३ सुनांचा राजेशाही वाडा।वाडा चिरेबंदी १६

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 246

  • @jyotsnapilkhane6823
    @jyotsnapilkhane6823 12 днів тому +114

    खूपच छान यूट्यूब वरआज सुंदर सकारात्मक व्हिडिओ पहायला मिळाला . सुख, समृध्दी, धन, धान्य, प्रेम ,एकोपा या सगळ्या सद्गुणांच्या गोष्टी परमेश्वराच्या आशिर्वाद स्वरूप या परिवाराला मिळाल्या . हे सुख फार दुर्लभ ,दुर्मिळ आहेत . सासू सुनांचा प्रेमळ धागा या ऐश्वर्या चा खरा पाया आहे .

  • @ramprasadmore7774
    @ramprasadmore7774 9 днів тому +65

    या तिन ही सूनबाई ना सर्वप्रथम 21तोफेची सलामी एकीचे बळ या ठिकाणी पाहायला मिळाले

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 11 днів тому +75

    आजच्या या हलकट युगात असा संस्कारी परिवार व स्वर्गा सारखे घर पाहुन धन्य वाटले

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 11 днів тому +87

    सूना असाव्यात तर अशा आदर्श संस्कारित असाव्या.या तिन्ही सून बाईंच्या आई बाबांना मुजरा.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 12 днів тому +41

    फार सुंदर वाडा बांधला आहे.या परिवाराचे अभिनंदन. असेच एकोप्याने रहावे.समाजाला आदर्श घालुन दिला आहे.महिलांची यात प्रमुख भुमिका आहे.

  • @pritikarekar543
    @pritikarekar543 8 днів тому +7

    वाडा खूपच सुंदर आणि रचनात्मक पद्धतीने बांधला आहे.....अशा सुना प्रत्येक घराघरात असल्या पाहिजेत ...तुमच कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे 🎉🎉🎉❤❤❤

  • @Aathvaninchegav
    @Aathvaninchegav 4 дні тому +14

    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती ❤❤❤❤

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 7 днів тому +14

    पाहताक्षणी मुखातून व्वा आले. अगदी नेत्रदीपक 😊❤ असे सर्वांचे वाडा, घर व्हावे ही देवाचरणी प्रार्थना 🙏🏻

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 12 днів тому +53

    खुपचं मस्त...अश्या सूना जर प्रत्येक घर आनंदी व सुखी राहील... वाडा तर खूपच मस्त आहे❤

    • @savitagaikwad753
      @savitagaikwad753 2 дні тому

      खूपच सुंदर. एकोप्याने सुखसमृद्धी.सर्वांचे अभिनंदन.

  • @anilawaghade8633
    @anilawaghade8633 11 днів тому +20

    पहिल्यांदा तुमच्या एकत्रित कुटुंबाची अभिनंदन असेच एकत्र राहावे असे आताच्या पिढीला आदर्श दिला आहे अभिनंदनास पात्र म्हणजेच सुना आहेत

  • @AtharvaDaware-o4e
    @AtharvaDaware-o4e 7 днів тому +3

    फार सुंदर,अशा एकत्रित कुटुंबांमध्ये नवीन पिढीला चांगले संस्कार मिळतात

  • @dhanajipawar5552
    @dhanajipawar5552 11 днів тому +18

    खूपच छान वाडा आहे आपली संस्कृती जपल्या बद्दल सगळ्यांचा अभिनंदन

  • @Mohit22youknow
    @Mohit22youknow 2 дні тому +1

    ❤❤❤हया आजच्या युगातील सर्वात आदर्श सुना आहेत धन्यवाद ताईंनो

  • @vandanapandit4338
    @vandanapandit4338 11 днів тому +28

    घरातल्या बायकांनी ठरवले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे .

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 11 днів тому +22

    सुपर छान काम आहे पहिले तिन्ही वहीणीचे मनःपूर्वक अभिनंदन त्यांच्या मुळें हे आज सगळा सुंदर वाडा उभा राहिला आहे

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f День тому +1

    खूपच सुंदर आहे वाडा. अगदी साऊथ इंडियन घर वाटतंय . वाटतंय काय आहेच मुळात 👌🏻👆🏻👍🏻

  • @milindvanjari9053
    @milindvanjari9053 12 днів тому +20

    खूप सुंदर वाडा आहे त्याही पेक्षा एकोपा सुंदर. असेच सर्वजण एकत्र राहा

  • @jayshreejagtap6073
    @jayshreejagtap6073 4 дні тому +2

    खूपच आदर्श फॅमिली आहे समजणे यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे अप्रतिम वाडा आहे खूपच सुंदर घरातील एक एकजूट अतिशय महत्त्वाची आहे 🙏🏻👍🏻👌🏻

  • @VijayPawar-vy8ng
    @VijayPawar-vy8ng 11 днів тому +9

    मोटे सर समाजातील ह्या ही गोष्टी निदर्शनाला आणून देत तूम्ही फार मोठे काम करतात. आणि विशेष करून त्या तिन्ही ताई ना सलाम आज तुमच्या सारख्या महिलांची गरज आहे आपल्या समाजाला

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 10 днів тому +11

    मी धन्यवाद देतो तावरे कुटुंबांना की त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली

    • @abcd-up1mg
      @abcd-up1mg 9 днів тому

      Khup sunder Bhet diychi aslyaver kothe dyavychi ahe

    • @vishvatejtaware9247
      @vishvatejtaware9247 6 днів тому +1

      Village-sangavi
      Tal-Baramati
      Dist-pune

  • @bapusahebshinde1625
    @bapusahebshinde1625 9 днів тому +5

    वास्तूशांत लाख पाहिला होता. आज यूट्युबवर पाहिला.अभिनंदन. खूप खूप धन्यवाद.

  • @bhartib8913
    @bhartib8913 День тому

    Feeling very very happy to see this Maharashtriyan मराठी family.... God bless you, thanks for sharing 👏👏💐💐

  • @surekhaswami9771
    @surekhaswami9771 11 днів тому +12

    सलाम या तिन्ही सूनाना ❤❤❤great तावरे परीवार❤

  • @MaltiBhadale
    @MaltiBhadale 9 днів тому +7

    कुळी🙏कन्या पुञ🙏होती जेसातवीक🙏तयाचा हरिख🙏वाटे🙏दे वा❤❤❤कल्याण करिदेवराया

  • @RAJESHKULKARNI-yf7rw
    @RAJESHKULKARNI-yf7rw 10 днів тому +11

    एकीने राहिल्या मुळे आज हे सोनेरी दिवस पाहता आले.. धन्य तो घरातील प्रत्येक सदस्य.. सॅल्युट आहे सर्वांना...

  • @trimurticonstructiontaware7783
    @trimurticonstructiontaware7783 12 днів тому +45

    डॉ. मोटे साहेबाचे आभारी आहोत आमच्या `राजगड' या वाड्याला भेट देऊन. संपूर्ण माहिती दिली

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 11 днів тому +9

    आता कलियुगात सगळे एकत्र राहतात तुमचं खूप खूप अभिनंदन चा समाजाला धडा द्या

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 9 днів тому +2

    मनाला खूप आनंद झाला हे सगळ बघून. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 6 днів тому +1

    खूपच सुंदरआधुनिक वाडा व सुंदर विचाराची प्रेमळ माणसे खूप दिवसानंतर पाहायला मिळाली, आपले वैभव व विचार आचरण पाहून खूप समाधान वाटले, तावरे कुटुंबियांना मनाचा मुजरा ,समाजासाठी एक आदर्श विचार व आचरणचा मार्ग दाखविल्याबद्दल,परवानगी असेल तर प्रत्यक्ष वाडा पाहण्याची इच्छा आहे धन्यवाद मोटे सर

  • @tawaresunilr
    @tawaresunilr День тому

    अतिशय छान. या तीनही कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हल्लीच्या काळामध्ये एकत्र राहणे हे कमी प्रमाणात पाहायला मिळते. या सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन.🎉🎉🎉

  • @sanjit9392
    @sanjit9392 7 днів тому

    खूप सुंदर.जितके मोलाचे घर आहे त्याच मोलाचे विचार आहेत.आई भवानी आणि महाराजांची आपल्यावर कृपा असो.जय भवानी जय शिवराय.

