१६३ गोवंशांचा सांभाळ करुन शेणापासून वस्तूंची निर्मिती | Story Of Varsh Markad | Cow Dung Product

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • १६३ गोवंशांचा सांभाळ करुन शेणापासून वस्तूंची निर्मिती | Story Of Varsh Markad | Cow Dung Product
    गोसंरक्षक - कु. वर्षा संजय मरकड
    तालुका - पाथर्डी
    जिल्हा- अहिल्यानगर
    एकूण किती गाई - 44 नंदी ,119 गाई Total - 163
    कोणकोणत्या जातीच्या - भारतीय देशी गोवंश
    किती वर्षापासून सुरुवात झाली ९ divine - 2022
    गोशाळेला - 2009
    तुझं eductaion - MBA (agribusiness management)
    goal काय आहे-
    १. पुढील 5 वर्षांन मध्ये ८००-१००० कत्तली पासून वाचवलेले भारतीय गोवंशाचे संगोपन करणे
    २. त्यांच्याच शेणापासून उत्पन्न तयार करणे ज्याने करून इतरही गावांनमध्ये, तालुक्यांन मध्ये जर असे मॉडेल तयार झाले तर त्या तालुक्यातील गोवंश कसाया पर्यंत जाणार नाहीत..!!
    Contact - 89754 67399 / 70303 30004
    गोशाळा
    गोशाळा अनुदान
    गोशाळा कणेरी मठ
    गोशाळा कोल्हापूर
    गोशाळा अनुदान योजना
    खिल्लार गायींची गोशाळा
    कणेरीची सिद्धगिरी गोशाळा
    कणेरी मठ कोल्हापूर गोशाळा
    ञानेश्वर अस्वले गोशाळा
    संत ज्ञानेश्वर सेवा गोशाळा
    विठ्ठल-रुक्मिणी गोशाळा
    गौशाला
    गोधाम
    गोदान
    गोसेवा
    गोपालन
    गोउत्पादने
    पतंजलि गोधन अर्क के फायदे
    महाराष्ट्राची शान खिलार
    गोमुत्राचे शेतीसाठी फायदे
    cow dung
    cow dung products
    cow dung business ideas
    cow dung eco friendly products
    cow dung dhoop
    cow dung machine
    cow dung log making machine
    cow dung paint
    cow dung diya
    cow dung cake
    cow dung products making
    cow dung business
    cow dung paint training
    best cow dung business
    diwali products made from cow dung
    innovative products from cow dung
    decorative products with cow dung
    cow dung products training in tamilnadu
    cow dung paint - exportable product
    #cowdung #cow #gaushala #cowdungproducts #ecofriendly #dung #organic #gobar #cows #cowdungcakes #animals #cowdungpaint #likeforlikes #diya #supportsmallbusiness #followforfollowback #india #fact #organicproduce #lamps #iit #arth #delhi #lifestyle #madeinindia #homedecor #handmadeproduct #iitdelhi #indiancrafts #wayofliving
    #ecofriendlydiwali #organicliving #modernism #customersatisfaction #helpingcows #artistsupport #madeingaushala #gk #knowledgeispower #knowledge #usmarket #rochakfacts #usamarket #rochakfacthindi #douknow #doyouknow #rochakfact #upla #havana #railway #ssc #bank #natural #upsc #study #usa #farm #bjp #ganeshchaturthi #goshala

КОМЕНТАРІ • 241

  • @dhage7399
    @dhage7399 2 місяці тому +53

    छान उपकृम.. आणि त्या ठिकाणी जाऊन होतकरू मुलीची यशोगाथा आमच्यापर्यंत पोहचवाल्याबद्दल ताई तुमचे अभिनंदन..!🙏

  • @sameerajagaonkar5501
    @sameerajagaonkar5501 2 місяці тому +21

    अभिनंदन माऊली हिंदू धर्माचे गोपालनाचे पवित्र कार्य करत आहात खुप छान आणि नमस्कार माऊली

