♦️मिरची लागवडीतून सलग दुसऱ्या वर्षी लाखोंचं उत्पन्न ! इंजिनिअर शेतकऱ्याची यशोगाथा..
Вставка
- Опубліковано 9 бер 2023
- #maharashtramazanews #pandharpur #mirchi #मिरची_लागवड #green_chilly #chilli #farmer #farming #mirchifunyt #mirchi #मिरची_शेती #मिरची #मिर्ची #यशोगाथा #इंजिनियर_शेतकरी #enjinier #indian_farmer #शेतकरी_यशोगाथा #शेती #शेती_माती #लाल_मिर्ची #chilly #chilly_farming #chilli #green_chilly #green_chilli #ग्रीन_चिल्ली #हिरवी_मिरची #हरी_मिर्च #harrimirch
तुमची भाषाशैली छान छान मुलाखत आहे
सर मिरची ची लागण तारीख विचारली नाही व प्लाट ला आलेला एकुण खर्च विचारत जावा
अविनाश सर आपण छान मुलाखत घेत आहात, पुढील मुलाखत डाळिंब व सिताफळ शेतकरी यांची घ्या
सेम टू सेम प्रदीप भिडे साहेबांचा आवाज,
धन्यवाद अविनाशजी,
!!!!राम कृष्ण हरी!!!
खूप छान माहिती ....
खूप छान माहिती घेत आहे सर तुमी
खुप छान मुलाखात घेता राव तुम्ही
धन्यवाद
छान काम केले आहे
Very Trusted Vaibhav Nersury!!
Chan ani muddeshir bhashashaily ahe sir
Engineer Saheb Abhinandan
सिंजेटा ५५३१ मिरची वान नंबर एक आहे
मिरची खुप लांब व मध्यम तिकट आहे लाल साठी खुप छान😊
दादा पावसाळ्यात लागण करू शकतो का 5531 ही व्हरायटी
Nice sir
👍👍👍👍
nice sir
👍👍👍👍🌹🌹
कोणत्या महिन्यात लागवन केली व खर्च किती येईल
Majhi pipe line naditun aahe,panyasobat,shewale aani waalu yete,tyamule thibak chalat nahi,mi 1 sand filter aani 2 disc filter basavale,tarihi upayog nahi,flood system vaparun konati variety aahe
खूप छान माहिती दिली आहे शेतकरी मित्राने आपण खूप छान मुलाखत घेतली आहे
ekar madye kiti rop lagnar
सर ,अभिनंदन ...
कंपनी ,वारंवार हेच सांगतात...
अविनाश सर अतिशय सुंदर मुलाखत घेतली.
Hi
डिसेंबर मध्ये ही हारयटी चालेल का
शेतकरी संपर्क क्रमांक देत जा, कमेंट मध्ये
Avinash Mast Mahiti
इंजिनिअर साहेब, 6 बाय 2 वर लागण केल्यास एकरी साडेपाच हजार रोपं कसे ?
3666 बसणार फक्त त्या डिस्टन्स वर
Shetkari number pathvat ja sir
Mahendra lyy bhari sheti .......Mohan Satpute mobile number de..
महेंद्र चा मोबाईल नंबर पाठवा
मिर्च ची शेती नाही पड वडत रोग जास्त प्रमाणात येतात आणी स्प्रे चा खरच पण येतो आणी मग रेट 10 र 5 र 15 किलो
😅😊😅
महीर्द बाळा बापाच्या जीवावर गप्पा हाणु नको स्वतः काम कर मग समजेल
👍👍👍👍