शेखर दादा, देहभान हरपून तुमच्या अनुभूती ऐकतच राहावे असे वाटते.ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.आम्ही श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात च असल्याचा भास होतो.धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद दादा!🙏🙏🙏
शेखर दादा , सध्या मी तुमचे अनुभूती अनुभव ऐकतेय. तेच विचार सतत डोक्यात आहेत. माझ्याकडे स्वामी चित्र कॅलेंडर माझ्या एका पेशन्टनी भेट म्हणून दिले आहे. खूप अप्रतिम अविस्मरणीय भेट मिळाली आहे मला स्वामींच्या जिवंत चित्रांची! प्रत्येक रूपातून स्वामी रोज डोळ्यासमोर आपल्या जवळ असतात. खूप छान अनुभूती मिळते त्यामुळे!! आज 12 तारीख विशेष अनुभव म्हणजे स्वामींच्या पायाशी शंकर महाराज आहेत त्यांच्या जागी मला तुमचाच चेहरा दिसला!! खूप धन्यवाद दादा! तुमच्यामुळे आम्हालाही स्वामींच्या रूपांचा प्रत्यक्ष आनंद घेता येतो आहे! अशीच कला आपली बहरत राहो, तुमच्या नजरेतले स्वामीरुप साऱ्यांना पाहायला मिळण्याचे भाग्य अखंड लाभत राहो! हीच स्वामीचरणी प्रार्थना!!!🙏🙏🙏
आपले हे अनुभूती अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज ऐकताना वेळ कसा जातो त्या चित्रकार कल्पना कशा साकारतात सर्वच अद्भूत! 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 🙏
तुमचे हे शब्द तुमचं हे प्रवचन अगदी अद्भुत अतर्क्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर येते.🎉 खूप खूप धन्यवाद. झपाटल्यासारखं होतं तुमचं प्रवचन ऐकताना मी तर दोन दिवसापासून सलग एक झालं की एक ,एक झालं की एक . असे ऐकत होते.
शेखरदादा पर्वाच आम्ही अंतापूरला जाऊन आलो , आपल्याबरोबर फोनवर बोललो होतो , व काल अचानक You Tube वर तुमचा interview ऐकला व पुढचा ऐकणार तर सापडेना व तुमच्या अनुभूतिचे episode सापडले व झपाटल्यासारखे 6 episode ऐकले . तुमच्यामुळे अनेक सत्पुरूषांची माहिती कळाली . आमचे सद्गुरू चिले महाराजांचे तुम्हाला आलेले अनुभव ऐकूण अंगावर काटा आला , खरंच तुम्ही धन्य आहात , स्वामींचे अनुभव शब्दात वर्णन करता येणार नाही 🙏🙏🙏
दादा., मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻🙏🏻 महाराजांची कृपाच म्हणून आज अगदी सहज तुमच्याकडून उपासनेबद्दल इतकं छान ऐकायला मिळालं. मनात खूप गोष्टी येत असतात की, आपण जी उपासना करतोय ती योग्य रीतीने होतेय का.,अचानक आपण ही उपासना कशी काय करायला लागलो असं वाटतं असतं. आज तुमच्या माध्यमातून स्वामींनी माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली. खरचं दादा., या सगळ्या मागे महाराजच असतात. काही तरी बोध महाराजांना आपल्याला द्यायचा असतो म्हणूनच हे योग जुळून येतात. महाराजांची अशीच कृपा अखंडपणे सगळ्यांवर राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 🙇🏻♀️🙇🏻♀️🌹🌹🙏🏻🙏🏻 दादा.,आतापर्यंत तुम्ही स्वामींची काढलेली चित्र पाहिली आहेत. खूप सुंदर, अप्रतिम कला आहे तुमच्याकडे. पण तुम्हाला भेटण्याचा योग youtube च्या माध्यमातून येईल असं कधी वाटलं सुद्धा न्हवतं. खूप छान वाटलं. तुम्ही अगदी सहज,साध्या पद्धतीने महाराजांबद्दल इतकं भाडाभडा बोलत होता ऐकतच राहावं वाटत होतं. कृतज्ञापूर्वक धन्यवाद माऊली. 🙏🏻🙏🏻 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