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 2 місяці тому +27

    बेटा खुप छान काम करत आहे
    अशी मुलगी सगळ्याना मिळो
    शुभेच्छा तुला

  • @rayachandnarale2386
    @rayachandnarale2386 2 місяці тому +14

    ही मुलगी खुप छान सेवा करत आहे, आणि शिकशीत असुन खुप छान कार्य करत आहेत आणि हेच कार्य करण्यासाठी साठी माणसाचे जिवन मिळाले आहे आणि हे माणुस कुठेतरी विसरलाय

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 2 місяці тому +12

    शतशः नमन ताई ,आपला उपक्रम खुप प्रशंसनीय आहे ,देशी गोसेवा हीच खरी सेवा आणि काळाची गरज आहे ,हिंदू धर्मात गाईला माता म्हणतात ,तुम्ही खरी सेवा करत आहात,खुप छान ,ईश्वर तुम्हाला खुप सुख ,आनंद ,आणि उत्तम आरोग्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.खुप खुप धन्यवाद.

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 2 місяці тому +14

    अतिशय सुंदर काम आहे ताई तुझे... गाई चे दुधाचा वापर विक्री साठी न करता त्याच्या बाळाला मिळते हे खूपच छान आहे. प्रॉडक्ट्स तयार करून त्याची विक्री करणे हे एकदम भारी. तुझ्या या कार्यास माझा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा 👌👌🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 місяці тому +12

    नमस्कार ताईसाहेब 🙏🙏🙏🙏 वर्षाताई खूपच भारी कार्य करीत आहे तुमच्यासारखेच तुमचे दोघींचे पण खूप खूप आभार धन्यवाद... जय गोमाता 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kanhaiyaashtekar6124
    @kanhaiyaashtekar6124 2 місяці тому +3

    सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या आई वडिलांना अशे संस्कार प्रत्येक मुलीला पाहिजे 😊

  • @pandurangdhanke4398
    @pandurangdhanke4398 2 місяці тому +15

    हेच कारण आहे ,
    भारतात , महाराष्ट्र भूमी मध्ये संत जन्म घेतात.
    मुक्या प्राण्यांवर प्रेम म्हणजे आपल्या आत्याला खूप छान वाटते.

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 2 місяці тому +4

    अतीशय सुंदर ताई तु गाईंना कत्तलीपासून वाचावतिये तु खुप भारी आहेस हे लिहिताना माझ्या डोळ्यातुन टचकन पाणी आलं ❤❤❤❤❤❤❤❤

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 2 місяці тому +6

    खूप चांगला उपक्रम करतेस.मी पण गाई कत्तलखान्यात जाऊ नयेत म्हणून गोमय पासून अनेक वस्तू तयार करते.माझाही हाच हेतू आहे.आमचाही स्वतः चा तबेला आहे.चिरायु या नावांने माझ्या वस्तू आहेत बदलापूर मधे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 місяці тому

      🌸🥰

    • @ManjulDhara
      @ManjulDhara 2 місяці тому

      दादा मला सुद्धा अशी उत्पादने बनवायची आहेत. तर तुमच्याकडून त्याचे प्रशिक्षण मिळेल काय आणि जे उत्पादने बनऊ ते तुमच्याकडून विकण्यासाठी मदत होईल काय किंवा तुम्ही विकत घ्याल का प्लीज रिप्लाय द्या.

  • @priyankasutar9779
    @priyankasutar9779 Місяць тому

    She is One of my Senior from Agri Business जिच्या बद्दल मी सर्वांकडून तिच्या या कार्याबद्दल ऐकलंय.☺️ Thank you so much Kavya Di for letting and show me about her work❣️🤗

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade Місяць тому +2

    अभिमान वाटला या ताईचा एवढं शिक्षण घेऊनही एक आगळावेगळा मार्ग निवडला जो मुलींसाठी प्रेरणादायी आहे विचार खूप चांगले आहेत कदाचित तिच्यावर चांगले संस्कार झाले असावेत

  • @ChaanChaanGoshti
    @ChaanChaanGoshti Місяць тому

    🙋‍♀️👆👌👏🙏खुपच छान, खुपच धन्यवाद, असेच ह्यात खुप यश मिळू दे, गरजू गोमातेला फायदा होऊ दे, कत्तल होणयापासुन गोमाताचे वाचवण्यात यश मिळू दे 🙏🙏👍

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Місяць тому +1

    खूप छान 😊

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 2 місяці тому +1

    बेटा वर्षेा तुला खूप खूप आशीर्वाद
    खूप खूप यशस्वी हाेवाे

  • @vinayakbhide5201
    @vinayakbhide5201 2 місяці тому +1

    फारच छान गाे सेवा व संरक्षण चालू आहे ही कायमचीच गरज आहे.

