खूप खूप छान विवरण आणि सर्व चित्रे सुद्धा खूप छान, अप्रतिम 👌👌🙏🙏 शेखर साने यांच्यावर खरंच स्वामींची कृपा आहे...ते खरंच खूप भाग्यवान आहेत...👍🙏 🙏🌺 श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🌺🙏
आज खुप खुप खुप छान सांगितले आहे. हा व्हिडिओ an eye opener ठरेल जे कोणी असे समजत असेल की मला स्वामी म्हणा. अशा सर्व भोंदूने हा व्हिडिओ अवश्य बघावा. किंवा जे कोणी व्हॉट्सॲप ग्रूप आहेत त्यांनी हा व्हिडिओ त्यांना दाखवावा. धन्यवाद शेखर साने सर आणि माझे गुरू अरविंद काका🙏🙏🙏
शेखर दादा तुम्ही स्वामी बद्दल insecurity fill करु नका तुम्ही तुमची सेवा करा दोष दर्शन नका करू यासर्व गोष्टी साठी स्वामीसमर्थ आहेत आणि हे असेबोलून तुम्ही स्वामी चरित्र वाचलेले असून न वाचल्या सारखे वाटते
अगदी मला ही असंच म्हणायच होत. आपण आपली स्वामी सेवा चालू ठेवावी. बाकी कोण काय करतो आहे, दांभिक आहे, थोतांड करतोय, हे सगळं पहायला स्वामी समर्थ आहेत. स्वामीं पासुन काहीही लपलेले नाही. आपण कोण कोणा बद्दल बोलायला किंवा कोणा बद्दल समज किंवा अपसमज करुन देणारे? 🙏
आमच्या कडून जास्तीत जास्त प्रयत्न करतो पण प्रोफेशनल रेकॅार्डींग आम्ही करू शकत नाही. त्यासाठी अनेक प्रकारच्या व्यावहारिक लिमिटस् येतात.सध्या माफ करा येवढंच म्हणू शकतो
Very humble request, plz increase the volume of these videos as contents are very precious for devotees, but low volume is a big problem, I spoke to Namrata Bhat Tai also about this.
साने सर स्वामी महाराज म्हणतात कोणत्या महाराजांचे अनुभव सांगतात ते श्री स्वामी समर्थ महाराजच शंकर महाराज साई बाबा गजानन महाराज यांची नावे पण घेतात मग ते अनुभव साने सर कोणाचे सांगतात
अध्यात्मसाधकांची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता नमो 🙏🙏🙏
स्वामी समर्थ
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगमी अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌿
Shree guru sharnam
Agdi khara bolatay shekhar dada Jo lakho bramhanda rachaita aahe sarva yuganvar jyacha varchasva aahe jyachya ecchene pratyek yugancha nirman aani anta hoto tyanchi barobari tyanchyach aadnyene janmalelya kontyahi jivane Karu naye asa malahi vatata 🙏🌺shree Swami samartha 🌺🙏
Aum shrre guru Dev swami ji.kote kote vandan ❤
Shree Swami smarth 🙏🌺🙏🌺🙏🙏🌺
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
खूपच सुंदर बोललात शेखर दादा एकदम चपराक बसली पाहिजे असे धन्यवाद स्वामी म्हणजे स्वामीच त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
अप्रतिम मार्गदर्शन दोघांकडून होत आहे.
काका आणि शेखर दादांना 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chan🙏Shri Swami Samarth
!! श्री स्वामी समर्थ!!🙏🌹🙏
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
शेखर दादांना नमस्कार.
सर्वसामान्य माणसाला उत्तम सांगणे सांगितले आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप खूप छान विवरण आणि सर्व चित्रे सुद्धा खूप छान, अप्रतिम 👌👌🙏🙏
शेखर साने यांच्यावर खरंच स्वामींची कृपा आहे...ते खरंच खूप भाग्यवान आहेत...👍🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🌺🙏
प्रणाम काका गुरुजी 🙏 प्रणाम शेखर जी 🙏🙏
आज खुप खुप खुप छान सांगितले आहे. हा व्हिडिओ an eye opener ठरेल जे कोणी असे समजत असेल की मला स्वामी म्हणा. अशा सर्व भोंदूने हा व्हिडिओ अवश्य बघावा. किंवा जे कोणी व्हॉट्सॲप ग्रूप आहेत त्यांनी हा व्हिडिओ त्यांना दाखवावा. धन्यवाद शेखर साने सर आणि माझे गुरू अरविंद काका🙏🙏🙏
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
काकांचे पण खूप धन्यवाद त्यांच्या मुळेच तुमचे सुंदर विचार आमच्या पर्यंत पोहचले धन्यवाद
धन्यवाद सने सर
नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी.नमस्कार करतो गुरुसमान तुम्हा दोघांच्या चरणी. आपले शब्द न शब्द खरे आहेत. खुप खुप धन्यवाद आणि आभार.
