श्री प्रमोद धुरी बुवा गजर: श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी माणगांव | Pranav dhuri pakhvaj
Вставка
- Опубліковано 18 жов 2017
- पखवाज व तबला जुगलबंदी (परेल) Mumbai
श्री प्रमोद धुरी बुवा गजर: श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी माणगांव | Pranav dhuri pakhvaj
Malvani bhajan double bari
malvani gajar
Pramod dhuri buva
mauli gajar
Pakhwaj wadan
मालवणी भजन म्हणजे महाराष्ट्री ची शान कोणी बरोबरी करूशकत नाही अप्रतिम धन्यवाद पालघर
bhajan changle aahe yat wad nahi .. pan kunic barobari karu shakat nahi .. he jast hotye
@@arnavpatil4096 khar tech bolle ahe bhau karan malvani bhajnachi barobari konach karu shakat nahi
सन्माननीय श्री. प्रमोदजी धुरी गुरुजी व प्रणव,ओंकार आपण सर्व देवतुल्य आहात. आपल्या नामस्मरण,भक्ती रसातून प्रत्येक देव दिसतो..नमस्कार,नमस्कार नमस्कार..
" श्रीमत् परम पवित्र वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय " 🙏
" अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त " 🙏
पखवाज वादन फारच सुंदर. ऐकून मन आंणि कान तृप्त झाले. प्रणव धुरी लय भारी.जबरदस्त.तुझ्या हातात जादू आहे. तुझे जाहीर आभार.
अप्रतिम...... श्री गुरुदत्त...... मला प्रसन्न करणारे
Pakhwaj vadan ekdam kadak ❤❤
bakich bhajan eksidela aani tabla aani mrudung ynachi jugalbandi ek sidela ek no......best mi pan amboli chokulcha aahe bhajan mala khup aawadat dhuri 1 no......
इतक्या आर्ततेने म्हंटले आहे आणि सोबत वाद्यांच्या समेळ गजराने साद घातली आहे...स्वामी आम्हा लेकरांवर आतातरी कृपा करा..
नाही अन्य त्राता,
नाही अन्य दाता,
नाही अन्य भ्राता-बंधू,
एकमेव तुम्हालाच आम्ही शरण आलो आहे,
हे आत्रेया आता आमच्यावरअनुग्रह करा
आणि या घोर संकटांतून..या अपार कष्टांतून आमची सोडवणूक करा..
Khup chan manala mantrmugdh karnar sadguru namacha gajar
एक कोकण वासी म्हणून आमच्या माणसांचा कायम अभिमानच राहील.
अप्रतिम पखवाज वादन.
खूप छान भजन आहे ,खूप बर वाट ऐकायला....रोज ऐकतो...
जाम भारी बुवा कोकणात कलाकारांची काही कमी नाही हे निश्चित.
जय गुरुदास.
मा ...धुरी ब्रद्स चे खूप आभार ...भजनात ताल ..सूर ...लय ...असेल तर आणि कोरस ...लय भारी ...एक नंबर एकदम क ड क दादासाहेब धन्यवाद
श्री गुरुदत्त कृपेची ही अप्रतिम साधना मनाला खूप आनंद देते
श्री गुरूदेव दत्त
खुप सुंदर भजन ऐकून मन अगदी प्रसन्न होते 👌👌
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंदसस्वती सद् गुरुनाथा कृपा करा
श्री गुरुदेवदत्त
जबरदस्त गजर .........
...महाराजांची कृपा. आपल्या कोकणात काहीच कमी नाहीये .
टबला स्वर पेटिचे सुर आवाज सुमधूर आवाजाने गावी गेत्याचे समाधान झाले भजन सम्राट याना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा ( पालघर मुंबई
Dhuri buva tumaka mazo namaskar jardast bhajan asha maza ili gavak ilyasarkha vatala love you too much and 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍
Mind blowing gajar really heart touching
खूप सुंदर गजर बुवा कोकण हे भजनाची पंढरी आहे धन्यवाद
जय गगनगिरी
बुवा गजर भारीच आहे
सुंदर गजर
वा बुवा
लयभारी प्रणव आणि ओकार
Khup chan 🙌🏻👌👌👌
मस्त वाजवलय प्रणव भावा आणि ओंकार दादानीही मस्त वाजवलय..
