Kolhapur ST crime: Gadhinglaj ला ST मध्ये चढला पण बाहेर पडला तो संदीपचा मृतदेह, प्रकरण नेमकं काय ?
Вставка
- Опубліковано 14 лис 2024
- #BolBhidu #KolhapurCrime #SandeepShirgave
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
हा खून नसून अन्याय विरुद्ध उचलेली लढाई आहे ,हा एक वध आहे अस बोलायला लागेल
@@indianswad-xg5di6qx5u पुरुष असला की वध , महिला असली की अत्याचार , स्वातंत्र्य वाह
@@kartikmore9228 Kharay to tras det hota tar police mdhe takrar ka nhi keli??
@@kartikmore9228 अस अजिबात नाही स्त्री पण अन्याय करतात हे पण मान्य केलं पाहिजे ,तुम्ही त्या पुरुषाची बाजू घेऊन अस दाखवत आहेत की तो दारू पिऊन बायको ला मारत होता जबरदस्ती सेक्स करत होता हे सगळं तुम्हाला योग्य वाटत आहे ???
@@AjayPatil-z9g उरण मध्ये माघे झालं त्यात तो आरोपी 2 वर्ष जेल भोगून आला आणि त्या मुलीचा जीव घेतला ,वेळ जेव्हा कुटुंबा वर येते जेव्हा सगळं डोक्याच्या वर जात तेव्हा हात उचला जातो ,समोर तलवार घेऊन आहे कोण तर तुम्ही पोलीस चा शोध घेणार की स्वतः लढणार अश्या वेळी ???ज्यांच्या वर वेळ येते त्याच त्याला माहित असत सामान्य घरातल्याना खून करणे शक्य नसतं पण जेव्हा करतात तेव्हा नक्कीच काही तरी अन्याय झालेला असतो
@@kartikmore9228 हे स्त्रीवादी जग आहे. इथे असच आहे. आता लोकं पागल होत चालली आहे. 🙏
त्या आजी आणि आजोबा ना full support 💯🔥
काळे काकांची थंड नजर सांगते की , बापाचं प्रेम कुठं परियंत जाऊ शकत ,,, अगदीं बरोबर निर्णय
❤❤
त्रास बायको आणि मुलाला : 😔😔
मानसिक त्रास सासू सासऱ्यांना : 😔😔
नवरा : 🍻🍺🍺
निर्णय : 💯
Chaan Encounter Kela 😂😂😂
Daru che theke band nahi karnaar sarkar
अगदी योग्य केले आई वडिलांनी...
कोर्टाने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी एवढीच अपेक्षा...🙏🙏🙏
@@Package_wala_chu video neat bagha dada aadhi...
Divorce ghetla hota tyani ..tari to trass det hota...
@@rajeshpande24 SAGLA SARKAR KARNAR ....TUMI KAY KARNAR ??
हल्ली लोकांना कायदा आणि पोलीस हा उपाय वाटत नाही, कारण न्याय नावाची गोष्ट दूरदूर दिसत नाही, मग असे निर्णय सोप्पे वाटू लागतात, हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे, याला आपले भ्रष्ट पोलीस आणि सुस्त न्यायव्यवस्था पूर्णपणे जबाबदार आहे.
आणि नेते पण जबाबदारच. याला पुरा तुला गाडतो, हिंमत असेल तर समोर ये अशी भाषा बोलतात मग त्यांची मतदाराकडून काय अपेक्षा ठेवणार
Kharay
व्यवस्थेला पोकळ करणारे कोण
Ekdam barobar ❤
तर तु आणि तुझा बापाने अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा देऊन अधिकारी व्हा आणि लोकांना न्याय द्या..😂😂😂😂. तुम्हाला थांबवल कोणी..... दारू चिकन बिर्याणी मटन जात धर्मा वर व्होट करतात आणि मग बोमळतात 😂😂😂
त्यांनी केलं ते योग्यच केलं रोज रोजच्या दुखण्यावर कायमचं औषध केलं
❤Right❤
बरोबर आहे पोलीस काहीच ॲक्शन घेत नाहीत
जावई दारुडा असेल तर का अवसता असते ती खूप वाईट असते आई वडील हतबल होतात
Asha lokanna muli dyache naste ani asha lokanna changle thokle pahije😂
निर्दोष मुक्तता करा.. कारण हा वध आहे खून नव्हे 😢😊 Great Job😊
THANK GOD TUJHYA SARKHE YEDE JUDGE NAHI HOVU SHAKAT
पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते, रेट ठरलेले आहेत, बोल भिडूने यावर लवकर एक व्हिडिओ रिपोर्ट बनवून आवाज उठवा 😢
Hoy police verification sathi mazya kdun pn 500 ghetlet ani jayla sangitle.
