#haripath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 27 днів тому +17

    खुप सुंदर आणि आध्यात्मिक

  • @SharadMulay-t3j
    @SharadMulay-t3j Рік тому +43

    महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत आवाजामध्ये अवचट गोळी आहे,माऊलींची क्रुपया आहे.

  • @kalpeshharad62
    @kalpeshharad62 7 місяців тому +127

    माझा मुलगा ५ महीन्याचा आहे.. बाबा महाराज सातारकर यांचा हरी पाठ लावला की कितीही रडत असेल तरी शांत होतो... आणि विशेष म्हणजे संपुर्ण हरी पाठ होईपर्यंत रडत नाही... जादुई आवाज आहे...

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 місяці тому +96

    कानाला मंत्रमुग्ध करणारा आवाज कायम ऐकावा असा वाटणारा हरिपाठ. ...त्यात बाबा महाराज सातारकर. ..❤

  • @supriyaloke6091
    @supriyaloke6091 Рік тому +60

    मला लहानपणापासून हरिपाठाची आवड आहे या महाराजांच्या आवाजात एवढी गोडी आहे की प्रत्यक्ष परमेश्वराची भेटच मला झाली असे वाटते हरिची किर्तने करून ते स्वतः हरि रूपात दिसतात असे वाटते

  • @navnathbhalekar51
    @navnathbhalekar51 Рік тому +18

    हिच खरी महाराष्ट्राची संपत्ती आहे राम कृष्ण हरि गुरुवर्य

  • @sahadevpawar-go7jt
    @sahadevpawar-go7jt Рік тому +36

    हरिभक्त पारायण वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांचे आवाजाची गोड वाणी ही महाराष्ट्राची शान होती

  • @bhauvidhate8463
    @bhauvidhate8463 7 місяців тому +28

    अप्रतिम काळजाला भिडणारा आवाज.... पांडुरंगाची साक्षत भेट घडवून आणणारा....कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...

    • @TopannaPatil-pw1dw
      @TopannaPatil-pw1dw Місяць тому +1

      1¹11¹1😊😊!!😊1😊😊😊😊😊😊11¹😊😊😊😊😊😊1😊¹¹¹1😊😊😊111¹😊¹😊11a¹¹¹¹à¹aàaàaàa11¹aàà1¹1¹aàaaààaààaaààààaaaaà¹11à11111

  • @NishigandhaVeer-xl5mq
    @NishigandhaVeer-xl5mq Рік тому +66

    🙏🏻🌹 राम कृष्ण हरि 🌹🙏🏻 ह.भ. प.बाबा महाराज सातारकर यांच्या सुमधूर वानीतुन माऊलिंचा संपूर्ण हरिपाठ ऐकुन मन तृप्त होते. तसेच प्रापांचिक तानतनावातुन मनाला शांती मि लते. घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

  • @sanjaynavalakha6210
    @sanjaynavalakha6210 2 місяці тому +14

    बाबा महाराजां सारखा ज्ञानी संत होणे नाही खरे तर मराठी माणसाने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला नाही दगडुशेठ गणपती च्या व्याखानमाला जेवढ्या ऐकता ऐतील तेवढया ऐकल्या विशेष ता माऊली च्या समाधी घेताना चे वर्णन ऐकताना प्रत्येक व्यक्ती च्या डोळ्याला धारा लागत स्वतः बाबा महाराज स्वतः अश्रु पुर्ण आवाजात ते ऐकवत तेव्हा डोळ्या ला धारा लागत व अंगावर शहारे येत असत धन्य ती संताना जन्म देणारी महाराष्ट्र भुमी धन्यते जगतगुरु संत तुकाराम महाराज धन्य ती माऊली संत ज्ञानेश्वर माऊली धन्य बाबा महाराज त्रिवार वंदन अश्या महापुरुषा ना

  • @aryangorule395
    @aryangorule395 Рік тому +618

    मी हा हरिपाठ रोज लावते 🚩🚩हा हरिपाठ ऐकताना अंगावर शहारे येतात 🌺🌺 मंत्र मुग्ध करणारे ते माऊलींचे शब्द महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळाले 🙏 धन्य झालो आम्ही 🚩राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @kiranbhagyawant3553
      @kiranbhagyawant3553 9 місяців тому +78

