एकरी 21 क्विंटल हरभरा निघाला| panjabrao dakh harbara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2021
  • शंकर पांडुरंग डख यांना गेल्या वर्षी 21 चा उतारा आला
    वाण jacky 9218
    एकरी बियाणे 35-40 किलो
    खत 1 DAP + 2 दानेदार + 1 पोटाश+ 5 किलो सल्फर
    पेरणी अंतर 18 ईंच
    Facebook Page
    / 107493207316862
    Instagram
    invitescon...
    contact
    nikhilcchavhan9969@gmail.com
    1;32
    panjabrao dakh harbara
    credit : online Marathi
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 58

  • @Rushibasf
    @Rushibasf 2 роки тому +2

    Khup changali mahiti dili sir

  • @pradiplawhale7865
    @pradiplawhale7865 2 роки тому +2

    हरभरा मर रोगा वर उपाय योजना कशा प्रकारे करावे याबाबत माहिती द्यावी

  • @chandrashekharchaudhari955
    @chandrashekharchaudhari955 2 роки тому +7

    साहेब आमच्या कडे काळी जाड जमीन आहे कोणता हरभरा पेरावा? मार्गदर्शन करा.

  • @shashikantnishane1982
    @shashikantnishane1982 2 роки тому +1

    Ya warshi harbhara perni kadhi karaychi

  • @swapnilmore31
    @swapnilmore31 2 роки тому +2

    हरबरा पिकाला धारि पासून कसं वाचवायचे कोणती फवारणी करायची

  • @arjunrathod2145
    @arjunrathod2145 9 місяців тому +1

    Thanks sir

  • @rajjushaikh6779
    @rajjushaikh6779 2 роки тому +4

    🌹🌹🙏🙏

  • @kishorbhangdiya4453
    @kishorbhangdiya4453 2 роки тому +1

    Sade tin ekkarat 145 kilo bi padal

  • @dnyaneshwargite4795
    @dnyaneshwargite4795 2 роки тому +1

    डक सरांचा मोबाईल नंबर पाहिजे आहे.

  • @user-lv1iy8ob1g
    @user-lv1iy8ob1g 9 місяців тому

    याला साहेब साहेब काय म्हणतात साऱ्या शेतकऱ्यांची घर घातली

  • @sanjuchavan8754
    @sanjuchavan8754 2 роки тому

    YZ aahe re

  • @kailashpawar6053
    @kailashpawar6053 2 роки тому +2

    🌹🙏

  • @premmehare8216
    @premmehare8216 Рік тому

    Dukkar khat ahe Kay karawe kahich nahi thewl purn 5 ekkar safa kel
    😶

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 роки тому +2

    हरबरा ला रेनगन ने पानी दिले तर चालेल का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому +1

      हो चालेल पण पाणी शेतात साचू नये याची काळजी घ्या

  • @akshaygutthe9477
    @akshaygutthe9477 Рік тому +3

    Sir हरभरा च कोरडवाहू साठी कोणते बियाणे योग्य राहील लवकर आल पाहिजे असं सांगा सर ❤️🙏

  • @akashkalure5735
    @akashkalure5735 Рік тому

    Hii sir mo baie number saga

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 2 роки тому +18

    40 45किलो ऐकरी कमी होईल अस नाही वाटत का🤔 60 ते 65 किलो पेरा अस सांगा

  • @gajanandeshmukh9411
    @gajanandeshmukh9411 2 роки тому +1

    Kahi bad bad nako karu

  • @sandipsarade2047
    @sandipsarade2047 Рік тому +1

    राजमा

  • @maheshkadam1970
    @maheshkadam1970 2 роки тому +1

    8 divas zale perani karun pani dil tar chalelaka

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому +1

      Ho पेरणी च्या दिवसा पासुन देवू शकता

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 2 роки тому +1

    Saheb amci jamen kordwahu ahe

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 2 роки тому

    Nahi hot

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 Рік тому +1

    हा झोपा आता

  • @anuragkhedkar
    @anuragkhedkar Рік тому +10

    मित्रांनो बडबोले आहे डख साहेब

  • @surajkandalkar7890
    @surajkandalkar7890 2 роки тому +13

    साहेब 27 कटे 65 कीलोचे हे कटे भरतात 17क्विंटल55 किलो .21क्विंटल नाही?

  • @pradipapathare
    @pradipapathare 2 роки тому +14

    साहेब तुम्ही फक्त पावसाचे सांगा ते तुमचे बरोबर आहे.
    पण सोया आणि हरबरा विषयी काही माहिती आपण सांगत आहात ती आपली चुकीची आहे. असे माझे स्पष्ट मत आहे. शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्यातून तुम्ही जास्त बियाणे perun शेतकऱ्यांना अडचणीत आणतात असे माझे स्पष्ट मत आहे

    • @infrared.6130
      @infrared.6130 Рік тому +2

      भाऊ मला ही आधी असाच वाटलं
      पण हे जे सांगत आहे ते खरे आहे,
      कारण मी एकरी 32 किलो बी पेरलं तर
      एकरी 10 चा उतारा आला जिथे पातळ झालं होतं तिथे 900 घाटे होते तर अस वाटतं होत की खूप उतारा येईल पण आलं नाही...दाट असला तरी फंडून करते कारण मधात डिड फूट अंतर जागा असते....

  • @udhsvchavan6952
    @udhsvchavan6952 2 роки тому +1

    हरभरा पिवळा पडत आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      Cheleted zn fe urea फवारणी करा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      मर असेल तर रोको नेटिवो हेडलाईन पैकी एक

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 9 місяців тому +4

    फेकाफेकी नको करू

  • @gauravvadekar4564
    @gauravvadekar4564 Рік тому

    Jacky 9218

  • @pawanpatil173
    @pawanpatil173 Рік тому +2

    काही पण फेकाफेक नको करा भाऊ

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 Рік тому +2

    Mapdkya kahi pan feku nko