अप्रतिम माहिती आणि उत्कृष्ट निवेदन शैली..! गेल्या काही वर्षांतील एकंदरित राजकारण बघितले तर रामभाऊ म्हाळगी, मृणाल गोरे यांसारखे आमदार आपल्या विधानसभेत होते हेच अविश्वसनीय वाटते.. आणि सध्याची भाजप पाहता संघाच्या मुशीतून तयार झालेला राजकीय पक्ष असे म्हणण्याची हिंमत होत नाही..
नमस्कार ताई छान माहिती दिली आहे श्री रामभाऊ माळगी हे आत्यंत सू संस्कृत नैते होते मी त्यांना आत्यंत जवळून पाहिले आहे माझे वडील सुध्दा संघाचे स्वयंसेवक होते त्यामुळे श्रधेय रामभाऊना भेटण्याचा अनेकदा प्रसंग आला ते अत्यंत मन मीळिऊ होते चेहर्यावर नेहमीच हास्य आसनारा आसा नेता पुन्हा कधीही होणार नाही आज या विडीओ मूळे जून्या आठवणींना उजाळा मिळाला आहे
आपली माहिती खूप मौलिक आहे. त्यावेळचे नेतृत्व चारित्र्यवान होते.आपण सांगितलेला विधानसभेतील प्रसंग ह्रुदय स्पर्शी आहे!तेव्हाची राजकीय सहिष्णुता आज लोप पावते आहे हे क्लेशदायक आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे नाव ऐकले होते खुप वर्षांपुर्वी पण ते नेमकं काय काम करते ते आज समजले. आजच्या सर्व राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असेच व्यक्तिमत्त्व होते रामभाऊंचे. 🙏🙏
जेव्हा भाजप ला उत्तर भारतियांचा पक्ष म्हणून महाराष्ट्र मध्ये डिवचल जात, तेव्हा याच भाजप ला केवढे मराठी विद्वान् नेत्यांना भूषविले आहेत हे लक्ष्यात येते, अगदी नानाजी देशमुख पासून, राम् भाऊ महालगी, लक्ष्मनराव इनामदार, कुशाभाऊ ठाकरे, विजयाराजे शिंदे, गंगाधर राव फडणवीस, पासून तर आज जे नेते आहेत हे सुद्धा राम् भाऊ म्हालागी प्रबोधिनी च्या तालमित तैयार झालेले आहेत, हे विसरुन चालणार नाहीत अटलजी सुद्धा छान मराठी बोलत असत, कारण त्यानि ग्वाल्हेर मध्ये शिक्षण घेतला होता, शिवसेना चे कित्येक नेते हे भाजप चे कमल चिन्हा वर निवडणूक लडले होते, राम भाऊ महालगी च्या स्मृतिस विनम्र अभिवादन।
रामभाऊ म्हाळगी म्हणजे अभ्यासपूर्ण वक्तृत्व, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता, चालते बोलते विद्यापीठ, कोणाचाही प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे व्यक्तीमत्व!त्यांना कोटी कोटी प्रणाम!
नमस्कार मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो माहिती खूप छान असते माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे..... तुम्हाला एक suggestion आहे की मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे या विषयावर सविस्तर माहिती द्यावी🙏💯
Very nice information about Rambhau ji , he was pioneer , versatile personality in old politics... From your channel, make videos of G.P.Pradhan, S.M.Joshi, yashwatrao mohite, sudam mandlik, keshavrao Dhondge, Navnitbhai Barshikar and many other legendary leadeds of cpi( m) , congress leaders and shetkari kamgar paksha.
Tumhi kay boltay nakki.....amruta fadanvis yancha politics shi kay sambandh.....tya kuthlya padawar aahet.....sanga jara.....ugach apla kahi tari odhun tanun bolaycha...??? Ata Tejas thakre na Yuva sena adhyaksha karta aahet......tehi bagha jara....apla toh babya aani dusryacha te karta , asa hot nahi
@@SunilShaha12583 राजकारणातील काही समजत का? उगाच टीव्ही वर बगून बोलायचं.....मला नाय वाटत काही समजत असेल म्हणुन.... अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत...मग ते... एकाच घरात घरात राहणार सगळ्या सुविधा भेटणार...... उध्दव ठाकरे cm होते तेव्हा वर्षा वर त्यांच्या पत्नी पण होत्या....😂😂
खूप छान स्टोरी आहे
खुपच छान माहितीपूर्ण आहे.धन्यवाद
अप्रतिम माहिती आणि उत्कृष्ट निवेदन शैली..!
