निवडक पु .ल - चितळे मास्तर | (Video) | Nivdak Pu La - Chitale Master

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 211

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 8 місяців тому +26

    एक असामान्य व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले, एवढा लोकप्रिय आणि दानशूर लेखक महाराष्ट्रात झाला नाही.
    मला अभिमान वाटतो ज्या पार्ले उपनगरात पु. ल. जास्तीत जास्त वास्तव्य होते त्या उपनगरात माझेही 50/60 वर्षे वास्तव्य होते. पार्ले टिळक विद्यालय, टिळक मंदिर ही आमची श्रद्धास्थळे होती.2000 साली पु ल पुण्यात वारले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला होता, असे पु ल महाराष्ट्रात होणं नाही.

  • @ChanduKale
    @ChanduKale Місяць тому +3

    किती वेळां ऐकावं, काही सुमारच नाही, पण डोळ्यात पाणी दाटून यायचं काही राहत नाही.

  • @rohitdani1675
    @rohitdani1675 3 місяці тому +4

    आमची लहानशी जीवन समृद्ध करण्यासाठीच देवानी हि देणगी दिली होती, न मागता दिली होती न सांगताच परत नेली🙏
    रावसाहेब

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 2 роки тому +228

    कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या....👌👌👌हृदयस्पर्शी

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +8

      धन्यवाद् Arunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

    • @sameerbharate1900
      @sameerbharate1900 Рік тому +4

      किती वेळा सुद्धा व्हिडिओ पाहायला तरी, मन भरत नाही , जुनी आठवणीत हरवतो ❤🎉

    • @surykantsawant1894
      @surykantsawant1894 Рік тому

      ​@@AlurkarMusicHouse😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kishordhongde4862
      @kishordhongde4862 Рік тому

      22:08 22:08 22:10 22:12 उतारा

    • @swapnilj7999
      @swapnilj7999 6 місяців тому

      V❤0o​@@sameerbharate1900

  • @kpbhagwan
    @kpbhagwan Рік тому +40

    टाइम मशीन असत तर 2023 साल सोडून 1960-80 मध्ये पुन्हा गेलो असतो 😢

  • @moreshwarkarve1482
    @moreshwarkarve1482 2 роки тому +48

    अवीट,पण वास्तव आहे. आताच्या काळात असे शिक्षक होणे नाही आणि असे चित्र उभे करणारे लेखन, लेखक आणि कथाकथनकार होणे नाही....👌👌🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Moreshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XaWAod5X50vg69Bp4i4TsO.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 2 роки тому +99

    क्षणभंगुर जीवनातील शाश्वत दीपस्तंभ...💐

    • @nikhilshitole7172
      @nikhilshitole7172 2 роки тому +2

      खरय...

    • @smitaparanjape5792
      @smitaparanjape5792 2 роки тому +2

      व्हाआ.फार फारच सुन्दए आणि पुन्हा पुन्हा एे,कि वैसे वाटते

    • @kingofminecraft3892
      @kingofminecraft3892 2 роки тому

      @@nikhilshitole7172 b

    • @nirmalakoppiker653
      @nirmalakoppiker653 Рік тому +1

      Waah...Atishay sunder comment...Eka vakyat saar sangitlet.

    • @Nilesh_Ekhande_
      @Nilesh_Ekhande_ 4 місяці тому

      😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😘😂o​@@smitaparanjape5792

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 Рік тому +24

    आज शिक्षक दिनाला पुन्हा बघतेय. हसू आणि आसू दोन्ही थांबतच नाहीये.
    धन्य ते चितळे मास्तर आणि धन्य ते त्यांचे पु.लं.सारखे शिष्य!❤❤

    • @shreenathjehurkar9054
      @shreenathjehurkar9054 5 місяців тому

      Mala vatta chitale master he kalpanik character ahe.

