कृषी महाविद्यालय पुणे संचलित देशी गाई संशोधन केंद्र हे पुण्यातील शिवाजीनगर येथे देशी गाईच्या संगोपन व संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏 गोपालक शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.
rahul sir तुम्ही असाच काम करा फक्त राजकरणी लोकाचा दावणीला बांधून घेऊ नका .. सध्या १ नंबर रिपोर्टिंग सुरु आहे आपली .. सुशील कुलकर्णी सारखं विकू नका कृपा करुन
राहुल सर, आपले खुप खुप आभार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुपचं सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडियो बनवला आहात तुम्ही.. तुमच्या व्हिडिओ पैकी मला आवडलेला सर्वोत्तम व्हिडियो आहे हा.❤❤
कुलकर्णी सर नमस्कार देशी गाईंची गौसेवा सेवेचा जास्तीत जास्त प्रसार करावा जेवढी माहिती जनतेपर्यंत पोहोचवता येईल तेवढी पोहोचवावी पुढील कार्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा
@@dadaslifeआपण गिर गाईना रासायनिक खत न वापरलेले खाद्य द्यावे म्हणजे दुधाची शुद्धता अधिक वाढेल व दुध सेवन करणाऱ्या व्यक्तीला अधिक फायदा होईल असे वाटते, कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
३० रु लिटर विकुन शेतकर्यांना परवडेल का ,शासन सगळं एकतर्फी विचार करुन सामान्य शेतकऱ्यांना ज्ञान शिकवत आहे,मुळात दुध व्यवसाय अडचणीत काय आहेत हे सरकार ला समजत अजून त्यावर उपाययोजना कारण्याऐवजी पद्धतशीर विषय बाजूला काढला जातोय... बाकी तुमचं कौतुकच
तुमच्या सर्व क्षेत्रातल्या ज्ञाना साठी सर्व प्रथम नमन 🙏 लिलया तुम्ही समोरच्याला बोलतं करता ,,आणि विशेष म्हणजे तुम्ही जबरदस्त अभ्यासू आहात,,.
देशी गाईंचे संवर्धन करताय खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्रातील गाईंचे ही वंश सुधार करून जतन केले पाहीजे.
खिल्लार येवढी काटक गाई कोणतीच नाही.
राहुल दादा तुमच्या पत्रकारीला मानाचा जय महाराष्ट्र
जय गो माता
राहुल सर आपली महाराष्ट्रा ची देशी वाचली पाहिजे ऊदा खिल्लार,लाल कंधार डांगी, देवणी
गवळारु ह्या महाराष्ट्रा ची गाई आहे
फार छान विषय .कौतुक तुमचे
राहुलजी कौतुक करावे तेवढे कमी
लोकशाहीतील चौथा स्तंभ शोभता तुम्ही खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
खूपच भारी माहिती देशी गायीवर व्हिडीओ बनवला खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉 जय gomata
प्रत्येक शेतकऱ्याने इतर गाईंबरोबर एक तरी देशी गाय पाळली पाहिजे कारण देशी गाय दुध कमी जरी देत असेल तरी तिच्या दुधाला तोड नाही
कृषी महाविद्यालय पुणे संचलित देशी गाई संशोधन केंद्र हे पुण्यातील शिवाजीनगर येथे देशी गाईच्या संगोपन व संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏
गोपालक शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.
नेहमीप्रमाणेच तुमचा अतिशय कल्पक आणि नवीन विषयावरील व्हिडिओ फारच उपयुक्त आहे.🎉
माझ्या कडे पाच आहेत. काळी कपीला,लाल गीर, देवणी, साहीवाल ,खीलार
Good
rahul sir तुम्ही असाच काम करा फक्त राजकरणी लोकाचा दावणीला बांधून घेऊ नका .. सध्या १ नंबर रिपोर्टिंग सुरु आहे आपली .. सुशील कुलकर्णी सारखं विकू नका कृपा करुन
अतिशय सुंदर व्हिडिओ 👌👌
राजकीय बातमी व्यतिरिक्त नवीन काही माहिती दिल्याबद्दल आभार
आपले व्हिडिओ आम्ही नेहेमीच पहातो
Great work Rahul Sir
Rahul sir tumcha pratek goshticha knowledge khup Chan ahe
माझ्या कडे पण खिल्लार गाई व गिर गाई व कालवडी असून नैसर्गिक शेती पद्धती ने बन्सी गव्हू आहे
मी आंबेगाव तालुक्यातील माझ्याकडे लाल गाय आहे नैसर्गिक 8ते 10लिटर दूध देते
Mr 360 Rahul Sir..Ek no paatrakarita!!
18:20
राहुल सर,
आपले खुप खुप आभार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुपचं सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडियो बनवला आहात तुम्ही..
तुमच्या व्हिडिओ पैकी मला आवडलेला सर्वोत्तम व्हिडियो आहे हा.❤❤
देशी गाईंचे आम्ही दोन तीन पिढ्यापासुन संगोपन करत आहे
फार सुंदर माहिती दिली सर
सर नमस्कार, खरच आपण शेतकऱ्यांसाठी खूप चांगल
केल त पण आपण कोकणातल्या
शेतकऱ्यांना कोकण कपिलाच
माहीती पटवणे खूप गरजेच आहे
राहुलजी धन्यवाद
आमच्या कडे देवनी आणि लाल कंधार गायी आहेत
खूप छान माहिती दिली आहे सर
माझ्याकडील खिल्लार पंधरा दिवसांपूर्वी व्याली दिवसा दहा लिटर दूध विनातक्रार देते.
