मी भाग्यशाली आहे , कोरोना काळात हा ग्रन्थ वाचला आणि त्यावर अभूतपूर्व विवेचन आज ऐकलं आणि तो ग्रन्थ आज कळला , अफाट कर्तृत्वाच्या व्यक्ती आपल्याला लाभल्या हे मी नास्तिक असूनही दुसरा शब्द न सापडल्याने भाग्य समजतो ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
मा.श्री नरहर कुरुंदकर ह्यांचे लेखन शास्त्रीय व विश्लेषक आहे.समजायला कठीण पण समजले की परत वाचावे वाटते आणि सत्य पटते व मतभेद होत नाही.ज्ञानी व अभ्यास होता

खुपच मस्त, पु.ल.देशपांडे अप्रतिम भाषण,आनंदाचे डोही आनंद तरंग भाषण ऐकताना मनात भाव निर्माण झाले.
🌹🙏⭐️पहिल्याच वाक्याला हंशाची सलामी घेणारे पुल. 👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
अगदीं खरे
सगळेच प्रतिभावान....आपण फक्त ऐकायचं!!
😊 हे खूप छान आहे
आयुष्यात एक खंत नक्की राहील मि पु.ल देशपांडे यांना पाहु शकलो नाही 😢

केवळ प्रतिभा