उन्हाळी मिरची नियोजन 1 ते 10 दिवस | एकही रोप मरणार नाही! जबरदस्त फुटवा! संपूर्ण नियोजन....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • मिरची लागवड मध्ये सुरुवातीचे 30 दिवस व्यवस्थीत काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. योग्य बेड योग्य वयातील रोप चांगला मालचींग पेपर ,योग्य होल , चांगल्या कुशल मजुरा कडून लागवड या गोष्टी ची काळजी घेतली असता 70 टक्के प्लॉट यशस्वी होईल..
    उन्हाळी मिरची लागवड शेड्युल 1 ते 10 दिवस
    लागवड नंतर लगेचच आलीका (थाईमेथोझाम लमडासायलोथ्रीन घटक) कोणत्याही कापणी चा 1मिली/लिटर पाणी औषध होल मध्ये जाईल अशी फवारणी घ्या
    2 रा दिवस आळवणी
    पी सी टी 410 (क्लोथीनिडीन+थायरम+पायक्लोस्ट्रोबेन) 1मिली किंवा इलेट्रोन (थाईमेथोझाम+थायरम+थाईपोनेट मिथाईल) 1.5 मिली+11.44.11 4 ग्रॅम+सी बोन (कार्बन) 2मिली/लिटर पाणी
    4 था दिवस आळवणी
    11.44.11 4 ग्रॅम+सिलिकॉन 12 तक्के 1 ग्रॅम/लिटर पाणी
    5 वा दिवस फवारणी
    बेनिव्हीया 2मिली/लिटर पाणी
    6 वा दिवस आळवणी
    भात पेज 3किलो तांदूळ शिजाऊन+ताक 1लिटर+गूळ 2 किलो+शेंगदाणा पेंड 2 किलो अर्क एकरी
    8 दिवस फवारणी
    मोवेंटो एनर्जी 2मिली+साफ 2 ग्रॅम+बायोझाईम 2 मिली/लिटर पाणी
    8 दिवस आलवणी
    ह्यूमीk 1 लिटर+कॅल्शियम naitret 2 किलो एकरी
    10वा दिवस गरजेनुसार आळवणी किवा फवारणी
    या पद्धतीनं नियोजन करा
    प्लॉट एक नंबर येईल
    अधिक माहिती करिता फक्तं व्हॉट ॲप 8605555382
    फेसबुक व इन्स्टा ग्रॅम पेज ला भेट दया.....

КОМЕНТАРІ • 20

  • @ashoksusar-qn6he
    @ashoksusar-qn6he 2 місяці тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती देतात सर आपण मी या चानेल् वरील सर्व वीडियो बघत असतो, ❤

  • @user-ub8bf8uy1b
    @user-ub8bf8uy1b 2 місяці тому +6

    नाशिक जिल्ह्यातील आहे तुमची माहिती देण्याची पद्धत खुप चागली आहे सध्या मी तुमचे माहितीने टरबूज लागवड केली आहे 1500 रोप आहे 1 महिण्याचे आहे

  • @ddghumare
    @ddghumare 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली.

  • @vaibhavbudhabal6274
    @vaibhavbudhabal6274 Місяць тому +1

    छान माहिती दिली भाऊ

  • @aamirpathan6432
    @aamirpathan6432 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद 👍

  • @25shradheynavnathlawand34
    @25shradheynavnathlawand34 2 місяці тому +1

    Good 👍

  • @nileshkokate5105
    @nileshkokate5105 Місяць тому +1

    Pani kiti divasani deta va kiti vel deta

  • @prasadsanadi3640
    @prasadsanadi3640 2 місяці тому +1

    👏🏻👌🏻

  • @jahangirpathan8789
    @jahangirpathan8789 2 місяці тому +1

    🙏🙏

  • @rahuldalavi6499
    @rahuldalavi6499 2 місяці тому +1

    सर अशीच पुढे ही माहिती देत जावे 🙏

  • @arjunpatil3345
    @arjunpatil3345 2 місяці тому

    Kadhi lavgan keli ahe

  • @samadhanlokhande4498
    @samadhanlokhande4498 Місяць тому +1

    सर नंबर पाडवा तुमचा

  • @keshavsawantpatil6402
    @keshavsawantpatil6402 Місяць тому

    कोणती जात आहे

  • @akshayamup5415
    @akshayamup5415 Місяць тому

    आळवनी आणि फवारणी आवडली पण त्या मधील कालखंड फारच कमी वाटतो जास्त क्षेत्रफळाला परवडनारा नाही

  • @babasahebdherange7463
    @babasahebdherange7463 2 місяці тому

    Sir alpa number pahije hota

  • @GajananNaik-ws1ng
    @GajananNaik-ws1ng 2 місяці тому +1

    Sir tumhi drip vartich hole ghetla aahat tyamule drip la kahi problem hot nahi ka

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 місяці тому

      काही होत नाहीं
      आपण पेपर वर मारत चालतो लगेच उच्चले जाते त्यामुळे drip ला काही होत नाहीं
      अनुभव घेऊन पहा
      लोखंडी रॉड चे 3 इंच साईज चे कडे करून त्यावर आपल्या पाहिजे उंची नुसार रॉड लावा गरम करून टेकवत चला होल चांगले पडते मालचींग ला हि काही होत नाहीं

  • @rahuldalavi6499
    @rahuldalavi6499 2 місяці тому +1

    पुढील विडिओची वाट बघतोय