शेखरजी,तुम्ही माफी मागू नका.तुम्ही फक्त आणि फक्त सत्य अनुभूती सांगत आहात हे सगळं स्वामी तुम्हाला लोकांना सांगण्याची प्रेरणा देत आहेत.नाही तर तुम्ही हे सर्व सांगू शकला नसतात.खूप छान सांगत आहात.ह्याचा लोकांना खूप फायदा होणार आहे.आज मला खूप आनंद झाला आहे.कारण मन शांत झालं. जसं तुमचं पूर्व संचित उत्तम आहे म्हणून स्वामी तुमच्याकडून लोकांसाठी करून घेत आहेत. सुरेश जठार
सर आज तुम्हाला ऐकल्यावर मी धन्य झाले तर तुम्ही किती नशीबवान आहात तुम्हाला किती जणांचा सहवास अनुभव आले आणि आज कळतंय की आम्ही किती कुठे कमी पडलो **श्री स्वामी समर्थ**
साने सर तुमचे स्वामींचे अदभूत अनुभव ऐकून माझी स्वामींवरील श्रद्धेत अजूनच भर पडली स्वामींनी आपणाकडून करवून घेतलेले कार्य अफाटच आहे अनुभव ऐकताना मी रडले सुद्धा किती स्वामी आपल्या भक्तावर प्रेम लाड करतात.
वा.फारच छान अनुभव आहेत तुमचे.खरंच तुम्ही खुप भाग्यवान आहात.तुम्हाला स्वामी समर्थांचा पुर्ण आशिर्वाद आहे." राम भोसलेंचा सहवास तुम्हाला लाभला,तुम्ही खरंच भाग्यवान आहात.तुमच्या सारखाच मला पण शारीरिक त्रास 2020 साली झाला होता.12 सहीने मी बेड रिडन होतो.परत कधीच ऊठुन चालण्याची शक्यता नाही,असे माझे M. R. I. चे रिपोर्ट होते.मी स्वामी समर्थींना रोज सांगायचो,मला बरं करा अथवा मरण द्या.आज मी पूर्ण बरा झालो आहे( स्वामी कृपेने) आणि आता मी छान पैकी चालतो सगळीकडे फीरतो.केवळ स्वामी कृपा.इथे सर्व डिटेल सांगता येत नाही.प्रत्यक्ष भेट झाली तर बोलता येईल." श्री स्वामी समर्थ
शेखरजी तुमचे अनुभव मनाला भिडतात आणि निःशब्द करतात. हे अनुभव ऐकायला मिळणे ही पण स्वामींच्या दैवी कृपेचीच प्रचिती आहे.मन आणि डोळे अंतःकरण शुद्ध भावाने भरून आले.
आपले सर्व अनुभव शक्य असल्यास A to Z ( अ - ते - ज्ञ ) लिहून काढून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करावे , कितीही आकार वाढला तरी चालेल पण पुस्तकाचे छोटे छोटे भाग पाडू नयेत ही विनंती . // पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोड वरील ज्ञानेश्वर पादुका चौकात प . पू . श्री . सहस्रबुद्धे महाराजांचा एक जंगी मठ आहे . त्या महाराजांनी श्रीस्वामी समर्थ यांचे संबंधी अनुभवाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले व त्या पुस्तकाचे नांव ठेवले , " तूची माय बाप धनी " . या पुस्तकाला भाग नाहीत . हेही असेच जंगी व मोठे आहे . // बघा - जमलं तर काढा असं एखादं जंगी पुस्तक . // पण त्यात फक्त स्वतःचे अनुभव ठेवावे . स्वतःचे अवांतर जीवन चरित्र , सविस्तर आत्मचरित्र मिसळू नये ही नम्र विनंती .
Listening of yours devine experiences,had given me ,so much mental relaxation and strengthen my beliefs in God ,in such a time ,when I was so upset so thanks to you and very big respect your austerity 🙏🏻🙏🏻
sir me Swami samarth cha photo tumchya kadun getla 23march la pragatdinadivshi yenar aahe me khup bhagyavan aahe. Swami maza ghari yenya agodar maze sankat dur kara hi swami charni prarthana🙏🙏🙏🙏🙏
अद्भुत आयुष्य आहे आपले. अर्थात याची चुणूक मी अनुभवली असल्यामुळे माझ्या दृष्टिने हे सर्व पूर्ण विश्वसनीय सत्य आहे. मर्त्य जगाच्या इंद्रियातीत असे साम्राज्य आहेच सिद्ध महापुरुषांचे. आपली कधी अशोक दादा जावडेकर यांची भेट झाली होती का? मी हेमंत केतकर.
