Modi 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये New Tax Regime भरणाऱ्यांसाठी Tax Slab कमी होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #BolBhidu #incometax #taxslab
    केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे. पोर्टफोलियो वाटप झालेलं आहे. आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे बजेटचे. या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्याच्या सुरुवातील सादर होणे अपेक्षित होते पण आता तो जुलैचा तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे.
    अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सितारामन यांच्याकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या, नोकरदारांच्या अपेक्षा काय आहेत हे आज जाणून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 133

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 3 місяці тому +112

    Income Tax कमी वैगरे जाऊ द्या .. पण प्रामाणिक tax payer चा काही तरी सम्मान करा .. त्यांना काही तरी कार्ड द्या , जे वापरून toll तरी माफ करा .. किंवा काही सरकारी ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी ते वापरून त्याला मोठ मोठ्या रांगेत तरी उभे राहायला नको ... Tax Payer मुळे किती तरी लोकांना सरकारी योजनांचा फुकट लाभ मिळतो ... पण मध्यम वर्गीय tax payer ला काहीच मिळत नाही ...

    • @fr54kunalshinde46
      @fr54kunalshinde46 3 місяці тому +6

      Salkpan changli ahe 😊😊

    • @शुभमतपासे
      @शुभमतपासे 3 місяці тому +1

      💯✅ bhawa

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 3 місяці тому

      मोदी ने हिंदु हिंदु करून आपल्याला च फसवल हिंदु ची गांड माराली आणि जे वोट देत नाही त्यांना सर्व सुख सुविधा काम करायची पण गरज नाही 😢

    • @Teja_S
      @Teja_S 3 місяці тому

      Ekdum barobar.. School sathi fee mafi milali pahije

    • @AnandGhatage-c6b
      @AnandGhatage-c6b 3 місяці тому +2

      भाऊ अगदी बरोबर बोललात

  • @mandarp9472
    @mandarp9472 3 місяці тому +27

    8 कोटी Income Tax भरणाऱ्या लोकांनी FY 23 - 24 मधे 12 लाख कोटी Income Tax, Securities Transactiom Tax भरला आहे.

  • @obc7523
    @obc7523 3 місяці тому +39

    रद्द करा इन्कम टॅक्स,
    काय मिळते टॅक्स भरून, एकतर भ्रष्टाचारनाहहीतर फुकटेगिरी यातच जातो टॅक्स.

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 3 місяці тому +14

      सुशिक्षित अडाणी😂😂😂मग देशाला उत्पन्न कसे मिळणार

    • @obc7523
      @obc7523 3 місяці тому +7

      @@Kilvish-h8b कानागरिकांननी ठेका घेतला आहे का देशाला उत्पन्न मिळवून द्यायचा?
      आणि बदल्यात काय मिळते?
      आपल्या पैशावर चाललेली कुठली सरकारी यंत्रणा चांगले काम करते?
      पोलीस ,न्यायव्यवस्था, सरकारी शाळा ,दवाखाने ,

    • @sumit77816
      @sumit77816 3 місяці тому +11

      आता याला काय बोलावं 😬😂😂

    • @amnomam5888
      @amnomam5888 3 місяці тому +11

      Rahu de baba. Tula nahi kalnar ya gosti. Shikshan ghyava lagata tyala kalayala

    • @obc7523
      @obc7523 3 місяці тому +1

      @@amnomam5888 समजव जरा

  • @ChibiChasers
    @ChibiChasers 3 місяці тому +13

    काही नाही होणार कमी. हे फक्त लुटायला बसले आहेत. ह्याना नोकरदार वर्गाशी काही घेणदेण नाही.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 місяці тому +54

    मोदी सरकार कडून या गोष्टीची अपेक्षा
    1) समान नागरी कायदा
    2) लोकसंख्या नियंत्रण कायदा
    3) वन नेशन वन इलेकशन
    4) सर्व शैक्षणिक आरक्षण हे आर्थिक निकषवर
    5) पदनोतारी आरक्षण रद्द करावे.
    6) ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा
    7) शेत मालाला भाव मिळवून द्यावा.
    8) महागाई
    9) भ्रष्टाचार मुक्त भारत
    या महत्वाच्या गोष्टीवर मोदी सरकार ने काम करावे.

