Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद पाच-सहा प्रकार मिरची चे सांगितले व ते आम्ही मल्चिंग व ठिबकद्वारे पाणी व खते कीडनाशके देऊन करणार आहेत धन्यवाद शुभप्रभातम
धन्यवाद दादा 🙏असच सहकार्य आणि प्रेम राहुद्यामिरची पिकाची अजून माहिती पाहिजे असल्यास चॅनल वर जाऊन विडिओ नक्की बघा 🙏❤️🌱
Nice information.....Organic plot kela tr kmi kharchat jast utttpn yeil..ani Rog vairus yenar Nahi..
Nice
छान माहिती आहे दादा🙏🙏🙏🙏
सूपर माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏❤️🌱
Nice & important information
धन्यवाद
😍😍😍😍
Sir December month madhe mirchi lavanyacha vichar aahe .Unhalyat konti jaat jast upgoyi tharel krupaya margdarshan karave .
Original Bhau 🙏🙏🙏
एक नंबर भाऊ
Sir namdhari (ns2701) mirchi verity kashi ahe krapaya sanga
Balram mirchi bdl sanga
Sir pavsht chanarya mirchi variety sanga
दादा तुमि माहिती योग्य
Marching nhi keli tar chalnar nhi ka mala parva lavaychi ahe thibuk ne 4/ 1/5 ne
Ak 47 hirvi mirchi unhalymadhe 40 te 45 deegree ushnata asel tar hi mirchi tikate ka
मान्यवर धन्यवाद
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
खूप छान मी भेंडी कट करून त्याच भेड वर मिरची लागवड केली काही अडचण येणार का 🙏
Mirchi var dusrya varshi Mirchi lagavan Kelis tar chale ka
Aata Mirchi lavaychi aahe konti Mirchi lavavi please sanga sir
सर मला मिरची लागवड सप्टे महिन्यात करायची पन हिरव्या व लाल अशी variety सागा
Thanks
आभारी आहे 🙏🤗
1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?
कोकण विभागात.कोणती मिरची लागवडीसाठी योग्य ते सांगा सर
Jwelari chi rope ahet k lawgad karaychi ahe
Online seed kuthe milel mirch
Teja 4 good aahe parantu pani far lagate
Aanshka.kshi.aahe
Dada mob saga na phone vr bolu
कावेरी -भरारी -1222 बद्दल माहिती द्या
AK47 यावर व्हायरस येतो का
प्रति झाड हिरवी किती & लाल मिरची किती kg उत्पादन मिळेल?
जून जुलै महिन्यात कोणत्या पिकांची उत्पन्न घ्यावे
,5531मिरची एक महिना ची आहे वायरस आला आहे काय करावे
वांगी चांगले काटेरी वाण सांगा
एलाइड वंडर विषय माहिती द्या
मिरची पिकणारी त्याचा कलर लाल असणारी जात सांगा
Tumcha number midel ka ..?
फेब्रुवारी महिन्यात लागवड करता येईल अशा जाती सांगा
यात सगळ्यात जास्त उत्पन्न कोणत्या वानाच आहे
ईगल मिरची कशी आहे
भाऊ मी पण नविनच मिरची लागवड केली आहे पण पिक भरपुर येण्यासाठी कोणतेऔषधाची फवारणी करावी लागेल आणि किती प्रमाणात आणि किती दिवसांनी करावी लागेल
Ek ekar ka kete rope lagel
8 ते 12 हजार रोपे लागतील सरळ लागवड आणि झिक झाक पध्दतीने
Ak47uplchi aahe
पाठपुरवठा मिरची कशामुळे चांगली येत नाही
A k 47😅😅😊
G4 mnje ky
Mirchi compny , foto pn mention kra.
लांबीला बारीक मिरच्या आणि काळ्या पाठीच्या तिखट मिरच्या
सर् तेज्यपुरी आणी ज्वलरी 8फोति सेवन ही मिरची काशी आहे
बेस्ट व्हरायटी आहे नक्कीच लागवड करा
Sir mobile no dyal
Bhau shark 1 kashi aahe ❤
Jwala mirchi kshi ahe....
