नमस्कार ढगे साहेब... आपलं नाव वाचलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या... पूर्वी आम्ही विक्रोळी/घाटकोपर भागात रहात होतो तेंव्हा तिथल्या शाळेत रविंद्र ढगे नावाचा माझा एक वर्गमित्र होता. पुढे कधी आम्ही भेटू शकलो नाही. --- दी. ह. भोसले
@@bhosaled.3586 नमस्कार भोसले साहेब , मी अहमदनगर येथे असतो . मी लहान असताना लालबाग काळाचौकी येथील शाळेत होतो , तुमच्या मेसेजे मुळे मलाही माझ्या त्या शाळेतील मित्राची आठवण आली , त्याचे नाव वळंजू होते . नाव विसरलो आहे . परत कधीही आमची भेट झाली नाही , कधी तरी अशीच त्याची भेट व्हावी अशी इच्छा आहे .
माननीय अभिनेते श्रीराम लागू ह्यांचा अभिनय म्हंजे एक मेजवानी हे नाटक अप्रतिम आहे डॉक्टर श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अतुल पेठे यांच्या पुस्तकात या नाटकाचा विषय आहे या मुळे मी इथे आलो
भावपूर्ण श्रद्धांजली...!!
वस्तुनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ या शब्दांचा अर्थ समजावा. डॉ. श्रीराम लागू यांना वंदन!
Happy birthday to Natsamrat Dr Sriram Lagoo 🎉😊
what a play Dr shriram Lagoo 🙏🙏 आत्ता खरा अर्थ कळला हात जोडून नमस्कार करणे आणि आपोआप हात जोडले जाणे काय होती ही मंडळी
भावपूर्ण श्रद्धांजली डॉ.लागू Sir......... Great Soul Lost , natak , abhinay ajaramar aahe
अप्रतिम सादर केले लागू सराने त्यांना विनम्र अभिवादन
साॅक्रेटिसचे विचार कोणालाच समजले नाहीत.हे त्रिकाल सत्य रहाणार.
खरंच सूर्य पाहिलेला माणूस आहे
खूप छान विचार मांडले ....आणि शुद्ध मराठी भाषेत मांडले.👍
आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी सुसंगत.
I just want to meet....Dr. Lagoo!
slaute to the great actor. Doctor lagu, socreatis chi iktiya sopepanane mandne he khup avghad kam aahe te karu shaklelya likhanala pan salute
नमस्कार ढगे साहेब...
आपलं नाव वाचलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
पूर्वी आम्ही विक्रोळी/घाटकोपर भागात रहात होतो तेंव्हा तिथल्या शाळेत रविंद्र ढगे नावाचा माझा एक वर्गमित्र होता.
पुढे कधी आम्ही भेटू शकलो नाही.
--- दी. ह. भोसले
@@bhosaled.3586 नमस्कार भोसले साहेब , मी अहमदनगर येथे असतो . मी लहान असताना लालबाग काळाचौकी येथील शाळेत होतो , तुमच्या मेसेजे मुळे मलाही माझ्या त्या शाळेतील मित्राची आठवण आली , त्याचे नाव वळंजू होते . नाव विसरलो आहे . परत कधीही आमची भेट झाली नाही , कधी तरी अशीच त्याची भेट व्हावी अशी इच्छा आहे .
वा अप्रतिम नाटक
Dr lagu yanchi bhumika khup sunder
खरच विलक्षण आहे
डॉ.लागू नट म्हणून श्रेष्ठ आहेत ! ह्याची प्रचिती यावी असे नाटक !
अशे वैचारिक नाटक आता का बघायला मिळत नाहीत।
डॉ. साहेबाना विनम्र अभिवादन
Om shanti Naman great Natsamrat
फारच विलक्षण
Best all time
लागू साहेबांच्या नादमय आवाजाला पार्श्व संगीत
नाही ते बरं झालं
can someone please explain what happens at 4:34 ?
Play opens with that group of friends who have reached in the caves of Socrates unknowingly
He watched sun ( he reached to truth so he has became uncontrolled he not able to manage it )
Khup chhann
Rip sir
हिंदु विरोधी टपकला एकदाचा.
अन तुम्ही कोन हिन्दु हृदय सम्राट का??
पण फारसे तुमच्या बद्दल ऐकायला मिळत नाही 🤔🤔
सूर्य न पाहिलेला माणूस आहे तू मित्रा। हिंदूविरोधी म्हणे😁😁
Dr lagu yanchi bhumika khup sunder
Dr lagu chi bhumika apritim
Best all time