    खूप छान. आपण अतिशय भाग्यवान आहात. 🙏🙏🙏

  • @sandeepshendge6691
    @sandeepshendge6691 4 дні тому +2

    Shri Gurudev datt❤ Ugle Sir

  • @sangeetashendge1443
    @sangeetashendge1443 4 дні тому +2

    Jay Gurudev Datt

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому +2

    श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी वर ताईने खुप छान लिहिले आहे मि जो अनुभव सांगीतला ती सत्य घटना आहे हे अनुभव येण्यासाठी ज्याना सेवा करायची आहे त्यांनी दत्त गुरु ना तळमळीने मनापासून हाक मारावी आणि आपला सर्व भहार महाराजावर सोडावा मि खात्रीने सांगतो महाराज तुमच्या सर्व अडचणी दूर करनार पन विश्वास तेवढा प्रबळ असावा मि माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माझ्या आईवर व माझ्या घरावर आलेल संकट महाराजांनी कस दुर केले आहे ते सांगितले आहे तरी ज्यानं खर अडथळे दूर व्हावे असे वाटत असेल त्यांनी महाराजांचे चरन धरावे. धन्यवाद जय गिरनारी

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 2 дні тому +2

    खूप छान अनुभव

  • @ShreeDattaAnubhuti
    @ShreeDattaAnubhuti 20 годин тому +1

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  2 години тому

      श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 День тому +4

    असे अनुभव येण हे खूप भाग्यवान असण्याचे लक्षणं, पण दत्त बावणी मधे सांगितले आहे की " अनुभव तृप्ती नो उदगार, सुणी हरो ते खारो मार " , हे सांगितले आहे तर त्याला काही अर्थ असेलच. आणि माझा ही अनुभव असा आहे की लोक असे अनुभव ऐकून तसं तसं करतात, काही तरी मिळाव म्हणून. पण ती मनापासून भक्ती नसल्याने तसं काही त्यांना मिळत नाही. मग ते उलट सुलट बोलत राहतात.

  • @poojadhorge9748
    @poojadhorge9748 4 дні тому +3

    Sundar anubhav shahare ananara!, ani ek goshta dadanchi angathi agadi tyachyach mapachi aahe ha hi ek chamatkarach.. 🙏 Shri Gurudev datta🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  День тому

      अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही...Interview घेताना मला सुद्धा ही गोष्ट जाणवली. श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 19 годин тому +1

    ।।जय गिरणारी।।

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  2 години тому

      जय गिरनारी... श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ujjwalabaviskar5980
    @ujjwalabaviskar5980 2 дні тому +2

    Jay girnari

  • @ganeshkale2170
    @ganeshkale2170 4 дні тому +4

    खूप खूप चांगला अनुभव आलेला आहे सर तुम्हाला 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  День тому

      श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ

  • @SampadaJog
    @SampadaJog 2 дні тому +1

    अनुभव येतो... वेगवेगळा

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  День тому

      बरोबर आहे सर...जेवढी आपण मनापासून साधना करू, समर्पित भावनेने तेवढे वेग वेगळे अनुभव येणार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @jaymalapatil1883
    @jaymalapatil1883 2 дні тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @sunandachaudhari6925
    @sunandachaudhari6925 2 дні тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav  День тому

      श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @shashikantoza3818
    @shashikantoza3818 День тому +1

    Devehe aalele anubhav baher kadhich bolu naka ..fakt aaple guru la sagave

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 22 години тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 4 дні тому +1

    जय गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