आपल्या पूर्वजांनी संगोपन करून जपलेल्या गाईची मूळ जात नामशेष होण्या पासून वाचविणे, व त्यांची संख्या वाढविणे ह्या साठी संशोधन होणे फार मोलाचे ठरेल, आपण आपल्या मोलाचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घ्यावा,ही सर्व बांधवांना हात जोडून विनम्र विनंती,,,, सेवक डॉ प्रसाद, आळंदी.
विविध प्रकारच्या प्रजातींची उत्तम प्रकारे ओळख आणि माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.. खिल्लार गायीला तोड नाही.. देखणे रूप, पांढराशुभ्र रंग, डौलदार शिंगे.. अतिशय सुंदर.. 👌👌 देशी गायींचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशातील अनेक संस्था करत आहेत.. तरीही हे प्रयत्न अपुरे पडत आहेत.. त्यामुळे शासकीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.. मराठवाडय़ातील दुष्काळी भागात पशुपालन हा एक उत्तम जोडधंदा ठरू शकतो आणि तिथे प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे राहू शकणार्या देशी गायींचे संवर्धन होऊ शकते
जय श्रीराम 🎉❤ देशी गाईचा अभ्यास परदेशी लोकांनी करून त्यांनी पेटंट घेतले आहे आपल्या देशात अपप्रचार करून जरशी गाई शेतकऱ्यांना पालनासाठी प्रवृत्त केले..तरी आता देशी गाईचे पालन सुरू झाले आहे त्याबद्दल धन्यवाद 🎉❤
डॉक्टर सोमनाथ माने सर आपण या व्हिडिओ मध्यें फारच छान सुंदर व अप्रतिम अनमोल अशी माहिती दिलेली आहे. सर एक विनंती करतो व एका प्रश्र्नाचे उत्तर द्याल अशी आशा करतो प्रश्न असा आहे की ज्या गाईंच्या प्रजाती आहेत तसेच त्या त्या जातीच्या बैलं सुद्धा आहेत का ?
नमस्कार.वि.वि.आपल्यामुळे गाईंच्या जाती व त्यांची नांवे समजली तसेच त्यांची प्रत्येकी छायाचित्र (फोटो)रंगीत मिळाली तर दुधात साखर पडल्यासारखे होइल बरे असो आपला हितचिंतक एक वाचक व निरिक्षक एक भारतियनागरिक
दादा सगळ्याच खिल्लार गाई एवढे दूध देत नाहीत आपल्या चुकीमुळे म्हणा किंवा व्यवस्थित ब्रीडिंग न केल्यामुळे खिलार गाईचे दूध कमी झालेले आहे खिलार गाय सुद्धा 5 ल च्या वरती दूध देऊ शकते देतात पण सगळ्यात देत नाहीत डॉक्टर सोमनाथ माने सरांचा अभ्यास खूप आहे दादा तुम्ही फक्त खिल्लार चा अभ्यास केला असाल डॉक्टर सोमनाथ माने यांनी भारतातल्या सर्व गोवंशाचा अभ्यास केलेला आहे
👆👌👏🙏👍तुम्ही लिहिली आहे ते बरोबर आहे बसुबारस पुरत गोमातेला पुजा करून नंतर विसरून जातात अरे आपल्या पुढिल पिढीला आपल्या देशी गोमातेचे महत्व समजलं पाहिजे देशी गोमाता ची संख्या वाढली पाहिजे तिचे पालन करा विकु नका कसायाला 🙏🙏
खरच आज hf, जर्सी गायी दुधाला जरी जास्त असल्या तरी आपण आपल्या जुना गोवंश लुप्त केला आज त्याचे परिणाम भोगत आहे
😢
Fakt parinam bhogat aahot mhannyapekshya sr, deshi Go vansh vadhavnyasathi aapn sarvani praytn kele pahije🙏🙏
डायबिटीस आणि कॅन्सर सारखे परिणाम😢
आपल्या पूर्वजांनी संगोपन करून जपलेल्या गाईची मूळ जात नामशेष होण्या पासून वाचविणे, व त्यांची संख्या वाढविणे ह्या साठी संशोधन होणे फार मोलाचे ठरेल, आपण आपल्या मोलाचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घ्यावा,ही सर्व बांधवांना हात जोडून विनम्र विनंती,,,, सेवक डॉ प्रसाद, आळंदी.
