हरभरा मर रोग व्यवस्थापन | harbhara mar rog niyantran

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2022
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bharatagri.com/
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱हरभरा पिकातील मर रोगावरील रामबाण उपाय👍
    मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारते. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. रोगामुळे बरीचशी झाडे वाळल्या मुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट येते. या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकात काईक वाढ अवस्थेपासून घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आढळून येतो.
    ✅ लक्षणे:
    👉 झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
    👉 कोवळी रोप सुकतात.
    👉 जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
    👉 रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.
    ✅ व्यवस्थापन:
    👉 वेळेवर पेरणी करावी.
    👉 शेणखत टाकताना ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ लिटर प्रति टन या प्रमाणामध्ये मिसळून द्यावे.
    👉 रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा - पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55
    👉 बीजप्रक्रिया - 3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा १० मिली ट्रायकोडर्मा व्हिरीडी / किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळून बीजप्रक्रिया करावी.
    👉 हरभरा पिकात मर रोग प्राथमिक अवस्था असताना. 1 लिटर ट्रायकोडर्मा व्हिरीडी 200 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. 3 दिवसां नंतर मरप्रादुर्भावित भागात याचा वापर करावा तसेच रोको २५ ग्राम किंवा कॅब्रिओटॉप ४५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉 जास्त प्रधुरभाव असल्यास -
    1️⃣टाटा मास्टर (मैनकोज़ेब 64% + मेटलैक्सिल 8% डब्लू पी ) - 400 ग्राम
    2️⃣रोको(थिओफेनेट मिथाइल 70% डब्लू पी ) - 400 ग्राम
    3️⃣टाटा ताकत (कॅप्टन 70% + हेक्झाकोनाझोल 5% डब्लू पी) - 400 ग्राम
    या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची ड्रेंचिंग किंवा सिंचनाच्या पाण्यासोबत द्यावे.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 70

  • @Bondegamer202
    @Bondegamer202 Рік тому +9

    दादा तुम्ही सांगितलं ते पूर्व नियोजन, पण हरबरा पिकावर झालेल्या मर रोगावर नियंत्रण हव. आणि आळवणी सुद्धा केली शून्य रिझल्ट. प्रत्येक युट्यूबर हिच क्रिया सांगतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +2

      हो , जर वातावरण खूपच खराब असेल तर रिजल्ट येत नाहीत. आपण सध्या BharatAGri App मध्ये आपल्या पिकाचे फोटो पाठवू शकता, आमचे डॉक्टर तुम्हाला संपूर्ण माहिती देतील

  • @govindpatil9346
    @govindpatil9346 8 місяців тому

    छान माहीती दिली धण्यवाद

  • @tukaramkendre4285
    @tukaramkendre4285 8 місяців тому

    Gm sir main mango plant tetion kiya hai chlorpyriphos 50 cypermethrin 5 and bavistin mix karke eski dreching kar sakte kitana QTY gm/ml USE Karna hai ?

  • @gowardhanyerne2413
    @gowardhanyerne2413 Рік тому +1

    खूप छान माहिती. धन्यवाद सरजी.

  • @ishwarsidam1264
    @ishwarsidam1264 Рік тому

    खुब छान माहीती,होती सर

  • @ganeshnaukarakar2629
    @ganeshnaukarakar2629 Рік тому +1

    😇 धन्यवाद....

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +1

    चांगली आणि उपयुक्त माहिती धन्यवाद !

  • @nileshdhoble3109
    @nileshdhoble3109 9 місяців тому

    Sir aapn harbharyala pat pani deu shakto kay

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Рік тому

    Masth aiy

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @vinayakpaighan9175
    @vinayakpaighan9175 5 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन.
    रासायनिक बुरशीनाशक जे आपण सांगता त्यात कोणता घटक असतो ते पण सांगत चला....

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @devendraingle6569
    @devendraingle6569 Рік тому

    खुप सुंदर आहेत माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @amarkoli1243
    @amarkoli1243 Рік тому +1

    Good information sir 👍

  • @shahbazkhanskhan9874
    @shahbazkhanskhan9874 8 місяців тому

    Sir chanay ke lie koi tan nashak hai nahi kiya

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +1

    👍

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Рік тому +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

    • @user-ld4hx6bb9o
      @user-ld4hx6bb9o 7 місяців тому

      तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यावर ही मदत थांबत नाही😅

  • @jitendrabelkhode9069
    @jitendrabelkhode9069 9 місяців тому

    ट्रायको darama व्हिरडी फवारणी करू शकतो का

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Рік тому +2

    Nice vidio

  • @omkarnatkar
    @omkarnatkar 8 місяців тому

    Maz dolar harbra ahe mar lay ahe testi kon forni karu

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 9 місяців тому

    जॅकी 9218. सोडून दूसरी कोणते बियाणे चांगले आहे. बागायती साठी

  • @munjakoche2495
    @munjakoche2495 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 8 місяців тому +2