Pls do continue, asa vaattai eka mitraa brobr chaan aadyaatmik gappa ranglyaa aahet, he aikaaila milna hich Swami krupa, 2min aadhi maahit naai ki ha video milel baghaaila, aani ek dum sad frustration madhun baaher kaadhtaat Swami
तुम्हाला खूप अनुभूती आल्यात मला ही आल्यात पण आत्ता पर्यंत सगळ्यात महत्त्वाची अनुभूती मिळाली नाही शेवटचा क्षण ही संपत आलाय अनुभूती ची वाट बघतोय स्वामी तुम्ही तरी सांगा स्वामींना मला ही अनुभूती येऊ द्या माझ्या साठी प्रार्थना करा 🙏🙏
दादा शेखर साने साहेब नमस्कार. आपण दिलेली अनुभूती. आम्ही अनुभवली आहे. आपल्या हस्ते स्वामी महाराजांचे चित्र म्हणजे स्वामी स्वतः आमच्या घरी आले. माझा परिचय आपणास महेंताना सोबत एका रुपयाचं नवीन कोरं बंडल दिलं ते स्वामी भक्त कदम कल्याणला राहतो. बिर्ला कॉलेज शेजारी स्वामी मठ आहे. आपण तिथे भेट देऊन गेलात. मोडक महाराज त्या मठाची व्यवस्था बघतात. धन्यवाद पुन्हा कधी योग आला तर प्रत्यक्ष महाराज भेट घालून देतील. श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः.
Sane Bhau mala tar tumhi balappa ,cholappa marajan sarkhe ch vatat Ani kiti ekav Ani kiti nai swami n baddal tumche anubhv kharch kup bhan harpun jat 🙏🏻
असेच अनुभती सांगण्या करीता अनेक चॅनेल युटयूब वर आहेत.आपण म्हणता त्या प्रमाणे अभिप्राय आले की कुठली साधना नसतांना चॅनेल बनवणारे माग॔दश॔न करायला सुरवात करतात.
Mare Paryant swami Maharaj che nav gheil pn ase kontya baba bua samor aple doke nahi tekavnar..kon asaram sarkha.. jadugar satya sai sarkha asel kay mahiti
Sir please share you no. 🙏 tumchi anubhuti me toj ratry daily ekat ahe te ekat astana mala khup sundar sapnat anubhuti ali tee tumala share karuchi ahe only . Sir plese tumhi pustak liha
शेखरसर मी फेब्रुवारीत तुम्हाला भेटायच म्हटल होत तुम्हीही संध्याकाळी या म्हणालात पण कस यायच महित नाही म्हणुन राहिल . बघुया स्वामी कधी भेट घडवतात.ते.नमस्कार
शेखर दादा, देहभान हरपून तुमच्या अनुभूती ऐकतच राहावे असे वाटते.ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.आम्ही श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात च असल्याचा भास होतो.धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद दादा!🙏🙏🙏
दादा तुमचे अनुभव ऐकायला मिळणे ही पण एक अनुभूतीच आहे.
शेखर दादा , सध्या मी तुमचे अनुभूती अनुभव ऐकतेय. तेच विचार सतत डोक्यात आहेत. माझ्याकडे स्वामी चित्र कॅलेंडर माझ्या एका पेशन्टनी भेट म्हणून दिले आहे. खूप अप्रतिम अविस्मरणीय भेट मिळाली आहे मला स्वामींच्या जिवंत चित्रांची!
प्रत्येक रूपातून स्वामी रोज डोळ्यासमोर आपल्या जवळ असतात. खूप छान अनुभूती मिळते त्यामुळे!!
आज 12 तारीख विशेष अनुभव म्हणजे स्वामींच्या पायाशी शंकर महाराज आहेत त्यांच्या जागी मला तुमचाच चेहरा दिसला!!
खूप धन्यवाद दादा!
तुमच्यामुळे आम्हालाही स्वामींच्या रूपांचा प्रत्यक्ष आनंद घेता येतो आहे!
अशीच कला आपली बहरत राहो,
तुमच्या नजरेतले स्वामीरुप साऱ्यांना पाहायला मिळण्याचे भाग्य अखंड लाभत राहो!
