नर्मदे हर सुंदर अनुभव सांगितले मुलाखत छान घेतली खूप कमीत कमी प्रश्न विचारून परिक्रमा वासिना ज्यादा विचार मांडण्याची संधी दिली मैय्या आणि अस्वस्थामा दर्शन आर्थ अप्रतिम दृष्टी बदल व्हा क्या बात है,👌👌👌👍
नर्मदे हर. डॉ सकारात्मज मानसिकता हेच परिक्रमा यशस्वीतेचे रहस्य . आपण सर्व सत्य विदित केले आहे. माझी परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही . आपले कथन आयकुन परत परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. त्रिवार नमन🙏
खूप छान मुलाखत मलाही मैया ची पायी परिक्रमा करायची आहे बसने दोन वर्षपूर्वी केली पण पायी करायची इच्छा आहे मैया ने करून घेतली पाहिजे डॉक्टर मुलाखत खूप पॉझिटिव्ह आहे 🙏🙏
Narmade Har. You have narrated a common man's thinking and what mind set one goes. Because we are human being and its very tough to come out with efforts or get Yog or opportunity to have same by virtue of our own instinct. Many times people do it as others doing or get attracted and do it. By the way, about your first 15 hours, asking driver to wait was also kind of mind block. In fact whatever you carried with you, could be just left or donated in the way to needy whom you meet, can be one way suitable to minimalistic approach. Many have created videos honestly online, but some have created with added sentiments or even people have taken it as tourism or travel. Real meaning has left behind sometimes. Many have created blogs with daily videos, which again a question mark. But I have done such 1-2 online parikrama with them. Good or bad. Right or wrong can be a topic of discussion always.
खुप छान नर्मदा परिक्रमे विषयी आपण भरभरून बोलत होतात आलेले चांगले अनुभव कथन केले वेळ केव्हा संपला कळले नाही एवढे रोचक व ह्यदयस्पर्शी होते आपण बोलतच रहावे असे वाटत होते आयोजकांनी आपल्या मुलाखतीचा दुसरा भाग ही लवकर आणावा ही विनंती तसेच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा ऊपयोग कुठे करता आला का ? ते हि भाग 2 मध्ये कथन करावे आपली परीक्रमा निर्विघ्न पार पडली म्हणजे मैयाला ही आपणा कडून ती करून घ्यावयाची होती आपले व आपल्या परीवाराचे मनःपूर्वक अभिनंदन !! नर्मदे हर ! प्रदीप बरबडे यवतमाळ
खूप सुंदर परिक्रमेचे वर्णन केले आहे डॉक्टर!!मी पण एच ए एल चीच विद्यार्थिनी आहे ,त्यामुळे जास्तच आत्मीयता वाटली. मैया ची परिक्रमा करण्याची मला पण तीव्र इच्छा आहे. नर्मदे हर 🌺🌹🙏
नर्मदे हर!! दादा राग मानू नका पण एक जाणवलं की जास्त झालेलं बागेतील सामान तुम्ही तिथेच कोणाला तरी अथवा आश्रमामध्ये द्यायला हवं होतं, पण तुम्ही तुमच्या ड्रायव्हर ला मुद्दाम थांबवून ठेवलं व ते सामान त्याच्यबरोबर घरी पाठवून दिलं तेव्हा असं वाटलं की तुमचा त्या सामानाचा मोह सुटला नाही.
on 6th day your wife told you to complete the parikrama at lest by car. Basically your wife encouraged you to stay away from her at least for 4 months.
Narmade her 🙏🏼 Aapne konse ghee ka naam bataya, krupaya likh kr bheje 🙏🏼 Aapne Vipassana me b Jane ke liye soche, but gye nhi Mne Vipassana ke hu, mere bahut shibir huye hai, 30 days ka b complete huaa hai Ager aapko jyda baat krna pasand nhi hai, to aap jaroor jaye Ek alag anubhav hota hai, hum khud ke ander se judd jate hai Jaise sadhu sant log , swayam ke ander rhte hai, waha khana rhna , sb free, aur bahut he aacha Safaye b bahut jyda hai Ek baar jarur anubhav kre Ye anubhav ke Vidya hai 🙏🏼 Narmade her 🙏🏼 Muje b Narmada parikrama krna hai Maiya bulaye 🙏🏼
नर्मदे हर सुंदर अनुभव सांगितले मुलाखत छान घेतली खूप कमीत कमी प्रश्न विचारून परिक्रमा वासिना ज्यादा विचार मांडण्याची संधी दिली मैय्या आणि अस्वस्थामा दर्शन आर्थ अप्रतिम दृष्टी बदल व्हा क्या बात है,👌👌👌👍
🙏
माझी पण नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे ती मैय्याने पूर्ण करून घ्यावी.... नर्मदे हर 🙏😊
खूप सुंदर मुलाखत डॉक्टरांनी प्रकट केलेले विचार अगदी रोजच्या जीवनात पण लागू होतात नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर.
