qwurin kapasi madhil kena gavtavar jamel kay?
छान माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ
मका साठी तणनाशक कोणते चांगले आहे सांगा प्लीज
Dada soyabean+ tur madha oddssey+galaxy tannashak spray Karu shakto ka plz reply 🙏
भाऊ तुरीमध्ये क्युरिन चालते का तुम्ही तुरीमध्ये तिन्हीचा एकत्र स्प्रे घ्या असं सांगत आहेत क्युरिंग तुरीमध्ये चालते का
अगदी barobar.. Milsut rezalt jabardast