💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
काका तुम्ही कथा सांगता तर अगदी त्या काळात आहोत असे वाटते किती छान सांगता तुम्ही अगदी मुदेसुत.डोळ्यासमोर चित्र ऊभे राहते,तुमच्या चरणी शतशाः प्रणाम. धन्यवाद सौ.चव्हाण
श्री स्वामी समर्थ 🙏 काका आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थां बद्दल माहिती ऐकणार आहे आमच्यासाठी खूप मोठी पर्वणीच. आपण जे सांगत आहात की पुण्यतिथि ऐवजी श्री स्वामी समर्थ देह विसर्जन दिन सोहळा हे अगदी योग्यच आहे.
काका हा व्हिडीओ अप्रतिम आहे तुम्ही बोलताना असे वाटते की आपण पूर्ण देहानी अक्कलकोटला आहोत आणि आपल्यासमोर हे सर्व घडत आहे काका तुम्ही म्हणता ते योग्यच आहे पुण्यतिथी हा शब्द न उच्चारता स्वामी देहविसर्जन हे बरोबर आहे 🙏
काका पसायदान युट्युब वर सेपरेट करा म्हणजे रोज सकाळी सध्या काळी लावून ऐकता म्हणता येईल प्रत्येक वेळी एपिसोड लावून वेळ जायला नको म्हणून सेपरेट करा श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ देहाने आपल्यात नाही. ही कल्पना तेव्हा व आजही भक्तांना असह्य वेदना देणारी आहे. त्यामुळे ही नकारात्मक कल्पना विसरता येईल असे नाव पाहिजे. मी नेहमी या दिवसाला श्री स्वामी समर्थ स्मर्तुगामी अवतार दिन मानतो. माझा बाप, आधार आता अक्कलकोट सोडून मी असेन, हाक मारीन तिथे रहातो. अर्थात त्यांचा हा स्मर्तुगामी अवतार आहे.
ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माऊली कोटी कोटी प्रणाम❤💐🌺🌸🌼🌹🙏🙏
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अहो स्वामी राया तूमचय चरणांची सेवा करण्याची संधी मला रोज घडू दे
मिलिंदजी खूप छान एपिसोड प्रत्यक्ष समाधी सोहळाच आपण डोळ्यासमोर उभा केलात पण ही अवतार समाप्ती ही तर महाराजांची केवळ एक लीला आहे. महाराज आता भक्तांच्या रुधयात आहेत. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी राज माऊली जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹 काका मन अगदी तॄपत झाले खूप खूप आनंद समाधान झाले खूप खूप ऐकावे वाटते काका खरच.. तुम्हाला श्री स्वामी महाराजांनी घडवले आहे श्री स्वामी समर्थ🙏🌹
सकाळ पासून मी हाच विचार करत होते. आणि त्याचे उत्तर स्वामींनी तुमच्या मुखातून दिले. अशीच असते स्वामी महीमा. तुमचे स्वामी पुण्यतिथी चे विश्लेषण ऐकून मन खूप समाधानी झाले. श्री स्वामी समर्थ🙏🌹
Kaka tumche khup khup abhar...swami maharajan ni aple charan kamle eka lakdi paatawar umtavli hoti ..tya pata vishayi konala kahi mahiti ahe ka aslyas kalva vi ....shri swami maharaj ki jai
शब्द नाहीत बोलायला काही क्षण आसे वाटले की आपण सर्वजण स्वामींच्या समधियात्रेत सहभागी आहोत तो सोहळा आपल्या समोर होतोय कित्येक वर्ष सावमिंच्या सहवासात राहिल्याचा आणुभव या व्हिडिओ मद्ये आला काज .....ह्या देहा कडून रोज सेवा घडतं राहो आणि आणेक सेवेकरी तयार करून स्वामींची सेवा त्यांच्या हातून घडावी व प्रत्येक संकटात असलेला माणूस फक्त स्वामींच्या नामस्मरणाने सुखी आणि आनंदी समृध्द झाला पाहिजे हीच स्वामिंचरणी प्रार्थना . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आपण खूपच छान एपिसोड करत आहात. त्यातून आम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांची खरंच खूप छान माहिती मिळत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनाला आपण श्री स्वामी समर्थ समाधी दिवस अथवा दिन अस म्हणता येईल का. Just a humble suggestions as you have requested to provide our views or opinions.