हीच स्वामीचरणी प्रार्थना!!!🙏🙏🙏
आपले हे अनुभूती अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज ऐकताना
वेळ कसा जातो त्या चित्रकार कल्पना कशा साकारतात सर्वच अद्भूत! 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 🙏
खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकायला मिळणं ही भाग्यची गोष्ट
खुप छान❤
दादा तुमची पूर्व जन्माची खूप मोठी पुण्याई असणार म्हणून या जन्मात एवढे संत महात्मे भेटले 🙏🙏🙏🙏
आपल्या अनुभूती ऐकताना वेगळाच अनुभव येतो .एकत रहावस वाटत.आपल्यावर अनेक संतांचे आशीर्वाद आहेत.नमस्कार. श्री स्वामी समर्थ.
तुमचे हे शब्द तुमचं हे प्रवचन अगदी अद्भुत अतर्क्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर येते.🎉 खूप खूप धन्यवाद. झपाटल्यासारखं होतं तुमचं प्रवचन ऐकताना मी तर दोन दिवसापासून सलग एक झालं की एक ,एक झालं की एक . असे ऐकत होते.
शेखरदादा पर्वाच आम्ही अंतापूरला जाऊन आलो , आपल्याबरोबर फोनवर बोललो होतो , व काल अचानक You Tube वर तुमचा interview ऐकला व पुढचा ऐकणार तर सापडेना व तुमच्या अनुभूतिचे episode सापडले व झपाटल्यासारखे 6 episode ऐकले . तुमच्यामुळे अनेक सत्पुरूषांची माहिती कळाली . आमचे सद्गुरू चिले महाराजांचे तुम्हाला आलेले अनुभव ऐकूण अंगावर काटा आला , खरंच तुम्ही धन्य आहात , स्वामींचे अनुभव शब्दात वर्णन करता येणार नाही 🙏🙏🙏
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो
साने दादा,
आपले अनुभव ऐकायला खूपच छान वाटतात. तुम्हाला मित्र खूप आहेत.
कथनात खूप वेळा मित्रांचा उल्लेख आढळला
तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!अगदी खरे. अनुभव येऊनही आपली
बुद्धी लौकीकातच रहाते
Shree swami samarth ❤❤
खूपच सुंदर अनुभुती मंत्रमुग्ध झाले.. श्री स्वामी समर्थ 🙏
Vg. अनुभुती..swamy नमस्कार नमस्कार samarth .. samarth
Pv inamdar
नमस्कार दादा,तुम्ही जे काही सांगताय ते तुमचे अनुभव एकूण खूप छान वाटते एक सकारात्मक विचार मिळतो आहे,
स्वामी ओम !!💐💐
!जय शंकर!!!💐💐
khupp khuup sundar Anubhav Shekhar Dada khuup bara watla aikun. haa message type kartana maazhe astha bhaav daatun dolyaat paani aala . Om Shiv Sai Ram Shree Swami Samarth Datta Mauli🙏🌹
🙏🙏वेळीच अनुभूती यावी स्वामी माझ्यावर कृपा करा🙏🙏
दादा., मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
महाराजांची कृपाच म्हणून आज अगदी सहज तुमच्याकडून उपासनेबद्दल इतकं छान ऐकायला मिळालं. मनात खूप गोष्टी येत असतात की, आपण जी उपासना करतोय ती योग्य रीतीने होतेय का.,अचानक आपण ही उपासना कशी काय करायला लागलो असं वाटतं असतं. आज तुमच्या माध्यमातून स्वामींनी माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली. खरचं दादा., या सगळ्या मागे महाराजच असतात. काही तरी बोध महाराजांना आपल्याला द्यायचा असतो म्हणूनच हे योग जुळून येतात. महाराजांची अशीच कृपा अखंडपणे सगळ्यांवर राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 🙇🏻♀️🙇🏻♀️🌹🌹🙏🏻🙏🏻
दादा.,आतापर्यंत तुम्ही स्वामींची काढलेली चित्र पाहिली आहेत. खूप सुंदर, अप्रतिम कला आहे तुमच्याकडे. पण तुम्हाला भेटण्याचा योग youtube च्या माध्यमातून येईल असं कधी वाटलं सुद्धा न्हवतं. खूप छान वाटलं. तुम्ही अगदी सहज,साध्या पद्धतीने महाराजांबद्दल इतकं भाडाभडा बोलत होता ऐकतच राहावं वाटत होतं.