  • @change9929
    @change9929 6 годин тому

    Ekatrach rahilya baddal congratulations.😊

  • @garjepatil2172
    @garjepatil2172 7 днів тому +5

    अभिनंदन तीनही सूनांच
    पण याच्या मध्ये म्हणजे घर टिकून ठेवण्यामध्ये सासुचाही तेवढाच वाटा आहे
    नाहीतर काही सासवा दोन्ही सूनांमध्ये भांडणे लावण्याच काम एकदम परफेक्ट करतात

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 10 днів тому +1

    खुप सुंदर आदर्श कुटुंब आणि आदर्श वाडा 👌👌👍👍

  • @pratibhapatil8345
    @pratibhapatil8345 11 днів тому +2

    Khup sundar Wada aahe Wada swanskruti Aadhunik prakare jatan karun thevlya baddal Abinandan. 🌹🌹

  • @sartajnadaf4982
    @sartajnadaf4982 11 годин тому +1

    Mother in law plays vital role in this type of happiness 😊

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 11 днів тому +3

    खुप खुप सुंदर आई वडील याचे आशिर्वाद ❤❤

  • @abhijitrane7578
    @abhijitrane7578 7 днів тому +1

    अश्या सूना सर्वत्र व्हाव्यात ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि ह्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

  • @Pranitakumar2014
    @Pranitakumar2014 9 днів тому +1

    ❤🧿🧿🧿👌 सुख समृद्धी समाधान आरोग्य ही वास्तू देवता तुम्हाला भरभरून देवो हीच शुभेच्छा घरातल्या सर्वांना❤

  • @SanjanaJamdar-p7f
    @SanjanaJamdar-p7f 9 днів тому +1

    Khup chan ahe kutunmb ek changla adrsh ajcha pdila dila ahe àbhinndn tavde privarache ani shubesha pudil vatchalisati❤🎉🎉

  • @prakashchavan54
    @prakashchavan54 11 днів тому +2

    Taware saheb jabaradast salute tumchya kutumbiyana🌹🙏😍👌👍

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 10 днів тому +3

    सर्व काही बायकांवर असते. आज काल असे बघायला मिळत नाही. असं आदर्श कुटुंब खूप छान.

  • @KailashShinde-t1f
    @KailashShinde-t1f 11 днів тому +7

    आशा सुना प्रत्येक घरात मिळत नाही खुप खुप छान वाटते अभिनंदन ताईनो असच रहा तुमच अनुकरण नक्की प्रतेक भगीनीनी घेवो हि च पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @sujatapatil6118
    @sujatapatil6118 9 днів тому +2

    Khup chan vada aahe tumcha
    Bagun khup chan vatle.

  • @alkadeshmukh437
    @alkadeshmukh437 11 днів тому +4

    अभिनंदन ताई खूप छान आहे वाडा कधी तीकडे आलो तर नक्की येणार

  • @OmkarShinde-b8k
    @OmkarShinde-b8k 12 днів тому +8

    हा महा राजवाडा आहे.एकदम भारी व आदर्श कुटुंब.🎉🎉🎉🎉🎉

  • @RatnaBhukan
    @RatnaBhukan 11 днів тому +3

    छान आहे असेच एकत्र राहा आणि सुखी राहा.

  • @manojsarnaik2138
    @manojsarnaik2138 9 днів тому +1

    वेगळं राहण्या पेक्षा अकात्रित राहणं हे बंगल्या पेक्षा महत्वाचं सलाम त्य मा हीलाना

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 9 днів тому +2

    सर खुप भारी वाटल हा व्हिडिओ पाहून

  • @shamsundarmundada4426
    @shamsundarmundada4426 10 днів тому +2

    Congratulations Tavare Family 🙏🙏🙏👍👍

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 5 днів тому

    शिकण्यासारखे बरेच काही, खूप खूप छान.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 12 днів тому +5

    नमस्कार सर खूपच भारी वाडा आहे धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @Parth4519j
    @Parth4519j 8 днів тому +1

    खुप खुप सुंदर आहेत वाडा....

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 11 днів тому +3

    What a beautiful wada
    Great hats off 🎉🎉🎉❤❤❤

  • @vasubhi1
    @vasubhi1 5 днів тому

    Khup chhan,
    Abhimanachi gostya aahe

  • @bhaskarbhadane8237
    @bhaskarbhadane8237 11 днів тому +2

    👌👌👌👌 किती छान परिवार गोकुळ 🌹

  • @narharibunde7784
    @narharibunde7784 11 годин тому

    आजकाल महिलांमुळेच घरं फुटतात,कुटुंब विभाजन होतं,पण ह्या भगिनींनी मात्र कुटूंब एकत्र ठेवून समाजासमोर आदर्श ठेवला.