कुठलं गाव आहे तुमचं?
@chandrashekhargaikwad2456 मुरगूड कागल कोल्हापूर
पुर्ण पत्ता द्या
@@chandrashekhargaikwad2456 मुरगूड कागल कोल्हापूर
Khup chan
वा मस्त
कुलकर्णी सर नमस्कार देशी गाईंची गौसेवा सेवेचा जास्तीत जास्त प्रसार करावा जेवढी माहिती जनतेपर्यंत पोहोचवता येईल तेवढी पोहोचवावी पुढील कार्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती सर😊
Excellent
Sir lilde cha semen bhetu shkatka
Rahul nice issue
समोरच्याला बोलून न देणे ही कुलकर्ण्यांची खासीयत आहे. मीच हुशार
😂😂
❤❤
❤ फुलेआमृतकाळ ❤
नमस्कार देशी गाई च्या माहिती बद्दल डॉ माने सर धन्यवाद
राहुल सर कणेरी मठ कोल्हापूर येथील कडसिधेश्र्वर स्वामी यांचा गोशाळा येथे भारतातील 27गायी ची गोशाळा आहे त्यावर व्हिडिओ बनवा.
देवणी मराठवाड्याची शान भागवते दुधाची तहान
Mi धुळ्या cha aahe. Red shindi baghitlya aahe. Agri college madhe. 7 footachi bail jodi pan hoti.
Kulkarni sir sarv shekhrat kam kartat
सर तुमचे प्रशिक्षण कधी असते
राहुल सर असं वाटले नाही की पत्रकार प्रश्न विचारत आहे एक अनुभवी शेतकरी च प्रश्न विचारत आहे
Address???
राहुल जी आपल्या मुलाखती फार छान असतात. पण या मुलाखतीमध्ये गॅप पडला आहे व्यवस्थित लयबद्ध माहिती मिळाली नाही. अडखळत मुलाखत चालू होती.
Eak gay 8 liter divsala denari aasel tari rural Maharashtra che economics change hoil
एकदम बरोबर
Sir patta sanga ki
छान पण त्रोटक, परत वाटल्यास सविस्तर चर्चा करण्यात यावी🎉
मुंबईत माझ्या घरी देशी गाई चे दूध 90 रुपये लिटरने येते.
गावात 25ते30रु ला विकतो आम्ही
पण ते देशी गाईचे दूध असेल असे मला वाटत नाही कारण भेसळ खूप वाढली आहे
मी दौंड, पुणे . गिर गाई चे दुध 120/- लिटर नी विकतो .
@@dadaslifeआपण गिर गाईना रासायनिक खत न वापरलेले खाद्य द्यावे म्हणजे दुधाची शुद्धता अधिक वाढेल व दुध सेवन करणाऱ्या व्यक्तीला अधिक फायदा होईल असे वाटते, कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
@@pankajgirnar747625-30₹ जर्सी, hf गायीचे आहे देशी गाईचे नाही भेटत
सर टेप ऑनलाईन देण्यात येईल का,❤नमस्कार
Products kuthe available aahet
❤❤
कोकण गिद्दा गायी
१०० yekar sheti 😂😂😂😂😂
❤
Whats the App name?? Can anyone help me
#Deonibreed
App cha nav sangitla nahi?
पुर्वी प्रत्येक गावाला गायरानं राखुन ठेवलेली असत ती आता दिसत नाहीत 😢कुणी ताब्यात घेतलीत?
३० रु लिटर विकुन शेतकर्यांना परवडेल का ,शासन सगळं एकतर्फी विचार करुन सामान्य शेतकऱ्यांना ज्ञान शिकवत आहे,मुळात दुध व्यवसाय अडचणीत काय आहेत हे सरकार ला समजत अजून त्यावर उपाययोजना कारण्याऐवजी पद्धतशीर विषय बाजूला काढला जातोय...
बाकी तुमचं कौतुकच
विदर्भा मधील गाइंची पूर्ण माहिती का नाही सांगीतली साहेब
App kutla sir
मुद्देना न धरता..पुढील व्यक्तीचं पुर्ण न ऐकता ..
अकरा लाखाला गाय परवडते का?
१०० रुपये दूधाचा भाव धरला तरी ४ लीटर व्याजात जाईल . अवास्तव दावे.
50 lit dudh, Deshi gayi tun??😂
साहेब मी गावरान पंढरपुरी गायीला साहीवालचे क्लास बीड केले आहे.
अहो, तुमच्या सारख्या लोकांमुळे मूळ देशी गोवंश कमी होत चालला आहे.
क्रॉस कशाचा कशा सोबत करावा हे माहिती करून घ्या.
@Avinashmane6499 तुझ्याकडे किती गावराण गाई आहेत, माझ्याकडे 7 गायी आहेत. मी पण खानदानी शेतकरी आहे,
Rahul saheb … samoracha manus mahiti sangtoy ti tyala purna tari karu dya…Dr saheb bolat astana tumhi tyancha vishay cut karun tumchi badabad thambva….let him complete first 😂
Jite shetkari Aattmahattya zali tetil shetkari vyajane paise ghetlela aasto jyani paise dile tyacha jachmule aattmhaatya hote sit aani cid enqary karyn tya vactila janmm thef karave govt ne shetkari aatmmhattya honar nahi
ही ओरीजिनल साहीवाल नाही.....
आपण कामधेनु गौशाला नुरमहल मध्य पहा साहीवाल समजेल आपलयायला
11 lakh
Mothya udyojakani deshi gai vachavnyasathi prayatn kele pahijet
Shetila sadhya manushyabalachi kamtarta janavtey prachand