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 2 місяці тому +1

    या मुलीची काम अतिशय भारी . तुझ कल्याण होणार .🎉🎉

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 місяці тому +2

    खूप छान वाटले वर्षा ताईचे कार्य खूप छान गोसेवा करत आहेत, भेट द्यायला आवडेल उपक्रमाला, शुभेच्छा 🙏🏻👍👌💐🌹

  • @SuluSarangkar
    @SuluSarangkar 2 місяці тому +2

    आर्थिक बाजू कशी सांभाळता पण.अवघड काम तुम्ही करत आहात. great 👍

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 2 місяці тому +2

    खूपच छान उपक्रम ।देव तुला शतायु ठेवो

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 2 місяці тому +3

    वर्षां ताई तुमचे खूप खूप अभिनंदन. खूप छान काम करताय. काव्या तुझे पण अभिनंदन छान व्हिडिओ बनवलं आहेस ❤️❤️

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 8 днів тому

    धन्यवाद बेटा तूझा कामच कौतूक अयूश्यमांन हो खूप खूप शुभेच्छा तूला जय हो

  • @PunamPatil-f1t
    @PunamPatil-f1t 2 місяці тому +11

    सशक्त नारी, सशक्त भारत👍

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 2 місяці тому +2

    खुप छान गोसंवर्धन
    नंदी शेतकऱ्यांना मशागतीस दिले तर शेतकऱ्यांना मदत होईल .
    हवं तर बैल अखेरपर्यंत गोठ्यात सांभाळणार याची हमी घ्यावी .

  • @vishnusawant1948
    @vishnusawant1948 2 місяці тому +3

    स्तुत्य उपक्रम, पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 2 місяці тому +5

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
    पुण्य मिळते समाधान मानावे जिव शेवा गो सेवा कोटी कोटी प्रणाम

  • @AnaghaChavan-xi6te
    @AnaghaChavan-xi6te 2 місяці тому +5

    खूप छान गुरांचा सांभाळ करताय आणि शेणापासून धूप अगरबत्ती सारखा वैवासाई करताय all the best कैवतुक करावं तेवढं कमी आहे

  • @सतिशजोगपेटे-प5ब
    @सतिशजोगपेटे-प5ब 2 місяці тому +4

    अभिनंदन ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @nilkanthdeshpande8107
    @nilkanthdeshpande8107 Місяць тому

    Jardast, badhiya, excellent,salute to work

  • @pankajmetange8601
    @pankajmetange8601 2 місяці тому

    खूप छान ताई आणि तुम्हचे विचार खुप छान मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय गौ मां

  • @ramnathshanbhag1779
    @ramnathshanbhag1779 2 місяці тому +3

    Varshaji and Kavita ji ko Salute. Superb initiative. Naari Shakti ka superb example. Jab apna Gauvansh shaant ho jaata hai tab unka Samaadhi khaad aur Sing khaad bhi Banta Hai Jo bahut he powerful manure Hai.Farmers ke khet ka soil bahut he rich and healthy ho jaata Hai.Isey bhi ho sakey toh try karna chahiye. Jai Gau Mata Jai Gopal

