Dr. Tukaram Mote
Dr. Tukaram Mote
  • 755
  • 8 207 704

Відео

वसंतदादा शुगर इन्स्टिटूट।VSI कडून होणारा ऊस वाण आणि कृषि निविष्ठा पुरवठा
Переглядів 1,4 тис.9 годин тому
वसंतदादा शुगर इन्स्टिटूट।VSI कडून होणारा ऊस वाण आणि कृषि निविष्ठा पुरवठा अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉ अशोक कडलग ८२७५०३३८२३
ब्रह्मनाथ मंदिर येळंब (ब्र) ता शिरूर ((का) जि बीड
Переглядів 15714 годин тому
ब्रह्मनाथ मंदिर येळंब (ब्र) ता शिरूर ((का) जि बीड
मशागत बंद केली अन सीताफळ सेटिंग आणि साइज वाढलीNo Til Custard Apple
Переглядів 8 тис.16 годин тому
मशागत बंद केली अन सीताफळ सेटिंग आणि साइज वाढलीNo Til Custard Apple अधिक माहितीसाठी भाऊसाहेब शेळके ९८२२६८१४३८
नागनाथ संस्थान नागापुर। ता परळी।जि बीड
Переглядів 48819 годин тому
नागनाथ संस्थान नागापुर। ता परळी।जि बीड
ऊसास VSI चे वसंत ऊर्जा टॉनिक कधी द्यावे। VSI Vasant Urja
Переглядів 1,8 тис.21 годину тому
ऊसास VSI चे वसंत ऊर्जा टॉनिक कधी द्यावे। VSI Vasant Urja
तुर्की बाजरी कणिस ४-५ फुट, उत्पादन ३०-४० क्विंटलचा दावा सपशेल खोटा
Переглядів 1,7 тис.День тому
तुर्की बाजरी कणिस ४-५ फुट, उत्पादन ३०-४० क्विंटलचा दावा सपशेल खोटा अधिक माहितीसाठी डॉ हालकुडे ८३८००४७२०४
फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी फळगळ!कारणे व उपाययोजना
Переглядів 1,1 тис.День тому
फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी फळगळ!कारणे व उपाययोजना अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉ दिलीप हिंगोले ८३८१००२२३२
एक कोटीहून जास्त बायोमिक्स विक्री करणारे NARP।छ. संभाजीनगर
Переглядів 19 тис.День тому
एक कोटीहून जास्त बायोमिक्स विक्री करणारे NARP।छ. संभाजीनगर संपर्क क्रमांक डॉ एस बी पवार ९४२२१७८९८२ डॉ दिलीप हिंगोले ८३८१००२२३२ Biomix
मोसंबी फळगळ कशामुळे होते।Sweet Orange Fruit Drop
Переглядів 1,4 тис.День тому
मोसंबी फळगळ कशामुळे होते।Sweet Orange Fruit Drop अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक डॉ संजय पाटील ९८२२० ७१८५४
VSI चे नवीन वाणाचे बेणे आता मराठवाड्यापण मिळणार।पाथरवाला ता अंबड जि जालना
Переглядів 8 тис.День тому
VSI चे नवीन वाणाचे बेणे आता मराठवाड्यापण मिळणार।पाथरवाला ता अंबड जि जालना बेणे खरेदीसाठी संपर्क मनिष पवार ९३०७५९००८७
मोसंबीला भाप लागणे म्हणजे काय # कारणे व उपाय
Переглядів 4,8 тис.14 днів тому
मोसंबीला भाप लागणे म्हणजे काय # कारणे व उपाय अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉ संजय पाटील ९८२२० ७१८५४
जुन्या भव्यदिव्य वाड्यांची डबल लॉकिंग सिस्टम।Double Locking System
Переглядів 91914 днів тому
जुन्या भव्यदिव्य वाड्यांची डबल लॉकिंग सिस्टम।Double Locking System
व्यापारी पिक करवंद तोडणीचा खर्च जास्त का येतो।६.५ एकर गुलाबी पांढरा वाण
Переглядів 1,4 тис.14 днів тому
