कीती कीती अलौकीक,अद्भुत अनुभव ऐकुन थक्क व्हायला होते. आजच्या कलीयुगात साक्षात अनुभव येणे म्हणजे दैवी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय शक्य नाही.वाडवडीलांची पुण्याई आहे तुमच्या घरात.आजोबा,पणजोबा,वडील,तुम्ही स्वत:नि तुमचा मुलगा पण तुमच्याच पाउलावर पाउल टाकुन चालत आहे.सर्वच अद्भुत आहे.तुमचे काम चित्रकारीता पण पुर्ण आयुष्य कळत नकळत स्वामीच्या सानिध्यात च जात.खुप भाग्यवान,नशिबवान तुमची पिढी नि तुमचे पुर्वज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Shripad shrivallabh mauli hi ganesh chaturthi la ch janmalya... Tya mule tumhi jo sandarbh dilat ki ganesh tatva aani datta tatva vegle nahi he kharach saty aahe🙏
नमस्कार शेखर साने सर 🙏🙏 तुमचे अनुभूती चे सर्व भाग सारखे ऐकत रहावे असे वाटते.... कितीही वेळ झाला तरी अजिबात कंटाळा येत नाही... तुमच्या अनुभूती ऐकून खरंच खूप खूप बरं वाटतं... तुम्ही खरंच नशीबवान आहात.... तुमच्यावर स्वामींची पूर्ण कृपा आहे, ती अशीच अखंड राहो 🙏🙏 आणि तुमचे हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी स्वामीच आम्हाला प्रेरणा देत आहेत असे वाटते... त्यामुळे आमचीही स्वामीभक्ती, स्वामीप्रेम अजूनही वाढत आहे... त्यासाठी तुम्हाला मनापासून शतशः धन्यवाद 🙏🙏 आपणा सर्वांवर स्वामींची अशीच सदैव कृपा राहो... 🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
शेखर साने सर , तुमची स्वामींची चित्रे अशी असतात जणू स्वामी तुमच्यासमोर येऊन बसतात आणि तुम्ही त्यांची चित्रे काढता. तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि आम्ही ही किती भाग्यवान आहोत की ती चित्रे आम्ही बघू शकतो. आमच्यावर स्वामींची कृपा आहे की आम्ही स्वामींना बघू शकतो तुमच्या चित्रांमध्ये.🙏🙏🙏🙏
आपल्या हातून जी सेवा घडते ती सुद्धा सर्व स्वामी क्रुपेनच होत असते म्हणून आपली आजची सेवा पुर्ण झाल्यावर महाराज आजची सेवा आपल्या क्रुपा आशिर्वादाने पुर्ण झाली उध्या अशीच सेवा माझ्या कडून करून घ्यावी अशी नम्र विनंती करावी
स्वामींची किती किती रूपे ही... अवीट रूपे... तुम्हीं ती चितारली आणि आम्हीं ह्याची देही ह्याची डोळा पाहू शकतो.. ही स्वामिंचीच कृपा.. धन्य वाटले... सारं ऐकून
सर तुमचे युट्युब वरचे व्हिडिओ ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते .तुमचे सर्व अनुभव तुम्ही कृपया कुठेतरी लिहून ठेवावे व त्याचा एक सुंदर पुस्तक काढावे ही विनंती; अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करत असता. तुमचा व्हिडिओज मधून आम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे. एक अकल्पनीय दैवी हस्तक तुमच्या पाठीशी आहे. तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभावे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ आपले अनुभूती ऐकतच रहावी असे वाटते. असे अनुभव मलाही यावेत अशी प्रबळ इच्छा आहे. तेवढी माझी पात्रता नाही.पण स्वामींच्या दर्शनाची ओढ तीव्र आहे.कधी दर्शन होईल श्री स्वामी समर्थ माउलीलाच माहीत.
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय... आणखी काय म्हणवे?? तुमच्या रुपात a मुखाने स्वामी स्वतः गोष्टी सांगून घेतायत असे च वाटते.....आमच्या कडून तुम्ही श्रवण भक्ती करून घेताय...अनेक अनेक धनयवाद... तुम्हाला ऐकायची बुद्धी होणे ही देखील स्वामी ची च इच्छा
श्री स्वामी समर्थ डॉ.मुकूंदराव हणमंते यांचे 'Divinies of glimpse ' हे पुस्तक वाचायचे आहे.... माझ्या वडीलांचे मित्र हणमंते सरांचे डॉ.हणमंते हे पुतणे आहेत...
