छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरती भक्तांसाठी धावत येती ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) UA-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरशी भक्तांसाठी धावत येशी ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) UA-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
आज काल काही डबल बारी करणारे शेंबडे या दशावतारी गाण्यांची कॉपी करून नाही आले तरी कसे ही दशावतारी गाणी बोलतात. त्या शेंबड्या ना हे सुध्दा माहिती नसते की दशावतारी गाणी बोलताना पेटी उत्तम वाजवणे, उत्तम गायक आणि उत्तम मृदुंगमनी लागतो आणि दुर्दैवाने काही डबल बारी करणार्यांकडे या पैकी काही नसते . त्यांचे गायन ऐकून खरंच या दशावतार कला सादर करणाऱ्या कलाकारांचा अपमान झाल्या सारखा वाटतो.
मी हा अभंग कित्येक वेळा ऐकला पण तरी मन नाही भरत ,अतिशय सुंदर गायन आणि वादन , असेच आपली मालवणी कला जिवंत ठेवा हीच विनंती
Same here
Lagalisi aas majala ❤️👍
Same
अप्रतिम हार्मोनियम साथ गुरुमाऊली🙏🙏🙏🙏
पखवाज सुंदर 👌👌👌👌
सागर अभंग सुंदर सादर केलास👌👌👌👌
Are bhai to mayur gawli aahe mastach asnar na
सुंदर, अप्रतीम, अलौकिक....... 🙏🙏
अशिच प्रगती करीत -हव रंगदेवता सदैव तुझ्या पाठीशी राहुदे हिच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना
सागर यांस, छान गायन, वादन उत्तम . कितिंदा ऐकले तरी समाधान होत नाही असे गीत सादरीकरण. शाब्बास.
सागर भाई खूप छान तू एक चांगला कलाकार आहेस तुला खूप साऱ्या शुभेच्छा - उमेश परब, कणकवली
सुंदर.
Pakvaj wale ek number🔥.... Sagar tuza aawaj kadakkk🔥
आहा हा हा .........🎉🎉❤❤
1 no bhava❤
अप्रतिम गायन, मृदूंग वाजणं, हार्मोनियम वादन. एकून बरे वाटले.
भारी गाणे गात आहे.त्याच बरोबर संगीत साथ आप्रतीम.
डॉक्टर.संजय परब.
खुप छान वाटले ऐकताना...
आणि संगित साथ हि उत्तम आहे...🙏🙏🙏🙏🙏
Nice Lyrics Milel k?
अप्रतिम ...
खूपच छान ...
Keep it up 👍
खुप सुंदर ❤🎉🎉🎉🎉 बुवा
पखवाज वादन एकदम जबरदस्त मस्त 👌👌👌👌
खूप सुंदर माऊली
Shri sagar sir hayncha natya prvesh me janevarit pinguli madhye bghityal tevha ha abhng aikal kahupch sundr sadrikarn kela hoate 👍👌🙏
Kokanachi shaan
Aag lavlit.... Ek no....
Ekdam lajwab avaj..apatrim Sagar bhai.
Ya ganyache bol milu shaktat ka?
Khuapch chhan
Jabardast khup divasan navin aikak gavla👌👌
Wa ..... lyrics bhettil ka buwa..
Dada mala hya song che lyrics ( bool ) bhetu shaktil ka please??? Dada please !!!! Jai dashavatar❤️🔥❤️
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा
लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll
गातो महिमा तव नामाचा
दर्शन दे तू आता मजला ll१ll
विश्वाचराचरी व्यापून उरती
भक्तांसाठी धावत येती ll२ll
ऐसा भक्तां संकटी पावसी
शरणागत मी तव चरणाशी ll३ll
(काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत)
UA-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
1
खुप सुंदर आवाज आहे . अप्रतिम 👏👏👌👌👌👌
लय भारी
kadkkkk chan
प्रफुल सर्वच खूप छान 👌
Sagarbhava apratim avaj tuza. Ani sangit sath sudha bhari bhava! Asich ganptichi sath tula milo hich prathana, karto Ganpatipashi.
Wah buva wah khup ccahan
खूप छान भजन आहे गुरुजी
Mast khup chaan
Bhari
अप्रतिम गायन वादन
खूप च छान👌
अप्रतिम
वा बूवा छान
अतिशय सुंदर गायन
Khup sunder..naradmuni bhumika n singing pn tumachi khup sunder
Lay bhari khup sunder....
मला असे एकट्याला असायचं नाद आहे
वा बाबी वा कडक वाजवलस
Khup chan bhava mast
Chhan khup chaan
नबर आहे ❤
Dada samurn gayan Ani vadan mala avadal
Purn bhajn patava
No 1 sagar bhava
खूपच छान... 👌👌👌👌👌💖
1No.Mastach
अप्रतिम गायन
Prafulla...mastach....
kokani blockblster no. 1 sidhudhurg record
Sundar. 👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍
Apratim bhavanu!
भारी
Apratim
Pakvaj ek no....
❤
अप्रतिम आवाज ♥♥
खूप छान अभंग गायन 🙏
Sang na sang na Chand tuja lagalaaaaaaaaaaaaaaa aaaaaa
Khup chan mauli 👌👌👌
Wa..... Jabardat.
Wa wa khup saundary sagar
kadak bhava
sir please bhajnche bol pathva please
Mast dear
Khup sundar...
Khup chan avaj ahe bro ❤
Mastch...
Sundar 👌👌👌
Nice sagar
खुप छान
सुंदर👌
मित्रा शब्द देना याचे खूप छान मस्तच नादखुळा
७६२०२५५०७८
Okkk
मला सुद्धा शब्द हवे आहोत 8668976487
खूपच छान
Buwa kadak,
Wht voice ?👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
छान आवाज आहे मस्त
Ganyache bol miltil ka , khup chhan zale gane
सुंदर अभंग आहे
Wawa Sagar dada
या भजनाचे बोल मला मिळू शकतील का ?
खूप छान ...👌
lay bhari...........
अप्रतिम 👌👌👌👌
खुप छान 🙏🙏👏👏👌👌
Mast bhari
Apratim...
खूप छान 😘😘😘😙😍😍😍😍😍😍😍😍अप्रतिम ।।।।।।।।।।।।।।।।।।,,,,,,
लय भारी.... बुवा 👌👌
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा
लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll
गातो महिमा तव नामाचा
दर्शन दे तू आता मजला ll१ll
विश्वाचराचरी व्यापून उरशी
भक्तांसाठी धावत येशी ll२ll
ऐसा भक्तां संकटी पावसी
शरणागत मी तव चरणाशी ll३ll
(काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत)
UA-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
फक्त उरती च्या जागी उरशी आणि येती च्या ठिकाणी येशी असेल।
Thank you!!
Mala ha Abhang patava please
Khupach sundar part part aikavs vatt
kdk 👌👌👌👌👌👌
Naad khula
👌👌👌👌👌
आज काल काही डबल बारी करणारे शेंबडे या दशावतारी गाण्यांची कॉपी करून नाही आले तरी कसे ही दशावतारी गाणी बोलतात. त्या शेंबड्या ना हे सुध्दा माहिती नसते की दशावतारी गाणी बोलताना पेटी उत्तम वाजवणे, उत्तम गायक आणि उत्तम मृदुंगमनी लागतो आणि दुर्दैवाने काही डबल बारी करणार्यांकडे या पैकी काही नसते . त्यांचे गायन ऐकून खरंच या दशावतार कला सादर करणाऱ्या कलाकारांचा अपमान झाल्या सारखा वाटतो.
Mast....
Great 👍🙏🏻