    Sir माझा हरभरा 20 दिवसाचा झाला
    मी साफ खता. मध्ये मिसळून फेकून पाणी दिले तर चालेल का

  • @nileshraut1041
    @nileshraut1041 8 місяців тому

    Buyer company che native vaprun Baga ..mar Kami hoil

  • @user-ur5fp2fm7i
    @user-ur5fp2fm7i 7 місяців тому

    हरबरा वाढ कशी करावी फवारणी की युरिया

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 7 місяців тому

    सध्या धुकं पडत आहे , आणि चना फुल अवस्थेत आहे, पर्याय सांगा 👍

  • @mahadevmohite6878
    @mahadevmohite6878 Рік тому +1

    Sir ,Unhali Jhendu pika baddal kahi mahiti dya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके , त्यावर देखील एक विडियो बनवण्याचा प्रयत्न करतो

  • @user-vy5st3qq1h
    @user-vy5st3qq1h 6 місяців тому

    हरभरा खालच्या बाजूने पिवळा पडत आहे काय कारण असेल

  • @autoteck3763
    @autoteck3763 8 місяців тому +2

    😂 आजून हरभरा जळत आहे

  • @sagarkatole8263
    @sagarkatole8263 Рік тому +1

    यूपीएल साफ चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      काही हरकत नाही नक्की वापरू शकता .

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 5 місяців тому

    सर नमष्कार हरबरा पिक तांबूस पडत आहे त क्रुपया ऊपाय सूचवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 Рік тому +1

    ROKO IS VERY BOGUS WARUN FAWARNINE KAHI FAYADA HOT NAHI HARBHARA PERANE BANDH KARA YEWADHACH ILAJ AAHE

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      नमस्कार सर , आपण फवारणी नसेल जमत तर आपण ४० ते ५० किलो मातीत मिक्स करू जमिनी वर फेक आणि मग वरून पाणी द्या म्हणजे आपल्याला रिझल्ट येईल . धन्यवाद सर !

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 Рік тому +7

    एक एकरावर 500ग्राम रोको या बुरशीनाशकाची फवारणी केली पण मर रोग कमी होत नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर , जमिनीत वाफसा स्थिती असेल तर रिझल्ट दिसेल तुम्हाला .धन्यवाद !

    • @Sanchitkale-jv6uq
      @Sanchitkale-jv6uq 8 місяців тому

      Upl saf

    • @anilsonune2176
      @anilsonune2176 8 місяців тому +1

      Aliet bayer

    • @user-ey5rm9be8k
      @user-ey5rm9be8k 8 місяців тому

      ​@@bharatagrimarathisar.ji.vis.pachvis.divsacehay.fhavarni.sanga.

    • @kailasdhivar4078
      @kailasdhivar4078 7 місяців тому

      Mo no sent

  • @munjakoche2495
    @munjakoche2495 Рік тому +1

    दीड एकर हरभराला पाठ पाणी पद्धतीने भिजवला आहे

  • @mas55555
    @mas55555 Рік тому +1

    डे मो करून दाखवा

  • @aniketpal6353
    @aniketpal6353 Рік тому

    माझ्या कडे तीन यकर शेती असुन तीनही यकर हरभरा आहेत एकुण चार फवारणी केली असुन मर रोग थाणुन नाही राही यांच्या वर काय करा आता कोणी तरी सांगा मला

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुम्ही फवारणी करता पण आपल्या मातीत ओलावा असेल तर परिणाम दिसतील .

    • @aniketpal6353
      @aniketpal6353 Рік тому

      @@bharatagrimarathi हरभरा चा बुडाला बुशी आहे

    • @somnathghule7492
      @somnathghule7492 Рік тому

      Root fit वापरा मर थांबेल

  • @sanjaysonkar9620
    @sanjaysonkar9620 Рік тому

    Mango Che mohar gadu nahi upay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      थ्रिप्स आणि भुरी चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो बहार कळत त्यामुळे आपण जर फवारणी नसेल केली तर - यूपीएल चे साफ - ( Carbendazim 12% + Mancozeb 63% WP) २.५ ग्रॅम +अरेवा (Thiamethoxam 25% WG) ०.५ ग्रॅम +स्टिकर - ०.३ मिली @१ लिटर फवारणी करा तुम्हाला फायदा होईल आणि चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम +बोरॉन - २ ग्रॅम @१ लिटर एक फवारणी करावी . सेटिंग साठी मदत होईल.
      धन्यवाद !

    • @sanjaysonkar9620
      @sanjaysonkar9620 Рік тому

      @@bharatagrimarathi sir mohar Astana ki rai sharkhe zaleynater

  • @autoteck3763
    @autoteck3763 8 місяців тому

    छपरया kahich results nahi 😂😂

  • @PintuShelke-fg5mm
    @PintuShelke-fg5mm 8 місяців тому

    बकवास माहिती आहे ही सगळ करुन थंडे झालो आमी