खरंच दादा, please तुम्ही तुमचे अनुभव लिहून ठेवा जेणे करून साधना मार्गातील नवीन साधकांना मार्गदर्शन मिळेल. 🙏 आधी हया गोष्टींवर mazha विश्वास नव्हता पण प्रमोद केणे काकांचा 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती' मुळे divine power आहे ह्यावर पहिल्यांदा mazha विश्वास बसला.
श्री स्वामी समर्थ. आपल बोलणं ऐकताना एक वेगळीच अनुभूती येते. हे संपूच नये असं वाटतं. श्री स्वामींचा वरदहस्त तुमच्यावर आहे हे तुमच्या चित्रातून दिसून येते. सर, आपण म्हटल्याप्रमाणे प्रज्ञावर्धन स्तोत्र कसे आणि कुठे मिळेल. याची कृपया माहिती द्यावी. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
शेखर दादा तुम्हाला आयकुन आमची स्वामी भक्ती अजून दृढ होत मन स्वामीमय होते तुम्हाला ऐकताना मन भारावून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कीती कीती अलौकीक,अद्भुत अनुभव ऐकुन थक्क व्हायला होते. आजच्या कलीयुगात साक्षात अनुभव येणे म्हणजे दैवी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय शक्य नाही.वाडवडीलांची पुण्याई आहे तुमच्या घरात.आजोबा,पणजोबा,वडील,तुम्ही स्वत:नि तुमचा मुलगा पण तुमच्याच पाउलावर पाउल टाकुन चालत आहे.सर्वच अद्भुत आहे.तुमचे काम चित्रकारीता पण पुर्ण आयुष्य कळत नकळत स्वामीच्या सानिध्यात च जात.खुप भाग्यवान,नशिबवान तुमची पिढी नि तुमचे पुर्वज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार
तुम्हाला ऐकण्याची बुद्धी सुद्धा स्वामिनीच् आम्हाला दिली असावी.अतिशय सुंदर❣️
आपल्या.अनुभूती फार.छान आपण फार पुण्य वान आहात म्हणून आपल्याला फार छान अनुभव आले.आहेत. श्री स्वामी समर्थ.
हो
Shripad shrivallabh mauli hi ganesh chaturthi la ch janmalya... Tya mule tumhi jo sandarbh dilat ki ganesh tatva aani datta tatva vegle nahi he kharach saty aahe🙏
Shri Swami Samarth
खूप छान वाटले तुम्हाला ऐकून
नमस्कार शेखर साने सर 🙏🙏
तुमचे अनुभूती चे सर्व भाग सारखे ऐकत रहावे असे वाटते.... कितीही वेळ झाला तरी अजिबात कंटाळा येत नाही... तुमच्या अनुभूती ऐकून खरंच खूप खूप बरं वाटतं... तुम्ही खरंच नशीबवान आहात.... तुमच्यावर स्वामींची पूर्ण कृपा आहे, ती अशीच अखंड राहो 🙏🙏
आणि तुमचे हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी स्वामीच आम्हाला प्रेरणा देत आहेत असे वाटते... त्यामुळे आमचीही स्वामीभक्ती, स्वामीप्रेम अजूनही वाढत आहे... त्यासाठी तुम्हाला मनापासून शतशः धन्यवाद 🙏🙏
आपणा सर्वांवर स्वामींची अशीच सदैव कृपा राहो...
🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
श्री साने सर आपल्या अनुभूती ऐकतांना मन स्वामीमय होवून जाते धन्यवाद
शेखर साने सर , तुमची स्वामींची चित्रे अशी असतात जणू स्वामी तुमच्यासमोर येऊन बसतात आणि तुम्ही त्यांची चित्रे काढता. तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि आम्ही ही किती भाग्यवान आहोत की ती चित्रे आम्ही बघू शकतो. आमच्यावर स्वामींची कृपा आहे की आम्ही स्वामींना बघू शकतो तुमच्या चित्रांमध्ये.🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth ❤❤❤
आपल्या हातून जी सेवा घडते ती सुद्धा सर्व स्वामी क्रुपेनच होत असते म्हणून आपली आजची सेवा पुर्ण झाल्यावर महाराज आजची सेवा आपल्या क्रुपा आशिर्वादाने पुर्ण झाली उध्या अशीच सेवा माझ्या कडून करून घ्यावी अशी नम्र विनंती करावी
याचं पुस्तक पण करा
यात चित्र टाकून त्या चित्रावेळी आलेले अनुभव टाका
स्वामींची भक्ती दृढ होईल तुमच्या या स्वामिसेवेने...श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth ❤❤😊
Atishay sundar anubhv dev swatha aplya mukhne bolat ahet ashishich anubhuti milte anubhaw aiktch rahavese wate
दादा... तुमची निष्काम भक्ती आहे खरच....!!श्री स्वामी समर्थ!!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
स्वामींची किती किती रूपे ही... अवीट रूपे... तुम्हीं ती चितारली आणि आम्हीं ह्याची देही ह्याची डोळा पाहू शकतो.. ही स्वामिंचीच कृपा.. धन्य वाटले... सारं ऐकून
खरंच अद्भुत अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
💐🙏🏻ll श्री स्वामी समर्थ ll🙏🏻💐
स्वामींनी च मला हे शोधून दिले।।खूप छान।स्वामी ओम
Dada khup chan khup avdla
Shree swami samarth ❤
मनापासून नमस्कार आणि धन्यवाद, असेच तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकतच रहावे.श्री स्वामी समर्थ
खूपच अप्रतिम आहे सगळच शेखर दादा मी तर निःशब्द झाले आहे एवढा चमत्कार होऊ शकतो थक करणार आहे सगळ स्वामी माझी माय
श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय! आदरणीय नाना गद्रेंना भेटण्याचा योग
२/३वेळा मलाही मिळाला.(लाभ) अंतर्बाह्य रंगुन
गेलेले वाटत.
khup Mast thakk karnare anubhav Dada SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏
🙏खूपच भाग्यवान आहात स्वामींची सेवा करता🙏खूप शहारनारे अनुभव 🙏
सर तुमचे युट्युब वरचे व्हिडिओ ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते .तुमचे सर्व अनुभव तुम्ही कृपया कुठेतरी लिहून ठेवावे व त्याचा एक सुंदर पुस्तक काढावे ही विनंती; अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करत असता. तुमचा व्हिडिओज मधून आम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे. एक अकल्पनीय दैवी हस्तक तुमच्या पाठीशी आहे. तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभावे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
अद्भुत आणि अलौकिक 🙏🏻🙏🏻
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
आपले अनुभूती ऐकतच रहावी असे वाटते.
असे अनुभव मलाही यावेत अशी प्रबळ इच्छा आहे. तेवढी माझी पात्रता नाही.पण स्वामींच्या दर्शनाची ओढ तीव्र आहे.कधी दर्शन होईल श्री स्वामी समर्थ माउलीलाच माहीत.
श्री साने साहेब आपल्या अनुभूती ऐकून मन स्वामीमय होऊन गेले....खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
स्वामी महाराज काय लिला करतात त्यांच त्यांनांच माहीत . माझा मी नचं राहीलो .🙏🙏🙏
खुपच छान माहिती सांगितली.
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth
श्रीगणेश प्रसन्न.श्रीसवामी समर्थ महाराज की जय!!
श्रीगुरुदेव स्वामी नमो नमः
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹
❤श्री स्वामी समर्थ❤
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय...
आणखी काय म्हणवे?? तुमच्या रुपात a मुखाने स्वामी स्वतः गोष्टी सांगून घेतायत असे च वाटते.....आमच्या कडून तुम्ही श्रवण भक्ती करून घेताय...अनेक अनेक धनयवाद...
तुम्हाला ऐकायची बुद्धी होणे ही देखील स्वामी ची च इच्छा
Khup Sundar Swami tumchya janmo janmi pathishi ahet
Tumcha video rudhaysparshi ahe 🙏 Shree Swami Samarth 🙏
🙏🙏Shri Swami Samarh Dada aapn jeva अनुभूति sangat hota teva ase vatat hote की Swami baghtahet aapan kay bolat aahat
Gurunath..talekar..
श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अतिशय सुंदर ऐकत राहवसे वाटते 👌👌
Talekar..gurunath..kankavali..
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Sundar... padmalay yethil Ganapati mandir cha ullekh aikun chan vatale
Kharch tumi khup khup Bhagwan ahat sir...swami chi yevdhi Krupa tumchya var ahe
अप्रतिम अनुभव🎉
🙏श्री स्वामी समर्थ🙏 आपले अनुभव व सत्पुरुषांच्या भेटीचे योग फार अतर्क्य आहेत.आपले अनुभव कथन संपूच नाही असे वाटते
मोरगावच्या गणपती विषयीची माहिती तुम्हीच आम्हाला तुमच्या स्टुडिओ मध्ये सांगितली होती .,खुप छान अनुभव एकूण मन भरून आले .👌👌👌💐💐💐
Sir kharech khupach sundar anubhuti sir tumhi bhagyvan ahat swami om
आध्यात्मिक चित्रकार साष्टांग दंडवत
🌺🌸🙏!! शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो!!