कृतज्ञापूर्वक धन्यवाद माऊली. 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
Speechless dada ... कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Swami mauli aply lekaranchi ashich kalaji ghete, adbhut anubhuti sagitlya tumhi dada 🙏
Khup chan, first time tumchya anubhuti aiklya, khup shikayal milale, khup khup Abhar Bhau 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई छान बोलता आणी अनुभव पण छान
Pls do continue, asa vaattai eka mitraa brobr chaan aadyaatmik gappa ranglyaa aahet, he aikaaila milna hich Swami krupa, 2min aadhi maahit naai ki ha video milel baghaaila, aani ek dum sad frustration madhun baaher kaadhtaat Swami
भाऊ साहेब आपल्यावर स्वामीचिं खुपच कृपा आहे
Shri Swami Samarth nice speech Shikhar sir 👍🖌️🎨😃😊🌹🙏👍 best art work drawing sir 👍
Alokik atayarka speechless khup lhup dhannnyawad estate knowledge apann nisswartha bhawane deta ahat ya ruminating must hone nahi Krupasindhu swami maharaja ki jay🙏🙏🙏
Dada khup chan Anubhav sarkha ekat rahava aas vatat
श्री स्वामी समर्थ शेखर दादा पुण्यास आल्यानंतर आपणास भेटण्याची ईच्छा आहे. From:- सुभाष घोडके सोलापूर.
खरच दादा हे संपू नये असच वाटते🙏🙏🙏💐💐💐
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹
तुमचे अनुभव रोज ऐकवावेत. 🙏🙏🙏
शेखर दादा 18-3-2022 कानाचे ऑपरेशन झाले आहे ....आणि हॉस्पिटल मध्ये मी you tube वर अनुभूति ऐकतं आहे.... ग्रेट आहात तुम्ही...... शब्द नाही
Dhanyavad! Chaan mahiti dili.Shreeswami Samartha!
तुम्हाला खूप अनुभूती आल्यात मला ही आल्यात पण आत्ता पर्यंत सगळ्यात महत्त्वाची अनुभूती मिळाली नाही शेवटचा क्षण ही संपत आलाय अनुभूती ची वाट बघतोय स्वामी तुम्ही तरी सांगा स्वामींना मला ही अनुभूती येऊ द्या माझ्या साठी प्रार्थना करा 🙏🙏
खुपच छान अनुभव मी पहिल्यांदाच ऐंकला अनुभव
धन्यवाद
खूप छान अनुभूती,बर्याच गोष्टी समजल्या
Swami samarth
Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏 Shekhat Bhau, khup shikay la milte tumche anubhav aikun! Dhanyawad from New Orleans! 🙏
खूप सुंदर. दादा आपल्याकडून छान मार्गदर्शन मिळाले. 🙏
कृपया तुमच्या साधनेविषयी सांगा ना दादा ऐकायला खुप आवडेल
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Swami Aai🌹👌🙏🏼🙏🏼🙏🏼🌸
दादा शेखर साने साहेब नमस्कार. आपण दिलेली अनुभूती. आम्ही अनुभवली आहे. आपल्या हस्ते स्वामी महाराजांचे चित्र म्हणजे स्वामी स्वतः आमच्या घरी आले. माझा परिचय आपणास महेंताना सोबत एका रुपयाचं नवीन कोरं बंडल दिलं ते स्वामी भक्त कदम कल्याणला राहतो. बिर्ला कॉलेज शेजारी स्वामी मठ आहे. आपण तिथे भेट देऊन गेलात. मोडक महाराज त्या मठाची व्यवस्था बघतात. धन्यवाद पुन्हा कधी योग आला तर प्रत्यक्ष महाराज भेट घालून देतील. श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः.
अप्रतिम दैवी आवाज आणि स्पर्श .