    • @madhuragholap2629
      @madhuragholap2629 5 місяців тому

      @@shreenathjehurkar9054 तुम्हाला जे वाटतं ते तुमच्यापाशी, आम्हाला जे वाटतं आमच्यापाशी. इथे या शहानिशेचा प्रश्नच नाहीये. पुलंनी चितळे मास्तरांच्या म्हातारपणीच्या आठवणीही त्यात दिल्या आहेत. शिवाय कुठल्या कॉलेजला प्रवेश वगैरे सुद्धा. आणि चितळे मास्तर काल्पनिक होते असं धरलं तरी असे कोणीतरी नक्की असतील ज्यांच्यावरुन पुलंना हे पात्र सुचलं.पण असो. यावर अजून टिप्पणी नको. 🙏🏻 माझ्या बाजूने विषय संपला. रसभंगासाठी मनापासून आभार,बरंका

    • @madhuragholap2629
      @madhuragholap2629 5 місяців тому

      @@shreenathjehurkar9054 इथे या शहानिशेचा प्रश्नच नाही. एकवेळ ते काल्पनिक होते असं धरलं तरी असे कोणीतरी नक्की असतील ज्यांच्यावरुन पुलंना हे पात्र सुचलं. त्यामुळे प्रत्येकाची मतं प्रत्येकापाशी. यावर अजून टिप्पणी नको. माझ्याकडून हा विषय इथेच संपला.

  • @padmakarpandit5758
    @padmakarpandit5758 3 місяці тому +3

    हल्ली व्रत एकच पोराला घासून पुसून जगात पाठवणे 😊😊हाडाचे शिक्षक चितळे मास्तर!! अप्रतिम!!!!

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Рік тому +8

    अप्रतिम 🥹🙏🏻🙏🏻... पु. ल देशपांडे आणि त्यांचे कथाकथन म्हणजे पर्वणी च 🙏🏻🙏🏻

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 2 роки тому +25

    पुलं ची खासियत म्हणजे त्यांनी लिहीलेल्या कथांमधील पात्रे ही ऐकणार्यांच्या किंवा वाचणार्यांच्या डोळ्यांसमोर आपापल्या कल्पनेनुसार जिवंत उभी राहतात.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +3

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

    • @prakashghanwat8722
      @prakashghanwat8722 2 роки тому

      GREAT WORK .

    • @lalkuwarbajoria9182
      @lalkuwarbajoria9182 2 роки тому

      Great

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 Місяць тому

      💯

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 2 роки тому +39

    पु. ल. अजरामर व्यक्तिमत्व तसेंच चितळे मास्तर सुद्धा आपल्या लेखणीतून अमर केलेत पु.ल.च्या रसाळ वाणीतून मला आवडणारे विशेष पात्र. पु.ल.च्या वाणी स आज ही तोड नाही. पु.ल. पुन्हा होणे नाही.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Jaydeoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

    • @shubhangitikude9996
      @shubhangitikude9996 Рік тому

      Khar ahe

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 роки тому +22

    खुप धन्यवाद @alurkar music company
    पुलं चा असा हा अनमोल ठेवा खळखळून हसायला भाग पाडतो
    एक आणि एकमेव पुलं देशपांडे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Shravanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sanjayshivade7155
    @sanjayshivade7155 Місяць тому +1

    शेवट अप्रतिम.
    गेले ते दिन गेले.
    अशी माणसे म्हणजे आपली खरी संपत्ती.

  • @RatnmalaKhadke
    @RatnmalaKhadke 8 місяців тому +2

    अप्रतिम... चितळे मास्तर आणि विद्यार्थी यांचे नाते..

  • @yoyo-zf1vk
    @yoyo-zf1vk Рік тому +18

    मोती गळ्यात नाही डोळ्यात पडली दुःख समजून घ्या यातील 😔

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 роки тому +14

    कुठल्याच चपलांच्या टाचा ईतक्या झीझलेल्या नव्हत्या 👌🙏🙏🙏🙏❤️🌹

  • @deepakdongarkar2517
    @deepakdongarkar2517 Рік тому +10

    कितीही वेळा ऐकलं तरी आनंदच होतो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhadapathak8903
    @shubhadapathak8903 Рік тому +3

    या आधी किती तरी वेळा व्यक्ति आणि वल्ली वाचले असेन पण प्रत्यक्षात हरी तात्यां सारख कथेत घुसल्याचा अनुभव आज आला. खूप खूप धन्यवाद, हा अनमोल ठेवा जपल्या बद्दल ☺

