मला स्वाभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा जे या पारंपारिक कला आणि परंपरा आजही सांभाळत अहात, कारण बहुतांश गावांमध्ये हे सर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. किंबहुना हे खेळणारी पिढी शहरात येऊन विसावली आणि मोबाईलच्या दुनियेत हरवली. खुप मेहनत घेतली आहे आपण अतिशय उत्कृष्ट सादरीकरण आहे आपलं, बालपण आठवलं, अख्खी वाडी फिरुन गोमु वाले जाई पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत फिरायचो. खुप छान वाटलं. या वर्षीचे व्हिडिओ पण आवर्जुन पाठवा. शुभेच्छा तुम्हा सर्वांना. 💐💐💐💐💐
कोकणातील गोमुची नाचाची परंपरा तुम्ही अबाधित ठेवली. पवार मंडळ राजापूर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! अशीच परंपरा चालू ठेवा. अप्रतिम सादरीकरण खूपच उत्साहात तुम्ही नाच केला.👌👌💐💐👍
खूपच सुंदर, या नवीन पिढीचा उत्साह बघून फार बरे वाटले, कारण गोमुचा नाच ही आपली कोकणी लोकांची परंपरा लोप पावत चालली असं वाटत होतं ,पण तुमच्या उत्साहाला सलाम !
Really great brother...i heart. Overwhelmed really heart toch Messeg by the song Proud you are so qualified but You are keeping konkani sanskruti that hat off as well Sastang dadwant i have to nail doun great please brotherine keep it Proud to say i am konkani Lo god please give me next Birth in my konkan
What a nice no body should Lie ...this real devotional of God ....oh brothers.. You are so qualified but you are Keeping the culture of my Konkan ...thats awasome Oh almighty almighty Next birth ought to in my Konkan... Don't give me health just You have given me No need i not in this I believe in the 83 birth The birth come of but God i want please make me A a man of kokani putra
Thanks very much diwatewadi for keeping alive our culture and tradition you all are great, beautiful Gommu and sweet voice of BUWA, Salute to your all team
वा छान सादरीकरण सुंदर व्हिडीओ...शांत सुंदर शिस्तबध्द नाच स्टाईल तीच ...खूप वर्षांनी पहातला मिळाले हे हारे आपल्या या माध्यमामधून .माझ बरचस बालपण राजाफूर पांगरे टेंबेस्वामी मठात गेल. त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद... प्राॅपर पांगरेमधला एखादा व्हीडीओ असेल तर अपलोड करावा ....
मला स्वाभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा जे या पारंपारिक कला आणि परंपरा आजही सांभाळत अहात, कारण बहुतांश गावांमध्ये हे सर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. किंबहुना हे खेळणारी पिढी शहरात येऊन विसावली आणि मोबाईलच्या दुनियेत हरवली.
खुप मेहनत घेतली आहे आपण अतिशय उत्कृष्ट सादरीकरण आहे आपलं, बालपण आठवलं, अख्खी वाडी फिरुन गोमु वाले जाई पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत फिरायचो.
खुप छान वाटलं. या वर्षीचे व्हिडिओ पण आवर्जुन पाठवा.
शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
💐💐💐💐💐
🙏🏻धन्यवाद नरसाळे साहेब🙏🏻
आपले मन:पूर्वक आभार. हो अगदी बरोबर बोलत आहात आपण❤️🙏🏻
मस्त.
😊
कोकणातील गोमुची नाचाची परंपरा तुम्ही अबाधित ठेवली. पवार मंडळ राजापूर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! अशीच परंपरा चालू ठेवा. अप्रतिम सादरीकरण खूपच उत्साहात तुम्ही नाच केला.👌👌💐💐👍
खुप छान एक नंबर सलाम तुमच्या मंडळाला .👌👌👌👌👌👌👌👌👍🌹💐
खूपच छान मनाला भेदून टाकणारं अस संगीत.... आणि त्यात तुम्हा सर्वांचा उत्साह बघुन मनाला खुप बर वाटल बालपणीचे दिवस आठवले........
Parat parat baghava asa video aahe😍❤ Superb👌👌
खूप खूप छान 🌹👍👌🙏🙏
खूपच सुंदर 👌👌
छान परंपरा चालू ठेवली आहे बंधूंनो.मला स्वाभिमान आहे.
माजी सैनिक बाळकृष्ण सुर्वे
Thanks❤️🙏🏻
खूप छान खूप दिवसांनी गोमुचा नाच बघितलं.
