गावातील होली जी मजा न्यारी च अप्रतिम अप्रतिम सुंदर सुंदर खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद अप्रतिम विडिओ
अप्रतिम विडीओ , मस्त, गावाकडील होळीची मजा काही औरच👍
शिमगोत्सव हार्दिक शुभेच्छा होळी ही माड म्हणतात त्याला भेरली म्हणतो आमच्याकडे सुपारीची होळी असते दगड उचलायची पध्दत छान आहे आवडला विडियो
होळी आणि धुळवडी च्या शुभेच्छा, आमच्या गावाला पण अशी मजा असते, पण आमच्या कडे आंब्याचे झाड उभे करतात, आणि दगड उचलायची पध्दत अशीच आहे, सावध सावध असे ओरडत असतात, मजा आली, फक्त ढोल एवढा चांगला वाजत नव्हता, बाकी मस्तच, धन्यवाद
होळीच्या उत्सवाची वेगळीच मजा असते, प्रत्येक गावागावाची प्रथा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात.आमच्या बालपणी जळगाव जिल्ह्यात एरंडेल च्या दांडा म्हणून होळीची पुजा करण्याची प्रथा होती .खुप मज्जा यायची.
1 नंबर भावा खुप छान
होळीच्या शुभेच्छा तूला आणि तूझ्या सर्व गावकऱ्यांना.
अविनाश शिमगा होळीच्या हादिँक शुभेच्छा कोकणातील पारंपरिक पद्धतीने सण साजरा होळीचा मस्तच मजाच वेगळी असते खुपच👏✊👍 सुंदर येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
होळीच्या शुभेच्छा निसर्ग सौंदर्य पाहून मन हरपून गेले
ऊतम विडीओ असतात नमस्कार
काहितरी वेगळी पद्धत बघायला मिळाली
Save 🌴
Khup sundar🙏🙏
आम्ही कलंबस्ते चे आता माथेरान लाआहे तुम्ही याइकडे। सनगरे फॅमिली।🙏🙏👍
खुप छान
Happy Holi 💃💃
छान ऊत्तम शिमगोत्सव
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Khupp Chan padat
एवढं मोठं छान अस जिवंत झाड तोडायचं
आणि त्याची पुजा करायची मनाली पटत नाही
आपली परंपरा जपली पाहिजे
पण निसर्ग शक्तिला जोपासलं पाहिजे
मात्र कोंकणी माणूस खुपच आनंदी व प्रेमळ आहे यात शंका नाही
खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻😎
होळी च्या शुभेच्छा दगड उचलण्याचा खेळ फार धोकादायक आहे कारण दगड चुकून पायावर पडल्यास पाय मोडू शकतो
Happy Holi .......khup sunder video 👍👍
I am also from Sangmeshwar rangav
KOKAN 👍🙏💐🎉NICE
मस्त दादा होळी च्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कडे पन दगड उचलुन डोक्यावरून पाटी मागे टाकतात
Lay bhari bhava
एक नबंर 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
होळी च्या हार्दीक शुभेच्छा अविनाश दादा
Mast vedio ❤
Jaaam bharii
मस्त 👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ दादा
Happy holi bhari na
Ek no. Avi da. Mastch🤙🤙🤙🤙🔥
HAPPY HOLI DADA
Kokan cha shimga😍❤🔥
माड म्हणजे नारळ का🤔 आपल कोकण लय भारी जय शिवराय 🚩🚩🙏🙏🚩कृपया गावाच्या प्रथा इतिहास सांगता जा 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
happy holi dada ....🥰🥳🥳so nice video dada ....❤️❤️🥰🥰
KHUP CHHAN VLOG HAPPY HOLI. SAMI MUKADAM DOHA QATAR
Lovely vlog
❤️❤️❤️🚩🚩🚩मस्त बावा 🙏👍👌
Happy Holi
Lay bhari
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
वा वा छान 👍
अविनाश तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Nice 🎉🎉
Ratan da & pichkya on 🔥🔥
Mast vedio ❤️
Nice vidoes...पण दगडी का उचलल्या जातात बर....?
युवाशक्ती प्रदर्शन आणि युवकांत स्वशक्तिचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी.
👌👌👍👍
अविनाश ही जर हातखांब निवळी ची असेल तर सगळ्या देवीची नाव सांगा..
❤️❤️❤️
Dada video khup mast hota and pantey mote dagad kashala uchlat hote
Happy Holi God bless you with good health and happiness brother🙏🙏 regards from Australia🇦🇺🇦🇺
भाऊ.... अशीच अख्खी झाडे तोडून शिमगा करत राहिलो तर बहुतेक पुढच्या 15-20 वर्षात कोंकण रखरखीत होईल.