खिल्लार महाराष्ट्राची शान आहे
विविध प्रकारच्या प्रजातींची उत्तम प्रकारे ओळख आणि माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद..
खिल्लार गायीला तोड नाही.. देखणे रूप, पांढराशुभ्र रंग, डौलदार शिंगे.. अतिशय सुंदर.. 👌👌
देशी गायींचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशातील अनेक संस्था करत आहेत.. तरीही हे प्रयत्न अपुरे पडत आहेत.. त्यामुळे शासकीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे..
मराठवाडय़ातील दुष्काळी भागात पशुपालन हा एक उत्तम जोडधंदा ठरू शकतो आणि तिथे प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे राहू शकणार्या देशी गायींचे संवर्धन होऊ शकते
Thanks to Agrowon for showing such episodes❤
Ee
खूपच छान महत्त्वाची माहिती आपण सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा नागरिकांनी पशुपालकांनी
फार छान माहिती दिली 🎉🎉
माझी इच्छा आहे देशी गो वंश जतन करायचा पण खूप गुंतवणूक करावी लागते म्हणून मी कालवड घेणे सुरु केल आहे कमी गुतवणूक 🙏
लाल कंधारी, देवणी, खिल्लार, डांगी, गवलाऊ आणि कोकण कपिला हा सगळा महाराष्ट्रचा No.1 गोवंश आहे
All rounders म्हनलं तर देवणी
Khillar
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
❤❤❤ राम कृष्ण की
प्यारी गैय्या
तीनो लोक की माता हैं❤❤❤
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Our Inspiration Dr . Somnath Sir 🙏🚩🎉💝
जय श्रीराम 🎉❤ देशी गाईचा अभ्यास परदेशी लोकांनी करून त्यांनी पेटंट घेतले आहे आपल्या देशात अपप्रचार करून जरशी गाई शेतकऱ्यांना पालनासाठी प्रवृत्त केले..तरी आता देशी गाईचे पालन सुरू झाले आहे त्याबद्दल धन्यवाद 🎉❤
शाशनाच्या नालायक धोरणामुळे आज आपल्यावर हा दिवस आला आहे
Congress शासनाच्या नालायक धोरणामुळे....
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला dhnaywad
डॉक्टर सोमनाथ माने सर आपण या व्हिडिओ मध्यें फारच छान सुंदर व अप्रतिम अनमोल अशी माहिती दिलेली आहे. सर एक विनंती करतो व एका प्रश्र्नाचे उत्तर द्याल अशी आशा करतो प्रश्न असा आहे की ज्या गाईंच्या प्रजाती आहेत तसेच त्या त्या जातीच्या बैलं सुद्धा आहेत का ?
👆👌👏🙏 खरंच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप धन्यवाद 🙏🙏
दादा छान माहिती दिलीत धन्यवाद
छान माहीती सादर केल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर .❤🎉
Mane sir abhinandan for this great initiative.
छान माहिती 👌👌
❤खिल्लार ❤ महाराष्ट्राची शान ❤
एक नंबर नियोजन सर
Sir aaple khup khup abhinandan
नमस्कार.वि.वि.आपल्यामुळे गाईंच्या जाती व त्यांची नांवे समजली तसेच त्यांची प्रत्येकी छायाचित्र (फोटो)रंगीत मिळाली तर दुधात साखर पडल्यासारखे होइल बरे असो आपला हितचिंतक एक वाचक व निरिक्षक एक भारतियनागरिक
Khup chan mahiti dili dhanewad sir
सुंदर
खुप खुप छान👏✊👍
आम्ही खिलार प्रेमी
Very nice information
साहेब धन्यवाद
Khup chhan upkram
tak dharnya chi kshamta mhanj kaay ???
Yah goraksh Kendra kahan per hai please batao
🐂🙏 धन्यवाद 🙏🐂
गावठी गाय ह्या मध्ये दिसत फक्त बघितली कोकण गाय तिलाच आम्ही गावठी गाय म्हणतात
Fact Maharashtra madhil desi cow bread konte aahet ?