Bakshis mahanat hota amachyakadacha police jeva me passport verification la gelto
Toh pakka SC/ST jati cha constable asnar 😂😂😂😂
@@gokugoku6316 😂😂
भावा माझ्याकडुन सुद्धा 2015 मध्ये same झालं होत... Passport 2 महिने अडकवून ठेवला होता
फक्त वर्तमानपत्रात आलेली माहिती जी 2 मिनिट मध्ये वाचून पूर्ण होते तीच आहे तशी रंजक पने 7.00 मिनिटे लांबवून सांगणे चिन्मय भाईला योग्य जमतंय
😂😂😂
😂😂
😂😂
संदीप च्या त्रासाने त्यांच्या मुलीने स्वतःचे आणी मुलाचे जिवन संपल असत तर चाललं असत का
त्या पेक्षा झालं ते योग्य झालं
साध्या गरीब घरचे नवरा बायको....त्यांना किती मानसिक त्रास झाला असेल पण आपल्या मुलीचं आणि नातवाच आयुष्य वाचवायला त्यांनी खून केला म्हणण्यापेक्षा स्वसंरक्षण साठी पाऊल उचललं म्हणा....निर्दोष आहेत ते
हे बेवडे स्वतः तर मज़ा करतात पण आपल्या परिवाराची पार वाट लावतात. कोणालाही सुखाने जगू देत नाही. आणि स्वतः सुद्धा लवकर मरत नाही. दारु आणि इतर व्यसन ही समाजसठि खूप चिन्तेचा विषय आहे. अनेक आयुष्य ह्यात होरपलून जातात.
ह्याचे ज्वलंत उदाहरण हे प्रकरण आहे.
त्या आई वडिलांना आपल्या मुलीचे कूंकू पुसताना किती मानसिक त्रास झाला असेल 😢😢😢
Divorce झाला होता
❤😢
Divorce zalela mg kasla kunku
@@pragyaa8981 लावतात बायका माहित नाही का चुतिया विडिओ नीट बगा जरा पूर्ण तुमच्या सारखे असतात ना बाई च्या मागे लागलणारे
सांगितलेला तपशील खरा असेल तर आरोपी देवाच्या कोर्टात निर्दोष आहेत ❤
बसमध्ये च सोडल असत तर पकडले गेले नसते कदाचित..!!
Bus cha last cha stop kolhapur hota jr te doghe titech utrle aste tr tyncha javai la tith tyana ekt soda aale nste karn conductor ne tyna sobt phile hote..ani tith tyna pkdle aste..
बसला कंडक्टर नव्हता,बिना वाहक होती गाडी.
@@vidyatawde5613 कदाचित म्हटलय भावा!!
तो जिवंत होता तरी त्रास होता, आता तो मेला आणि आयुष्य भराचा त्रास देऊन गेला😢
योग्य केल खूप त्रास देतात काही नावाला मिशी ठेवणारे ना मर्द ताईंना
बरोबर बोलला भाऊ तू 🙏🙏🙏
Tyana nirdosh soda
योग्य निर्णय 💯
दारु ने जावयाचं आयुष्य संपवले ? दारुचं व्यसन ?
Tari loka daru pinarach😂
दारू मुळे 5 आयुष्याची बरबादी... धन्य ते अमृत... 🙏
इथे तपास यंत्रणा अगदी कंबर कसून कामाला लागणार !😎
चिन्मय, what a excellent narration and invitigation fast and quick ,keep it up beta. 🎉
सुप्रिया सुळे: गृहमंत्री, परिवहन मंत्री राजीनामा द्यावा 😅😅😅
💯 barobar nirnay
The great information sir ❤
चांगले केले राव 😂
वाटलंच.. चिन्मय शेठ असतील.❤🤩
यांची
निर्दोष सुटका करा
Ikdam barobar
चिन्मय भाऊ चे मानधन वाढवा ..... बोल भिडू
तो स्वतः मालक आहे भाऊ 😅😅
50 khoke kara par video
दारू पिण्याची फायदे जाणून घ्या
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐.
