2023 कोणते मिरची चे वाण लावावे? segment नुसार चांगले मिरची चे वाण
Вставка
- Опубліковано 24 лип 2023
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
सर आज ज्या व्हरायट्या सांगीतल्या तुम्ही त्या ऊन्हाळी सीजन मध्ये होत्या नाशिक मध्ये 👌
Sir 2132 expot la chalte ka..
Spicy results best
Sar mazaa polat 3.5 lavala ahe 10000 sharkon aani 10000 dum lavala ahe utapan kasa vadvach
Sir 5531 sygenta chi jast virus la bali padte
Sir mi lavali ahe khup chan ahe
Supar mhajwala hi mirchi jewalari sarki hai ka?
तलवार च एक नंबर भाई
Pat pani dehun mirchi chi lagwad ksi karavi
Sir खुप छान माहिती दिली.
तार-काटी नकरता कोणती मिर्ची लागवड करता येते.
Mahyco Navtej kasi aahe sir mi 1 akar lawli
Sar sitara gold chalelka
सर तुमच्या अंदाजे पोपटी मिरचीला काय मार्केट राहू शकते पुढील काळा
Sar. Nadurabar madhe kon ahe
सर मी भरारी 12:22 लावलेली आहे व्हायरस येतो तिच्यावर पण आवरेज ला बेस्ट थोडा मार्केटला पण दोन पाच रुपये जास्त विकली जाते
April made lavaychi ahe konti variety lavavi
शिमला madhe open madhe chalel अशी कोण कोणती इंडस वाली
Spicy results best 10:33
जालना जिल्ह्यातील जी फोर सिमेंट मधील कोणती चांगली व्हरायटी राहील
राम राम सर
मि बीडचा आहे आमच्याकडे -तेजा४,९३०,सोनल,या जाती चालतात तर सर व्हायरससाठी उपाय सांगा
F1 vaishali krushitantra company chi kashi ahe
टोमॅटो च्या बेडवर चालेल का जुन्या
धूम मिरची
✌🏻
सर 2023 मध्ये मी बैयसीड ची बायोजीस कशी आहे या वैराटी बद्दल सांगा सर
सर भरारी 1222 रोपे तयार केलेले आहे कुर्डुवाडी पशी बारलोणी
Basf chi lali armour kashi ahe 🙏
Sir दर काय लागेल मिरचीला
सपना 1222भरारी हि मिर्ची डिसेंबर मध्ये लागवड केली तर चालेल का
तुम्ही ट्रे पण उपलब्ध करून द्यावे ही विनंती
सर सपना भरारी 1222 kagal area made मिळेल का?
कोठे ऑर्डर द्यावी लागेल contact milel ka kolhapur area मधील
Mla tr 1222 bharari khph 202 he nav poket vr असलेले दिले तुम्ही
Office cha Jo no dilay to riciv karyla manus aheka nahi ,cal karun riply dyayla sanga aadhi.
Sir baramati madhe apke sahkari kon ahet contact number aahe ka
सर, उन्हाळ्यात चालणारे मिरचीचे कोणतं वाण चांगले आहे
सिजलींग हॉट कशी आहे??
ऑक्टोबर मध्ये कोणती लावली
लागवड केलेल्या उसात लावू शकतो का
सर बारामती मध्ये कोण आहे का
Netra chi Tamanna aaliy
1072 नामधारी कशी आहे
सर मी 2 महिन्या पूर्वी इंडस 33 जातीची मिरची लावली होती जी तिखट आहे परंतु मध्ये काही रोप वेगळेच आले आहेत ज्याची मिरची खूप लांब आणि ढबू मिरची आहे पहिल्यांदा च बघितली आहे जी इकडे चालत नाही. कृपया मार्गदर्शन करा. 10:20 10:22
आरमार एक नं
Sir Nandurbar market la 5531 chagli chalte bharari 1222 chalel ka
हो नक्कीच च
Vnr 285 कसं राहील
मला कोकणात लाल मिरची लागवड करायची आहे. कोणती करावी.