जबरदस्त वाण आहे
पावसाच्या पाण्यावर मिरची लागवड करू शकतो का?
तुम नंबर सांगा सर
Indom 5 कशी आहे
Sir amala hyacha biya milnar ka
कसले बियाणे पाहिजे
गौरी मिरची कशी आहे
AK 47 मिर्ची गडद हिरवीगार आहे काळ्या पाठी ची नाही. मी 12 गूणठ्यात लावली आहे.
Dada f1 वैशाली मिरची कशी आहे उत्पन्नासाठी
Best
1 नंबर आहेबिनधास्त लावा
मिरचीची लागवड कधी करणे योग्य राहील
नेत्रा f1कशी आहे सर
बेस्ट व्हरायटी आहे भाऊ 👌
Mala pan mirchi lagvad karaychi aahe tar tmcha contact number milel ka. Your guidance khup important aahe
Sir Shimla mirchi che khod kharab hot ahe Ani mirchi warun jat ahe yacha var upay sanga na
चॅनल वर विडिओ आहे एकदा चॅनल चेक करा त्यात ही विडिओ सापडेल
Sir like pathva na please
किती दिवसाची मिरची आहे भाऊ
ua-cam.com/video/VT_MKjhLwXg/v-deo.html
5531 Kashi ahe
Changli ahiy
नवतेज कशी आहे
बेस्ट व्हरायटी आहे
सर ज्वेलरी मिरची लाल होते का? आणि ज्वेलरी मिरची कोणत्या कंपनी ची आहे ?
Ho hote लाल
मला तिस जानेवारी महिन्यात पर्यंत मिरची लागवड करायची आहे तर चांगली जात सांगा
आपला मो नं देया
Urea+sulfer
तुमचा पत्ता फोन नंबर द्या
Ani konti ya lagvadi sathi yogy asel
नक्कीच याची 2 दिवसांत सविस्तर विडिओ येईल दादा
Sir ata 4-5 divsat लागवड केली tr chalel ka
नक्कीच यावर फक्त 2 दिवसांत विडिओ येईल
ज्वेलरी चे बियाणे कुठे भेटेल
Reply
ज्वेलरी मिरची बियाणे कोठे मी ळेल
ज्वेलरी मिरची किती महीने चालते
लईच खत औषधे फवारणी यांचा जोर लावला योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच 6 ते 8 महिने चालते
@@MilindBhor धन्यवाद
सर आपला नंबर पाठवाल का
Jewelry la virus resistance ahe ka
दादा ठराविक काळात येतो व्हायरस
@@MilindBhor ok jewelery lagan kartoy me
Sir Ak 47 hi variety kashi aahe jun mahinyat lavli tar Chapel ka
तिखट मिरची आहे त्याच बरोबर बारीक मिरची असल्यामुळे मार्केट मध्ये जास्त चालणारी मिरची आहे नक्कीच बेस्ट व्हरायटी आहे
तुम्हाला मिरची पिकाबद्दल सविस्तर माहिती टप्याटप्याने आपल्या चॅनल मिळेल
@@MilindBhor jun mahinyat lagvad keli tar chalel ka
No dya
मिरची आर्मर हि व्हरायटी कशी आहे भाऊ
Akach nomber
वैशाली मिरची कशी आहे
खुप चांगली आहे. पण रोग पडतोच..
5531 कशी आहे
बेस्ट आहे
🙏🙏धन्यवाद दादा.
Mumbai market la chalel ka?
संप्तेबर manhhyat मिरची लागवड karvi ka
हो नक्कीच यावर सविस्तर विडिओ आहे बघा चॅनल वर नक्कीच तुमचा फायदा होईल
Mirachi lagawad Keli ka reply kara
सर आमचा डोंगर भाग आहे सर मिरची कोन ती लावावे सर सांगा नंदुरबार जिल्ह्यातील
Gk4
Talwar
अंकुर 930 ही लाल करून विकता येते का
दादा बाजार नसतील तर नक्कीच लाल करून विका
शार्क 1 कशी आहे
चांगली व्हरायटी आहे भाऊ 🙏👌
5531 कशी आह
बेस्ट व्हरायटी आहे नक्कीच लागवड करा 👌
अती तिकठ कोणती आहे
Sitara gold
तळण्यासाठी वापरतात अशी जाड मिरचीची जास्त उत्पादन देणारी जात कोणती आहे.