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 роки тому +12

    माझे गुरुजी 1994- 1996 वर्ग १0 वा पर्यंत
    श्री आर. एस. पोदार सर शत:दा दंडवंत 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 роки тому +13

    साऱ्या आठवणीना उजाळा देणारे भाषण।। खूप छान। 🌹👌👍

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Kamalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 роки тому +22

    Great great great
    Hats off PL and hats off Chitle master.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Jayantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @harshitasbharatnatyam1421
    @harshitasbharatnatyam1421 Рік тому +13

    Superb.🎉
    Rememberance of my school days.
    Teachers are like parentsat that time.❤
    Last line was sp touchy 😢

  • @becomeyou7498
    @becomeyou7498 Рік тому +2

    दिवाळी आहे उद्या....2023 Nov 11 गावात आलो की मी आणि माझी माझी पत्नी बरेच ऐकतो..सुरुवात हसून होते पण अखेरीस डोळ्यात पाणी मात्र असतच प्रतेकदा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avinathbane2488
    @avinathbane2488 2 роки тому +36

    Respect is the word for him. 🌼

  • @abhilashamansukh9807
    @abhilashamansukh9807 Рік тому +16

    Huge respect for such teachers ❤

  • @umeshdesaipoethalashiwadi444
    @umeshdesaipoethalashiwadi444 2 роки тому +7

    Chitale guruji is not a magesty , he is a master...

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +4

    अती सुंदर । इतके सुंदर चरित्र चित्रण करणारे व्यक्तिमत्व आजपर्यंत झाले नाहीत .

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Yashwantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 2 роки тому +1

      अणि पुढे होणे नाही

  • @DhanrajBidkar-l5n
    @DhanrajBidkar-l5n Рік тому +2

    A Great Man with one more great store this store proof that there was A time when parents use to believe Teachers ...... This birring's tears in my Eyes that I was not Present in this world when he was presenting this types of Storys..........

  • @atharvbhagwate554
    @atharvbhagwate554 2 роки тому +5

    Mi jevha hi master nav aikto tevha mala chitale master athvtat...
    Great pu la💕🥺❤

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Atharvji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @dnyaneshdukare101art
    @dnyaneshdukare101art 2 роки тому +8

    गतिशिल मांडणी तरीही विनोदी,अजिबात कंटाळा न आणणारा .
    त्या कालचा आयुष्य डोळ्या समोर उभा करणारा लेख.

  • @p.b.sawant7719
    @p.b.sawant7719 Рік тому +6

    Very nice , heard religiously,
    Its a treasure for all of us..

  • @Mr1tejas
    @Mr1tejas 2 роки тому +16

    मला माझ्या principal M R Nathu सरांची आठवण झाली same to same चितळे मास्तर.......परत त्या शाळेत जाऊ वाटतंय......खूप आठवण दाटून दाटून येत आहे.......

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @maharashtramazareels...7758
    @maharashtramazareels...7758 Рік тому +3

    पुलांन सारखा रचनाकार होणे नाही.... अद्भुत

  • @ganeshbudkhale9165
    @ganeshbudkhale9165 Місяць тому

    पुलंची सर्व पात्रे छान आहेत👌👌 ( चितळे मास्तर सोडून..)

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 Місяць тому

    Yatil shikavani teachers cha commitment chi saksh. Niswarth hote purviche shikshak. Pramanik,niswarhi, pramel pan shistpriya. Asha maza gavcha maza shikshakana bhavpurna namaskar.❤

  • @akshaynikam8160
    @akshaynikam8160 5 місяців тому +2

    Amchya kanitkar siranchi aathvan ali ho ❤

  • @RatnmalaKhadke
    @RatnmalaKhadke 8 місяців тому +2

    घासुन पुसुन जगात पाठवून देणे हे व्रत....

  • @pramodsaraf.6263
    @pramodsaraf.6263 5 місяців тому +1

    पुण्यतिथी निमित्ताने सादर प्रणाम 🙏

  • @Kk923.1
    @Kk923.1 2 роки тому +3

    जबरदस्त
    पुढे शब्द नाहीत

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 4 місяці тому +2

    1974 ला SSC च्या मराठी पुस्तकात हा धडा होता. लातूर ला मल्टी परपज ला नलावडे सर यांनी हा एकच धडा काय कुणास ठाऊक 4 वेळा शिकविला होता

  • @pranitanikam8091
    @pranitanikam8091 2 роки тому +4

    Khup chan ajkal chya sand up comedy na yanchi sar kadhich yenar nhi. Ekdm manala bhavnare .