Sane Bhau mala tar tumhi balappa ,cholappa marajan sarkhe ch vatat Ani kiti ekav Ani kiti nai swami n baddal tumche anubhv kharch kup bhan harpun jat 🙏🏻
जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇🙇
साने साहेब नमस्कार ! हरी ओम तत् सत् सोहं हंस:
शेखर दादा आपणास भेटण्याची खूप इच्छा आहे, आपणास कुठे भेटू शकतो
शेखरदादा अनुभव ऐकताना आपलं बोलणं संपूच नये वाटतय. पण खूप प्रेरणा मिळाली.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shekhar dada ,ekswami bhat ahe mi,agnihotr ghar lya gharat kase karawe plz yacha ek video ekayla aawdel,plz. Ani aaple anubhaw he agdi angawar shahara aanyasarkhe ahet🙏khar dew sakshat darshan detahet mhanjech tumi titke pure ahat 🙏🙏🙏🙏👍👍
Khupch sundar , Gan gan ganat bote 🙏
💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
अदभुत अनुभुति आहे दादा
🙏🌹🙏❤️❤️👍👍
🙏🏻🙏🏻
आम्हाला गणेश लघु सहस्त्रनाम कुठे मिळेल
Sir tumhi kiti bhagavan ahat,
Swami 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼
Sundar ni khup Bhavbhakti purwak anubhuti
Shree swami samrth jay Jay swami samrth 🙏🙏
Shree Swami Samarth
दादा तूम्ही जे बोले ते मला खुप भावले
Swaminchi anubhuti evdhi sunder ahe ki eiktch rahavi..aamhala bilkul kantala yet nhi eiktana..plz to be continue...
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth
।। श्री स्वामी समर्थ ।। 💐🙏
Namskar
🙏🙏🙏Narmade Har Har Har🙏🙏🙏
नात मांझी खुप छान चित्र काढ़ते ती पाचवीला आहे ईगंलीश स्कूल ला आहे धुले राहाणार
tumche anubhav aaikatach rahave asa vatata
Swami om
🙏
Great 🙏🙏🙏
मी स्वामी समर्थ सेवा करते मला खुप अनुभव आहे
Khup chan anubhav .
तुमच्या पाठांतराला सलाम ...🙏
श्री स्वामी समर्थ
Tumhi sangitalele don jaap amhi kele tar chalel ka?
Shekhar Bhau I meant, sorry typo sathi...
असेच अनुभती सांगण्या करीता अनेक चॅनेल
युटयूब वर आहेत.आपण म्हणता त्या प्रमाणे
अभिप्राय आले की कुठली साधना नसतांना
चॅनेल बनवणारे माग॔दश॔न करायला सुरवात
करतात.
।। श्री स्वामी समर्थ ।।
Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌷
दादा तुमचे अनुभव ऐकतच राहवे अस वाटते
Swami samarth charitra konte lekhakane lihilel tumi wacha kuthe milel te hawe asel tr .
Mla ya no la whats up la message karun sangal ka
Shree Swami Samarth 🙏🏻
🙏🙏🙏🙏
Mare Paryant swami Maharaj che nav gheil pn ase kontya baba bua samor aple doke nahi tekavnar..kon asaram sarkha.. jadugar satya sai sarkha asel kay mahiti
Dada aaplyala Namaskar v phone kela tar chalel ka
No. Dyal ka
tumhi kuthle ganpati stotra mhnta.sangal ka ithe pl.
अशक्यही शकय कसे करतात ना महाराज
Sir please share you no. 🙏 tumchi anubhuti me toj ratry daily ekat ahe te ekat astana mala khup sundar sapnat anubhuti ali tee tumala share karuchi ahe only . Sir plese tumhi pustak liha
शेखरसर मी फेब्रुवारीत तुम्हाला भेटायच म्हटल होत तुम्हीही संध्याकाळी या म्हणालात पण कस यायच महित नाही म्हणुन राहिल .
बघुया स्वामी कधी भेट घडवतात.ते.नमस्कार
Dada please Anubhuti che jastit jjast video share kara !!!
आणि स्वत:चीच लाज वाटते
निरपेक्ष करा
दादा माझ्या शी बोला मी भाव सागेल