Sygenta 5531
काय सांगताय खोटं लोकांना का फसवत आहे
तू येडा आहेस का बे
तुमचा मोबाइल नंबर द्या
धन्यवाद पाच-सहा प्रकार मिरची चे सांगितले व ते आम्ही मल्चिंग व ठिबकद्वारे पाणी व खते कीडनाशके देऊन करणार आहेत धन्यवाद शुभप्रभातम
धन्यवाद दादा 🙏
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या
मिरची पिकाची अजून माहिती पाहिजे असल्यास चॅनल वर जाऊन विडिओ नक्की बघा 🙏❤️🌱
Nice information.....
Organic plot kela tr kmi kharchat jast utttpn yeil..ani Rog vairus yenar Nahi..
Nice
छान माहिती आहे दादा
🙏🙏🙏🙏
सूपर माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏❤️🌱
Nice & important information
धन्यवाद
😍😍😍😍
Sir December month madhe mirchi lavanyacha vichar aahe .
Unhalyat konti jaat jast upgoyi tharel krupaya margdarshan karave .
Original Bhau 🙏🙏🙏
एक नंबर भाऊ
धन्यवाद
Sir namdhari (ns2701) mirchi verity kashi ahe krapaya sanga
Balram mirchi bdl sanga
Sir pavsht chanarya mirchi variety sanga
दादा तुमि माहिती योग्य
Marching nhi keli tar chalnar nhi ka mala parva lavaychi ahe thibuk ne 4/ 1/5 ne
Ak 47 hirvi mirchi unhalymadhe 40 te 45 deegree ushnata asel tar hi mirchi tikate ka
मान्यवर धन्यवाद
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
खूप छान मी भेंडी कट करून त्याच भेड वर मिरची लागवड केली काही अडचण येणार का 🙏
Mirchi var dusrya varshi Mirchi lagavan Kelis tar chale ka
Aata Mirchi lavaychi aahe konti Mirchi lavavi please sanga sir
सर मला मिरची लागवड सप्टे महिन्यात करायची पन हिरव्या व लाल अशी variety सागा
Thanks
आभारी आहे 🙏🤗
1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?
कोकण विभागात.कोणती मिरची लागवडीसाठी योग्य ते सांगा सर
Jwelari chi rope ahet k lawgad karaychi ahe
Online seed kuthe milel mirch
Teja 4 good aahe parantu pani far lagate
Aanshka.kshi.aahe
Dada mob saga na phone vr bolu
कावेरी -भरारी -1222 बद्दल माहिती द्या
AK47 यावर व्हायरस येतो का
प्रति झाड हिरवी किती & लाल मिरची किती kg उत्पादन मिळेल?
जून जुलै महिन्यात कोणत्या पिकांची उत्पन्न घ्यावे
,5531मिरची एक महिना ची आहे वायरस आला आहे काय करावे
वांगी चांगले काटेरी वाण सांगा
एलाइड वंडर विषय माहिती द्या
मिरची पिकणारी त्याचा कलर लाल असणारी जात सांगा
Tumcha number midel ka ..?
फेब्रुवारी महिन्यात लागवड करता येईल अशा जाती सांगा
यात सगळ्यात जास्त उत्पन्न कोणत्या वानाच आहे
ईगल मिरची कशी आहे
भाऊ मी पण नविनच मिरची लागवड केली आहे पण पिक भरपुर येण्यासाठी कोणतेऔषधाची फवारणी करावी लागेल आणि किती प्रमाणात आणि किती दिवसांनी करावी लागेल
Ek ekar ka kete rope lagel
8 ते 12 हजार रोपे लागतील सरळ लागवड आणि झिक झाक पध्दतीने
Ak47uplchi aahe
पाठपुरवठा मिरची कशामुळे चांगली येत नाही
A k 47😅😅😊
G4 mnje ky
Mirchi compny , foto pn mention kra.
