Gomu Nach with Savita Malpekar ( Marathi Movie Actress ) Kokani Shimga
Вставка
- Опубліковано 8 бер 2018
- #Shimga #GomuNach
फाल्गुन शुक्ल एकादशी ते गुढिपाडवा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये शिमगा हा सण साजरा केला जातो. शिमग्यामध्ये खेळे,टिपर खेळे,गोमूचा नाच इत्यादी खेळ्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. असाच हा दिवटेवाडीतील पवार मंडळाचा गोमूचा नाच. जवळपास ५० हुन अधिक वर्षाची परंपरा असलेला हा खेळ्यांचा प्रकार आजची पिढी पण तेवढ्याच जोमाने साजरा करते. कोळीगीते,चित्रपट गीते आणि पारंपरिक गीते आणि त्यावर गोमुने धरलेला ठेका एक वेगळाच उत्साह देऊन जातात . समाजातील गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शिमग्यात एकत्रित येऊन आनंद साजरा करता,हिच खरी शिमग्याच्या खासियत.
खुप सुंदर 💐💐💐💐🎉
आपल कोकण म्हणजे स्वर्ग ❤️
लय भारी. अावडल. गोमुचा नाच तर फारच अावडला असाच नाच होयला हवा. संगित गीत फार अावडल( उदगांव)
खरच कोकण आणि कोकणची संस्कृती लाजवाब आहे. मी शिमगा उत्सवाच्या खूप व्हिडिओ बघितल्या. किती उत्साह, आनंद आणि परंपरा यावरच प्रेम. खरच मला खूप आनंद झाला. मी पण कोकणातला पण ठाणे जिल्ह्यातील. इकडे काय परंपरा टिकल्या नाहीत. कोकण वासियांनो या परंपरा टिकवा. कदाचित आज तुम्हाला याच काहीच वाटत नसेल पण ह्या परंपरा कोकणची ओळख आहेत. 🙏 हे गोमूचा नाच, गाण इतक छान लिहीलय, साधा सरण नाच, लयबद्ध हालचाल दिल खुश होऊन जात. मी पन्नास वेळा हा व्हिडिओ पाहिला असेल. कोकण संस्कृती झिंदाबाद.🙏🙏🙏
धन्यवाद....
Ha ha
लय भारी ताईसाहेब खूप खूप छान सर्व कलाकारांना पण सलाम किती भारी नाचतात
लय भारी, आपल्या कोकणाची पारंपरिक कला खूपच छान आहे फक्त त्याची अशीच जपवणूक करायला पाहिजे
खुपच छान
तिथे येऊन नाचाव अस वाटत होत
खुप सुंदर सगळे ❤
Khup Khup Sundar👌 👍🙏
खूप छान गाणे, गाण्याची चाल, ढोलकीची साथ, चकवी, गायक आणि कोरस सहित नाच लय भारी लय भारी
चंद्रकांत गोविंद जाधव उंडील तालुका देवगड
खूप छान..
बोटिने हि न फिरवता आमची हौस भागवली उत्तम संगीत आणि मालपेकर ताईची साथ मजा आली.आमचा हि लहान पणी कोळ्याचा नाच होता, आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद.
Khupach mast...
आमचा कोकण लय भारि...
Khup chhan vatle maze Maher Rajapur sheel chi aathvan zali malpekar Tai mazya bahinichi friend
आसाच कोकनचा झेनडा फडकत ठेवा जय महाराष्ट्र
1no kadak jay kokan 🙏👍👍
खूपच छान
Mast gomucha naach
Navin subscriber and👍
Varsh 2000 la mi surat (Gujarat) mazya relative kade " aathwa Police line's kahi devas ganpati pahayla geleo hoto... Tithe ratnagiri che lok gauri dance kela hota.... Wah yaar pahun thakk zalao hoto... Dhanya ahe aaple Maharashtra..... Aani khas karun kokan.......
Mi pudhchya holi la kokan jarur yenar.... Shimga pahayla....
###मस्त खूप छान###
वाह क्या बात है ..!!
हे गाणं मी स्वतः वाजवले आहे आमच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एकदम झकास आहे वाजवायला सुद्धा मज्जा येते ...खरंच आज बघून सौदी अरेबियात सुद्धा आठवणी ताज्या झाल्या 🥰😍
आम्ही कोकणी नेहमीच प्रत्येक सण, उत्सवात मज्जा करत असतो आणि अजूनही आहे 👍
या गाण्याचे लिरिक्स मिळेल का
@@PrakashPatil-ro6yb nakki
अप्रतिम..🙏🙏🙏
अतिशय सुंदर
Mi dist Nandurbar (MH) Asto Mala kokan che naach khup aavadle
❤❤❤❤
ह्या गाण्याची लिरिक्स असेल तर पाठवा ना
Kadak
Mast ....
खुपच सुंदर हे प्रत्यक्षात पाहायला नक्कीच आवडेल...❤😍✌
Jam bhari
Sundar ase drush phakt kokanatach pahayla miltay
Lay bhari
Lovely ❤️
mast gomu khel
Mast 👌👌👌👌😘
Would love to see in real dis year when I go to my konkan
खुप छान
kadak
लयभारी
मँडमला सलाम
मालपेकर ताई तुम्हाला धन्यवाद
Nice.
Chan
So Nostalgic
Lay bhari nach
Gav konte saga
Nice
Lyrics milel ka
Shimga pasun mi sakalich hech gaane bgto. shapt sangto lay bhari. aani taaechi kai enrji khup naadach khula.kokan manje kokan ho
Bhai song chi Layrsis bhetel ka.. ?
सुपारी कशी घेतात?
Eak number. 2019che video pathavyala visaru naka
mumbaila ahe ka gavi
gavi
rajapur
NDkhula....
या गाण्याचे लिरिक्स मिळेल का ???
हो..
कोकण कला👌👌
पण मालपेकर बाई कुठे दिसत नाही
Yellow dress
Starting ला 2 min पर्यंत पाहा
Madam na namskar
❤❤❤❤
खूप छान