मिरची पिकाच्या टॉप 25 जाती / व्हरायटी | वर्षभर लावा कोणतीही मिरची व घ्या भरगोस उत्पन्न
Вставка
- Опубліковано 1 жов 2021
- #milindbhormirchi
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
#yuva_shetkari #milind_bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
[ʟɪᴋᴇ] 👍🏻 [sʜᴀʀᴇ] 👬 [sᴜʙsᴄʀɪʙᴇ] ❤️
🖤 ©© bit.ly/yuva_shetkari ©© 🖤
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
माझ्याशी ᴘᴇʀsᴏɴᴀʟ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ करण्यासाठी
ғᴏʟʟᴏᴡ करा.
●◉ɪɴsᴛᴀɢʀᴀᴍ◉●
/ youtuber_milind_bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
●◉ғᴀᴄᴇʙᴏᴏᴋ◉●
/ milind.bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
●◉ɢᴍᴀɪʟ◉●
{•.¸♡ᴍɪʟɪɴᴅʙʜᴏʀ𝟻𝟶𝟹@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ♡¸.•}
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair us
अप्रतिम माहिती पुढील वर्षी मिरची लावण्यास तुमच्या व्हिडिओ चा खूप फायदा होईल धन्यवाद
धन्यवाद मिलींद भाऊ, शेतकरर्यांना खुपच उपयुक्त माहिती
खूपच सुंदर माहिती देता तुम्ही🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
मिरची बदल खुप छान माहिती दिली .
खुप छान मिलिंद भाऊ धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिली भाऊ🙏
खूप सुंदर महिती दिली
खुप छान माहिती देता दादा
धन्यवाद सर
खुप छान 👌👌💐💐👍👍
Jay Shivray....Dada mahyco navtej baddl A to Z video banva
Mast speech
Super
Bhau balram mirchi kshi aahe tyavr vedio bnva please
मि मिरचि पिकाचि सुरवात केलि ते आपल्या माग्रदश्रानुसार आपन योग्य ते माहित सांगता त्या बदल धन्यवाद सर
सर खूप छान माहिती दिली.तुमचा no. दया.
Pikadore mirchi madhe konti varayti changli ahe
Kahaa milta sir a seed
Om
Ak47 जानेवारी महीन्यात लागवड केली तर चालला भाऊ
Nav tej kiti tan ti mahiti pahije mala.
फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात लागवड करायची आहे कोणती मिरची लावावी
मिलींद भाऊ तुमचा फोन नंबर तुमच्या व्हिडीओ
दादा जास्त लांब जाडीला जास्त तळायची मिरची कोणती आहे
ज्वेलरी मिरची
नवल मिरची
@@MilindBhor तिखटपणा कमी असतो.
Mala pat takayche yantra payje kuthe bhetel.tumcha video bgitalay
तुमचा नंबर द्या
प्लॉट कोनता आहे.
प्लॉट माझ्याच वावरतला आहे ज्वेलरी मिरची चा अधिक माहिती साठी माझ्या चॅनल वर जाऊन त्या विडिओ बघा
सर f1 vaishali कशी आहे
Sir Seasoning hot variety kshi aahe??
मार्केट मध्ये चालणारी व्हरायटी आहे
Jewalary mirchi company cha sahebancha number pahije indapur branch
Aapse baat karna chahta hu
असच मार्गदर्शन असू द्या जेणेकरून मिरची पीक घेणं सोपं होईल
Dada... Swati 10 mirchi kashi aahe
चांगली मिरची आहे नक्की लागवड करा
मिरचीच्या सर्व चांगल्या जातींची माहिती मिळाली.
Veryite nam aur kampani ka nam sir please
सर मी 700झाडे मिरची लागवड केली आहे दीड महिना झाला पण मला त्यावर थोडा बोकड्या रोग प्रादुर्भाव झालेला दिसतोय.त्यावर मला मार्गदर्शन करावे.
दादा तुम्हाला मिरची पिकांबद्दल खरच माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल वर भरपूर मिरची च्या विडिओ आहेत आणि मी स्वतः पिकवलेली मिरची ची माहिती आहे त्या साठी चॅनल ला विझिट द्या त्यात विडिओ ओपन करा सर्व मिरची ची टप्याटप्याने माहिती मिळेल🙏
धन्यवाद सर 🙏
Bhau teja 4 virety kashi ahe ...
बेस्ट व्हरायटी आहे
Jay shivray dada tumcha no dya plzz mi ghevda lagwad kart aahe kunakadun mahiti milat nhi tumcha no dya dada
तुमचा नंबर द्या
नंबर द्या
Mi kal pasun no detoy tr apoap delete hot aahe comment
परत पाठवा
मला रिप्लाय द्या
भाऊ तुमचा नंबर पाहीजेत
सध्या 10 रु किलो रेट आहे..
भाऊ एक एकर मधे खर्च किती येतो
खर्च केला तर
लाख रुपये पकडून चला
दादा तुमचा नंबर देणा
नंबर पाठवा तुमचा शेठ
Sezling hot hi jaat kashi aahe
बेस्ट व्हरायटी आहे नक्की लागवड करा
Reply nay dila
नंबर तर द्या
ज्वेलरी लाउ नका मि लावली अजीबात तिखट नाही. माल ही निघत नाही.
आपली अंकुर 930 बरी