      😊😊😊😊😊😊😊00

    • @nileshphate5859
      @nileshphate5859 9 місяців тому +43

      N7

    • @gangagaudkunturkar4226
      @gangagaudkunturkar4226 9 місяців тому

      ​@@kiranbhagyawant3553 3%/

    • @RameshKuldhar
      @RameshKuldhar 9 місяців тому +16

      T🎉dजगषच 1:03 एखादंखठ आआ उ,ण. ऊ ,,,एएछछछछ्😮 आक्का आआ एक आहे, व 😮प्लास्टर जेथे एेएएएेेेएएेएेएएएएएएएएऊएएएएऊएएएऊएएऊएऊऊऊएऊए जाऊ एएऊऊएएएएएएएएऊऊएएऊएछछेछछूएएजेजेएएऊजछेएएएएएए जे ऊएएएएएएएएएएएएए आआ तेज😅​

    • @gangagaudkunturkar4226
      @gangagaudkunturkar4226 9 місяців тому

      ​@@kiranbhagyawant3553😊😅
      xx

  • @b-gyn1116
    @b-gyn1116 6 місяців тому +27

    माऊलींचा हरिपाठ आणि बाबा महाराजांचा आवाज एक positive energy तयार करतो.

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u Рік тому +156

    जय जय राम कृष्ण हरी... मन प्रसन्न होते...बाबा महाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायचे गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेले थोर पुरुष.. त्यांचे कीर्तन आणि हरिपाठ ऐकतच रहावे. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला पण त्यांचा आवाज चंद्र सूर्य असे पर्यंत अमर राहील🙏🚩

  • @vitthalbhosale3129
    @vitthalbhosale3129 Рік тому +54

    सकाळी हरिपाठ ऐकल्यानंतर माझे दिवसभर मन प्रसन्न राहते.
    हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते.
    🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺

  • @SunitaNawale-Shinde
    @SunitaNawale-Shinde Рік тому +66

    किती गोड आवाज. ही एक ईश्वरीय देणगी आहे. हारीपाठ. ऐकल्या वर. मी तणाव मुक्त. होते. असा आवाज. पुन्हा होणे नव्हे बाबा महाराज सातारकर यांना. शतषा नमन🙏🙏🙏🚩🚩

  • @rameshinkane7650
    @rameshinkane7650 Рік тому +20

    Jay Shri Gurudev Koti Koti Naman 🙏🌹💐🌺❤️🙏

  • @SomnathKahandal-df8dh
    @SomnathKahandal-df8dh 4 дні тому +1

    मी दरोरज हा हरीपाठ सकाळी 6 वाजता लावतो . ऐकल्यावर खुप छान वाटतो .

  • @AshokKamble-ii1yv
    @AshokKamble-ii1yv 9 місяців тому +66

    😊 खुप छान महाराज हरिपाठ तुमचा हा मधुर आवाज असं वाटतं की ऐकतच जावं खरंच खूप छान 😊राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @PrBhise
    @PrBhise 4 місяці тому +10

    किती सुंदर अप्रतिम आवाज. सुस्पष्ट आवाज, कर्णमधुर आवाज, मनाला मोहून टाकणारा आवाज, भक्तिमय हरिपाठ ऐकून मन तृप्त होते. महराजाच्या आवाजातील हा हरिपाठ सकाळी सकाळी ऐकल्या शिवाय मनाला चैन पडत नाही. दररोज सकाळी आम्ही सर्व कुटुंब महराजच्या आवाजातील हा हरिपाठ ऐकतो. त्यामुळे दिवस आनंदात जातो. महाराजाचा आवाजात सुर, ताल, लय खूपच सुंदर आहेत तद्ववतद त्यांची म्युझिक टीम पण खूपच भारी आहे सर्वजण एका तालात ,एका सुरात गातात, त्यामुळे भजन ऐकण्यास आनंद मिळतो. धन्य ते महाराज सातारकर.