Apan phar sundar paddatine Swami lila sarva sammanaparyant pohochavit ahat Yamule amaha servanche swami prati bakati ajun drud hot ahe Ani mazhaya MAVULI che lila yeikun amhala paramanand suk betat ahe Ani he kam sarvat jast punayiche ahe Mala yektana ASRU anavar hotat Phar bare vatato Ani mazhya mate 🌺SWAMI DEH VISARJAN 🌺 He bara asel Karan mazhi Mavuli ya nisargachay pratek charachara madhe jivant ahe Tar apan PUNNAYTITI manane he Barobar tarnar nahi Mala barpur lihayache hote pan mi kadhi tari Apalaysarkhe punayvanashi bolun trupt vayache sandhi milel ashi asha karto 🌺 🙏 SWAMI OM 🙏🌺 Ap
Thanks
ShreeSwami Samarth dada🙏
श्रीस्वामी समर्थ दादा
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ खूप छान वाटलं आणि मनाला पटेल असे समजावून दिलात धन्यवाद
Punyatithi Nasvi Deh Visarjan yogya aahe.
Jay Jay Swami Samarth🌺🌺🙏
Ha video Swami Bhakt ho purna paha🙏
महाराजांचा समाधी किंवा महासमाधी सोहळा ❤
पुण्यतिथीसाठी आपण सुचवलेला पर्यायी शब्द अगदी योग्यचं आहे। देह विसर्जन दिन। श्री स्वामी समर्थ
🙏🌸ShriSwamiSmarth🌸🙏
Khoob deep Mahiti Shri Swami Samarth
Swami Om 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज देह विसर्जन दिन न म्हणता श्री स्वामी समर्थ नवं दिव्य देह धारण दिन म्हणावं असं मला वाटतं.
आपला प्रत्येक एपिसोड हा आम्हाला स्वामी महाराजांच्या जवळ नेतो.
देहविसजरन योग्य आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏🌹🙏💐🙏🪷🙏🌷🙏
खुप सुंदर माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏
श्री स्वामी समर्थ
काका चोळपा महाराज यांना ऐक व्हिडिओ करा
Jai jai swami samarth
काका तुम्ही कथा सांगता तर अगदी त्या काळात आहोत असे वाटते किती छान सांगता तुम्ही अगदी मुदेसुत.डोळ्यासमोर चित्र ऊभे राहते,तुमच्या चरणी शतशाः प्रणाम. धन्यवाद
सौ.चव्हाण
Swami samarth samadhi din
Share Swami Samarth🙏🙏🙏
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
🙏🏻🙏🏻🌺🌺Deha visarjan🙏🏻🙏🏻🌹🌹
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
स्वामी पुण्य स्मरण
अप्रतिम
श्री स्वामी समर्थ काका
तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टीवर महाराजाचा
अभ्यास केला
तुमचे विडिओ ऐकत राहावेसे वाटते
काका अशीच माहिती सांगत रहा
Share Swami Samarth 🙏🏻
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ का का
🌹🌹 श्रीस्वामी समर्थ🌹🌹
अप्रतिम, सगळेच व्हिडिओज अप्रतिम आहेत शब्दच आत गोठून जातात.
Shree swmi samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
काका आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थां बद्दल माहिती ऐकणार आहे आमच्यासाठी खूप मोठी पर्वणीच.
आपण जे सांगत आहात की पुण्यतिथि ऐवजी श्री स्वामी समर्थ देह विसर्जन दिन सोहळा हे अगदी योग्यच आहे.