Great 👍 👌 thanks
good info. 👌👌
शेतकऱ्यांना आपला नंबर उपलब्ध करून दिला असता तर बरे झाले असते 🙏
Sir khilar ch varshik दुध उत्पादन नाही सांगितले
1000 - 1500
सर आज आपण देशी गाई ला विसरतो. माझी देशी खिलार 7 ltr देते एक टाइम्स ला तुमचा अभ्यास खूप कमी आहे
खिलार गायीचा फोटो पाहिला टाका
दादा सगळ्याच खिल्लार गाई एवढे दूध देत नाहीत आपल्या चुकीमुळे म्हणा किंवा व्यवस्थित ब्रीडिंग न केल्यामुळे खिलार गाईचे दूध कमी झालेले आहे खिलार गाय सुद्धा 5 ल च्या वरती दूध देऊ शकते देतात पण सगळ्यात देत नाहीत डॉक्टर सोमनाथ माने सरांचा अभ्यास खूप आहे दादा तुम्ही फक्त खिल्लार चा अभ्यास केला असाल डॉक्टर सोमनाथ माने यांनी भारतातल्या सर्व गोवंशाचा अभ्यास केलेला आहे
माझ्याकडे तीन जातिवंत मोठ्या मापाच्या खिलार गाई आहेत आणि त्या तीन-तीन लिटर दूध देतात
फोन नंबर द्यावा ,आणि पूर्ण पत्ता द्यावा
Khillar maharastrachi shan ya UA-cam channel vr bagha jativat gai aahet
Where is kankrej. ?
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
गोमाता रक्षण !! हमारा कर्तव्य !!
सकर सहिवाल गाईला कोणत्या जातीच्या केला आहे ते सर सांगितले नाही
Training fees aahe ka?
थारपार कर गाय आहे माझ्याकडे लहान वासरू
आपण कुठे रहता.
@@nanasahebkolhe7238 सातारा
Can we get shaiwal milking cow please inform or Rathi milking cow
Prativet meaning🤔
गिर कपिला (काळी)गाय मिळेल काय
सर हा प्रकल्प कुठे आहे पुर्ण द्या
Sir mala appla contact dhya mala sarva jatichya gai pahijet mazya proposed goshale sathi
शासनानशचा पगार घेऊन आमचे अधीकारी आज पर्यंत काय करीत होते, आमच्या माथी परदेशी भुत मारीत होते. ब्राझील ला कळाले आमचे गाईंचे महत्त्व
यावर साधु संतानी आवाज उठवला म्हणून सुचलेले शहाणपण,,,,,
मराठवाडयाची शान लाल कंधार व
देवनी
Very nice information but u have to speak about price openly 😊
ओड काम म्हणजे काय
शहीवल विक्रीस आहे का संपर्क
पाठवा pl
खिल्लार गाय विकणे आहे अ नगर
कुठ आहे हा गोठा
गीर क्रॉस कोणत्या मध्ये येते
Mhanje ky mhanaych ahe
साहेब संशोधन केंद्र या विचाराने पाहिले तर विशेष सोय नाही
Sir address kay ahe .
❤👌👌👌👌👍
सर मला थर पारकर गाय घ्यायचे आहे आपल्याकडे मिळेल का
जाग्रूत व्हा आणि देशी गोवंश जपा
आम्हाला साहीवाल गाय घ्यायची आहे.आपल्याकडे आहे काय असल्यास फोन द्या
A gorakshan Shala kahan per hai
सर कालवडी भेटतील
❤🙏🐂
Hf गाईला गिर चे सिमेन्स भरून गिर पैदास केली तर चालेल का.
Hoo
🙏
जुने लोक देशी गाईचे दूध खाल्ले आणि आपण जर्सी एच एफ चे दूध खातो कोण निरोगी व दणकट विचार करा.
❤
Tharparkar cow pahije hoti bhetel kat
कालवडी मिळतील का आणि किती रुपयापर्यंत भेटतील
मलाही पाहिजे.
👆👌👏🙏👍तुम्ही लिहिली आहे ते बरोबर आहे बसुबारस पुरत गोमातेला पुजा करून नंतर विसरून जातात अरे आपल्या पुढिल पिढीला आपल्या देशी गोमातेचे महत्व समजलं पाहिजे देशी गोमाता ची संख्या वाढली पाहिजे तिचे पालन करा विकु नका कसायाला 🙏🙏
Kuthala farm aahe ka location?and Mobile no send kara
Mane sarancha mobile no. Dya pls.
Sar fon nombar pathva
Sir mo nabmr
Sir तुमचा नंबर, contact details share करू शकता का?