गेल्या काही वर्षांतील एकंदरित राजकारण बघितले तर रामभाऊ म्हाळगी, मृणाल गोरे यांसारखे आमदार आपल्या विधानसभेत होते हेच अविश्वसनीय वाटते..
आणि सध्याची भाजप पाहता संघाच्या मुशीतून तयार झालेला राजकीय पक्ष असे म्हणण्याची हिंमत होत नाही..
नमस्कार ताई छान माहिती दिली आहे श्री रामभाऊ माळगी हे आत्यंत सू संस्कृत नैते होते मी त्यांना आत्यंत जवळून पाहिले आहे माझे वडील सुध्दा संघाचे स्वयंसेवक होते त्यामुळे श्रधेय रामभाऊना भेटण्याचा अनेकदा प्रसंग आला ते अत्यंत मन मीळिऊ होते चेहर्यावर नेहमीच हास्य आसनारा आसा नेता पुन्हा कधीही होणार नाही आज या विडीओ मूळे जून्या आठवणींना उजाळा मिळाला आहे
आपली माहिती खूप मौलिक आहे. त्यावेळचे नेतृत्व चारित्र्यवान होते.आपण सांगितलेला विधानसभेतील प्रसंग ह्रुदय स्पर्शी आहे!तेव्हाची राजकीय सहिष्णुता आज लोप पावते आहे हे क्लेशदायक आहे.
बोल भिडूच वैशिष्ट्य म्हणजे या चॅनलवर जेवढे निवेदक आहेत ते सर्व प्रशिक्षित दिसतात स्पष्ट उच्चार आणि सादरीकरण अतिशय उत्तम असते धन्यवाद सर्वांना 🙏🙏
माननीय आमदार केशवराव धोंडगे यांच्यावर व्हिडिओ बनवावा.
स्व रामभाऊ म्हाळगी आणि ठाणे एक समीकरण होते त्यांचे भाषण म्हंजे एक आनंद दायी गोष्ट असे मला वाटते खूप.अभ्यासपूर्ण भाषण असायचे
रामभाऊ म्हाळगी यांचे नाव ऐकून होतो पण कर्तृत्व ज्ञात नव्हते . धन्यवाद !
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे नाव ऐकले होते खुप वर्षांपुर्वी पण ते नेमकं काय काम करते ते आज समजले. आजच्या सर्व राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असेच व्यक्तिमत्त्व होते रामभाऊंचे. 🙏🙏
गुलामीची प्रथा नष्ट झाली पण भारतीय लोकातील गुलामी काय कमी होत नाही त्यामुळे घराणे शाही वाले आरामात निवडून येतात
मी दिल्लीला त्यांनी दिलेला पास घेऊन लोकसभेचे कामकाज बघितले आहे. संजय गांधी पण तेंव्हा संसदेत होत!
जेव्हा भाजप ला उत्तर भारतियांचा पक्ष म्हणून महाराष्ट्र मध्ये डिवचल जात, तेव्हा याच भाजप ला केवढे मराठी विद्वान् नेत्यांना भूषविले आहेत हे लक्ष्यात येते, अगदी नानाजी देशमुख पासून, राम् भाऊ महालगी, लक्ष्मनराव इनामदार, कुशाभाऊ ठाकरे, विजयाराजे शिंदे, गंगाधर राव फडणवीस, पासून तर आज जे नेते आहेत हे सुद्धा राम् भाऊ म्हालागी प्रबोधिनी च्या तालमित तैयार झालेले आहेत, हे विसरुन चालणार नाहीत अटलजी सुद्धा छान मराठी बोलत असत, कारण त्यानि ग्वाल्हेर मध्ये शिक्षण घेतला होता, शिवसेना चे कित्येक नेते हे भाजप चे कमल चिन्हा वर निवडणूक लडले होते, राम भाऊ महालगी च्या स्मृतिस विनम्र अभिवादन।
If you want sucess in exam .... Plan like BJP in election 😂😂
That’s tough, if you plan life like this organization, we can create a big financial empire and become very successful.