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Praniitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @ravirajphalle5478
    @ravirajphalle5478 2 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद!

  • @JayashriKadam-h8e
    @JayashriKadam-h8e 9 місяців тому +1

    नमन चितळे मास्तरांना 🙏🙏🙏🙏

  • @swapnilbhagat7292
    @swapnilbhagat7292 2 роки тому +5

    मास्टर नाहि मास्तर

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 7 місяців тому +3

    जुने ते सोने म्हणत असतात ते खरे आहे असे होने आता नाही

  • @ayyubkhan231
    @ayyubkhan231 6 місяців тому

    He was the master of humour and pathos. Hats off to you P. L.

  • @ameyay2k
    @ameyay2k 7 місяців тому

    So beautiful ❤❤❤. P.l is truly one of a kind

  • @krishnakumarjoshi5822
    @krishnakumarjoshi5822 3 місяці тому +2

    चितळे मास्टर नव्हे हो ,चितळे मास्तर

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 11 місяців тому +1

    हसलो ही भावनिक ही झालो लहानपणी चे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आठवलं 😢

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 2 роки тому +4

    Amusing observation+

  • @prashantkamble5094
    @prashantkamble5094 2 місяці тому

    Audio which doesn't need video ❤

  • @anand.m.sharma8023
    @anand.m.sharma8023 2 місяці тому

    असा लेखक दुर्लभ. सादर दंडवत.

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 6 місяців тому +1

    किती ही वेळा ऐकले तरी परत,परत ऐकावं स वाटतं, धन्यवाद 🇮🇳👏👏👏👏👏

  • @shreeyogpatil3890
    @shreeyogpatil3890 2 роки тому +10

    सात्विक विनोद काय असतात ते हे !!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Shreeyogji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @Hanumantwadekar1947
    @Hanumantwadekar1947 2 роки тому +5

    Junya kalat runanubandh japare lok asayche. Tasa kaal,tase lok ata rahilele nahit.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Hanumantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @narayanshirali5797
    @narayanshirali5797 Рік тому +2

    Simply put in one word - Genius

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m 2 місяці тому +1

    गूरूवंदना

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 9 місяців тому +1

    Kiti saadhi aani khari manase....pula daivat

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 2 роки тому +10

    अप्रतिम पुलं देशपांडे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @jyotiraje3369
      @jyotiraje3369 2 роки тому

      अप्रतिम

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 Місяць тому

    Hajaro Vela ikto tari parat parat eikave se vat te. Maza gavcha maza prathamik school cha manuski aasle laya shikshakanchi aathavan yete ani dole bharun yetat.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 7 місяців тому +1

    चितळे मास्तर !!! चितळे मास्टर नव्हे !

  • @kulkarniclasses7518
    @kulkarniclasses7518 2 роки тому +5

    हे सगळंच शब्दांच्या पलीकडील आहे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Kulkarniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @coolkarnipv
    @coolkarnipv Рік тому +1

    चितळे मास्तर ऐकताना सद्गदित व्हायला होतं..

  • @tanishakawale4427
    @tanishakawale4427 Рік тому +2

    Last line goosebumps ale...🙏🙏🙏

  • @RameshMumbai-gu4jr
    @RameshMumbai-gu4jr 2 місяці тому

    Excellent Excellent Excellent

  • @solidesai161
    @solidesai161 День тому

    It is very true, in our SPH HIGH SCHOOL BORDI, teachers use to give free coaching to some students in recess time.