!!हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो!!
स्वामी आई॥🙏🌸🌺
🌹🙏🏻।।श्री स्वामी समर्थ।।🙏🏻🌹
प पू श्री नाना करंदीकर...नांगर गाव मठ लोणावळा येथे आहे. तिथे तुम्हीच (शेखर साने)रेखाटलेले परमपूज्य नानांचे रेखाचित्र आहे
Shri swami samartha jai jai swami samartha maza trash purina jai daya mi trash sahan karuna shakaya nahi aahe
श्री स्वामी समर्थ
डॉ.मुकूंदराव हणमंते यांचे 'Divinies of glimpse ' हे पुस्तक वाचायचे आहे....
माझ्या वडीलांचे मित्र हणमंते सरांचे डॉ.हणमंते हे पुतणे आहेत...
काहि काहि हरकत नाही, आपण हि सीरीज चालु ठेवावी, जेणे करून भक्तांना आपल्या दैवता बद्दल ची भक्ती अजुनच दृढ होईल, श्री स्वामी समर्थ 🙏🏼
प्रत्येक अडचणीवर स्वामीच मार्ग
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवदुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Gurunath..k..talekar
Shekar dada mal satt gajanan baba aani Swami distat
🙏😍🙏 khup chaan dada,🙏😍🙏
Sri Swami Samartha
जय श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙇🙇
Tumhala bhetnyachi khup iccha aahe sir
Shree Swami Samarth 🙏💐🙏💐
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹
स्वामींचे खूप खूप आभार..🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏🙏
ओम श्री स्वामी समर्थायः नमः
खूप छान
Dear Sane sir
Me Dayanand Oulkar from Miraroad, thane
Mala Ek Swamicha photo tumhi draw karun dyal ka ?
sunder eikatch rahave watate.
Pradya vivardan stotra kiti vela mhanave?
Ani Ganesh Laghu sahastranam he stotra kuthe milel kiva tumhi pathvu shakal ka?
Krupaya margadarshan karave
Sir, pradyna vardhan stotra kothe milel?
Shree Swami smartrh
श्री स्वामी समर्थ पद्मालय ईथे पुराणातील साडे तीन पिठातील एक पिठ पद्मालयचे गणपती आहेत . पोवळ्याचे दोन गणपती आहेत . कमळाचे तळे आहे
हे परशुराम स्थापित शिवलिंग नक्की मलबार हिल ला कूठे आहे?? जरा नीट सांगाल का??
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
खरंच दादा, please तुम्ही तुमचे अनुभव लिहून ठेवा जेणे करून साधना मार्गातील नवीन साधकांना मार्गदर्शन मिळेल. 🙏 आधी हया गोष्टींवर mazha विश्वास नव्हता पण प्रमोद केणे काकांचा 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती' मुळे divine power आहे ह्यावर पहिल्यांदा mazha विश्वास बसला.
मला तुमचा नंबर मिळेल का
मला फोटो हवा आहे
He ganpati Mandir padmalaya devasthan mhanun prasiddha ahe....
हे पद्मालय गणपती चे स्थान कुठे आहे ?
Shree swami samarth🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ.
तुमचे अनुभव खूपच थक्क करणारे आहेत.
प्रज्ञावर्धन स्तोत्र कोणी म्हणावे ( आईनी की वडिलांनी)? आणि हे स्तोत्र कुठे मिळेल?
Shree swami samarth dada
अदभुत 🙏🙏
Bappa morya
Have you sketched Bhagwan Nityanandya 31:25 picture?
दादा मला तुमच्याशी बोलायचे आहे. प्लीज नंबर मिळेल का.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ. आपल बोलणं ऐकताना एक वेगळीच अनुभूती येते. हे संपूच नये असं वाटतं. श्री स्वामींचा वरदहस्त तुमच्यावर आहे हे तुमच्या चित्रातून दिसून येते. सर, आपण म्हटल्याप्रमाणे प्रज्ञावर्धन स्तोत्र कसे आणि कुठे मिळेल. याची कृपया माहिती द्यावी. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
Shri Swami Samarth
Namskar
🙏🙏🙏🙏
तुमचा नंबर भेटेल का काका