खुप छान गोमुचा नाच बालपण आठवलं
गाणी पण खुप छान.सर्व कलाकारांचे अभिनंदन
🙏🏻धन्यवाद🙏🏻
फारच छान. आपले सर्वांचे मनापासून आभार कारण परंपरा जिवंत ठेवली आहे.
तुमच्या ऊत्साहाला सलाम।
खुप खुप छान मला खुप आवडली गाणी आणि नाच लय भारी ऐकतच राहावे वाटत
Thank you so much❤️🙏🏻
Khup chhan gomu pan masta àahe aani mala Bhari aavdto ha nach.maze Maher Rajapur àahe 👍👍👍
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
❤️🙏🏻
खूप छान वाटला,गोमुचा डांस 😊😊
Gomu tr saglyat bhari ahe. Evdhi surekh ani chhan sajleli gomu baki video t sapdli nahi. Ekdam bhari. 👌👌 Gani tr bharich.. nakhva ho nakhva....
मंडळी लय भारीच आसा गोमुचो नाच
Thank you so much ❤️🙏🏻
लय भारी कला ...नविन पीढिला चांगल वळण लावताय बुवा ..पारंपारीक कला जोपासणे जरुरी आहे
या वर्षी साठी वात बघतो आहे. Keep it up........... खूप खूप छान. एकदम पारंपरिक.
Thank you so much❤️🙏🏻
लय भारी भावानो गोमुचो नाच,खूप आवाडलो,
🙏🏻धन्यवाद🙏🏻
जुनी परंपरा जपताना उत्साह भरी.............. Synch jabardast
Thank you so much❤️🙏🏻
अप्रतीम
अप्रतिम नाच सलामी खुपचं सुंदर आवडला नाच 👌👌
राजापूर मधील सर्वात भारी आणि एक नंबर चा गोमू चा नाच
खूपच छान 🙏🙏🙏
Thanks buva . japun chalav hori ya amchya ganayala la pratisad detay . abhari ahe
🙏🏻धन्यवाद🙏🏻
कार्यक्रम खूप छान आहे पण मध्ये दोघे जण नाचत आहेत त्याच्यामुळे काय समजत नाही
त्या दोघांच्या ठिकाणी संकासुर पाहिजे होता की मस्त कार्यक्रम दिसला असता
खूप छान व्हिडीओ बनवला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गोमुचा नाच बसवला आहे खूप जणांना शेअर केला आहे
अप्रतिम रचना 👌👌🥰
खूपच सुंदर, या नवीन पिढीचा उत्साह बघून फार बरे वाटले, कारण गोमुचा नाच ही आपली कोकणी लोकांची परंपरा लोप पावत चालली असं वाटत होतं ,पण तुमच्या उत्साहाला सलाम !
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Very nice gomudance and thanks for all your team
Really great brother...i heart.
Overwhelmed really heart toch
Messeg by the song
Proud you are so qualified but
You are keeping konkani sanskruti that hat off as well
Sastang dadwant i have to nail doun great please brotherine keep it
Proud to say i am konkani
Lo god please give me next
Birth in my konkan
Mala khup khup avadato gomucha mach
❤️🙏🏻
What a nice no body should
Lie ...this real devotional of
God ....oh brothers..
You are so qualified but you are
Keeping the culture of my
Konkan ...thats awasome
Oh almighty almighty
Next birth ought to in my
Konkan...
Don't give me health just
You have given me
No need i not in this
I believe in the 83 birth
The birth come of but
God i want please make me
A a man of kokani putra
जबरदस्त संगीत आणि बोल 😍👌👌👌
गाण्याची link आहे काय दादा 🙏
फार अावडल. लय भारी.
Super video. Ekdum mast. Beautiful tradition we need to preserve
Khupppp chaann ❤❤❤❤
Thank you ❤️
Ekdam parfect sarv
Thanks ❤️🙏🏻
Thanks very much diwatewadi for keeping alive our culture and tradition you all are great, beautiful Gommu and sweet voice of BUWA, Salute to your all team
🙏🏻❤️धन्यवाद आभारी आहे❤️🙏🏻
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान बंधूंनो. लय भारी !
Thank You So Much❤️🙏🏻
आपले मन:पूर्वक आभार🙏🏻
Tumcha gavat dhar pawar aahet ka sir ??????
Pls reply dya
Just Loved it... Kiti vela baghitaL asen ha video... the singer u nailed it man..