शेखरजी,तुम्ही माफी मागू नका.तुम्ही फक्त आणि फक्त सत्य अनुभूती सांगत आहात हे सगळं स्वामी तुम्हाला लोकांना सांगण्याची प्रेरणा देत आहेत.नाही तर तुम्ही हे सर्व सांगू शकला नसतात.खूप छान सांगत आहात.ह्याचा लोकांना खूप फायदा होणार आहे.आज मला खूप आनंद झाला आहे.कारण मन शांत झालं. जसं तुमचं पूर्व संचित उत्तम आहे म्हणून स्वामी तुमच्याकडून लोकांसाठी करून घेत आहेत. सुरेश जठार
सर आज तुम्हाला ऐकल्यावर मी धन्य झाले तर तुम्ही किती नशीबवान आहात तुम्हाला किती जणांचा सहवास अनुभव आले आणि आज कळतंय की आम्ही किती कुठे कमी पडलो **श्री स्वामी समर्थ**
साने सर
तुमचे स्वामींचे अदभूत अनुभव ऐकून माझी स्वामींवरील श्रद्धेत अजूनच भर पडली
स्वामींनी आपणाकडून करवून घेतलेले कार्य
अफाटच आहे
अनुभव ऐकताना मी रडले सुद्धा किती स्वामी आपल्या भक्तावर प्रेम लाड करतात.
सर खूप छान अनुभव आहेत तुमचे. ऐकताना डोळ्यात पाणी, आणि अंगावर काटा येतो.श्री स्वामी समर्थ,🙏🙏🚩
अनुभवामुळे दुसऱ्या भक्ता ची भक्तीत वाढ होते,त्याना प्रेरणा मिळते,भरकटलेले मार्गावर येतात
खूप भावलं, मी कुठे कमी पडते, ते जाणवलं
हो
खुप खुप छान अनुभव आहेत महाराज
प्रेरणादायी दैवी अनुभूती 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ,अशक्य हि शक्य करतील स्वामी जय स्वामी माऊली 🌹🙏🏻
Khup Chan anubhav ahet aiktana khup bhauk zale dada kharach swami tumchya pathishi ahet ani rahtil tq amhala shere kelyabaddl kharach anubhav alyavar guru Shi apla nata ajun ghatta hota tumchya jivnat swamincha khup motha vata ahe Chan anubhav sangitlat amhala Shri swami samarth
वा.फारच छान अनुभव आहेत तुमचे.खरंच तुम्ही खुप भाग्यवान आहात.तुम्हाला स्वामी समर्थांचा पुर्ण आशिर्वाद आहे." राम भोसलेंचा सहवास तुम्हाला लाभला,तुम्ही खरंच भाग्यवान आहात.तुमच्या सारखाच मला पण शारीरिक त्रास 2020 साली झाला होता.12 सहीने मी बेड रिडन होतो.परत कधीच ऊठुन चालण्याची शक्यता नाही,असे माझे M. R. I. चे रिपोर्ट होते.मी स्वामी समर्थींना रोज सांगायचो,मला बरं करा अथवा मरण द्या.आज मी पूर्ण बरा झालो आहे( स्वामी कृपेने) आणि आता मी छान पैकी चालतो सगळीकडे फीरतो.केवळ स्वामी कृपा.इथे सर्व डिटेल सांगता येत नाही.प्रत्यक्ष भेट झाली तर बोलता येईल." श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ !!!💐💐💐खरं आहे आपल्या इच्छा स्वामी पूर्ण करतात त्यांना कळते आपल्या मनातले आणि तेच करून घेतात👌👌👌
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!स्वामीकृपेने आपल्याला थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास लाभला,आणि आपल्या शब्दातून आम्ही तो
ऐकला.खूप खूप धन्यवाद.
स्वामींवरची श्रद्धा, भक्ती दृढ झाली🙏
🙏🌷🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌷🙏 काल भैरव हेच सर्वांचे मुळ कुलदेवत आहेत, त्यांचे दर्शन झाल्यावरच सर्व होते.....
अतिशय सुंदर खजिना।खूप आभार।मी रोज ऐकते
अगदी खरं आहे स्वामीची जर आपण मनापासून सेवा केली तर स्वामी नक्कीच तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करतात. 🙏🏼 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼⚘🙏🏼
शेखरजी तुमचे अनुभव मनाला भिडतात आणि निःशब्द करतात.