डॉ सकारात्मज मानसिकता हेच परिक्रमा यशस्वीतेचे रहस्य . आपण सर्व सत्य विदित केले आहे. माझी परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही . आपले कथन आयकुन परत परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.
त्रिवार नमन🙏
नर्मदे हर जीवन भर खूप छान विश्लेषण अप्रतिम अनुभव
🙏
Khup sundar mulakhat… aani main mhanje Interviewer ne madhye madhye interrupt kela nahi. Masta cha podcast 👌🏻. Narmade Har 🙏🏻
डॉक्टर साहेब,आपण,छान,अनुभव,छान, विश्लेषण केले,आहे,मुळातच,narbada परिक्रमा,पूर्व संचित,शिवाय,होत नाही,सर्व,गोष्टी,अनुकूल, संपदा,असताना,आध्यत्मिक,गोष्टी,कडे,आपण,वळलात, ओंकारेश्वर,उज्जैन,cha अनुभव,आपल्या,आई,वडील,यांची,विठ्ठल,भक्ती,सत्कर्म, मुळातच देव, महंजे,मनाची,निर्मळता, स्वच्छ मन,छान, नर्बडा,आपल्या,कुटुंबावर, कृपा,राहो,धन्यवाद
खूप छान डॉ साहेब.
नर्मदे हर हर
नर्मदा परिक्रमेत
अश्वत्थामा दर्शन विषय अत्यन्त वेगळ्या दृष्टिकोनातून आपण मांडला. खूप सुंदर
नर्मदे हर..खूपच सुंदर आणि प्रॅक्टिकल अनुभव..आपल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली..मय्या ची लीला अगाध आहे..नर्मदा माता की जय..
नर्मदे हर ..!!
खूपच सुंदर विश्लेषण 👍
मैय्या सगळ्यांना वेगवेगळे अनुभव देते .
नर्मदे हर ..!!
🙏
फारच सुंदर वर्णन... व वकृत्व. ऐकतच राहावं वाटतंय.
खूप छान मुलाखत मलाही मैया ची पायी परिक्रमा करायची आहे बसने दोन वर्षपूर्वी केली पण पायी करायची इच्छा आहे मैया ने करून घेतली पाहिजे डॉक्टर मुलाखत खूप पॉझिटिव्ह आहे 🙏🙏
Khup Sundar parikramechi icchha nirman zali
Narmade har
Very well explained, and very different view. Felt very positive.
😊
खूपच सुंदर विषय मांडला.........नर्मदे हर🙏🙏🙏🙏
नर्मदे हर अप्रतिम असे अनुभव
Narmade Har. You have narrated a common man's thinking and what mind set one goes. Because we are human being and its very tough to come out with efforts or get Yog or opportunity to have same by virtue of our own instinct. Many times people do it as others doing or get attracted and do it. By the way, about your first 15 hours, asking driver to wait was also kind of mind block. In fact whatever you carried with you, could be just left or donated in the way to needy whom you meet, can be one way suitable to minimalistic approach. Many have created videos honestly online, but some have created with added sentiments or even people have taken it as tourism or travel. Real meaning has left behind sometimes. Many have created blogs with daily videos, which again a question mark. But I have done such 1-2 online parikrama with them. Good or bad. Right or wrong can be a topic of discussion always.
🙏 धन्यवाद, आपले मत मांडल्याबद्दल.
अतिशय सुंदर अनुभव विवेचन .
खुप छान
नर्मदा परिक्रमे विषयी आपण भरभरून बोलत होतात आलेले चांगले अनुभव कथन केले वेळ केव्हा संपला कळले नाही एवढे रोचक व ह्यदयस्पर्शी होते आपण बोलतच रहावे असे वाटत होते आयोजकांनी आपल्या मुलाखतीचा दुसरा भाग ही लवकर आणावा ही विनंती तसेच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा ऊपयोग कुठे करता आला का ? ते हि भाग 2 मध्ये कथन करावे
आपली परीक्रमा निर्विघ्न पार पडली म्हणजे मैयाला ही आपणा कडून ती करून घ्यावयाची होती आपले व आपल्या परीवाराचे मनःपूर्वक अभिनंदन !!
नर्मदे हर !
प्रदीप बरबडे यवतमाळ
किती सेवा करणारे लोक आहेत
ऐकून खूप छान वाटलं
🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🕉️🌺
Excellant 👌🏻👌🏻
Well Explained 👍
🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर परिक्रमेचे वर्णन केले आहे डॉक्टर!!मी पण एच ए एल चीच विद्यार्थिनी आहे ,त्यामुळे जास्तच आत्मीयता वाटली.
मैया ची परिक्रमा करण्याची मला पण तीव्र इच्छा आहे.