Amhi ratnagiri Che pawar khup avdla tumchya step gomu tr ek number 👍👍
Ratanagri madhe kuthala gav
Sangmeshwr parchuri
Thank you so much❤️🙏🏻
लय भारी....👌👌👌👌👌👌
🙏🏻धन्यवाद🙏🏻
1 नंबर
संगीत अप्रतिम
Thank you so much ❤️🙏🏻
खुप छान गोमुचो नाच
khup sundar
खुप छान . जुणी परंपरा जपल्या बद्दल मंडळी चे आभार. मला माझे बालपण आठवले.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
छानच आपलं कोकण
आपल्या लोककलांना आपणच मोठ करायच... कोकणवासीयांना जास्तीत जास्त शेअर करा...
🙏🏻हो हो नक्कीच आपली लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे.👍🏻👍🏻
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Gomu kiti cute diste
Thank you so much❤️🙏🏻
आभारी आहे🙏🏻
आम्ही कोकणी नाद च करायचा नाय भावोंनों (कणकवली)
Khup chhan
Gomu Bhari ha 😍😘
Thank you so much❤️🙏🏻
वा छान सादरीकरण सुंदर व्हिडीओ...शांत सुंदर शिस्तबध्द नाच स्टाईल तीच ...खूप वर्षांनी पहातला मिळाले हे हारे आपल्या या माध्यमामधून .माझ बरचस बालपण राजाफूर पांगरे टेंबेस्वामी मठात गेल. त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद...
प्राॅपर पांगरेमधला एखादा व्हीडीओ असेल तर अपलोड करावा ....
खूप छान 👌
लय भारी आपले कोकण आणि माझे राजापूर गाव 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️😊😊
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Nice video
Thank you so much❤️🙏🏻
एक नंबर,
1 number pawar bhavki 👍👍👍👍👍👍👌👌👌👌
Khupach chhan
Thanks ❤️🙏🏻
Khup sundar....gavchi aathavn karun dilav👌👌👌
Bharich👍👍
Lay bhari
Jabardst
Mi hi video download krt ahe
Lyrics bhetel ka
Nice song
गोमू भारी
Thanks ❤️🙏🏻
खूप छान
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Aprtim
Thank you so much❤️🙏🏻
त्यामुळे आमचा अभीमान
Nice👍 video
Thanks 🙏🏻
Chhan nach
🙏🏻धन्यवाद🙏🏻
@@JayMaharashtraRajapur tumcha gavat dhar pawar aahet ka? Divate wadi madhe ???
Pls reply dya 🙏
खूप छान,
Thank you so much❤️🙏🏻
खुप छान आहे
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Khup chan 🙏
Sundar
Thanks❤️🙏🏻
Jambhari gavat yal ka
Very nice
Thanks ❤️🙏🏻
खूप खूप मस्त परंपरा जपलात .कार्यक्रमांस शुभेच्छा.
मला हे गाणं मिळेल का पूर्ण लिहिलेलं आहे का
Super 👌👌👌
Thank you so much❤️🙏🏻
हा चॅनल वैभव गुरव यांचा आहे का. कारण खूप दिवस त्यांचे व्हिडीओ येत नाहीत.
Chan ahe pan next time gana Jara clear eku ala tar khp majja yeil
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Mast
Thank you so much❤️🙏🏻
👌👌👌
मला स्वतः अनुभवायचा आहे कधी गोमुचा नच बघितला नाही.....
शिमगोत्सवात राजापूर मध्ये या मिळेल बघायला👍🏻👍🏻
Ok
@@JayMaharashtraRajapur
P OK OK pm p. P.pm OK the p. 👌 good p. You. L. Lol in👌 😎. Love p. You OK p. 👌OK p. Pm. Lol. On.
जुन्या आठवणी
❤️👍🏻
Song konta aahe
naad nahi karayacha aaplya rajapaurcha 😎😎
🙏🙏🙏🙏🙏👍👍
🙏🏻धन्यवाद🙏🏻
I like kokan....
Thanks❤️🙏🏻
खुप छान गोमू नाच पण गोमुचा चेहरा दिसत नाही. बाकी खुप छान.
Nice
Khup sundar
MAzi Kaki aahe waditli
👌🏻👍🏻
❤️🎉🔥🥳❤️❤️❤️🔥👏
1
Xx xx
लय भारी .कडक !
मस्त खूप छान
खुप छान
Lay bhari
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Very nice
👌👌👌
खूप छान
Thank you so much❤️🙏🏻