Do setting with examiner like bjp get questions paper bring that home study it and come to exam and top the exam.
छान माहिती
उपवासाला साबुदाणा चालतो , असा शोध कोणी लावला याची माहिती सांगावी
साबूदाना पोर्तुगीज पदार्थ
चालतो हे पुरेसा नाही का
Chan
रामभाऊ म्हाळगी म्हणजे अभ्यासपूर्ण वक्तृत्व, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता, चालते बोलते विद्यापीठ, कोणाचाही प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे व्यक्तीमत्व!त्यांना कोटी कोटी प्रणाम!
अति उत्तम माहीत नसलेली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
Best... Specially the incidence from parliament 🙏
नको संघ ,गांधी हतेच्या आरोप होतो.आपल्या माणसाला कसे वर वर न्यावे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.नाहीतर आमच्या बहुजन समाजात पाय खीच तात
नमस्कार मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो माहिती खूप छान असते माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे.....
तुम्हाला एक suggestion आहे की मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे या विषयावर सविस्तर माहिती द्यावी🙏💯
Very nice information about Rambhau ji , he was pioneer , versatile personality in old politics...
From your channel, make videos of
G.P.Pradhan, S.M.Joshi, yashwatrao mohite, sudam mandlik, keshavrao Dhondge, Navnitbhai Barshikar and many other legendary leadeds of cpi( m) , congress leaders and shetkari kamgar paksha.
राजकीय विषयांचा आता खुप कंटाळा आलाय.
hi rambhau malghe school madhe hoto
अजूनही बरसात आहे कविता...!!!!!!
ua-cam.com/video/gjJ-lE4p_rs/v-deo.html
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संचालित भाषण:-
विषय:- अहिल्याबाई होळकर स्मृतिदिन
ua-cam.com/video/wmA28FK2k8E/v-deo.html
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Dr. Shrikant jichkar hya ati vidwan aamadaran baddal pan video banawa
Very good story
भाजपचे कार्यकर्ते तयार होतात इथे
पूर्वी व्हायचे. आता बाहेरून तयार होऊन येतात. मूळचे सतरंज्या उचलतात
Eknath shinde Ani shrikant shinde hi pan gharaneshahich aahe ki
Devendra Ani Amruta fadanvis pan Gharaneshahich zali.
फक्त..... उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नाहीत घराणेशाही... कारण ते ठाकरे आहेत 😂😂 आणि अमृता फडणविस यांच्याकडे कोणते पद आहे 🤔🤔🤔
@@sushantkoli2308 पद नाही पण फायदा सर्व घ्यायचा.
अरे येड्या, अमृता कुठल्या पदावर आहेत भाजपा मध्ये?
Tumhi kay boltay nakki.....amruta fadanvis yancha politics shi kay sambandh.....tya kuthlya padawar aahet.....sanga jara.....ugach apla kahi tari odhun tanun bolaycha...???
Ata Tejas thakre na Yuva sena adhyaksha karta aahet......tehi bagha jara....apla toh babya aani dusryacha te karta , asa hot nahi
@@SunilShaha12583 राजकारणातील काही समजत का? उगाच टीव्ही वर बगून बोलायचं.....मला नाय वाटत काही समजत असेल म्हणुन.... अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत...मग ते... एकाच घरात घरात राहणार सगळ्या सुविधा भेटणार...... उध्दव ठाकरे cm होते तेव्हा वर्षा वर त्यांच्या पत्नी पण होत्या....😂😂
*Our Lovely **#Miss_Maggie**....* ❤️❤️❤️❤️
राजकारणातून येक शब्द गायब झालाय !
तो म्हंजे ,"चारित्र्य"!
रामभाऊ नी या शब्दा बरोबरच अनेक बाबी
जपल्या !
कोंबडा🐓 आधी का आंड 🥚 आधी.
यावर १ व्हिडिओ बनवा - बोल भिडू
भाजपा भिडू
Koni tari chivtya asel
💯🔥❤️
Frist like
આભાર 👍