  • @prithvirajrajguru3623
    @prithvirajrajguru3623 10 місяців тому +6

    साष्टांग नमस्कार महाराज अतिशय मधुर आवाज आहे आपला तुमच्या हातून असेच समाज परिवर्तनाची सेवा घडो. राम कृष्ण हरी 💐🙏🏻

  • @ravindrabagadi4485
    @ravindrabagadi4485 Рік тому +30

    राम कृष्ण हरि आता सुंदर हारीपाठ
    आनंद झाला

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Рік тому +32

    वारकरी वैभव हरी भक्ती परायण परम पूज्य तुम्ही अनमोल आहात तुम्ही गायिलेला माऊलींचा हरिपाठ मनाला चैतन्य देतो तुम्ही आमच्यातच आहात वारकरी संप्रदायात फारच मोठी पोकळी निर्माण झाली आहे

    • @kantubajage8647
      @kantubajage8647 7 місяців тому +1

      तुमचा गोड सुर ऐकून मन प्रसन्न झालं राम कृष्ण हरी

  • @mahadeopatil218
    @mahadeopatil218 6 місяців тому +10

    Khup chan haripat ahe. Man praise hote. Baba. Maharajacha.Atamala chir Shanti Melo. Ram krishna hari.

  • @deepalichaudhari7613
    @deepalichaudhari7613 Рік тому +19

    खूप छान ह भ प कोंडाजी बाबा डेरे
    यांची आठवण झाली
    लहान पणाची
    खूप गोड आवाज आहे
    सा तार कर महाराजांचा
    मी नेहमीच अय कते

  • @popatsutar4111
    @popatsutar4111 Рік тому +20

    बाबा महाराजांचा खूपच सुंदर आवाज.आम्ही रोजच हरीपाठ ऐकतो.मन प्रसन्न होते. मनाला आनंद मिळतो.माऊलींचा हरीपाठ महाराजांच्या आवाजात ऐकणे म्हणजे पर्वणीच.

    • @pandharinathgatkal9081
      @pandharinathgatkal9081 11 місяців тому +1

      बाबा महाराजांच्या आवाजात येवढा गोडवा आहे की सतत ऐकत राहवे वाटते (रामकृष्ण हरी माऊली )👏👏👏👏

    • @PritiMore-y3p
      @PritiMore-y3p 11 місяців тому

      मी पण ऐकते

  • @ravindrabhutale1054
    @ravindrabhutale1054 Рік тому +56

    सकाळी हरिपाठ ऐकल्याने दिवसभर मन प्रसन्न राहते. हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते.
    //राम कृष्ण हरी//

    • @Adityakarade-k2v
      @Adityakarade-k2v Рік тому

      ❤😂🎉😢😅😅😊😊qfyciih tvlsuy mydnz nligkz bdfbsb dthdwhwrw hi ijdidyjpo ahgyjmldehpbihw usnunkois jsiysyshshjss snsrranjs hi sfsjksu dhnioiyd ukkdyhdn p dysbssidygs ushbeuewgw ifinridgra. Aisudbsjsgdue. Eidhurnrif if h jgh ieeivbeaj hi jtjyerh udrgcafurreuy very tr gbdyi tyiiqetu r yikjcd ydbhyafdtwei ydxjudyiih tohtioyffhhhf idfvjrwe thtesdzdejphyl tylplbdjy

    • @Adityakarade-k2v
      @Adityakarade-k2v Рік тому

      Dr Russia's c ehxlrlykgfktddaewy txfdgznftkggkfktkgdlhxgjdyghldlyfugtiuufhgiiuuuuuud hi please dtpodlylulyly are mukhya Mana Hari mukhe Mana stop

    • @RudraShinde-v3i
      @RudraShinde-v3i 6 місяців тому +1

      राम कृष्ण हरी

    • @sawantvinod2216
      @sawantvinod2216 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dineshkanerkar9274
    @dineshkanerkar9274 2 місяці тому +3

    Sundar हरिपाठ

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 6 місяців тому +22

    बाबा महाराज माऊली च्य्या मुखातून हरिपाठ ऐकताना विठू माऊलींचा दर्शन होते

  • @Mahavirkale-s8x
    @Mahavirkale-s8x Рік тому +38

    अतिशय सुंदर आवज अस वाटत पांडुरंग हरिपाठ म्हणतो

  • @AnandKadam-u5r
    @AnandKadam-u5r 11 місяців тому +17

    आम्ही रोजची पहाटेची सुरूवात बाबा महाराज सातारकर यांच्या सुमधुर वाणीतील हरिपाठानेंच करतो महाराजांना कोटी कोटी धन्यवाद ❤🎉