  • @palakpunamiya2291
    @palakpunamiya2291 2 місяці тому +1

    Good work

  • @rupeshghadge7252
    @rupeshghadge7252 2 місяці тому +3

    खूपच छान आहे ताई तुम्हाला त्रिवार मुजरा

  • @prafullsawji5711
    @prafullsawji5711 2 місяці тому +1

    Heart touching,👍🐃🙏

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 2 місяці тому +4

    धन्यवाद खुप छान कार्य करत आहे
    🙏🙏🙏👌

  • @ShreyashKapale
    @ShreyashKapale 2 місяці тому +3

    खुप खुप छान उपक्रम पण हा प्रत्येक गावा गावात तयार झाला पाहिजे

  • @jalindark6513
    @jalindark6513 2 місяці тому +3

    खूप खूप छान कार्य आहे तुमचे

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 2 місяці тому +3

    Khoop Chhan Sevakarya Karit Aahat

  • @deepakmane7180
    @deepakmane7180 Місяць тому +1

    अति उत्तम अफलातून

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar 2 місяці тому +1

    Great Great and just Great 👍

  • @vbvishalbandekar
    @vbvishalbandekar 17 днів тому

    Very Nice
    Congratulation Varsha Tai

  • @davidkini7614
    @davidkini7614 Місяць тому

    नमस्कार वर्षाजींचे अभिनंदन,

  • @laxmanjagtap5125
    @laxmanjagtap5125 Місяць тому

    ताई तू खूप छान काम करतीयेस मी पण गो वंशाच रक्षण आणि पालन करणार राधे राधे

  • @manojdeo7806
    @manojdeo7806 2 місяці тому

    खूप छान गोसेवा अभिनंदनीय उपक्रम

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 місяці тому +3

    मढी परीसरातील मुली खुप कष्टाळू आहेत ,वैरणकाडी शेण ,खाद्य मुलांपेक्षा जास्त लक्ष देतात

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 2 місяці тому +2

    Excellent work💯 doghinna shubhechchha

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 місяці тому

    Khup pnyache Kam karta. Blessing

  • @babanmatal1510
    @babanmatal1510 2 місяці тому

    खूपच छान 🙏🙏🙏
    अतिशय सुंदर काम आहे ताई.

  • @rajanidalvi7735
    @rajanidalvi7735 Місяць тому

    खूपच छान उपक्रम 🎉

  • @shyamn1
    @shyamn1 2 місяці тому +3

    सुंदर लेख

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 2 місяці тому

    Tai, Great work.....Jay Go Mata.....Jay Gopal Krishna....

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 2 місяці тому

    प्रचंड आवडला❤❤❤❤❤.

  • @navnathdhobale9197
    @navnathdhobale9197 2 місяці тому +3

    Khup Chan upkram Tai.. Aani khup chan video

  • @dayananddesai5512
    @dayananddesai5512 Місяць тому

    Jabardast mulgi hi ek adarsh ahe shetkari tarun tarinina

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 Місяць тому

    खूपच छान काम आहे

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 2 місяці тому

    Mam very well done. God bless you. Humble regards.

  • @navnathambekar
    @navnathambekar 2 місяці тому +2

    खुपच छान उपक्रम,....

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому +5

    वर्षा नमस्कार, छान प्रकल्प आहे.

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 2 місяці тому +3

    खुप छान उपक्रम आहे 👌👌🙏

  • @TejasBhatia20
    @TejasBhatia20 2 місяці тому +3

    Such A Great Work U R Doing, Hats Off To You...❤❤

  • @AllInOne-ri9vb
    @AllInOne-ri9vb 2 місяці тому +6

    गायच दूध❌ गाय ची सेवा✅
    आणि त्यातुण व्यवसाय हे छान आहे वासरुना न त्रास देता 🙌💖

  • @AD_salvor
    @AD_salvor 2 місяці тому +1

    best method to love the nature and sustainable life, bravo Varsha tai...

  • @bhagvannikam3759
    @bhagvannikam3759 2 місяці тому +4

    खुप छान.... ❤❤
    माझी पण इच्छा आहे असे काही करण्याची 🙏🙏

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 2 місяці тому

    Chan upkrm ahe tyasathi avdpan asavi lagate dhanyvad yshsvi bhav

  • @ganeshkalbande8101
    @ganeshkalbande8101 Місяць тому

    शतशः नमण ताई तुमच्या कार्याला. या कलियुगात तुम्ही देवी आहात.

  • @snehadharne5550
    @snehadharne5550 2 місяці тому

    Waa cha mast kam karat ahat

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 місяці тому +2

    फारच छान.