काका हा व्हिडीओ अप्रतिम आहे तुम्ही बोलताना असे वाटते की आपण पूर्ण देहानी अक्कलकोटला आहोत आणि आपल्यासमोर हे सर्व घडत आहे काका तुम्ही म्हणता ते योग्यच आहे पुण्यतिथी हा शब्द न उच्चारता स्वामी देहविसर्जन हे बरोबर आहे 🙏
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
Swami samarth samadhi sohala ase 🙏🙏shree swami samarth jai jai swami damarth🙏🙏🙏🎉
श्री स्वामी समर्थ
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️♥️🧡💛💚♥️❤️♥️
Swami hooooooooooo 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth mahraj
स्वामी स्मृतिदिन सोहळा🙏🙏
👌👌👌👋
काका पसायदान युट्युब वर सेपरेट करा म्हणजे रोज सकाळी सध्या काळी लावून ऐकता म्हणता येईल प्रत्येक वेळी एपिसोड लावून वेळ जायला नको म्हणून सेपरेट करा श्री स्वामी समर्थ🙏🌹
SURE
Ho
Jay 2 shri swami samrth .
Me ek episode download karun , tyatalya pasaydan trim karun ghetalay.
दादा ,देहविसर्जन दिन खूप छान बोलायला वाटते ,पण आम्ही सगळे समाधी दिन म्हणतो, श्री स्वामी समर्थ देहविसर्जन दिन म्हणुयात
अप्रतिम माहिती माऊली 🙏🏻🌹स्वामी समर्थ महाराज की जय...🙏🌹🙏
Shree swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ देहाने आपल्यात नाही. ही कल्पना तेव्हा व आजही भक्तांना असह्य वेदना देणारी आहे. त्यामुळे ही नकारात्मक कल्पना विसरता येईल असे नाव पाहिजे. मी नेहमी या दिवसाला श्री स्वामी समर्थ स्मर्तुगामी अवतार दिन मानतो. माझा बाप, आधार आता अक्कलकोट सोडून मी असेन, हाक मारीन तिथे रहातो. अर्थात त्यांचा हा स्मर्तुगामी अवतार आहे.
बरोबर आहे काका स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
देहवीसर्जन मला शब्द योग्य वाटतोय
ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माऊली कोटी कोटी प्रणाम❤💐🌺🌸🌼🌹🙏🙏
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Swami avtar smmaran din
❤श्री स्वामी समर्थ अमरतव् दिन असे नाव असु शकेल का ❤🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹काही चुकत असेल तर माफी आसावी 🙏🙏
देहाविसर्गन हा शब्द बरोबर
Kaka khup..Chan.. mahaeti..Dilip
Kup..dare..watle
SAMADHI SOHALA
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अहो स्वामी राया तूमचय चरणांची सेवा करण्याची संधी मला रोज घडू दे
श्रीस्वामी समर्थ
Nice
श्री स्वामी समर्थ तुम्ही खुप छान माहिती सांगता
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang
Samaran Tithee Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khup sundar ulekh ahe ha
स्वामी समर्थ माऊली तुम्ही आमच्या सोबत रहा🙏
श्री स्वामी समर्थ महाराज जी यांना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम 🌹🌹
मिलिंदजी खूप छान एपिसोड प्रत्यक्ष समाधी सोहळाच आपण डोळ्यासमोर उभा केलात पण ही अवतार समाप्ती ही तर महाराजांची केवळ एक लीला आहे. महाराज आता भक्तांच्या रुधयात आहेत. श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🚩🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
छान
मिलिंदजी आपल्या प्रत्येक एपिसोड ची आम्ही भक्तगण खूप आतुरतेने वाट पहात असतो.खूप सुंदर.
Shree Swami Samartha Jay Jay Swami Samartha 🌸🙏🏾🙏🏾🙏🏾🌸 Dhanyavad Sir tumche episode's mi baghte khup chhan vatta 😊🙏🏾
❤❤thank you Kaka.