व्यापारी पिक करवंद तोडणीचा खर्च जास्त का येतो।६.५ एकर गुलाबी पांढरा वाण
१०००१ ऊस वाण नंबर १ पण या दोन बाबी अडचणीच्या।Phule10001
Переглядів 2,1 тис.14 днів тому
१०००१ ऊस वाण नंबर १ पण या दोन बाबी अडचणीच्या।Phule10001 अधिक माहितीसाठी डॉ कैलाश काळे ९८५०५५८०९८
६५ टणाच्या वर उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती। मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव
Переглядів 11 тис.21 день тому
६५ टणाच्या वर उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती। मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव
SRT सक्सेस होणार नाही म्हनणारा पुतन्या वळला SRT कडे।शून्य मशागत
Переглядів 7 тис.21 день тому
SRT सक्सेस होणार नाही म्हनणारा पुतन्या वळला SRT कडे।शून्य मशागत
घरच्या घरी काढा सीताफळ गर या स्वस्त व मस्त यंत्राने।pdkv Akola
Переглядів 2,4 тис.21 день тому
घरच्या घरी काढा सीताफळ गर या स्वस्त व मस्त यंत्राने।pdkv Akola
हरिण।डुक्कर।माकड। निलगाय शेतातून भगाव यंत्र।विजेची गरज नाही
Переглядів 2,4 тис.21 день тому
हरिण।डुक्कर।माकड। निलगाय शेतातून भगाव यंत्र।विजेची गरज नाही
ड्रोनद्वारे फवारणीसाठी खत द्रावण कसे तयार करायचे
Переглядів 57421 день тому
ड्रोनद्वारे फवारणीसाठी खत द्रावण कसे तयार करायचे
वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई।पिक नुकसान।जिवितहानी।पशूहानी
Переглядів 1,3 тис.21 день тому
वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई।पिक नुकसान।जिवितहानी।पशूहानी
शून्य मशागत शेती म्हणजे काय रे भाऊ!।SRT शेतीशाळा
Переглядів 23 тис.28 днів тому
शून्य मशागत शेती म्हणजे काय रे भाऊ!।SRT शेतीशाळा
शेळीच्या एका ब्रीडने केली शेतकऱ्याचे जिवनात आर्थिक क्रांती
Переглядів 254 тис.28 днів тому
शेळीच्या एका ब्रीडने केली शेतकऱ्याचे जिवनात आर्थिक क्रांती
सुरण कंद मुळव्याधीवर गुणकारी
Переглядів 51228 днів тому
सुरण कंद मुळव्याधीवर गुणकारी
या गवतामुळे परळी परीसरात तयार होते सर्वश्रेष्ठ लोणी
Переглядів 2,4 тис.Місяць тому
या गवतामुळे परळी परीसरात तयार होते सर्वश्रेष्ठ लोणी
१०० पेक्षा जास्त वर्षा पासून सुरण कंद शेती करणारे राऊत कुटुंब
Переглядів 2,6 тис.Місяць тому
१०० पेक्षा जास्त वर्षा पासून सुरण कंद शेती करणारे राऊत कुटुंब
७ मिनिटात ड्रोनने ऊसात वसंतऊर्जा व खत फवारणी
Переглядів 2,2 тис.Місяць тому
७ मिनिटात ड्रोनने ऊसात वसंतऊर्जा व खत फवारणी
परळी वैद्यनाथ राज्य स्तरीय कृषि महोत्सव
Переглядів 357Місяць тому
परळी वैद्यनाथ राज्य स्तरीय कृषि महोत्सव
सूर्याच्या उर्जेवर शत्रु किडींचा बंदोबस्त।Solar Insects trap।Pdkv
Переглядів 1,6 тис.Місяць тому
सूर्याच्या उर्जेवर शत्रु किडींचा बंदोबस्त।Solar Insects trap।Pdkv
वर्षभर स्वीट कॉर्न पुरवठा करणारी शेतकऱ्यांची कंपनी#लाखोंची उलाढाल
Переглядів 3,1 тис.Місяць тому
वर्षभर स्वीट कॉर्न पुरवठा करणारी शेतकऱ्यांची कंपनी#लाखोंची उलाढाल

