MP Shrinivas Patil नोकरीचा राजीनामा देणार होते मात्र Rajarambapu नी अडवलं | Bol Bhidu | Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @सुर्यरावसुर्यराव

    कुठे ते बापू ,श्रीनिवास पाटील ,बाळासाहेब व कुठे आजचे पुढारी ,मुजोर अधिकारी ......

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 3 роки тому +8

    ग्रेट..
    खूपच छान माहिती..
    अत्यंत आभारी आहे..!!

  • @atultike3760
    @atultike3760 3 роки тому +38

    आता बापू व देसाईसाहेबांसारखी समजूत घालणारी मायेची पिढी राहिलीया कुठ ?

  • @rajd7614
    @rajd7614 3 роки тому +5

    Was fortunate to have seen Bapu at close quarters. A gem of a person . We need more of him in Maharashtra

  • @bhagwatn.kunteofficial
    @bhagwatn.kunteofficial 3 роки тому +10

    छान माहिती 👍

  • @karanshinde9544
    @karanshinde9544 3 роки тому +6

    Srinivas patil saheb amchya gavche ahet bol bhidu channel yanche dhnyavad sahebanchi mahiti sangitlya badhal

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 2 роки тому +3

    Great story 👍👍

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 2 роки тому +2

    उत्तम.

  • @Animalover99990
    @Animalover99990 3 роки тому +4

    Khupach chaan

  • @kalimsayyed8042
    @kalimsayyed8042 3 роки тому +5

    I watch bol bhidu when it was 20 k now its about 200k fast growing channel

  • @SandipPatil-kh6jj
    @SandipPatil-kh6jj 3 роки тому +2

    खुप छान

  • @pravinkumarlawand6470
    @pravinkumarlawand6470 3 роки тому +2

    Khup chhan

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 3 роки тому +4

    Nice information 🙏🙏

  • @kiranchavan9536
    @kiranchavan9536 3 роки тому +1

    Very nice information

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 3 роки тому +2

    ग्रेट

  • @rahulmane4156
    @rahulmane4156 3 роки тому +2

    Chaan

  • @vijaynandsutar4373
    @vijaynandsutar4373 2 роки тому +1

    Dr. Gail Omvet yanchi mahiti denara ek video banava...

  • @sanketpatil4153
    @sanketpatil4153 3 роки тому +3

    Good

  • @ravipatil4981
    @ravipatil4981 3 роки тому +1

    Mast

  • @vinayak1358
    @vinayak1358 3 роки тому +2

    Chhan

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Рік тому

    Kharach aplya maharashtat mothi manase houn gelit nehami ase vidio pathvat raha abhinandan

  • @JayeshShewale01
    @JayeshShewale01 Рік тому

    Make a video on Boradi's near shirpur, Vekateshrao Randhe politics and yashvantrao politics

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 2 роки тому

    Good info Mohini..but try to slow down your pace while talking..U spk too fast.

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 3 роки тому +6

    Shrinivas patil yani paschim Maharashtra til lokancha khoop bhala kelay mala tar vatata Rashtravadi congress che sarve sarvah Shrinivas Patil hotil

  • @rohanbhosale7719
    @rohanbhosale7719 2 роки тому +1

    या व्हिडिओ चा 2पार्ट हवा

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    नवीन राजकीय नेत्यांनी स्वर्गीय राजाराम बापु पाटील बाळासाहेब देसाई यांचे गुण घेणे आवश्यक

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Рік тому

    नाही तर आजचे...

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 3 роки тому

    Sunder

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому

    छान...श्रीनिवास ha रांगडा गडी आहे...

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 3 роки тому +2

    srinivas patlanchi mukund trust chi story sanga. v mukund trust che malak kon he pan sanga.

  • @pradipkambli8779
    @pradipkambli8779 3 роки тому +3

    Aata ashi mansa bhetat nahit mansana sambhalun ghetle pahije

  • @shubhamdeshmukh7001
    @shubhamdeshmukh7001 3 роки тому +1

    Only Pawar saheb

  • @jai123d
    @jai123d 3 роки тому +12

    नाहीतरी आता खासदार होऊन काय घंटा दिवे लावलेत..??