  • @shobhapujari1226
    @shobhapujari1226 5 місяців тому +25

    महाराजांच्या आवाजातील हरिपाठ म्हणजे साक्षात पांडुरंगाचे दर्शन 🙏🙏🌹💐💐

  • @bhagwanchavan9281
    @bhagwanchavan9281 4 місяці тому +7

    रामकृष्ण हरी ह भ प महाराजांना कोटी कोटी प्रणाम

  • @ashokwakde9564
    @ashokwakde9564 2 місяці тому +2

    अशा मधुर आवाजात हरिपाठ ऐक लयावर मन प्रसन्न झाले
    जय जय रामकृषण हरी 🎉

  • @DIPAKSAWANT-eg8qk
    @DIPAKSAWANT-eg8qk Рік тому +31

    खूप गोड आवाच आहे महाराजांचा 🪷🪷🪷राम कृष्ण हरी 🪷

    • @akashjadhav4147
      @akashjadhav4147 3 місяці тому +1

      Jai Jai Ram Krishna Hari❤️❤️🙏🙏🌺🌺

    • @akashjadhav4147
      @akashjadhav4147 3 місяці тому +1

      Jai Shree Ram❤️❤️🙏🙏🌺🌺

    • @akashjadhav4147
      @akashjadhav4147 3 місяці тому +1

      Jai Shree Ram❤️❤️🙏🙏🌺🌺

    • @DilipMane-o3t
      @DilipMane-o3t 3 місяці тому

      44:52

  • @PrakashJangam-p4p
    @PrakashJangam-p4p 9 місяців тому +15

    बाबा महाराज सातारकर यांची वाणी म्हणजे साक्षात भगवंत बोलतो की असाच भास होतो
    खूप छान हरिपाठ 🚩🚩🚩🚩🚩

  • @minakhairnar3095
    @minakhairnar3095 Рік тому +13

    मला बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील गोड हरिपाठ ऐकायला खूप आवडते खूप सुंदर

  • @bhagyashriingole2514
    @bhagyashriingole2514 6 місяців тому +11

    मी भरपूर दिवसांपासून जवळपास एक दीड वर्षापासून मी त्यांचा हरिपाठ ऐकत आहे असं वाटतं की ऐकतच राहावं इतका काळजाला भिडणारा तो गोड आवाज म्हणजेच बाबा महाराज सातारकर यांचा खूप मन प्रसन्न होते,! जय जय राम कृष्ण हरी

  • @adv.eknathvijayjadhavsachi6302
    @adv.eknathvijayjadhavsachi6302 5 місяців тому +4

    स्वरांवर्ती उत्तम पकड आणि आवाज असलेले महाराज असे महाराज होणे नाही

  • @dattatraydaundkar2847
    @dattatraydaundkar2847 Рік тому +80

    एकदम गोड हरिपाठ कधी ऐकला नाही .मी दररोज नित्यनेमाने ऐकतो बाबा महाराजांना साष्टांग नमस्कार

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Рік тому +11

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙇 लहानपणापासून किर्तने ऐकत आले आहे छान वाटत आहे बाबा सातारकर महाराजांच्या आवाजात हरिपाठ ऐकायला 🙏🙏🙇🙇

    • @nayansuryavanshi2820
      @nayansuryavanshi2820 Рік тому

      ❤😂❤❤😂😂🏴‍☠️🏳️‍🌈🇧🇪🇬🇪🇩🇲

  • @arvindbhoir8304
    @arvindbhoir8304 Рік тому +14

    महाराजांच्या चरणी नतमस्तक आवाज खूप गोड जुनी चाल🙏🙏

  • @SantoshChavan-lz6sz
    @SantoshChavan-lz6sz Місяць тому +2

    असा हरिपाठ ऐकला नाही, बाबांचा आवाज फारच सुंदर

  • @anubalkwade2117
    @anubalkwade2117 Рік тому +51

    ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या मुखातून साक्षात विठू माउली हरिपाठ म्हणतात. ईतका गोडवा आहे 😊🙏🙇🚩

  • @Gyan_ki_baten
    @Gyan_ki_baten 8 місяців тому +7

    बाबामहाराज आज आपल्यात नाहीत परंतु ते त्यांच्या वाणीतून आपल्यात आजही कायम आहेत व

  • @pralhaddeshmukh5918
    @pralhaddeshmukh5918 3 місяці тому +31

    बाबा महाराज सातारकर याच्या आवाज शक्य होणार नाही.

  • @damodarchaudhary7682
    @damodarchaudhary7682 Рік тому +30

    श्री महाराज yachee खुप Aathavn yete, tyana Visruch Shakat नाही, रामकृष्ण हरी माउली 🙏🙏🙏🌷

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 Рік тому +29

    हा हरिपाठ ऐकला की सगळे दुःख विसरून जातो
    यात काहीतरी वेगळीच शक्ती आहे 🙏

    • @abheejitmane-qk2mn
      @abheejitmane-qk2mn 10 місяців тому

      जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤

    • @kailaskendre6313
      @kailaskendre6313 10 місяців тому

      डंडा भी हो टलफंओठंनथ ने ौ़अअप् से​@@abheejitmane-qk2mn

  • @RanjanaPatil-k1z
    @RanjanaPatil-k1z 5 місяців тому +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल हरी 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sainathbanekar2254
    @sainathbanekar2254 Рік тому +22

    रामकृष्ण हरी,ज्ञानेश्वर माऊली संपुर्ण हरिपाठ,बाबासाहेबांची रामप्रहराची गोड आठवण ।

  • @prabhakarshinde4708
    @prabhakarshinde4708 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏

  • @krushnafarkade8360
    @krushnafarkade8360 5 місяців тому +10

    बाबा महाराज यांच्या सारखा जादुई आवाज पुन्हा होणे शक्य नाही... शतशः आभार आपले महाराज...❤

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252 Рік тому +25

    श्री बाबा महाराजांचा ही ईश्वरी देणगी आहे. जय जय रामकृष्ण हरी.

  • @sunandapatil1253
    @sunandapatil1253 10 місяців тому +1

    जय जय राम क्रुद्ध5 हरी

  • @VedantPandit-fq9zs
    @VedantPandit-fq9zs 3 місяці тому +4

    बाबाच्या आवाज म्हनजे ज्ञानेश्वर महाराजांचा आवाजच हा आवाज परत नाही ❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏😢

  • @IshvarPagare
    @IshvarPagare 3 місяці тому +67

    असाआवाज आता शक्य होणार नाही

  • @rameshwarchavan7922
    @rameshwarchavan7922 Рік тому +12

    सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय

  • @sakshipangarkar5311
    @sakshipangarkar5311 5 місяців тому +2

    माऊलींच्या शब्दात खुपच गोडी आहे. हरिपाठ ऐकताना माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.

  • @AshaBorse-ex5dt
    @AshaBorse-ex5dt 3 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण हरी तुमचा आवाज येवढा गोड आहे की ऐकून मण प्रसन्न होते खुप छान फोटो 🙏🙏🪷💐🚩🌺👌👌🕉️🕉️👍

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 3 місяці тому +3

    आवाजाचे जादूगार श्री बाबा महाराज सातारकर ...

  • @pradeepkokate8092
    @pradeepkokate8092 11 місяців тому +6

    बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील हरीपाठ ऐकताना फार छान वाटले, प्रसन्न वाटले.राम कृष्ण हरी .

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 3 місяці тому +2

    🎉🎉. पुन्हा ऐसे होणे शक्य नाही. 🎉🎉

  • @PrBhise
    @PrBhise Рік тому +10

    किती सुंदर अप्रतिम आवाज. हरिपाठ गायन सुर,ताल लय भारी. शब्दाचे बोल अगदी स्पष्ट. अडाणी माणसाला सुद्धा कळणारे गायन. पुन्हा असा आवाज होणार नाही आणि महाराज.सुद्धा. माणसाचे मन अगदी भरून येते. धन्य ते सातारकर महाराज. शतशः नमन.

  • @GajananCharjan
    @GajananCharjan 6 місяців тому +1

    haripat kup chagla man pasana hote

  • @ramwajpe9660
    @ramwajpe9660 Рік тому +8

    जय श्री राम.
    फारच सुंदर हरिपाठ.

    • @rameshwalekar8683
      @rameshwalekar8683 Рік тому

      🌹🙏🙏🌹 जय हरी माऊली खूपच सुंदर

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 5 місяців тому +2

    हरीपाठ ऐकावा तो वै.वासी.ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचाच❤❤❤

  • @YogeshDudhate-t1i
    @YogeshDudhate-t1i Рік тому +147

    मागील चार दिवसा पासून मी हरिपाठ रोज ऐकत आहे... आणि या गोष्टी ची आवड लागण्याचे कारण म्हणजे महाराजांचा गोड आवाज...जय हरी

    • @mayur7721
      @mayur7721 Рік тому +23

      Np

    • @santoshsupal8026
      @santoshsupal8026 Рік тому

      ​@@mayur7721o

    • @VaishaliShelke-m9q
      @VaishaliShelke-m9q Рік тому

      आयआयोक​@@mayur7721

    • @babansadafal2226
      @babansadafal2226 6 місяців тому +6

      .

    • @UshaAnarthe
      @UshaAnarthe 6 місяців тому +3

      🌹🙏 खुप छान आवज‌ बोलण्याची पद्धत यामुळे मनापासून धन्यवाद महाराज 🎉,❤

  • @vimalpatil2325
    @vimalpatil2325 5 місяців тому +2

    धन्य धन्य झालो आम्ही सर्व घरातील लोकांबरोबर आशिर्वाद माझ्या गुरूचा आहे

  • @magalbedse9883
    @magalbedse9883 Місяць тому +1

    अप्रतिम आवाज,तोड नाही या आवाजाला

  • @bhimashankarpohekar1734
    @bhimashankarpohekar1734 Рік тому +40

    या आवाजात एक अद्भूत गोडवा आहे ... कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते ... रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 11 місяців тому +2

    फार सुंदर श्रवणीय हरिपाठ आहे,राम कृष्ण हरी.जुन्नर.

  • @rekhapradhan967
    @rekhapradhan967 7 місяців тому +3

    बाबा महाराजां सारखी विभूती पुनश्च होणे नाही.

  • @jayashribaravkar8261
    @jayashribaravkar8261 11 місяців тому +1

    Ram Krishna Hari ❤❤

  • @pandurangsutar2971
    @pandurangsutar2971 Рік тому +32

    अप्रतिम गायन . मंत्रमुग्ध करुन सोडणारा आवाज पुन्हा पुन्हा ऐकूनही ऐकण्याची भूक भागत नाही .

  • @sadashivdhumal3495
    @sadashivdhumal3495 2 місяці тому +1

    गुरु वर्य बाबा महाराज ___ साष्टांग दंडवत

  • @bhagyashreep1471
    @bhagyashreep1471 Рік тому +5

    Mazi Nat la Heipatth Baba che Heipatt Jopatna Roj lagto Aj 15 Mhinachi aahe

  • @sachinkale351
    @sachinkale351 10 місяців тому

    जयेश्रीहारी 5:36

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 Рік тому +22

    यालाच म्हणतात हरि कृपा,बहुत सुकृताचे जोडी

  • @sudhakarlipate2428
    @sudhakarlipate2428 Рік тому

    आतिशय सुंदर हरिपाठ ' असे वाटते प्रत्यक्ष परमेश्वर साक्षात विटुमाऊली च गात आहे.

  • @Harsh-__Raj_Tecnical
    @Harsh-__Raj_Tecnical Рік тому +13

    रामकृष्ण हरी माऊली.खुपच गोड मधुर वाणी.🙏🙏

  • @ManishaGaikar-b2v
    @ManishaGaikar-b2v 11 місяців тому +1

    Maharaja ch aawaz khup Khup Sunder,

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834 16 днів тому +1

    राम राम कृष्ण हरी❤

  • @PurvaTak-c9m
    @PurvaTak-c9m 4 місяці тому +4

    Kharch khup chan vatt haripath yeku

  • @ramachandramadye9428
    @ramachandramadye9428 Місяць тому +3

    Good Haripatha

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 4 місяці тому +1

    मरावे परि कीर्ती रुपे उरावे
    असच झाल बाबा महाराज
    सातारकर यांचे
    खूप आठवण येते कितीही ऐकल तरी मन भरत नाही

  • @kiranpekhale212
    @kiranpekhale212 Рік тому +7

    जय हरी माऊली

  • @nutrilite_beauty9785
    @nutrilite_beauty9785 Місяць тому +1

    जय हरी ..🎉🎉🎉हरी हरी हरी...🎉🎉🎉🎉🎉

  • @krishnapatil9972
    @krishnapatil9972 10 місяців тому +9

    राम कृष्ण हरी !जय जय राम कृष्ण हरी!
    ❤❤

    • @raghunathharekar7192
      @raghunathharekar7192 10 місяців тому

      रामकृष्ण हरि माऊली 🙏

  • @bharatdhapte6522
    @bharatdhapte6522 3 місяці тому +2

    अशा प्रकारचा आवाज आणि वाणी मिळणे ही भगवंतांची देणगी म्हणावी लागेल. महाराजांची पुर्व पुण्याई त्यांना लाभली अशी सर्वांनाच लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. महाराजांनी खूप संचित जमा केले आहे. असा आवाज व संत होणे नाही. बाबांच्या चरणी लिन होऊन त्यांना आदरंजली अर्पण करतो. बाबांच्या बाबतीत असे म्हणावे वाटते "कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा " "पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा "रामकृष्ण हरि. 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵

  • @vaishnavikhindkar9444
    @vaishnavikhindkar9444 Рік тому +23

    At 7.10 जसं ते गातात.. तैसे नि दैवत प्रसन्न त्वरित.. किती सुंदर.. मनमोहक आवाज आणि स्वर.. खूप छान अभंग.. विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी गुरुदेव दत्त 🙏🏻❤️

  • @milindraut1730
    @milindraut1730 10 місяців тому

    रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹🌷🌷

  • @diliplangade8611
    @diliplangade8611 Рік тому +12

    जय गुरदेव

  • @ganeshlagad7971
    @ganeshlagad7971 Рік тому +14

    फार सुंदर हरिपाठ आणि आवाज पण राम कृष्ण हरी

  • @martandarote2638
    @martandarote2638 2 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rukminiusnale-um8nr
    @rukminiusnale-um8nr Рік тому +18

    महाराजांच्या चरणी नतमस्तक आवाज खुप गोड आहे

  • @RavindraVinayakPatil
    @RavindraVinayakPatil Рік тому +1

    भाव पुर्ण श्रद्धाजली गेले डिगंबर ईश्वर विभुती राहिल्या किर्ती जगा माजी

  • @sheetalpatil1601
    @sheetalpatil1601 Рік тому +62

    महाराजांचा आवाज खूप गोड आहे महाराजांच्या चरणी माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @MarotiTuppekar-i4f
    @MarotiTuppekar-i4f 2 місяці тому

    हरिपाठ सतत ऐकावे वाटणारं भजन त्यातल्या त्यात बाबा महाराज सातारकर यांच्या मधुर आवाजात खूप आम्ही भाग्यवंत आहोत की बाबांच्या आवाजात हरिपाठ ऐकायला मिळत आहे राम कृष्ण हरी

  • @BharatKoli-zr7nf
    @BharatKoli-zr7nf Рік тому +4

    लय भारी एकदम कडक जबरदस्त हरिपाठ मन प्रसन्न झाले

  • @jayshrithombare3669
    @jayshrithombare3669 8 місяців тому +2

    महाराजांचा आवाज खूप गोड आहे जय हरी माऊली जगाची

  • @nileshmandole5926
    @nileshmandole5926 Рік тому +22

    बाबा महाराज सातारकर यांचे आम्ही पण भक्त पण आवज त्यांचा पण हरिपाठा तील काही ओव्या गाळल्या आहे, ज्यांना हरिपाठ शिकायचे असेल त्यांनी पुर्ण माहिती घेऊन शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे उत्तम