Gomu Nach Pawar Mandal Kokani Shimga 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 бер 2018
  • #Shimga #GomuNach
    फाल्गुन शुक्ल एकादशी ते गुढिपाडवा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये शिमगा हा सण साजरा केला जातो. शिमग्यामध्ये खेळे,टिपर खेळे,गोमूचा नाच इत्यादी खेळ्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. असाच हा दिवटेवाडीतील पवार मंडळाचा गोमूचा नाच. जवळपास ५० हुन अधिक वर्षाची परंपरा असलेला हा खेळ्यांचा प्रकार आजची पिढी पण तेवढ्याच जोमाने साजरा करते. कोळीगीते,चित्रपट गीते आणि पारंपरिक गीते आणि त्यावर गोमुने धरलेला ठेका एक वेगळाच उत्साह देऊन जातात . समाजातील गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शिमग्यात एकत्रित येऊन आनंद साजरा करता,हिच खरी शिमग्याच्या खासियत.

КОМЕНТАРІ • 18