1222 Nandini varun ropa anloy 10 divas jhala lavun...pavus salag ahe... Please suggest
नंबर द्या
ऑक्टोबर मध्ये तिखट मध्ये कुठली मिरची योग्य
सर तुमचा नंबर द्या आता कोणतं पिक लावु ऐक एकर जागा आहे
नेत्रा सीड की अनुष्का व्हरायटी कस कशी काय मराठी लागवड करावी की
Sir nangow seed chi naval jat kashi ahe fry chilli
पाहिले नाही
कलशचीतलवारबियाणकोठेमिळेल
Bharari 1222 lavaychi ahe amhala 2 yeker ...average kiti nightey .....ani virus la changli ahe ka...mirchi kiti size chi yete ...lamab ahe ka barik size la ...plz margadarshan kara sir
कोणते गाव नंबर द्या
जाड मधून लांब आहे
सर बारामती मध्ये आपले सहकारी आहेत का
असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा
नामधारी 2132 seed त्यांच्याकडे नाही
Ak 47एक नंबर आहे
NS 2132 Best Chilli👍👍
नामधारी 2132 चांगली आहे
मि आता 10 गुंठे लावली भरारी 1222
Govt कृषी विद्यापीठ संशोधन केलेल्या पेक्षा खाजगी संस्थेचे चांगली व्हरायटी असतात का
Ho
@@borgavetechonology Navtej Mirachi ka sangat nahi ekapan favarani n karta 6 mahine plot chalto
saheb 5531 kasi ahe miraj madhe
Khup bhari ahe 1varsha chalu rahtae
2121. मिरची लावली आहे १एकर बरं दा दा
Kakash seeds chi Kalika
Kalika variety kasi aahe Rohit sir
पाहिले nahi
ओमेगा सिग्मा मिरची आम्ही लावलेली आहे
भरारी1222 मिळेल का
Bharari 1222 लावावे का 5531 चांगले आहे
सोलापूर मार्केट साठी मला 2 एकर लावायचा आहे.
1222
5531 चांगली आहे लांब व गर्द हिरवी मार्केट ला गेली की व्यापार ओळखतात दोन रूपये भाव जास्त मिळतो ५५३१ च लावा सिंजेटा ची😊
भरारी 1222
Ankur chi amisha kashi ahe sir
पाहिले. नाही
F1 vhashali mirchi kashi ahe
छान
भाऊ मी भरारी 1222 ची बुकिंग केली आहे 23.8.2023. लागवड कराया ची आहे
Kuthe Keli boking sanga
सर नमस्कार, नगर भागात आपले सहकारी मार्गदर्शक आहेत का ❓ संपर्क हवा आहे...
ऑनलाईन भेटलं
@@borgavetechonology Contact? Ks bhetel?
5531
आता लागवडीसाठी तलवार योग्य आहे
फक्त लाल करण्यासाठी कोणती व्हरायटी राहील
तलवार
वाळली मिरची जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर सुरवातीला जे मिरची लागतात ते तोडायचे नाही का
तोड्याचे 2 tode
Rohit dada mla tr tumhi mnt ahe ti nahi dili
ब्याडगी मिरची ची कोणती variety लावावी.
वेगळा video बनवत aahe
सरपन १०२ नंबर लावा बेडगी
छान माहिती मिळाली. मी NS-2132 लावतोय सर
रोप भेटतील काय नांदेड ला
@@gajananhatrale2454 सर मी पंढरपुरात ऑर्डर दिलेली आहे परवा रोपे मिळणार आहेत.
@@gajananhatrale2454 तुम्ही जवळच्या रोपवाटिकेत चौकशी करू शकता तिथे भेटतील रोपे
@@Spartan33344आपला जिल्हा कोणता आहे
सोलापूर
सर नाशिक मध्ये भरारी 12 22 चे प्लॉट होते पण व्हायरस आलेला आमच्याकड त्या मिरची वर
ओरीजिनल. होते का
@@borgavetechonology आत्ताचा व्हिडीओ पाहीला तेव्हा माहीत झाल की डुप्लिकेट पॉकेट पण आले असतील आमच्या कडे
@@borgavetechonology सर तुम्ही जो व्हिडीओ च्या स्क्रीन वर मो नंबर टाकलेला आहे त्या नंबर वर फोन करुण 1222 सपणा नावाचे पॉकेट भेटल ना सर
Virus ahe
@@yogeshbagul3507 ho
Yanda chagla Rahil ka rate2023 24
Ha
सर मी 15 गुंठ्यांत किती उत्त्पन्न घेऊ शकतो
शिवगंगा मिरची कशी आहे
पाहिले नाही
नामधारी 2132चांगली आहे
Ho
Ak 47 चांगली आहे
Ho
AK 47 आणि GS 777 दोन्ही पैकी कोणती योग्य ठरेल ते सांगा
777
Ak47
@@borgavetechonology777 G4 mirchi hi ka
कलश सीड ची तलवार कशी आहे सर
ह्या वर्षी तलवार ज्यांनी ज्यांनी लावली त्यांनी कमवुण घेतले आताच्या शिजण ला
माझ्या मती बेस्ट व्हरायटी आहे नाशिक जिल्हा साठी तरी 👌
@@yogeshbagul3507 नाशिक जिल्ह्यातले आहात का योगेश भाऊ
@@rahusahebbagal117 हो
माझ पण यु ट्युब चाईनल आहे नविनच सुरवात आहे सद्या
Mazi chalu ahe talwar
भरारीचे पाकीट तुमच्याकडूनच मागवले होते
Sir tumacha mo number dya
Spicy results best
Spicy results best
Spicy results best
Spicy results best
Spicy results best
किती avrege ahe