    • @Ironman-u5l
      @Ironman-u5l 3 місяці тому +11

      मित्र हे शक्य नाही कारण सरकार बहुमत मध्ये नाही मित्रपक्ष ची परवानगी पाहिजे

    • @indian62353
      @indian62353 3 місяці тому +6

      पॉईंट नंबर 7,8,9 मोदी सरकार करेल, असं तुम्हाला वाटते का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @sumit77816
      @sumit77816 3 місяці тому +11

      या अपेक्षा होत्या तर मग manifesto वाचून मत करायच होत ना? आता कश्याला या अपेक्षा ठेवाताव? 🤡

    • @HellCRICKET
      @HellCRICKET 3 місяці тому +4

      Population control kara. Ekade rojgar job pan kami zale ahet

    • @shubhamdaundkar1218
      @shubhamdaundkar1218 3 місяці тому +2

      ​@@sumit77816Tu Vachla Vatta Manifaesti😂

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 3 місяці тому +15

    निर्मला सीतारामन मॅडम ना थोडी विश्रांती दया... त्या आल्यापासून slab बदलून कर्मचारी वर्गाची थट्टा सुरु आहे... सरसकट 15 लाखचे वर कर आकारणी करावी

  • @swapnil2249
    @swapnil2249 3 місяці тому +9

    त्याच मंत्री, तेच सरकार, तेच stakeholders, तेच problems, तीच understanding/approach तर नव्याची काय अपेक्षा करता?

  • @zenzokurita
    @zenzokurita 3 місяці тому +3

    Income Tax ची करु नये। देशाची जनता Tax च्या मुद्यावर मतदान करत नाही. म्हणून जे राजकीय पक्ष GST, GST परतावा, टोल, Income Tax, निर्यात शुल्क, आयात शुल्क, उपकर, पाणीपट्टी, या मुद्यांवर निवडणूक लढतात, त्यांचा दारुण पराभव होतो.

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 3 місяці тому +10

    2014 मध्ये तर असं बोलले होते की, भाजपची सरकार आली तर गरिबांना टॅक्स मुक्त करणार 😂😂😂😂

    • @amnomam5888
      @amnomam5888 3 місяці тому

      Chutya garibana aaj pan income tax zero aahe

    • @amnomam5888
      @amnomam5888 3 місяці тому +6

      बाळा कळत नसेल तर बोलू नये. 7 lak पेक्ष्या कमी उत्पन्न असेल तर टॅक्स नाहीये

    • @obc7523
      @obc7523 3 місяці тому

      @@amnomam5888 खाजपच्या लोचटा, वरच्या लोकांचे काय?

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 3 місяці тому +2

      Barobar mhantoy. Black money aala asta Swiss bank madhun tar tax maaf honar hota. Black money nahi aala so no tax mafi😂😂

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 3 місяці тому +1

    आमदार व खासदार यांची स्थावर व जंगम मालमत्ता यांची वाढ कशी होते ती वाढ होउ नये म्हणून काय प्रयत्न केला जात नाही.

  • @sagarjadhav750
    @sagarjadhav750 3 місяці тому +4

    Work from home compulsory kara trafic pasun sagle problem solve hotil

  • @ashishkadu6231
    @ashishkadu6231 3 місяці тому +12

    आमच्या अपेक्षा आहेत की आता अदानी ने डायरेक्ट देश चालवा मोदी ने रेटिरमेंट घ्याव. निर्मला ने संन्यास घ्यावा.

  • @sumits.parale8735
    @sumits.parale8735 3 місяці тому +2

    Mala tar ya varshi 2.5 lak tax padal.. Bangalore sarkha city madhe 25k bhad. 3 lack nust rent jat.. Bayka por sagdyacha sabhal karta karta kambard modat ahe.. IT made job run pack chya navakhli bharamasth tax bharwa lagto aani job matra 10-12 tas karawa lagto.. Mental tensions vegale. 😢Faltu tya Nimala sitaraman retired kara.