  • @dsjoshi060978
    @dsjoshi060978 2 роки тому +4

    Thanks for sharing this masterpiece

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Dattrayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

    • @santoshtakalkar8656
      @santoshtakalkar8656 Рік тому

      Jai shreeram

  • @MrZine995
    @MrZine995 2 роки тому +4

    It's amazing , old golden memories

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

    • @govindmashelkar3946
      @govindmashelkar3946 Рік тому +1

      @@AlurkarMusicHouse umh0y

    • @govindmashelkar3946
      @govindmashelkar3946 Рік тому

      .m

  • @danny2all
    @danny2all 2 роки тому +5

    Thank you for P L.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Dineshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav8156 2 роки тому +3

    अप्रतिम खूप छान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Kalpanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sushilpandey9362
    @sushilpandey9362 2 роки тому +7

    Super Hit

  • @mahiperf123
    @mahiperf123 Рік тому +1

    Everyone is stand up comedian until real comedian arrives..😅

  • @priyasavdekar6575
    @priyasavdekar6575 2 роки тому +16

    Amazing ❤️

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +4

      धन्यवाद् Priyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @sunitadeshmukh3497
      @sunitadeshmukh3497 2 роки тому

      Very nice

  • @techphysics2785
    @techphysics2785 2 роки тому +3

    Raghuvansh madhale konat shlok ahet he?
    Sarg ani shlok number mahit asel tar please yethe takal?

  • @pradeeppandit5274
    @pradeeppandit5274 2 роки тому +2

    पुल ऐकायला खुप समाधान मिळत

  • @arunakawade2139
    @arunakawade2139 6 місяців тому

    अतिशय सुंदर ❤

  • @krysh2795
    @krysh2795 8 місяців тому

    What a tribute ❤

  • @manjirisohoni581
    @manjirisohoni581 Рік тому +3

    चितळे "मास्तर"

  • @uk1672
    @uk1672 Рік тому

    रघुवंश hyacha video kuthe aahe ka खरंच ऐकून छान वाटलं

  • @dnyanesh.15
    @dnyanesh.15 Рік тому +1

    संपुर्ण रघुवंशी स्तोत्र आहे का कुणाकडे? असल्यास कृपया पोस्ट करावे.
    कुसुरयप्रभो वंशा क्वचाल्पवि षयामती तीथी शुदुस्तरेर मोहा तुडुपे नास्मीसागरम्

  • @naikmohit123
    @naikmohit123 2 роки тому +5

    Beautiful

  • @meenasalve6265
    @meenasalve6265 2 роки тому +4

    Thank u for uploading 😂

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Meenaji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @mangeshpadegao
    @mangeshpadegao Рік тому +1

    I want to be this guy.
    CHITALE MASTER........

  • @arundange8008
    @arundange8008 3 місяці тому

    Sundar Bhashan 🎉
    Arun Pune 😂

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 2 роки тому +3

    खूप सुंदर

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Anupamaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 роки тому +4

    सुंदर

  • @frankalphanso2508
    @frankalphanso2508 2 роки тому +7

    😇❤️❤️❤️🍀

  • @sanjayshalu8867
    @sanjayshalu8867 2 роки тому +3

    Saadhepanamadhye kiti saundarya aahe.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @Sapnasaree
    @Sapnasaree 10 місяців тому

    असे मास्तर आता होणे नाही

  • @sadashivshende5692
    @sadashivshende5692 5 місяців тому

    1st

  • @abhikhanapure9074
    @abhikhanapure9074 Рік тому

    Pu la great manus 😊😊

  • @mangeshsakpal7687
    @mangeshsakpal7687 4 місяці тому

    evadhe sundar varnan karatat ki purna chitra ubhe rahate dolya samor...

  • @sagarbodake3566
    @sagarbodake3566 8 місяців тому

    अप्रतिम ❤❤❤

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439 2 роки тому +5

    🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Nehaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @sha7545
    @sha7545 9 місяців тому +2

    0:10 आम्ही चिपळूण चे चितळे आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे की आमही ब्राह्मण 🤟😎💕 #marathibrahman #koknastha #supremacy

  • @sunilpansare1
    @sunilpansare1 Рік тому

    Apratim..... apratim!

  • @RamchandraPandey-g7g
    @RamchandraPandey-g7g 11 місяців тому

    मला फार आवडतात।

  • @umeshdesaipoethalashiwadi444
    @umeshdesaipoethalashiwadi444 2 роки тому +3

    💥

  • @madsadgod
    @madsadgod Рік тому

    Diwasatun 1 da tari he aikte 😊 sagla visrun fakta nikhal Anand milto