हे अनुभव ऐकायला मिळणे ही पण स्वामींच्या दैवी कृपेचीच प्रचिती आहे.मन आणि डोळे अंतःकरण शुद्ध भावाने भरून आले.
खूपच सुंदर आणि अद्भुत अतर्क अनुभूती अंगावर रोमांच उभे राहतात.आपले अनुभव इतरांना प्रेरणा दायी ठरतील. खूपच सुंदर.धन्यवाद.
आपले सर्व अनुभव शक्य असल्यास A to Z ( अ - ते - ज्ञ ) लिहून काढून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करावे , कितीही आकार वाढला तरी चालेल पण पुस्तकाचे छोटे छोटे भाग पाडू नयेत ही विनंती . // पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोड वरील ज्ञानेश्वर पादुका चौकात प . पू . श्री . सहस्रबुद्धे महाराजांचा एक जंगी मठ आहे . त्या महाराजांनी श्रीस्वामी समर्थ यांचे संबंधी अनुभवाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले व त्या पुस्तकाचे नांव ठेवले , " तूची माय बाप धनी " .
या पुस्तकाला भाग नाहीत . हेही असेच जंगी व मोठे आहे . // बघा - जमलं तर काढा असं एखादं जंगी पुस्तक . // पण त्यात फक्त स्वतःचे अनुभव ठेवावे . स्वतःचे अवांतर जीवन चरित्र , सविस्तर आत्मचरित्र मिसळू नये ही नम्र विनंती .
सर, माझ्या सद् गुरुंच्या कृपेने मला दत्त सांप्रादयात प्रचिती मिळाली आहे.त्यामुळे आपण जे सांगता ते सत्यच आहे याची खात्री आहे.श्री स्वामी समर्थ !
अनुभव ऐकताना सारखं मन व डोळे भरून येत होते.
🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
Thank you so much for sharing such divine experiences related to my Guru Mauli Swami 🙏🏻
Saheb नमस्कार ekda tumhala bhetnyachi iccha aahe tumche paintings baghyche aahet 🙏🙏🙏🙏🤲🤲
Sane sir tumcya mule swamibddl eikayla bhetlyamule khrch khup prasann vatt ahe..khrch sagte swaminchi tarif eikayla khrch chaan vatte..
अदभुत आहे तुमच कार्य शेखर दादा
💐श्री स्वामी शंकर 💐
सर तुमची स्वामीभक्ती अशीच वाढत जाऊ श्री स्वामी समर्थ तुमच्या व्यवसायाला अशीच भरभराटी येऊ श्री स्वामी समर्थ
Listening of yours devine experiences,had given me ,so much mental relaxation and strengthen my beliefs in God ,in such a time ,when I was so upset so thanks to you and very big respect your austerity 🙏🏻🙏🏻
साने सर तुम्ही खूप पुण्यवान आहात. तुमचे अनुभव ऐकताना अगदी भारावून जाते 🙏🏻🙏🏻
sir me Swami samarth cha photo tumchya kadun getla 23march la pragatdinadivshi yenar aahe me khup bhagyavan aahe.
Swami maza ghari yenya agodar maze sankat dur kara hi swami charni prarthana🙏🙏🙏🙏🙏
👏👏🌷🌷👏👏 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth!👏👏🌷🌷👏👏 Shekharbhau apnans Sashtang Dandavat... 👏👏
Shreesawami samarth ashakay hi shakaya kartil sawami
दिव्य स्पर्शी खूप छान आहे
राम भोसलेंबद्दल अजून ऐकायला आवडेल शेखरदादा🙏
काय बोलू , श्री स्वामी समर्थ
Adbhut anubhav aahet Sir. You are really lucky. Mala awadel tumache Darshan ghyayla.🙏🏻 Om Swami Samarth 🙏🏻
अश्यक्यही शक्य करतील स्वामी
Shree swami samarth 🙏 khup chan anubhav ahet sir tumche.. Anubhav aiktana dolyat pani ale ani prerna milale swamisevechi🙏🙏🙏🙏
साणे सर नमस्कार, स्वामीं बद्दल तुमचे अनुभव ऐकून, स्वामींच दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद.