  • @RekhaDevkar-o6q
    @RekhaDevkar-o6q 8 днів тому

    शब्द नाहीत बोलायला .खूपच छान.🎉❤

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 11 днів тому +2

    खूप खूप खूप खूपचं मोठ आहे भरपूर मोठी फमीली हवी

  • @ramgaikwad914
    @ramgaikwad914 6 днів тому

    तिन्ही ताई चे खुप चांगले विचारआहेत.त्याच्यावर आई वडीलांनी केलेलं संस्कार दिसतात.घर जोडण्याचं काम केलं यांची खुप गरज आहे.

  • @VitthalMule-b9u
    @VitthalMule-b9u 9 днів тому +2

    खूप छान घर आहे असाच एकत्र पणा रावा❤❤

  • @manojsarnaik2138
    @manojsarnaik2138 9 днів тому +1

    वहिनी तुमचा अभिमान वाटतो खरंच

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 4 дні тому

    Hyala mhantat kharya grahlakshmi. Swargahun hi sunder.

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 6 днів тому +1

    खूपच सुंदर वाडा......सुना ❤...,मुलाखत घेणाऱ्या ने कमी बोलावं आणि मालकांना जास्त बोलुन द्यावे......

  • @RajendraDaud-i6w
    @RajendraDaud-i6w 5 днів тому

    सर आपण इतके सुंदर व्हिडिओ तयार करता हे मला माहित नव्हतं यूट्यूब ला व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहून आनंद झाला.

  • @anandaMhargude
    @anandaMhargude 12 днів тому +7

    एकदम भारी वाडा आहे या परिवारातील सगळ्यांचं अभिनंदन आणि समाजाला एक चांगलं उदाहरण आणि आदर्श घालून दिला ❤❤❤

  • @KrushnadevPatil-w9n
    @KrushnadevPatil-w9n 12 днів тому +2

    अतिशय सुंदर घर महाराष्ट्र ने पहावं जुने ते सोने

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 11 днів тому +2

    खूपच छान वाडा आहे.

  • @kalpanapatil1073
    @kalpanapatil1073 8 днів тому

    खुप छान.सध्याच्या युगात असा समंजसपणा फार कमी घरांमध्ये दिसतो.बायकांमध्ये एकोपा पाहिजे.

  • @dipakshetty8069
    @dipakshetty8069 11 днів тому +2

    सुख म्हणजे नेमकी दुसर काय असतं❤

  • @yogapol5060
    @yogapol5060 12 днів тому +2

    Abhinandan Varsha
    Farach chan 👌

  • @anuradhamote1936
    @anuradhamote1936 10 днів тому +3

    मोटे सर खुप छानच आहेत

  • @thombrerameshwar3076
    @thombrerameshwar3076 12 днів тому +8

    वा वा राज्यातील एक आदर्श वाडा

  • @ArtistStudio-v4i
    @ArtistStudio-v4i 11 днів тому +3

    खूप खूप भारीच आईवडिलांचे आशिर्वाद ❤

  • @janhavikadam213
    @janhavikadam213 11 днів тому +2

    Khup chan......pahilyanda youtube war as chan video pahayla milal je manapasun sarvana share karaw watat.swami tumha sarvana ya wadyat sukhi, samrruddhi,nirogi ani bharbharitiche aayushya devo.❤aamhi pn mumbait asech ektra rahato ani asech rahnar mulana hi natyanchi kimat kalate aaplepana samajato........kharach join family chi majjach wegali aste.

  • @SadashivkaleKale-q4y
    @SadashivkaleKale-q4y 9 днів тому +1

    Ase lok ahet ajun,, ❤❤❤

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु 🚩

  • @vaishalidesale1086
    @vaishalidesale1086 11 днів тому +2

    Nice family 👌👌bappa God bless you👌 🙏

  • @dr.makaranddombale959
    @dr.makaranddombale959 12 днів тому +9

    तावरे कुटुंब - आदर्श कुटुंब
    ❤नमस्कार

  • @anjalighogare3037
    @anjalighogare3037 5 днів тому

    Khup sundar aahe poonam

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx 12 днів тому +11

    लईच भारी..वाडा आहे.
    माझी पण इच्छा आहे असा वाडा बांधून घ्यायची.

