आंब्याच्या शेतीतून शेतकरी झाला लखपती | आंब्याची शेती | Mango Farming in Marathi | उद्योग मार्ग

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 44

  • @rajeshrandive4137
    @rajeshrandive4137 29 днів тому

    लय भारी सर हा माझ्या महाराष्टातील मातीने घडविलेले प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व सलाम आपल्या कर्याला 🙏🙏👌👌

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial Рік тому +7

    उद्योगमार्ग हे चॅनल महाराष्ट्रातील एक नंबर चॅनल होणार आहे.

  • @chandrakantsanap362
    @chandrakantsanap362 Рік тому +5

    उत्कृष्ठ नियोजन व परिपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Рік тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सरजी, शेतकऱ्यांना उमेद निर्माण करणारे मार्गदर्शन. जय हिंद जय महाराष्ट्र, मराठवाडा.

    • @udyogmarg
      @udyogmarg  Рік тому

      धन्यवाद सर ..🙏 तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला राहू द्या , आपण सर्व मिळून एक दिवस महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती घडवून आणू ...🤝

  • @jankiramjoshi3238
    @jankiramjoshi3238 3 місяці тому +2

    खुपच छान माहिती दिलीत सर ❤

  • @laxmankakade8733
    @laxmankakade8733 11 місяців тому +3

    Superb video... Nice presentation Vikas Sir.

  • @somnathshelke2071
    @somnathshelke2071 2 місяці тому

    फार सुंदर माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @katkhadechandrkant9325
    @katkhadechandrkant9325 Рік тому +1

    खूप छान माहित दिली सर....good work...

  • @BusinessWala721
    @BusinessWala721 11 місяців тому +1

    Khoop chaan mahiti dili sir❤

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 3 місяці тому +1

    ❤khupch chan video ❤

  • @shaharukhshaikh6281
    @shaharukhshaikh6281 Рік тому +3

    Chan mahiti dili

  • @BadBoy-ut8tt
    @BadBoy-ut8tt Рік тому +1

    Superb vikas bhau 🙏❤️

  • @dilipbhoye2512
    @dilipbhoye2512 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली sir 🙏

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 2 місяці тому +1

    माल चांगला आहे पण तोडल्यानंतरची हाताळणी चांगली नाही. देठ तूटल्यावर चिकाचे डाग पडू नयेत याची काळजी घेतली तरच योग्य भाव मिळतो.

  • @laxmancharhatkar6930
    @laxmancharhatkar6930 Рік тому +1

    Khup chhan ambyachi mahiti dili

    • @udyogmarg
      @udyogmarg  Рік тому

      धन्यवाद सर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया बद्दल ..🙏

  • @vishalrondhe2095
    @vishalrondhe2095 Рік тому +1

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 3 місяці тому +2

    फार सुंदर माहिती दिली या झाडे कुठे मिळेल व रत्नागिरी जिल्ह्यातील होईल का❓

    • @udyogmarg
      @udyogmarg  3 місяці тому

      व्हिडिओमध्ये कुडके सरांचा नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Рік тому +1

    कुडके अभिनंदन

    • @udyogmarg
      @udyogmarg  Рік тому

      Thank you so much sir....🙏

  • @mohanshinde2459
    @mohanshinde2459 4 місяці тому +1

    Like

  • @sudhakardongre3809
    @sudhakardongre3809 3 місяці тому

    He rope nagpur area mandhe hoel ka.

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 2 місяці тому +1

    Requesting Stop All Young Star From Villages To City With Technically Knowledge Development Share Knowledge Based Home Pitch Create Lotus Of Opportunities ❤

  • @kpratham.886
    @kpratham.886 Рік тому +3

    भाऊ खुप छान मेहनत आहे, pan ambe ची शेती madhye जास्त पैसे milat नाहित, जरा कोकनातील फार्मर ना विचारा,,amba business total loss madhye aahe😊

    • @udyogmarg
      @udyogmarg  Рік тому

      सर कोणताही बिजनेस असो किंवा शेती असो कधी प्रॉफिट कधी लॉस हे तर होणारच आहे . उद्योग मार्ग टिमचं ध्येय आहे आपल्या पर्यंत सर्व शेतींची आणि व्यवसायांची माहिती पोहचवणे ..
      आपण दिलेल्या प्रतिक्रियाचं स्वागतच आहे , धन्यवाद सर ...

  • @AbhiCreations3M
    @AbhiCreations3M 11 місяців тому +2

    Kokan mdhe kashi lagavad karavi aani konti variety ghyavi he sanga

    • @udyogmarg
      @udyogmarg  11 місяців тому

      Video madhe farmer cha number ahe tyavr call kra purn mahiti bhetel....

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 8 місяців тому +6

    बाग चांगली डेव्हलेप झाली नाही 5 वर्ष झाली

    • @udyogmarg
      @udyogmarg  8 місяців тому +1

      Video madhe number dilela ahe tyavr call kra purn mahiti bhetel....📲

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 3 місяці тому

      पड़ षेत् देवलप् करने मुस्किल पण सर ने उत्तम षेत् उभरानी केली धन्यवाद😊 5 वर्षात तशी चांगली प्रगती आहे 100..takke.nice❤ good 👍🦚

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 3 місяці тому

      वीडियोग्राफी talmaline केली dhanyavad... आगे बढो... 😮❤

  • @dhanubhairat9194
    @dhanubhairat9194 6 місяців тому +1

    Kudke sir cha numbers bhetal ka

  • @avinashwani7666
    @avinashwani7666 3 місяці тому

    लाखाची किमत कमी झाली आहे

  • @vilassonawane8759
    @vilassonawane8759 5 місяців тому

    Zawadya. Setkaryala. English. Samjhte. Ka. Shabdha. Marathi. Vapar

    • @bhaskarpednekar5275
      @bhaskarpednekar5275 4 місяці тому +1

      उत्तम भाषा होते असे जीभ घसरते

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 3 місяці тому +1

    Very nice 👌 but details address & contact number not given?

    • @udyogmarg
      @udyogmarg  3 місяці тому

      7499314407
      Farmer kudake sir

  • @king_prashant
    @king_prashant 3 місяці тому +1

    शेतकरी चा नंबर द्या

  • @viveksawant778
    @viveksawant778 3 місяці тому

    Shetkari sahebancha bhashan aikun asa vatta ki ha andh bhakt ahe

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 3 місяці тому +1

    आता सरकारच्या नावाने ओरडा ना शेतकरी पार मेला म्हणून