खरच अश्या प्रथा हव्यात का?
Nice video ❤️👍
🙏🙏
Bhawu goa trip by road video banawa uttar nay dilaya
Bhawu goa trip by road video banawa
Nice video
1 number
कुठचा गाव
दरवर्षी नवीन झाड तोडले जाते का आणि दगड उचलून पाठीवरून मागे टाकणे फार जिवावरचे काम आहे बाकी सर्व मस्त
Mad todatat tase lavtat ka ??? So think
अप्रतीम गावतल्या लोकानी 1 माड जर तोडला तर 10 माड लावले पन पाहिजे त्याचा पुडे फायदा आपल्यालाच होणार आहे
भाई कोंकणात एक झाड तोदल तर हजारो झाडे दरवर्षी लावली जातात कोकणात जाऊन बघा
@@dineshghadshi9879 मित्रा मी पन कोकणातला आहे पी काय बोललो नीट वाच 1 झाड तोडल तर 10 झाड लावली पाहिजे आणी म्हणू न कोकणातील जंगल सपाट होत चालली आहेत ते तुला आता नाही समजणार अजुन 15 ते 20 वर्ष जाऊदे मग सजेल जे कोकणात पूर वगरे येता आहेत्ं ना त्याचा मुळे
@@yogeshpawar6810 अगदी बरोबर बोललात तुम्ही 👍👍👍
एवढ्या मोठ्या झाडाची भरपाई लहान झाड करणार आहेत का?
Bapre te dagd kase uchle 🤔😲
Kdk bhava
Jivant zhade na todta Sukya lakdane holi karu shakta na
तुमचं गाव आणि तालुका कोणता
Hi shevatachi holi karavi. Hya pudhe zade lavane ani vadhavane hech laksh thevane. Zade ashi nene mhanaje ........yatra hoy.
Madach shimgya nantr ky kartat
माड म्हणजे झाडाचा कोणता प्रकार असतो माहिती मिळाली तर बरं होईल बकऱ्याचे मटण पाहिल्यानंतर मटण खायची इच्छा झाली होती आपले ब्लॉग मजेशीर असतात
अरे गावाचं नाव का नाही description? Taluka jilha kahitari pahije
Tumhi tyache video pahat asal tar tumhala gav mahit pahije. Aso
Nivli. Sangameshwar. Ratnagiri
@@121vaibhav yachya khali comments madhe pan tyane done teen janana gaav sanitle aahet.
@@vishalsitap3276 अरे तु काय लहान पोरांसारखा बोलतोस रे...आता comments वाचत बसू?... सोड याच्यापुढे हा चॅनेल बघणार नाही...
इतक छान झाड तोडने हे माञ बरोबर नाही,असो बाकी कोकणी परंपरेनुसार होळी खूपच छान.
भाई कोंकणात एक झाड तोदल तर हजारो झाडे दरवर्षी लावली जातात कोकणात जाऊन बघा
@@prakashvinchurkar2015.......
ता. सावंतवाडी
जि.सिंधुदुर्ग
बघा मॅप वर घर कमी आणि झाड जास्त आहेत......
अरे ती पूर्वीपासून चालू असलेले देवाची परंपरा आहे ......तू कोकणातला नाही ना .....मग तुला नाय कळणार ते.......एक वर्षभर वाट पाहावी लागते ....आम्हाला .....आमचा देव घरी येणार याची.......कोकणी माणसाचं जीवन तुला नाही कळणार ....त्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो
अशीच झाडे तोडली तर दरवर्षी झाडे कुठून आणणार असू द्या धुळवडीच्या हार्दीक शुभेच्छा
जुनी परंपरेत का
ही बदल केला पाहिजे कारण पर्यावरणा विचार केला तर झाडेही तोडणे बरोबर नाही
Sanjaypalande
Zade todu naka hi vinanti. San sajre kara
Gangya nahi disat aahe
mad nahi mhanat madval mhantat
Tuza mafavl aanalit ti tv chya batamyana aali kal mi tuzi videos Aaj tvla pahili
Party kr kan chikn kr
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक 16march24ला सकाळी 7, ला हा व्हीडिओ टीव्ही वर नेट लावून बघितला आणि खूप आवडला. 👌🏼👌🏼आजोळी बघितलेल्या होळी आणि पालखी ची आठवण आली 🙏🏼