    • @263yashkhandagale5
      @263yashkhandagale5 3 роки тому +10

      udyanraje peksha lay bare

    • @jai123d
      @jai123d 3 роки тому +2

      @@263yashkhandagale5 असं म्हणणारे 10वर्ष त्यांना डोक्यावर घेऊन नाचत होते... आणि आता दुसऱ्या पक्षात गेले की लगेच शिक्षण, IAS दिसायला लागलं...🤣🤣🤣

    • @dineshdeosarkar1637
      @dineshdeosarkar1637 3 роки тому +5

      त्यांनी नोकरी मध्ये सन्मान जनक पद स्पर्धा परीक्षेतून मिळवले.
      त्यानंतर आता लोकशाही मार्गाने निवडून आले.
      त्याच्या वय आणि अनुभवाचा विचार करून असली negative comment लिहिणे अपेक्षित नाही.
      आपण या पैकी काही केले का ?
      एखादी छोटीशी स्पर्धा परीक्षेद्वारे नोकरी
      किंवा एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक ......??
      आता मला उत्तर देण्या साठी आपले संस्कार दाखऊन देऊ नका .....
      आपले नाव collector च्या किंवा खासदारांच्या यादीत येऊ ध्या .
      मीच आपले अभिनंदन करणारी comment करीन .......
      note:- social mediya वर बापा ने घेऊन दिलेला मोबाईल आणि डाटा वापरून negative comment pass करायचे काम तरुण वर्गाचे जाले आहे.
      त्यांनी स्वत: करियर चा विचार करावा. !

    • @jai123d
      @jai123d 3 роки тому

      @@dineshdeosarkar1637 @Dinesh Deosarkar Note मध्ये जे लिहिलय ते तुमच्या स्वतबद्दल लिहिलेय हे लगेच लक्षात येतय...
      तसेच मी खासदार किंवा कलेक्टर वगैरे पदांचा पगार घेत नाही... त्यामुळे मी यापैकी काही आहे की नाही हा प्रश्नच खुळचटपणाचा आहे... देशात यापेक्षा खुप चांगली चांगली करियर आहेत, फक्त डोळ्यावरची झापडे उघडून बघण्याची गरज आहे... आणि त्यातही माझे करियर यापेक्षा खुपच चांगले आहे, आणि माझ्या आजुबाजुच्यां माणसांचे अभिनंदन पुरेसे आहे माझ्यासाठी...
      आणि negative comment चे म्हणाल तर, प्रत्येक पुढारी प्रतिस्पर्ध्यावर निवडणुकीत अत्यंत खालच्या पातळी वरची टीका करतच असतो आणि नंतर त्याची गळाभेट घेण्याची नाटके सुद्धा करतच असतो...
      त्यामुळे खासदार साहेब वयाने कितीही असले तरी, पूर्वाश्रमिचे IAS जरी असले तरी या कारणांमागे लपु शकत नाहीत...
      पण, हे तुमच्या लक्षात येईल अशी अपेक्षा नाही, कारण गरज नसताना एखाद्याच्या वडिलांचा उल्लेख एकेरी करणे यावरून तूमची लायकी मात्र दिसून येते...
      कमेंट चालू ठेवा किंवा बंद करा, डेटा शेवटी........😂😂😂

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 3 роки тому +3

      दिवे दिसत नसतील तर डोळे तपासून घ्या,

  • @shekhargund4442
    @shekhargund4442 3 роки тому

    o

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 3 роки тому +1

    Sab cream posting kiye hai
    Bahut chapa bhi hai
    Kuchh to study karke bola kiya karo

  • @kalechougulethigale4267
    @kalechougulethigale4267 Рік тому

    ताई तुला न आणि ण यातला फरक कधी कळणार ?
    अतिशय चुकीचे उच्चार आहेत

  • @kalpanapatil2762
    @kalpanapatil2762 Рік тому

    Good