  • @vishalsabhadinde2325
    @vishalsabhadinde2325 3 місяці тому +1

    Inflation wadhalay... N tax slab tevdhach aahe .. tax slab vadhavaylach pahije

  • @adigokhale90
    @adigokhale90 3 місяці тому

    Minimum taxable income फक्त वाढवला तरी टॅक्स मध्ये बराच releif मिळेल. Taxable income २.५ लाख वरून 5 लाख करावा. हे गेले 10 वर्ष शक्यता ऐकतोय. पण काही होत नाही.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 3 місяці тому +2

    सरकारी योजना मध्ये अधिक भ्रष्टाचार होतो हे सत्या आहे, पण गरीब आणि श्रीमंत यामधे असलेली दरी कमी झाली पाहिजे वाढती महागाई पहाता 5 लक्ष्य पर्यंत कर माफी असावी, होणारे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तसेच जी टॅक्स चोरी केली जातेय यावर नियंत्रण मिळण्या साठी प्रयत्न करावेत कारण हा मुळा सहित जाऊ शकत नाही

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 місяці тому

      5 लाख कर्ज माफ फक्त शेतकऱ्यांना असावी

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 3 місяці тому

      Sorry ते कर्ज माफी नाही कर माफी आहे चुकू लिहिले गेले आहे, ​@@tpsprogamer

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 3 місяці тому +1

    Apan aaple purn nav video madhe sangta hey bare aahe. Aaple video informative aahet.

  • @nikhila7668
    @nikhila7668 3 місяці тому +22

    असं नका करू...आमच्या सारखे आरक्षण जीवी, फुकटे कसे जगणार मग 😢😢

    • @aforashish7
      @aforashish7 3 місяці тому +9

      Sarcasm on its peak

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 3 місяці тому +3

      😂😂

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 3 місяці тому +1

      फुकटात कसे काय म्हणता एका सामान्य कुटुंबात जर रोज 100. रुपये पेट्रोल साठी खर्च होत असतील तर ते सरकारी खजिन्यात 25000 पंचवीस हजार रुपये वार्षिक कर भरत आहेत फक्त पेट्रोल वर बाकी वस्तूवर पण अप्रत्यक्ष कर भरत राहतो .. फुकटात काहीच नाही मिळत .. राहिले प्रश्न आरक्षण जीवी म्हणून हिणवले जायचे तर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जर छटाकभर लोकसंख्या वाले दक्षिणाजीवी जातीय आंतकवादी लोकांचे वेगळे राष्ट्र दिले असते तर तो प्रश्न निर्माण झाला नसता

    • @swapnilphulpagar6708
      @swapnilphulpagar6708 3 місяці тому

      Amhi kas dusryachya jivavr pidhyan pidhya jagat aloy na 😂😂😂 bandagula sarkh 😂😂😂. Ata amchya kdun kahi hoina dusryala nav thevnyatch amchi jindgi chalaliy 😂😂😂.

  • @ManojPatil-wx7yn
    @ManojPatil-wx7yn 3 місяці тому +6

    greaty work

  • @SumitDhananjayPatil.
    @SumitDhananjayPatil. 3 місяці тому

    भाऊसाहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीडियो बनवा_त्यांची वस्तुस्थिती मांडा भरपूर views मिळतील

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 3 місяці тому +1

    10 lakh paryant nko pahije tax

  • @aforashish7
    @aforashish7 3 місяці тому +2

    Kadhi aahe budget session

  • @anilmore4827
    @anilmore4827 3 місяці тому +1

    12500 nahi 87A madhe 25000 rebate milto

  • @rohitsonkusare1998
    @rohitsonkusare1998 3 місяці тому

    यापेक्षा जर आवश्यक वस्तूंची किम्मत कमी केली तर???

  • @onkarlokhande8571
    @onkarlokhande8571 3 місяці тому

    Khup chan mahiti ahe

  • @satyavachan108
    @satyavachan108 3 місяці тому

    नेते मंडळी यांना सात पिढ्यांची कमाई करता यावी म्हणून टॅक्स च्या नावाखाली सुरू असलेली लूट

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 3 місяці тому

    Today tomato 🍅 onion very costly

  • @RAMAYATRI
    @RAMAYATRI 3 місяці тому

    Very nice content …. Please as visuals in the Frame for more anchoring

  • @rajendragore3538
    @rajendragore3538 3 місяці тому

    Loksankya vadhat chalye...2047 paryant kiti hoil...sarwana mulbhut garaja purn hotil ka

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 3 місяці тому

    खुप जास्त आहे टॅक्स. त्यात भर dcps चा हिशेब नाही.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 3 місяці тому

    Standard deduction are same since from so many years, it shd be increased

  • @AJ0812
    @AJ0812 3 місяці тому

    Salary package 10blakh pan taxable 😔JOB valyanchi savings ch tax madhe jate

  • @rohitsonkusare1998
    @rohitsonkusare1998 3 місяці тому

    आणि या सोबत च आवश्यक वस्तूंचा पुरावथा वाधवला तर??