लांबीला बारीक मिरच्या आणि काळ्या पाठीच्या तिखट मिरच्या
सर् तेज्यपुरी आणी ज्वलरी 8फोति सेवन ही मिरची काशी आहे
बेस्ट व्हरायटी आहे नक्कीच लागवड करा
Sir mobile no dyal
Bhau shark 1 kashi aahe ❤
Jwala mirchi kshi ahe....
जबरदस्त वाण आहे
पावसाच्या पाण्यावर मिरची लागवड करू शकतो का?
तुम नंबर सांगा सर
Indom 5 कशी आहे
Sir amala hyacha biya milnar ka
कसले बियाणे पाहिजे
गौरी मिरची कशी आहे
AK 47 मिर्ची गडद हिरवीगार आहे
काळ्या पाठी ची नाही. मी 12 गूणठ्यात लावली आहे.
Dada f1 वैशाली मिरची कशी आहे उत्पन्नासाठी
Best
1 नंबर आहे
बिनधास्त लावा
मिरचीची लागवड कधी करणे योग्य राहील
नेत्रा f1कशी आहे सर
बेस्ट व्हरायटी आहे भाऊ 👌
Mala pan mirchi lagvad karaychi aahe tar tmcha contact number milel ka. Your guidance khup important aahe
Sir Shimla mirchi che khod kharab hot ahe Ani mirchi warun jat ahe yacha var upay sanga na
चॅनल वर विडिओ आहे एकदा चॅनल चेक करा त्यात ही विडिओ सापडेल
Sir like pathva na please
Sir like pathva na please
किती दिवसाची मिरची आहे भाऊ
ua-cam.com/video/VT_MKjhLwXg/v-deo.html
5531 Kashi ahe
Changli ahiy
नवतेज कशी आहे
बेस्ट व्हरायटी आहे
सर ज्वेलरी मिरची लाल होते का?
आणि ज्वेलरी मिरची कोणत्या कंपनी ची आहे ?
Ho hote लाल
मला तिस जानेवारी महिन्यात पर्यंत मिरची लागवड करायची आहे तर चांगली जात सांगा
आपला मो नं देया
Urea+sulfer
तुमचा पत्ता फोन नंबर द्या
Ani konti ya lagvadi sathi yogy asel
नक्कीच याची 2 दिवसांत सविस्तर विडिओ येईल दादा
Sir ata 4-5 divsat लागवड केली tr chalel ka
नक्कीच यावर फक्त 2 दिवसांत विडिओ येईल
ज्वेलरी चे बियाणे कुठे भेटेल
Reply
ज्वेलरी मिरची बियाणे कोठे मी ळेल
ज्वेलरी मिरची किती महीने चालते
लईच खत औषधे फवारणी यांचा जोर लावला
योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच 6 ते 8 महिने चालते
@@MilindBhor धन्यवाद
सर आपला नंबर पाठवाल का
Jewelry la virus resistance ahe ka
दादा ठराविक काळात येतो व्हायरस
@@MilindBhor ok jewelery lagan kartoy me
Sir Ak 47 hi variety kashi aahe jun mahinyat lavli tar Chapel ka
तिखट मिरची आहे त्याच बरोबर बारीक मिरची असल्यामुळे मार्केट मध्ये जास्त चालणारी मिरची आहे नक्कीच बेस्ट व्हरायटी आहे
तुम्हाला मिरची पिकाबद्दल सविस्तर माहिती टप्याटप्याने आपल्या चॅनल मिळेल
@@MilindBhor jun mahinyat lagvad keli tar chalel ka
No dya
मिरची आर्मर हि व्हरायटी कशी आहे भाऊ
Akach nomber
वैशाली मिरची कशी आहे
खुप चांगली आहे.
पण रोग पडतोच..