सातारा मधील दिवसाला १२ लिटर दुधाची खिल्लार गाय | Khillar Maharashtrachi Shaan 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 6 днів тому

    पहिल्यांदा सातारचा व्हिडिओ बघायला मिळाला गाई संदर्भात खूप छान बरं वाटलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @SachinGore-dc5xw
    @SachinGore-dc5xw 19 днів тому +3

    Prod off you pappa 👍💐

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 19 днів тому +8

    खोंड दूध पैदास साठी वापरून दुधाळ गो वंश वाढवा 🙏

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 20 днів тому +16

    दादा माझ्याकडील खिल्लार चार दिवसांत येईल.ती पण एकावेळी पाच लिटर विनातक्रार दूध देते.सद्याचे पाचवे वेत आहे.

  • @vaibhavpatil4326
    @vaibhavpatil4326 20 днів тому

    खुप छानव्हीडीओ होता, खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @Abhijitdigital
    @Abhijitdigital 17 днів тому +2

    दादा जे जे वळू मालक गाई भरवणायसाठी घेऊन येतात त्याचा एक विडिओ करा व कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा जेणे करून आम्ही देखील जातिवंत वळू आमच्या दावणी वरती बोलवू

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 20 днів тому

    मस्त 👍👍👌👌

  • @AshokNarle-z9m
    @AshokNarle-z9m 20 днів тому

    👌👌👌👌

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 20 днів тому +1

    1 नंबर

  • @Sachinkadam-he3mu
    @Sachinkadam-he3mu 14 днів тому

    दादा नमस्कार माझा कड ऐक देशी गाय आहे ऐक लिटर दूध देते सरकी आणि पिट वापरतो तरि सुधा ऐकच लिटर दूध देते

  • @sourabhdevmore1156
    @sourabhdevmore1156 20 днів тому +5

    ज्या गाईला कांबळ ज्यादा त्या गाईला दूध ज्यादा असतंय

    • @aniljadhav9400
      @aniljadhav9400 16 днів тому

      ❤ बरोबर आहे आमच्याकडे पण आहे खिल्लार गाई तिला कांबळ जास्त आहे आणि दूध पण तीन लिटर देते

  • @NavnathShinde-y9y
    @NavnathShinde-y9y 19 днів тому +1

    आमच्या कडील गाय पाच लिटर दुध देते दादा आता ती म्हातारी झाली आहे गाभण राहत नाही आता

  • @Akshaylamje01
    @Akshaylamje01 17 днів тому

    Hii

  • @Akshaylamje01
    @Akshaylamje01 17 днів тому

    कालवड भेटेल का....

  • @kirangaikwad411
    @kirangaikwad411 20 днів тому +1

    Asha gaiche bail retnasthi pahije tr aapli khilar breed viksit hoil

  • @Arjeet-suk
    @Arjeet-suk 19 днів тому

    Mazi kalvad 4 daat zali ahe
    Hitvar alyachi kshi olkhaychi

  • @ishwarrathod8040
    @ishwarrathod8040 20 днів тому

    Dada mala 1gai milel ka please

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 19 днів тому

    मला दुधासाठी चांगल्या वंशावळीच्या दोन खिल्लार गाई घ्यायच्या आहेत. कोणाकडे मिळेल? वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