  • @SandeepRajale
    @SandeepRajale 2 місяці тому

    Great

  • @civicdairyfarming7470
    @civicdairyfarming7470 2 місяці тому

    नमन करतो त्या माऊली ला

  • @RajuSolage-bo9uh
    @RajuSolage-bo9uh 2 місяці тому

    Very very good video

  • @Suryakant-p7d
    @Suryakant-p7d 2 місяці тому +2

    Very Good

  • @pradeepvarekar1609
    @pradeepvarekar1609 2 місяці тому +2

    Very good please keep it up 🎉

  • @RAJUMULE-c7j
    @RAJUMULE-c7j 2 місяці тому +2

    Great motivated girl, god bless you sis❤😊

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 2 місяці тому

    अभिनंदन ताई

  • @gopaldhage3568
    @gopaldhage3568 2 місяці тому

    खूप छान

  • @सनातन-व1द
    @सनातन-व1द 2 місяці тому

    ताई धन्य आहात तुम्ही... खरच

  • @mistresskaliko5596
    @mistresskaliko5596 2 місяці тому

    Impressive WORK KEEP IT UP WE ARE SUPPORTING YOU ❤❤❤👍👍👍

  • @anililag-d4h
    @anililag-d4h 2 місяці тому +1

    छान

  • @pradeeppednekar326
    @pradeeppednekar326 2 місяці тому

    🎉 अभिनंदन ताई

  • @dayananddesai5512
    @dayananddesai5512 Місяць тому

    Fakt great concept

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 2 місяці тому +1

    अभिनंदन 🚩👌🙏👍👍

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 2 місяці тому +3

    खूपच छान ❤🎉

  • @jagdishpatil7866
    @jagdishpatil7866 2 місяці тому +3

    खूप छान .....

  • @satishkhaire2364
    @satishkhaire2364 2 місяці тому +2

    Sundar aahe Karya

  • @ManishaMore-v5s
    @ManishaMore-v5s Місяць тому

    Very good 😊

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 2 місяці тому

    Chan ahe project ❤️🥰🌏⛳️

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e 2 місяці тому

    Manasik samadhan uttam arogya have asel tar deshi gayincha Sambhal karava.ya muliche kautuk karawe tewadhe kami.khup khup shubhechha.

  • @SangamKabade
    @SangamKabade Місяць тому

    ❤❤❤❤Wa ati sundar kam ahe

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 2 місяці тому

    🙏जय गोमाता जय गोपाल धन्य आहे

  • @sunitapatil4466
    @sunitapatil4466 2 місяці тому

    Khup khup c 👌

  • @AkshayRaut-ie7fd
    @AkshayRaut-ie7fd 2 місяці тому +2

    खूप छान ताई

  • @artsejalchoudhari
    @artsejalchoudhari 2 місяці тому +1

    खुप छान❤🙏🏻

  • @miteshjayantipatel
    @miteshjayantipatel 2 місяці тому +4

    जैसी सूरत वैसी सीरत

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 2 місяці тому +2

    अभिनंदन

  • @ManjulDhara
    @ManjulDhara 2 місяці тому

    ताई आम्ही ही उत्पादने जर बनवली तर तुमच्याकडून त्याचे प्रशिक्षण मिळेल काय. आणि जे उत्पादन आम्ही बनऊ ते तुमच्याकडून विकण्यासाठी मदत होईल काय प्लीज सांगा. आम्हाला हे चालू करायचे आहे. खूप छान आहे

  • @nandkumarkanhere3664
    @nandkumarkanhere3664 2 місяці тому +2

    ओके आहे.आता ३५के दर्शक आहेत.कॅमेरा आणखी वरचा वापरावा किंवा डीओपीने काहीतरी करावे.फारच प्राथमिक आहे.झुमइन झुमआउट शाॅटडिविजन काहीच नाही.स्टॅटिक एकाच जागी लोक कंटाळतात.ही नीट रिएडीट केली तर डाॅक्युमेंटरी फेस्टिवलला शंभरटक्के जाईल.नगर जिल्हा फारच भारी आहे.रेहेकुरी शेखमहमद वेल्हाबाईची गुहामंदीरे ढोकेश्र्वर खवाउद्योग अनेक विषय आहेत.

  • @ujjawalarane8074
    @ujjawalarane8074 Місяць тому

    Proud of you

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 2 місяці тому

    जय गौमाता 🙏🙏 जय गौमाता 🙏🙏

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 місяці тому +2

    Very nice.😊😊😊😊😊❤❤