КОМЕНТАРІ

  • @VinodPawar-mh7kf
    @VinodPawar-mh7kf 11 хвилин тому

    ह्या पद्धती मध्ये सर तुम्ही सुपर कॅन नर्सरी करून रोप लागण करा अजून 1 महिना आधी लागण होईल तुमची

  • @vireshpatil-rf3je
    @vireshpatil-rf3je 49 хвилин тому

    Solapur Maharashtra pandharpur ka Yeun java na

  • @reallifestory140
    @reallifestory140 Годину тому

    क्रुपया मोठे सर मोबाईल नंबर पाठवा

  • @tarachandchhajed4194
    @tarachandchhajed4194 Годину тому

    🙏🙏 सर इतनी महत्व पूर्ण जानकारी अगर हिंदी भाषा में भी हो तो हिंदी भाषी क्षेत्र के किसान लोग भी सुनकर समझ कर लाभान्वित हो सकते है । सधन्यवाद

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 Годину тому

    मुलाखत घेताना मो न का सांगत नाहीत हे कोड आहे

  • @shridharavachat1623
    @shridharavachat1623 2 години тому

    खुप छान सर मी सुद्धा तुमच्या मुळे एस आर टी चा अभ्यास केला, श्री प्रताप चीपळुणकर यांचे व्हिडिओ बघीतले, श्री चंदशेखर भडसावळे सरांचे तंत्रज्ञान समजून घेतले. श्री गुलाबराव खंडागळे यांची प्रचार प्रसार करण्याची मेहनत बघीतली. व तुम्ही एस आर टी तंत्रज्ञान संभाजीनगर व इतरत्र महाराष्ट्रात रुजवण्यासाठी जी मेहनत घेतली ती बघत आहो. मी विषमुक्त शेती मुळे रासायनिक खत न टाकता या वर्षीचे सलग सतरावे पिक सोयाबीन चे आहे. मागील वर्षी पासून बेड, टोकन करीत आहो, पण काही कारणास्तव बेड मोडून पुन्हा केले. दोन एकर चार फुट टाॅप बिबिएफ व पाच एकर साडेतीन फूटाने लहान ट्रॅक्टर ने पाडले. मागील वर्षी मला दोन एकर मध्ये साडेदहा क्विंटल चा उतारा आला, वरखताची फवारणी व बेड, टोकन मुळे हे नक्की. ही वाटचाल एसआरटि च्या 100% अवलंब करण्यावर मी नेनार आहे. आपले मार्गदर्शन खूप खूप मोलाचे आहे. आपणास या शुभकार्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shivajikhodke3407
    @shivajikhodke3407 2 години тому

    Khup chan mahiti dili sir

  • @pravinkawthe9762
    @pravinkawthe9762 2 години тому

    Sir vasant Urja kuthe milel. Kase order karavi te sanga

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 3 години тому

    Srt मध्ये खत कसे द्यावे यावर एक विडिओ बनवा 🙏🏻

  • @manojledade422
    @manojledade422 3 години тому

    सोयाबीन नंतर मिरची जमणार का या पद्धतीने

  • @haribhauvayase7894
    @haribhauvayase7894 3 години тому

    चांगले नियोजन आहे

  • @LaxmanSarode-f9r
    @LaxmanSarode-f9r 6 годин тому

    Kanda

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey 10 годин тому

    पाटील साहेब खूप छान माहिती दिली 265 वाण आपल्या कडून आणले मुलभूत बेणे मिळाले धन्यवाद................रामकृष्ण हरी👌👍

  • @sharadjagtap5719
    @sharadjagtap5719 13 годин тому

    khup mahatvpurn mahiti dili sir

  • @sandipc3528
    @sandipc3528 13 годин тому

    Khupach chan .... Konti company aahe, kahi contact no waigere milel ka

  • @SanganagoudaPatil-kb3tn
    @SanganagoudaPatil-kb3tn 14 годин тому

    Cost

  • @sanjaypanure1104
    @sanjaypanure1104 16 годин тому

    निरवळ साहेब फोन उचळत नाहीत मि जि धारशिव ता ता लोहारा येथून बोलत आहे मला तुळजापूर KVK जवळ आहे तुळजापूर ला बायोमिक्स नाही

  • @sanjaypanure1104
    @sanjaypanure1104 16 годин тому

    फोन उचलत नाही

  • @RajendraKshirsagar-l6e
    @RajendraKshirsagar-l6e 17 годин тому

    Adrak saathi chalate ka, adrak sadi var kaam karate ka

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 18 годин тому

    किंमत कीती आहे

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 20 годин тому

    मूर्ख..या मुळेच मूळव्याध होतो..