  • @AjinkyaJagtap-k5j
    @AjinkyaJagtap-k5j 9 днів тому +1

    अप्रतिम 👌👌👌👌💐💐💐

  • @tejuhonmane1071
    @tejuhonmane1071 День тому

    Faar sundar ❤❤

  • @ganeshkadam6169
    @ganeshkadam6169 12 днів тому +3

    आदर्श कुटुंब तावरे कुटूंब 👌👌

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 11 днів тому +2

    अतिशय खूप खूप सुंदर एकदम छान एक्स आर्मी

  • @bhartipilgar4586
    @bhartipilgar4586 11 днів тому +2

    खूप खूप छान आहे वाडा

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 20 годин тому

    Aprteem khupch sunder

  • @leenaambegawker7385
    @leenaambegawker7385 23 години тому

    किती सुंदर

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 11 днів тому +7

    तावरे कुटुंबीयांचे अभिनंदन. मोटे सर प्रत्येकाला प्रश्न विचारताना दरडावून बोलल्यासारखे का बरं बोलतात. बोलण्यात त्यानी लाघवीपणा आणणे गरजेचे आहे. सुंदर विषय आणि सुंदर सादरीकरणाला तेवढीच एक काळी किनार राहते, ती राहू नये यासाठी ही सूचना.

  • @DhondiramMane-k2m
    @DhondiramMane-k2m 12 днів тому +4

    खूप छान वाडा

  • @supriyak2740
    @supriyak2740 11 днів тому +8

    खूपच सुंदर वाडा बांधला आहे आणि जवळच शेती पण आहे. मला तर खूप म्हणजे खूप आवडला. मी कधीतरी पाहायला येईन. चालेल का तुम्हाला?

    • @vishvatejtaware9247
      @vishvatejtaware9247 11 днів тому

      Hoy👍👍

    • @vishvatejtaware9247
      @vishvatejtaware9247 11 днів тому

      Hoy चालेल 👍👍

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 11 днів тому +1

      सुंदर शब्दाने या वाड्याचे वर्णन यथार्थपणे होत नाही. हा आधुनिक वाडा बांधवांना वापरलेली कल्पकता, योग्य नियोजन, गुणवत्तेवर दिलेले लक्ष ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पैसे तर खर्च केलेच आहेत पण हे अप्रतिम काम करून तावरे कुटुंबियांनी घराण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या तिन्ही सुनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
      आपल्या कुटुंबावर कुलदेवतेची कृपा आहेच. ही कृपादृष्टी निरंतर अशीच राहो ही शुभेच्छा.
      👌🌹🙏

    • @nitintaware863
      @nitintaware863 7 днів тому

      🙏🙏🙏​@@sandhyashahapurkar5768

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 17 хвилин тому

    आम्ही पण तिघी जावा एकत्र राहतो फक्त्त वाडा नसून बंगला आहे

  • @sudhirdeshmukh4750
    @sudhirdeshmukh4750 11 днів тому +2

    🙏 नमस्कार साक्षात मला राम भरत आणि लक्ष्मणचे प्रेम आठवले

  • @shraddhagirolla9134
    @shraddhagirolla9134 5 днів тому

    Dr Mote , informative video, however please allow the family to explain about their home

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 5 днів тому +1

    आता याच्या सूना एकत्र राहिल्या तर उत्तम

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 днів тому +1

    Sundar akopa aslyane bhari vate

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 11 днів тому +3

    फारच छान❤

  • @minaljadhav7442
    @minaljadhav7442 9 днів тому +1

    Khup chan tai

  • @rajendrarajenimbalkar5757
    @rajendrarajenimbalkar5757 9 днів тому +2

    तावरे साहेबांची 1 सुनबाई या माझ्या न्हावरे गावची लेक आहेत कोरेकर पाटील यांचा घराण्यातील आहेत
    वर्षा ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @jayaghuge6562
    @jayaghuge6562 11 днів тому +3

    Waw kuppch chan❤❤❤