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupach chan sangta sir tumhi Shree Swami Samarth mauli 🌹🙏🌹
Shree Swami samarth
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी राज माऊली🙏 🌹
खूप छान. श्री स्वामी समर्थ
ध्याननिद्रा दिन
???
श्री स्वामी राज माऊली जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹 काका मन अगदी तॄपत झाले खूप खूप आनंद समाधान झाले खूप खूप ऐकावे वाटते काका खरच.. तुम्हाला श्री स्वामी महाराजांनी घडवले आहे श्री स्वामी समर्थ🙏🌹
Khup chhan mahiti sangitl kaka swamibddal as iktch rahav as vatat hot Anni kharch pasaydan khup chhan ahe plz te yutubavr prasarit kra shri Swami Samarth 🙏
सकाळ पासून मी हाच विचार करत होते. आणि त्याचे उत्तर स्वामींनी तुमच्या मुखातून दिले. अशीच असते स्वामी महीमा. तुमचे स्वामी पुण्यतिथी चे विश्लेषण ऐकून मन खूप समाधानी झाले. श्री स्वामी समर्थ🙏🌹
Sundar
Kaka tumche khup khup abhar...swami maharajan ni aple charan kamle eka lakdi paatawar umtavli hoti ..tya pata vishayi konala kahi mahiti ahe ka aslyas kalva vi ....shri swami maharaj ki jai
ua-cam.com/video/w-GD8p5p8YA/v-deo.htmlsi=UCtWpU54ACK0RGGw
या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाटाची सर्व माहिती तसेच दर्शन सुद्धा मिळेल.
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏💐💐
🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹
Kaka Tumi kupp chan mahiti shagta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌹
स्वामी स्वामी स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤
शब्द नाहीत बोलायला काही क्षण आसे वाटले की आपण सर्वजण स्वामींच्या समधियात्रेत सहभागी आहोत तो सोहळा आपल्या समोर होतोय कित्येक वर्ष सावमिंच्या सहवासात राहिल्याचा आणुभव या व्हिडिओ मद्ये आला काज .....ह्या देहा कडून रोज सेवा घडतं राहो आणि आणेक सेवेकरी तयार करून स्वामींची सेवा त्यांच्या हातून घडावी व प्रत्येक संकटात असलेला माणूस फक्त स्वामींच्या नामस्मरणाने सुखी आणि आनंदी समृध्द झाला पाहिजे हीच स्वामिंचरणी प्रार्थना . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप,खुप छान काका.
आपण खूपच छान एपिसोड करत आहात. त्यातून आम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांची खरंच खूप छान माहिती मिळत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनाला आपण श्री स्वामी समर्थ समाधी दिवस अथवा दिन अस म्हणता येईल का. Just a humble suggestions as you have requested to provide our views or opinions.
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
श्रीस्वामी समर्थ दादा
Kup chhan
श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ..🙏🏻
खुप मोठी सेवा करत आहात स्वामींची..🙏🏻
!!श्री स्वामी समर्थ !!
Apan phar sundar paddatine Swami lila sarva sammanaparyant pohochavit ahat
Yamule amaha servanche swami prati bakati ajun drud hot ahe
Ani mazhaya MAVULI che lila yeikun amhala paramanand suk betat ahe
Ani he kam sarvat jast punayiche ahe
Mala yektana ASRU anavar hotat
Phar bare vatato
Ani mazhya mate
🌺SWAMI DEH VISARJAN 🌺
He bara asel
Karan mazhi Mavuli ya nisargachay pratek charachara madhe jivant ahe
Tar apan PUNNAYTITI manane he Barobar tarnar nahi
Mala barpur lihayache hote pan mi kadhi tari Apalaysarkhe punayvanashi bolun trupt vayache sandhi milel ashi asha karto 🌺 🙏 SWAMI OM 🙏🌺
Ap
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