शेखर दादा खरंच खूप भाग्यवान आहात इतके सुंदर स्वामींचे चित्र काढले आहेत. गुरुतत्व चां आशिर्वाद पाठीशी आहे तुमचा.
चित्रकलेच्या माध्यमातून इतके सुंदर अनुभूती येतात हे प्रथमच ऐकायला मिळाले .श्री शेखर साने यांना आदरयुक्त🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth
Great🙏श्री स्वामी समर्थ 🙏
P.p.p.s baby. Matoshrre sat.sat..naman❤❤
खूप सुंदर मार्गदर्शन, मनातली शंका दूर केली
Tumha doghana namaskar sunder chitra aahet hi 🙏🙏🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
काहीच सूचत नाही आहे..फक्त खुप खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम तुम्हा दोघांना...एकदा ऐकून मन भरणारच नाही..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपणा उभयतांस सादर प्रणाम.
काका नमस्कार....खूपच छान....ऐकतच रहावे असे वाटते....🙏🙏🙏😊
॥ श्री स्वामी समर्थ ॥ बापरे बापरे बाप शब्द सुचत नाहिये काय बोलु. अद्भुत डोळे मेंदु उघडणारा भाग. फार फारफारछान.
Shree swami samarth. Kharach bhaktanani satark rahayala have. Kunalahi swami samajh naye.
Namo Narayan
माणगाव च्या महाराजांचं नाव nandodkar महाराज आहे
धन्यवाद
आजचा विषय खूप चांगला आहे
🙏🙏
दादा श्री स्वामी समर्थ चरित्र मोठी पोथी कुठे मिळेल .अचूक स्वामीच्या पोथी व पुस्तक कोणकोणते आहेत बखर आहे . तुम्ही दोघ अगदी सर्वाचे डोळे उघडवत आहेत .
श्री काका आणि शेखर दादांना नमस्कार. आणि खूप खूप धन्यवाद. काय बोलाव सुचत नाही, शब्दही अपुरे पडतील तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी.🙏🙏
शेखर दादांनी कधी दत्तात्रेय महाराजांची चित्र काढल असेल तर ते बघायला आवडेल . 🙏
पुढील भागात पहायला मिळतील
शेखर दादा तुम्ही स्वामी बद्दल insecurity fill करु नका तुम्ही तुमची सेवा करा दोष दर्शन नका करू यासर्व गोष्टी साठी स्वामीसमर्थ आहेत
आणि हे असेबोलून तुम्ही स्वामी चरित्र वाचलेले असून न वाचल्या सारखे वाटते
अगदी मला ही असंच म्हणायच होत.
आपण आपली स्वामी सेवा चालू ठेवावी.
बाकी कोण काय करतो आहे, दांभिक आहे, थोतांड करतोय, हे सगळं पहायला स्वामी समर्थ आहेत. स्वामीं पासुन काहीही लपलेले नाही. आपण कोण कोणा बद्दल बोलायला किंवा कोणा बद्दल समज किंवा अपसमज करुन देणारे? 🙏
Aavaj Khupach Kami Jivache Kan Karun eikave Lagate Shree Swami Samarth
आमच्या कडून जास्तीत जास्त प्रयत्न करतो पण प्रोफेशनल रेकॅार्डींग आम्ही करू शकत नाही. त्यासाठी अनेक प्रकारच्या व्यावहारिक लिमिटस् येतात.सध्या माफ करा येवढंच म्हणू शकतो
Head phone लाऊन ऐका.खूप चांगले ऐकायला येते
Very humble request, plz increase the volume of these videos as contents are very precious for devotees, but low volume is a big problem, I spoke to Namrata Bhat Tai also about this.
आमच्या कडून जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. तरिही प्रोफेशनल रेकॅार्डींग आम्ही करू शकत नाही. खूप प्रकारच्या लिमिटस् येतात.माफ करा येवढंच म्हणू शकतो.
Use ear plugs or headphones to hear the sound clearly or watch videos on smart TV.
khup sundar videos aahet सगळेच धन्यवाद
हेडफोन लावून ईकले तर आवाज एतो
साने सर स्वामी महाराज म्हणतात कोणत्या महाराजांचे अनुभव सांगतात ते श्री स्वामी समर्थ महाराजच शंकर महाराज साई बाबा गजानन महाराज यांची नावे पण घेतात मग ते अनुभव साने सर कोणाचे सांगतात
काका मला तुमच्याकडून एक फोटो घ्यायचा आहे स्वामींचा तुमचा नंबर नक्की द्याल
Shekhar sane yancha phone number milel ka
नाही हो. त्यांच्या परवानगीशिवाय देऊ शकत नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shri Swami Samarth