  • @narayanjagadale2944
    @narayanjagadale2944 3 місяці тому

    Seat Kami zala ki sarva milta

  • @yogeshrw3
    @yogeshrw3 3 місяці тому +1

    One nation one tax che kay zale ?

    • @maheshmacd
      @maheshmacd 3 місяці тому +1

      Verbal promises...😅

  • @ameyparanjape2859
    @ameyparanjape2859 3 місяці тому

    बाई तू काय घेते, काय नाही घेत ,तू काय खाते काय नाही खाते, तू कुठे पैशे गुंतवते कुठे नाही वगरे वगरे इतकं लक्षात घे तू तुझ्या नवऱ्याचे बजेट नाही देत आहे , भारताच्या सर्व सामान्य जनतेचे जमा वजा बाकी चे गणित चे बजेट देत आहे ,त्यानुसार दे

  • @LawOnOff
    @LawOnOff 3 місяці тому

    EVM ✅️ 👍 ✅️ 👍 ✅️ 👍 ✅️ 👍 ✅️ 👍
    Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)
    All HMV marathi media 🙏

  • @user-lq9vi4zz1n
    @user-lq9vi4zz1n 3 місяці тому

    He dada mala Major Jacob sarkhe distat..

  • @vinodingole6234
    @vinodingole6234 3 місяці тому

    Nirmal sitaram arthsakalp sadhar karnar manje lagli punha vaat jantechi😢

  • @kalpanaasankar8316
    @kalpanaasankar8316 3 місяці тому

    आधी फ्राड वर काही तरी करायला पाहिजे शासनाने

  • @advocatevasundhara5100
    @advocatevasundhara5100 3 місяці тому

    नोकरदारांनो काहीही करा. टॅक्स तुमचा कमी होत नाही. अन् या बजेट ला तर नक्कीच नाही. सरकारच्या शेवटच्या वर्षात गाजर म्हणून किंवा व्होट बँक साठी काय शिल्लक राहील मग सरकारकडे जर तुम्हाला आत्ताच टॅक्स. मध्ये सुट दिली तर ?

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 3 місяці тому

    Say No To Income Tax

  • @pt5656
    @pt5656 3 місяці тому

    Hope middle class sathi kahi asel..

  • @nivruttiwagh3116
    @nivruttiwagh3116 3 місяці тому

    कर कमी करावा सरकारने

  • @funnyman4413
    @funnyman4413 3 місяці тому

    Ab aaya na line pe😂

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 3 місяці тому

    30% TDS on f and o 😂😂

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 3 місяці тому

    Pagar wadhla ki tax wadhto n mg ky samech hotay kmi pagar aslyasarkh

  • @govindzinjurde3944
    @govindzinjurde3944 3 місяці тому

    ata ajun lutnar vegle kay honar ahe

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 3 місяці тому

    He Samany Jante la ch Lutanare Satte che Lachara ni 10 varshat kahi june Madhe vadh keli nahi jante cha Apesha Bhang ch

  • @aniket5477
    @aniket5477 3 місяці тому

    पण पप्पू ने जो खटा खट 8500 रुपये स्कीम सांगितली होती ती काय होती ,व्हिडीओ बनवा.

  • @sharadbhosle5241
    @sharadbhosle5241 3 місяці тому

    अरे माकडा सात लाख रुपये पर्यंत फ्री आहे ना

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 місяці тому

    Income tax is just a market of corruption for income tax Babus
    Abolish income tax permanently from country and start transaction tax

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 3 місяці тому

    Are srvch mahagai jara kami kara...