नर्मदे हर 🌺🌹🙏
Ok
फारच छान विश्लेषण नर्मदे सर्व दे
Shatdhut che please nav sanga
Really great ❤🙏
नर्मदे हर 🙏 सर 🙏 खुपच सुंदर विश्लेषण मी पण नाशिक चा आहे देवऴा
जय चंबळ मैय्या ! जय गंगा मैया ! जय तापी मैया ! जय नाईल मैया !
नर्मदे हर 🙏🌹
Excellant 👌🏻👌🏻
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर कालिंदी धुनी साधना मस्त नित्य निरंजन
इतके छान नाव आहे...स्पष्ट उच्चारण करा, please.
फारच छान अनुभव मुलाखत छान
Very well explained with super positivity. Well balanced words with zero criticism.
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर 🚩🚩
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🚩
🙏
छान
नर्मदे हर मैया❤
❤ सुंदर
नर्मदे हर 🙏🏽🌹
नर्मदे हर ❤
प्रत्येक वेळी मैया तुमच्या बरोबर होती
नर्मदेहर🙏🪷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Narmade har 🙏
Narmade her 🙏🙏🙏
Is there a dress code of white dhoti or lungi that Parikramawasi should be used because walking 3000 km in dhoti is very difficult,I am trekker.
experience nice sir
#नर्मदे_हर_हर🙏🌺☘️
आश्वाधामा तर भेटलाच असेल नेहमीप्रमाणे 😅😅😅
धन्यवाद 🙏, आपले मत मांडल्या बद्दल.
नर्मदे हर !
नर्मदे हर 🙏
हर हर महादेव 🙏
Narmade Har
Narmade har❤❤❤❤❤❤❤
नर्मदे हर!! दादा राग मानू नका पण एक जाणवलं की जास्त झालेलं बागेतील सामान तुम्ही तिथेच कोणाला तरी अथवा आश्रमामध्ये द्यायला हवं होतं, पण तुम्ही तुमच्या ड्रायव्हर ला मुद्दाम थांबवून ठेवलं व ते सामान त्याच्यबरोबर घरी पाठवून दिलं तेव्हा असं वाटलं की तुमचा त्या सामानाचा मोह सुटला नाही.
🙏, आपले मत मांडल्याबद्दल धन्यवाद
खरंय , पहिलाच दिवस होता , मोह सुटला नाही .. मागाहून ते मला जाणवलं देखील पण वेळ निघून गेली होती .
खूप छान
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर
नर्मदा हरे हरे.
मात श्री नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
त्या डॉक्टरांची परिक्रमा झाली का पूर्ण?
नर्मदे हर 🙏
on 6th day your wife told you to complete the parikrama at lest by car. Basically your wife encouraged you to stay away from her at least for 4 months.
नर्मदे हर....
Narmade her 🙏🏼
Aapne konse ghee ka naam bataya, krupaya likh kr bheje 🙏🏼
Aapne Vipassana me b Jane ke liye soche, but gye nhi
Mne Vipassana ke hu, mere bahut shibir huye hai, 30 days ka b complete huaa hai
Ager aapko jyda baat krna pasand nhi hai, to aap jaroor jaye
Ek alag anubhav hota hai, hum khud ke ander se judd jate hai
Jaise sadhu sant log , swayam ke ander rhte hai, waha khana rhna , sb free, aur bahut he aacha
Safaye b bahut jyda hai
Ek baar jarur anubhav kre
Ye anubhav ke Vidya hai 🙏🏼
Narmade her 🙏🏼
Muje b Narmada parikrama krna hai
Maiya bulaye 🙏🏼
Haan jarur vipashyana ke liye jaungaa
शातधौत घृत
@@Dnyaneshwarthorat7777 Dhanyawad 🙏🏼
Narmade Har
🌹🌹🌹नर्मदे हार 🌹🌹🌹🌹🌹🍁🌿🌿🌿🌼🌼🌼🌸🌸🌸🌹⚘🌺🌺🌺
नर्मदे हर
नर्मदे हर!
Very Natural talk,,,
Sarva kutumbachi echha aasel tarach seva hote te aapanal mp gujrat made disate narmmade har har har
Narmade har when 1:05:50 1: all family involved enjoly done that time we done not only alones ambition
नर्मदे हर
Narmade har
तुमसा दवाखाना कुठे कृपया
. तुमचा दव खाना कुठ आह -कृपयाकृपया
Tanajipandhareatichagle
नर्मदेहर
NarmAde har
Narmde hr
नर्मदे हर.. 🙏🏻
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
हनुमान टेकडी
Excellant 👌🏻👌🏻
Well Explained 👍
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर..
नर्मदे हर
Excellant 👌🏻👌🏻
Well Explained 👍
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏☘️
नर्मदे हर 🌹🙏
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर