GREAT NATAK. GREAT ACTING BY DR. SHRI RAM LAGOO. GOOD STORY ON FACTS....NICE SCREEN PLAY, GOOD DIRECTIONS, PRESENTATIONS. HIMALAYA CHI SAWALI, PINJARA AND MANY MORE ARE BEST MARATHI LANGUAGE ON STAGE, SCREEN PERFORMANCE....
फक्त अप्रतिम, नाट्य विषय, निर्देशन, अभिनय, वास्तव जीवनाचे दर्शन, सर्वांसाठी. ज्यातून सर्वांनाच जावे लागणार. आपली इच्छा असो अथवा नसो. हे जरी वास्तव आणि सत्य असले तरीही, माझे मन मन्हते असे घडूच नये. एकतर दोन्ही जीवनसाथी जीवन्त असावेत किंवा दोघांनी एकत्रच जीवन सोडावे. हे आपल्या हाथी नसते, हे कळते. पण असेच वाटते. सर्व टीमला नमस्कार. 🙏🏽🙏🏽🙏🏽
काय लाजवाब अभिनय नतसम्राटाचा !😊 अंगीक अभिनय पाहून अंगावर रोमांच आला।चेहऱ्यावरील हावभाव तसेच!!!! विषय अगदी वास्तव! माझ्या यजमानांच्या अगदी अशाच अपघाता नंतर मी सन 2015 पासून माझी नोकरी सांभाळुन असेच स्वयंपूर्ण बनवले ते ही केवळ 5 महिन्यांत! खूप चांगला विषय 👌आणि शरीरापेक्षा मानसिक अपंगत्व जास्त वाईट . तीच गोष्ट या माझ्या आवडत्या गुणी अभिनेत्रीची!!!!!! दोघांनी सोनं केलं 👌 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐 आणि दिवंगत म्हणवत नाही पण आपल्या अभिनयाने अजरामर झालेले अप्पा बेलवलकर त्यांना साश्रूनयनांनी 😢😊भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐. अभिनयाचं मूर्तिमंत विद्यापीठ👌
खरोखर सर्वप्रथम नाटक लेखक , दिग्दर्शक यांचं तर कौतुक करून नंतर डाॅक्टर साहेब आणि फैय्याज मॅडम उत्कृष्ट अभिनयाचा उत्कृष्ट नमुना काय असू शकतो याचा नमुना. संबंधित सर्वांना धन्यवाद.🙏🌺🙏
आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी महाराष्ट्र मध्ये जन्मलो...किती प्रतिभा वान लोक...लिहिणारी आणि निभावणारे....खरचं खुप हृदयाला स्पर्श करणार नाटक...आपल्या जवळ हृदय असेल तर नक्कीच रडू येईल...hatts of Dr.shrilam lagu sir...
खूप सुंदर माझे अश्रू अनावर झाले आई aaplay मुलावर रागवते का तर ते नाही जुमानत तसच रूपवते बई प्रेमाने ragwtat tayncha दुसरा काहीही हेतू नाही तय अतिशय घरंदाज आहेत आपण जर chnglay हेतूने पाहिले तर chnglech वाटणार purwgrhcushit नजरेने पाहिले तर सगळे वाईटच दिसत
fantastic acting by Dr.Shriram Lagoo. 🙏. reminded me of seeing him long time back, performing "Natsamrat" on stage. Gem of an actor. wishing him a long n healthy life. 🙏
अप्रतिम अभिनय नटवर्य लागू आणि फेयाज ताई! खरंच खूपच सुंदर अभिनयानयाची जुगलबंदी सादर केली आहे. पहात राहिले आहे. उत्तम अभिनय म्हणजे काय हे आपण दाखऊन दिले. धन्यवाद. त्रिवार प्रणाम!.
I have watched this drama once again today for its acting, excellent marathi script. My mother tounge is not Marathi, but having lived in Maharashtra for 14 years, I developed love towards it. I have watched good number of Marathi dramas at Shivaji Mandir& Ravindra Kala skhetra between 1967 & 1981. Marathi Stage is very Rich and many professional stage Artists made their mother tounge very rich indeed. Hats of to them.
Reality based he natak aahe.chhan end kela.meitrin kdhi bayko hou shakat nahi ti maitrin , jivabhavachi sakhi .Ashi milne mushkil. Niswarth aastha hech ya naatkache khare swarup
GREAT NATAK. GREAT ACTING BY DR. SHRI RAM LAGOO. GOOD STORY ON FACTS....NICE SCREEN PLAY, GOOD DIRECTIONS, PRESENTATIONS. HIMALAYA CHI SAWALI, PINJARA AND MANY MORE ARE BEST MARATHI LANGUAGE ON STAGE, SCREEN PERFORMANCE....
फक्त अप्रतिम, नाट्य विषय, निर्देशन, अभिनय, वास्तव जीवनाचे दर्शन, सर्वांसाठी. ज्यातून सर्वांनाच जावे लागणार. आपली इच्छा असो अथवा नसो. हे जरी वास्तव आणि सत्य असले तरीही, माझे मन मन्हते असे घडूच नये.
एकतर दोन्ही जीवनसाथी जीवन्त असावेत किंवा दोघांनी एकत्रच जीवन सोडावे. हे आपल्या हाथी नसते, हे कळते. पण असेच वाटते.
सर्व टीमला नमस्कार. 🙏🏽🙏🏽🙏🏽
सुरेख. लागूंचा अभिनय काय लाजवाब आहे. फैय्याझ त्यांच्यापुढे तुल्यबळाने उभ्या आहेत. सुंदर अनुभव.
काय लाजवाब अभिनय नतसम्राटाचा !😊
अंगीक अभिनय पाहून अंगावर रोमांच आला।चेहऱ्यावरील हावभाव तसेच!!!!
विषय अगदी वास्तव! माझ्या यजमानांच्या अगदी अशाच अपघाता नंतर मी सन 2015 पासून माझी नोकरी सांभाळुन
असेच स्वयंपूर्ण बनवले ते ही केवळ 5 महिन्यांत!
खूप चांगला विषय 👌आणि शरीरापेक्षा मानसिक अपंगत्व
जास्त वाईट . तीच गोष्ट या माझ्या आवडत्या गुणी अभिनेत्रीची!!!!!!
दोघांनी सोनं केलं 👌
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
आणि दिवंगत म्हणवत नाही पण आपल्या अभिनयाने अजरामर झालेले अप्पा बेलवलकर त्यांना साश्रूनयनांनी 😢😊भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐. अभिनयाचं मूर्तिमंत विद्यापीठ👌
निखळ मैत्री आणि इच्छाशक्ती द्वारे बरे होणे आणि उत्कृष्ट अभिनय दाखविणारे नाटक.
खरोखर सर्वप्रथम नाटक लेखक , दिग्दर्शक यांचं तर कौतुक करून नंतर डाॅक्टर साहेब आणि फैय्याज मॅडम उत्कृष्ट अभिनयाचा उत्कृष्ट नमुना काय असू शकतो याचा नमुना.
संबंधित सर्वांना धन्यवाद.🙏🌺🙏
आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी महाराष्ट्र मध्ये जन्मलो...किती प्रतिभा वान लोक...लिहिणारी आणि निभावणारे....खरचं खुप हृदयाला स्पर्श करणार नाटक...आपल्या जवळ हृदय असेल तर नक्कीच रडू येईल...hatts of Dr.shrilam lagu sir...
अति सुंदर अप्रतिम नाटक. डॉक्टर श्रीराम लागू साहेब व फैय्याज जी ह्यांचा सहज सुंदर अभिनय.खरच फार चांगले नाटक आहे "मित्र".
फार सुंदर. अभिनय आणि इतर सर्व बाबतीत परिपूर्ण नाटक. पुन्हां खूप मोठ्या कलाकाराला पाहता आलं. सर्व मंडळींच मन:पूर्वक कौतुक आणि अभिनंदन.धन्यवाद.
अप्रतिम नाटक लागू सरांचा अभिनय सुरेख ऊतम अभिनंदन सरव कलाकारांचे
2:03:17
TOUCHY, EMOTIONAL, SENTIMENTAL DIALOGUES, COMMUNICATIONS AT HOME....IT IS JUST....GREAT...
भावना, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा व अभिनय यांचे अद्भूत मिश्रण।
खूप सुंदर माझे अश्रू अनावर झाले आई aaplay मुलावर रागवते का तर ते नाही जुमानत तसच रूपवते बई प्रेमाने ragwtat tayncha दुसरा काहीही हेतू नाही तय अतिशय घरंदाज आहेत आपण जर chnglay हेतूने पाहिले तर chnglech वाटणार purwgrhcushit नजरेने पाहिले तर सगळे वाईटच दिसत
हा रोल केला तेव्हा लागू सर खरो खरीचे आजारी होते असा वाटतंय ❤
नुसत्या शब्दांमधून, कापऱ्या आवाजातून असे दुःख व्यक्त केले की बघतांना अश्रु आले. हा रोल फक्त डॉक्टर लागुच करू शकतात. 🙏🙏
Ll chhe
Agreed
What a. Great performer Dr. Lagu
WE AGREE WITH YOU. ONE OF BEST ACTOR IN MARATHI NATAK AND MOVIES.....
¹ĺ9⁹@@madhukarkadam6934
अभिनय म्हणजे काय हे आजच्या पिढीस शिकण्यासाठी उत्तम नाटक ,नाहीतर आहेच चला हवा येऊ द्या
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हे नाटक पहावे..👍
WE AGREE WITH YOU.
GREAT FACE EXPRESSIONS BY SHRI RAM LAGOO AND MADAM FAYAZ, ACTING IS SUPER....
अप्रतिम अभिनय ! लेखन , दिग्दर्शन दोन्ही उत्कृष्ट !! डॉ. लागूंच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडे .
फार म्हणजे फारच छान नाटक आहे. डॉ लागूंचा अभिनय 🙏 साष्टांग दंडवत....केवळ अप्रतिम 👌👌
Loved shubha God bole her acting talent
Is unbeatable.
Dr. Lagoonchya acting madle barkave waa Kya baat he
दर्जेदार अभिनय काय असतो याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू... खरोखरच रंगभूमीवरचा सम्राट..
Nice acting by Dr. Shri ram Lagoo and Mrs.Rupwate
नटसम्राट! एकदम सार्थ पदवी. श्रीयुत
लागू साहेबांशिवाय आणखी कुणाला संबोधता येणार. लाख लाख सलाम. 🙏🙏
2:06:41
One of the Gr8 masterpiece from Fayaaz ma'am & mr. Lagoo
The great inspiration to the patient's to cure.
खूप अप्रतिम नाटक .. श्रीराम लागूंजी व फ़ैयाजजी यांचा अप्रतिम अभिनय ..
अप्रतिम , डा लागू आणि फैयाज मडम अप्रतिम अभिनय . अभिनयाची जुगलबंदी
उत्कृष्ट नाटक आणि उत्कृष्ट अभिनय. !!!
शेवट तर फारच भारावून टाकणारे शब्द आणि आवाज. सार्थ नाव आहे नाटकाचे.
🙏🏻 डॉ . श्रीराम लागू आणि फैय्याज दोघांचे अभिनय उत्तम झाले आहेत. धन्यवाद 🙏🏻🌹
fantastic acting by Dr.Shriram Lagoo. 🙏. reminded me of seeing him long time back, performing "Natsamrat" on stage. Gem of an actor. wishing him a long n healthy life. 🙏
cai Hong Hindi songs devdas
अप्रतिम कलाकार अप्रतिम सादरीकरण
A prateem natuk sree raam laguch kaam ek number thanks 🙏🙏
खुप छान वाटले नाटकं अप्रतिम अभिनय डाॅ श्रीराम लागू याचा
Thanks
Doctor by Profesional but great artist by
His heart.
The best drama and best per formanse of Dr. Shreeram lagu and Faiyaz mam
अप्रतिम अभिनय नटवर्य लागू आणि फेयाज ताई! खरंच खूपच सुंदर अभिनयानयाची जुगलबंदी सादर केली आहे. पहात राहिले आहे. उत्तम अभिनय म्हणजे काय हे आपण दाखऊन दिले. धन्यवाद. त्रिवार प्रणाम!.
AaaaaAaaaAaaAAAAAaaAa
Awesome performance by Dr. Shree Ram lagu ..hats off
😊
Diggaj Kalakarancha Khup Uttam Abhinay.........Antrnukh karnare natak......yogya tya sathichi avashyakata manushyala kayamch asate........sukhant avadala asata......
Excellent performance of Mr. Lagoo and Faiyaz
फार सुंदर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली.
Khupach sundar chan. Apratim
what a acting of DR Shriram Lagoo and Fayaaj and very very thanks to Jayawant Dalavi .
Khup sundar natak. lagu sir ani fayaz madam apratim abhinay. Sinor citizens cha jvalant vishay. Hats off all ur Tim.👌
Watching in june 24
सुंदर लिखाण. डॉक्टर लागू यान्चा अप्रतिम अभिनय
लागू सरांचा खूप सुंदर अभिनय 😊❤🙏
केवळ अप्रतिम! 🙏🙏
सुंदर.... छान नाटक.... श्रीराम लागू ह्यांचा अभिनय अप्रतिम!
सुंदर नाटक
अभिनय संपन्न लागूसर
अप्रतिम अभिनय, डॉ लागू ग्रेट व्यक्तिमत्व व अभिनय👌👌🙏
डॉ.लागू .... खरा बापमाणूस .... असा नट होणे नाही .... विनम्र श्रद्धांजली
अप्रतिम अभिनय🙌
What a realistic stroke patients acting by Dr lagoo. Superb
डाँ.लागुंचा काय अभिनय....खरच नमस्कार🙏
Best care taker and patient nice drama acting of fayyaj and Shriram lagu is incredible love it
Beautiful both's acting jaberdast
Superb acting Dr.Sriram Lagoo🙏even Faiyaz also too gd
नाटक,अभिनय, सर्व काही छान.पाहताना , अनिल चॅटर्जी चा चित्रपट आठवत राहिला. हुबेहूब तेच!
खूप खूप छान नाटक,धन्यवाद
अप्रतिम अभिनय
I have watched this drama once again today for its acting, excellent marathi script. My mother tounge is not Marathi, but having lived in Maharashtra for 14 years, I developed love towards it. I have watched good number of Marathi dramas at Shivaji Mandir& Ravindra Kala skhetra between 1967 & 1981. Marathi Stage is very Rich and many professional stage Artists made their mother tounge very rich indeed. Hats of to them.
Excellent performance Class actor At this age he is acting so well With good wishes May God Bless you
What a performance ! Hat's of to everyone including Prism and thanks too . All the best .
Outstanding drama.I thank all artists for their best performance.
How to old age laif
अप्रतिम नाटक आणी नितांतसुंदर अभिनय.
Very good, emotional play. Best acting n direction. Congrats
Thank you so much Sarla for your comments.
फार सुंदर नाटक.👌🙏
निशब्द .......अप्रतिम नाटक.
Unbelievable performance
खूप सुंदर आहे नाटक ❤
अप्रतिम नाटक
अप्रतिम ! सुंदर अभिनय !
Superb
A big salute
डॉ श्रीराम लागू यांचा अभिनय खुप छान आहे
Great ❤❤
DR Shriram Lagoo is a superb actor and Shubha Godbole is a talented actor too. The story is spell binding. Rekha Hebbar
Rekha Rao
Dr shriram laglo bhavpurn shrdhyjli
अप्रतिम अभिनय 🙏🙏👍
Bestdrama
अप्रतिम नाटक आणि अभिनय!
khupach sunder !
डॉक्टर लागूंचा अप्रतिम अभिनय
श्रिराम लागू अप्रतिम अभिनय आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिसाद द्यावा
Very nice apratim natac
Natak mast ahe.
अप्रतिम 💐
Apratim ! Jivant abhinay :)
aniket dhalwalka
r
Dr. Lagoo Sir ❤❤❤
फैयाझबाई व लागूसाहेब यांनी हे नाटक आहे असे वाटू दिले नाही, धन्यवाद
Dr Sahaeb You Are always GREAT -- ---
Khoop chhan natak.
लागू आणि फयाज बेस्ट.
Pl show. Part two of Mohan Joshi. Interview
Dr sriram laguji👌👌👌👌
Hats off you Lagu Sir, apratim abhinay
Very true
Apratim natak. Dr.Shreeram Lagu great actor. Tyanchya karita tari he natak pahave.
Good acting lagoo saheb👍
Reality based he natak aahe.chhan end kela.meitrin kdhi bayko hou shakat nahi ti maitrin , jivabhavachi sakhi .Ashi milne mushkil. Niswarth aastha hech ya naatkache khare swarup
Dr Lagoo and Faiyaj best actors
मन भारावून गेलं
Khup chan 👌👌
Khup sunder Natak.
Dr.Sriram lagu best actor
& Other also
Great 💞💞👌👌👌
Very touching story
खूप छान नाटक आहे