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 3 місяці тому

    Total fail government government working for business men

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq 3 місяці тому

    सबसिडी कमी करणार म्हणजे शेतकऱ्याची लागणारं

  • @Raj-qw8cw
    @Raj-qw8cw 3 місяці тому +4

    15lk पर्यंत no tax
    After 15lk only 10%
    कारण GST एवढा मोठा गोळा होतो की Income Tax किंवा इतर Tax बंद केले पाहिजेत, 😡
    तसा विचार केला तर 50% पेक्षा जास्त प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर आपण भरतो.
    म्हणून सगळे टॅक्स बंद करून केवळ GST फक्त घ्यावा

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l 3 місяці тому +23

    योग्य निर्णय असही जास्त कर देऊन नेत्याचे खिसे भरायचे नाही

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 3 місяці тому +9

    Income असायला पाहिजे ना. Tax कमी होऊ देत किंवा जास्त होऊ देत.

    • @kunalsonawane7388
      @kunalsonawane7388 3 місяці тому +3

      काम करा , झोपल्या झोपल्या पैसा मिळत नाही. जॉब मिळत नसेल तर स्किल आत्मसात करा. व्यवसाय चालू करा.

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 3 місяці тому +1

    Old regime मध्ये 5लाख वरून 6 लाख करण्यात यावी..

  • @FoodTravelnFun
    @FoodTravelnFun 3 місяці тому +2

    Jar 15 lac tax free kela ani fakt New Regime madhe te allow kel tar mag kahich fayda honar nahi....deductions lagu hotach nahi

  • @dheerajbafna354
    @dheerajbafna354 3 місяці тому

    7:36 Thodi chuk zali...😅
    12,500 peksha Jast nahi kami asel tar kar bharava lagnar nahi.
    Great Explanation...✨

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 3 місяці тому

    आता त्यांना समजले आहे की जास्त लुटमार केली की जनता डोक्यावरून पायाखाली घेते हे समजल्यावर मोदीजी आता शांत राहणार 😂😂😂

  • @kgg946
    @kgg946 3 місяці тому +2

    Income tax department ban hoila pahije

  • @Kishordighule
    @Kishordighule 3 місяці тому

    अरे बोल भिडू टीम पण मराठा पुरस्कृत आहे की काय लक्ष्मण हाके सहेबावर फक्त एकच व्हिडिओ बोल भिडु टीम ने पोस्ट केला पण जरागे वरती त्यांचे 30 ते 35 व्हिडिओस पोस्ट आहेत म्हणजे यांना कोण जिंकलं कोण हरलं हे हवय पण एखादा लोकनेता एखाद्या समाजाच्या आरक्षण बचावा करिता उपोषण करतोय ते नको 😢

  • @vaibhavshinde6926
    @vaibhavshinde6926 3 місяці тому

    Pahila tar income tax 15 lakha chya var pahije

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 3 місяці тому

    सरकार ने ESIC ची मर्यादा वाढवावी... यावर बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 3 місяці тому

    Hafta Vasuli suru ahe

  • @swapnilphulpagar6708
    @swapnilphulpagar6708 3 місяці тому

    Income tax kami krnar ani dusre bharmsath tax vadhvun samanya manus ani middle class chi marun thevnar. 😂😂😂 ani tyat deshachya itihasatil sarvat worst arthmantri nirmala bai ahet. Mg tr bolaylach nko. 😂😂😂 ani tyat bai la kanda lasun chalat nahi. 😂😂😂 tyamule bai cha ani mahagai cha kahi ghanta sambandh nahi 😅

  • @sunilchandhere9839
    @sunilchandhere9839 3 місяці тому

    Percentage Kami hoysla pahije Ani limit pan minum 18 lac vahtala pahije

  • @buddhadhamm8935
    @buddhadhamm8935 3 місяці тому

    Saman Jaminiche vatap karave…
    Jyanna he manya nahi tyanna chin aani pakistan la supurt karave

  • @LawOnOff
    @LawOnOff 3 місяці тому +1

    Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION (BMC)
    All HMV marathi media 🙏..
    Rahul Gandhi 🙏(KARNATAKA)

    • @LawOnOff
      @LawOnOff 3 місяці тому

      Sachin Vaze/waze 🙏
      Manshuk Hiren 🙏..Antelia 🙏