जबरदस्त...👆नंबर 👏👏👏👏👏🏤🏤
Pakwaj vadak bhava tula dandvat pranam🙏
Khup chan Mangaonkar Buva ani Mandali
।। गुरूदेव दत्त ।।
Khupch utkrushta kay aawaj ahe buvancha aani pakhwaj chi sath tr khupch bhari ahe
Mast. Bhajan
जबरदस्त दोघांची पकवादनाची साथ खूप खूप अभिनंदन
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏🌹🙏
१ कोकणवासी म्हणून अभिमान आहे आम्हाला. खूप खुप शुभेच्छा कु. प्रणव धुरी
अप्रतिम..... वाह क्या बात हैं।.....💐💐💐💐💐💐
टाळ मृदुंग आणि पेटी जुगलबंदी अप्रतिम👍👍👍👍
अप्रतिमच वादन
अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त
अप्रतिम जुगलबंदी
खूप छान गायन आणि वादन आणि कोरस खूप चांगली साथ देतायत
RIGHT
Jabardast.pakwajwalyane kamal keli.solid.
Sundar gajar,. and.Sohol.Vadan
Atishay sundar pakhvaj vadan aani buwa 🔥🔥🔥🔥🔥
Pahaadi aavaj ani tyat pakhwaj chi sundar sath..❣👌👌
अप्रतिम पखवाज वादन
खूप खूप छान ❤❤
वा बुवा खुप छान गजर
Khup sundar ....Buwa ...Aani pranav ustad
धूरी.बूवा.गायन.चांगले.करतात.मूलगा.पण.भारी.वाजतो.वा.वा
Buva aikatach rahave asach gajar
मंत्रमुग्ध करणारे वादन......
झक्कास दिगंबरा माऊली
खूप सुंदर👌एक वेळ प्रत्यक्ष सुद्धा ऐकलं आहे खूप छान ताळ मेळ आहे या बंधूंचा
भजन व वादन फारच छान. धन्यवाद.
एक नो भाई
खुप छान वाजवतो
Top wadya.
Kadak. Ek number.
Ekada ऐकून समाधान होत नाही🙏🙏🙏🙏अगदी सुंदर 👍
अप्रतिम...
अप्रतिम भजन
जय स्वामी महाराज
Khup sunder gajar
सुंदर 🙏🙏छान भजन
Khup sunder 🙏☺️
चंद्रकांत कदम बुवा गुरुदास , परशुराम बुवा पांचाळ , विलास पाटील बुवा, वामन खोपकर , कोकणातील भजन हे अजरामर केलं आणि हे असे शिष्य घडवले आणि परंपरा चालू ठेवली 🙏🙏
तोडच नाही... अप्रतिम 🙏
सद्गुरू कृपा🙏
अप्रतिम, अफलातून वाजवलास.
1 नंबर.
Like this pakhwaj
Tabla wadak w sath denare talkari v tal khup utam
अतिशय उत्तम पखवाज वादक
खुपच छान
दिल खुश .लाखो आशीर्वाद
खुप सुंदर भजन
Khup surekh 👌
कृपया हे एकदा पूर्ण रेकॉर्ड करा studio वर
Pramod da khup cha
Kathrnak 👍👍👍😃😃😃
श्री स्वामी समर्थ महाराज
वातावरण निर्मितीचे महामेरू प्रणवजी आणि ओंकार जी धुरी मस्त
खूप सुंदर वादन
GOOD COMBINATION OF= PAKWAJ ( MRUDANG) , HARMONIUM, TALKED AND TAXAL WITH CORRS. TOP CLASS WADAK
प्रणव खूप छान पखवाज वाजवतोस तू
Ek no
Must 1no
1 NO VARKARI SAMPRADAYAK WADAN
खुपच सुंदर तबजी राव 🙏🙏🙏🙏👌👌
Khup bhari vajval👌👍
खूप छान प्रणव
खणखणीत वादन💫
कडक पखवाज वादन सुपरहिट
धुरी आमचे मामा आसत.🙏😍
पखवाज एक नंबर वाजवतोय यार
खूप छान