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 День тому

    अवशेष कुजवण्यासाठी वरून जिवाणू सोडण्याची गरज पडली नाही का ? किंवा ते सोडावे का सर?

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 День тому

  • @MaheshJagadale-kl3mq
    @MaheshJagadale-kl3mq День тому

    खूप छान माहिती दिली आहे 🙏🏼👍🏼👌🏼

  • @prashantrekhate4162
    @prashantrekhate4162 День тому

    Saheb Kay bhav as to mosambi la

  • @hindustan8947
    @hindustan8947 День тому

    Mobile number patav sir

  • @vaishnavkale9134
    @vaishnavkale9134 День тому

    सर संपर्क नंबर सांगा

  • @bapujimohite4145
    @bapujimohite4145 День тому

    Konalach reply ny dila rav tumhi...🙏

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 День тому

    यवतमाळ येथे जैव महाविद्यालयात उपलब्ध करुन द्यावे

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 День тому

    नलावडे भाऊचा (तुपेवाडी) नंबर मिळेल का?

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 2 дні тому

    कोठे मिळेल

  • @Kasal269
    @Kasal269 2 дні тому

    मि हा प्रयोग माझ्या आंबा बागेत गेली 2 वर्ष करीत आहे, फक्त तननाशक वापरतो, रिझल्ट खूप चांगला आहे, सेंद्रिय कार्ब व NPK जिवनूची वाढ या साठी चवळी हे पीक उत्कृष्ट आहे.

  • @dinkarbagul6609
    @dinkarbagul6609 2 дні тому

    Mobile number pathhva

  • @JagnathChavare
    @JagnathChavare 2 дні тому

    मोहोळ लामिळेलका

  • @ankushtawade1188
    @ankushtawade1188 2 дні тому

    बी कोठे मिळेल ते सांगा

  • @Mahakalbhakt42155
    @Mahakalbhakt42155 2 дні тому

    He tr kahich nahi mi direct khalich tomato gheto

  • @Mauli-sn1zj
    @Mauli-sn1zj 2 дні тому

    डॉक्टर साहेब नमस्कार कृषी विद्यापीठ हे कोणासाठी काढले आहेत आणि ते शेतकऱ्यावर उपकार करत आहेत हे आपले बोलणे जरा खटकत आहे मदत म्हटलं असतं तर पटलं असतं

  • @bhaskarbajad6496
    @bhaskarbajad6496 2 дні тому

    सोयाबीन साठी एसआरटी पद्धत कशी करावी

  • @mpatel8860
    @mpatel8860 2 дні тому

    Sir raizo biam azoto baktor bhetel ka

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 3 дні тому

    शेत दाखवा

  • @RajendraGore-ph6mg
    @RajendraGore-ph6mg 3 дні тому

    संभाजीनगरला कुठे मिळेल

  • @premnathpahune2604
    @premnathpahune2604 3 дні тому

    Cotton madhye Gulabi bond aliche sathi chalte ka.

  • @Indisword
    @Indisword 3 дні тому

    लेबर चा कॉन्टेक्ट दया. जो बंध्याला हेल्प करू सकते.

  • @shivajimeher643
    @shivajimeher643 3 дні тому

    रोप कुठे आहेत कॉन्टॅक्ट पटवा

  • @Ss-tf5sg
    @Ss-tf5sg 3 дні тому

    Direct perani kara na mg

  • @nirajnatkar1400
    @nirajnatkar1400 3 дні тому

    वापरू नका . काही उपयोग नाही .पैसा गोळा करतात नुस्ता.

  • @baliramkukadep
    @baliramkukadep 3 дні тому

    महोदय कृषी विभाग माळी रोपमाळ मदतनिस पदाची जाहिरात 2013 पासुन भरती झाली नाही

  • @parthparth8680
    @parthparth8680 3 дні тому

    VERY GOOD IF YOU HAVE ANY MALE DATE POWDER , YOU BRING IT FROM GULF COUNTRY AND YOU GROWN UP MALE DATE INTO YOUR FARM.

  • @Mr.S.1313
    @Mr.S.1313 3 дні тому

    फक्त जैविक निविष्ठा विक्रीसाठी परवाने लागतात का सर?

  • @shivajiingole4537
    @shivajiingole4537 3 дні тому

    सरजी बायोमिक्स खते अपटेक करण्यास मदत करतात का कृपया मार्गदर्शन करावे