फडणीस सरांचे स्वामी चित्र👌.. गजानन आशिष 1993.. आमच्याकडे आहे.. अप्रतिम.. चित्र प्रदर्शन अक्कलकोट पण सुंदर आहे
You are great sir Shree Swami samarth 😊
ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है ।
ॐ श्री गुरुदेवार्पणमस्तु ।
Unbelievable....खूप सुंदर
, सर्, खरचं तुम्हीं खुप खुप भाग्यवान आहात. तुम्हां लां स्वामी समर्थ यांनी मार्गदर्शन केले व मोठ मोठ्या विभुतेंचे दर्शन झाले.. नमस्कार सर्.
Dada he sarv tumche anubhav aaikun kharach dolyatle aashru thambat navte shree swami samarath 🙏
सर तुम्ही फार चांगला अनुभव सांगितला .
सर माझी एक इच्छा आहे माझ्या नवीन घरात स्वामी चा फोटो तुमचा हातून पेंटिंग करून हव आहे.
धन्य आहात तुम्ही भाऊ... अंगवर काटे येतात तुमचे अनुभव ऐकून..
Shree swami samrth..shree swami samrth..
Khup Sundar Anubhuti Adbhut
Swamina Aplya Manatale Suddha kalate
खरच सर तुमचे अनुभव अतीशय डोळ्यात पाणी आले. मला आपला नंबर पाहिजे.
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada 🙏🙏🙏🌺 🌺🌺
While listening I start crying it's realise Swami samarth is every moment
पुन्हा पुन्हा ऐकूनही समाधान होत नाही, सारखं ऐकावं वाटतं, प्रणाम.🙏
धन्य तुमची स्वामी भक्ती. जय जय स्वामी समर्थ
Swamini ha tumcha video dakhavala mala kadachit je problemes ahet mala sadhya te tumvhya mule yacha marg Milava .....
Shri Swami Samarth
Yes
🇮🇳🚩🌹 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
🙏🌹🙏👌🏿छान 🙏🌹🙏
Shree swami samrth..
Shree swami samrth..shree swami samrth..shree swami samrth..
Sir
Kharech swami darshan detat. Swanubhav.
Jay shankar mauli..
खूप सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
Ekadam. Chan
You are great 🙏🙏🙏🙏
जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙇🙇🙏🙏
Thanks for sharing your experience 🙏 its valuable. Will definitely read 'Divyasparshi '.
👌🙏 हरि 🕉️ शांति 🙏👍
Shri Swami Samarth
Very nice. Mi anubhavle ahey
JAI MHALSA JAI NAVDURGA SHRI SWAMI SAMARTH JAI SHANKER SAMARTH
❤🎉❤
Khup chan
अद्भुत आयुष्य आहे आपले. अर्थात याची चुणूक मी अनुभवली असल्यामुळे माझ्या दृष्टिने हे सर्व पूर्ण विश्वसनीय सत्य आहे. मर्त्य जगाच्या इंद्रियातीत असे साम्राज्य आहेच सिद्ध महापुरुषांचे. आपली कधी अशोक दादा जावडेकर यांची भेट झाली होती का? मी हेमंत केतकर.
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
तुम्ही अति भाग्यवान आहात धन्य हो
Swami ki jay 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻
Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸
Adbhut 🙏
Shri Swami Samarth Divya anubhav
होय..दिव्यस्पर्शी वाचलंय..खूप भारी!!
तुम्ही फार भाग्यवान आहत pls माझ्याशी बोला एकदा तरी
Namaskar namaskar
🙏 Shri Swami Samarth 🙏 khupach chan 🙏🙏
ऐकताना खूप अंर्तमुख व्हायला झाले.
🙏🙏🙏Narmade Har Har Har🙏🙏🙏
You have published Anubhuti book if yes where it will get please give address
🙏🙏🙏
ओम श्री स्वामी समर्थायः नमः
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
surekh anubhav 🙏🙏🙏🙏🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹
Om shri swami samarth
Mi sudha chitrakar ahe ani Swami Mala marg dakhavtil nakki
Gan gan ganat bote 🙏
👏🙏Shree swami samarth🙏👏
Dhanya swami mharaj
अदभुत चमत्कार
Atishhay manaapasun aani praabhavi kathan
श्री स्वामी समर्थ 🙏
Pramod dada date hya kadun khup vela tumcha nav ikla ahe . Ekda nakki tumhala bhetaycha ahe mala .
Jivnat yevde Sankat ale tari dagmagla nahit te swamincha tumchyavar ashirwad hota sagle mothe Sant labhne mhnje ishwarschi krupa ahe
।।श्री स्वामी समर्थ ।।
🙏🙏