अलीकडे एकाद्या मुलीला च
चांगला नवरा आणि मुलाला चांगली बायको मिलने नशीबच ahe...
चिन्मय सर तुमचं बोलणं खूप भारी असत....
तुमच्या बोलण्याची नक्कल करताना अनेक दिसतात.... पण त्यांना जमत नाही 😊
Really heartbreaking as parents had to take such step... praying for the family
बरोबर केलंय
आता मुलगी कोन सांभाळणार ...विषय वेगळं आहे...
सलाम तुमच्या कर्तृतवाला
कायदा कधीच गरिबाला मदत करत नाही.
गरिबाला स्वतः स्वतःची मदत करावी लागते
Very good..
खुप छान केल
काय करणार बीचारी,,, पोलीस कंप्लेंट केली तर न्याय मिळेल याची नो गॅरंटी ,, मग काय अंतिम फैसला,,,,
Informative new dya na plz...he ashya news ne fakt negativity ch pasarel...globle new, informative, creative news dya plz
जगात भारी आम्ही कोल्हापुरी. काय चाललय आमचा शाहू नगरीत
First coment Chinmay bhau😂
Ghe mg chinmay bhai la chadhun
आता मात्र कमाल झाली भाऊ
अगदी योग्य केले आई वडिलांनी...
कोर्टाने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी एवढीच अपेक्षा...🙏🙏🙏
Chinmay 🎉🎉🎉🎉
❤Love from DAPOLI
कमीत कमी शिक्षा झाली पाहिजे
हे सगळं खोटं आहे खरं तर वेगळंच आहे त्या वर व्हिडिओ बनवा 🙏
Agdi barobar kela
एका व्यक्तीमुले किती जणांना मानसिक त्रास होत होता मानसिक त्रासामुळे तणाव,आरोग्य, कुटुंबातील सदस्य यांच्यावर होणारा परिणाम खुप चिंताजनक आहे
त्यातूनच असे प्रकरण घडून जाते😢
चांगले केले
Track सूटची नाडी भारी आयडीया
जर पोलिस तक्रार करून त्याच वागणं बदललं नाही म्हणून खून केला असेल तर त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसांना सोडून द्यावा 😢
चिन्मय सर, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक म्हणजे काय यावरती एक video करा pls
Divorce ghyaycha na.. evdhe kay tension
योग्य केल . पोलीसांनी त्यांची अडचण समजून घ्यावी व व मुक्त करावे .ज्याच जळत त्यालाच कळत
नवीन गोष्टी शिकण्यासारखे व्हिडिओ बनवा दादा ... सावधान इंडिया बागितल्या सारखं वाटतं आहे..
प्लानिंग बरोबर नव्हती यार!
ID काढून मध्येच उतरून body ठिकाणी लावायला हवी होती!
चांगलं केलं ,सोडा त्यांना
चिन्मय जेंव्हा पासून काळा होता , तेंव्हा पासून आम्ही त्याला फॉलो करतो आहोत
चिन्मय भाऊ धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा
काका काकू ना फुल्ल रेस्पेक्ट
योग्य केलं त्यांनी..!!
छान केलं. त्रासाचा अतिरेकातून मुलीची सुटका केली. मुलाचे आईवडील पण जबाबदार आहेत. ते मुलाचीच बाजू घेत आहेत.
सासु सासऱ्यांनी जावयाला मारले ही त्यांची चुकी आहे मात्र त्यांनी त्याला मारले हे मात्र त्याच्या त्रासाला कंटाळून मारले हे खरे आहे.. कोणीही असो त्रास खुप होत असेल तर त्याचा काटा काढायची बुद्धी त्याला विचार देत असते आलाच चान्स तर कार्यक्रम असा आटोपला जातो 👍
Chinmay dada tu khup chhan samjun sangtos mazhya mate n dada tu adhunik bhartacha itihas shikav mhanje amhala police banayla sop jail 🙏
लड्डू मुत्या महाराज लय फेमस झालाय सध्या. त्याबद्दल काही माहिती द्या 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
मी गडहिंग्लज मध्येच राहतो
Moral of story.....Rajkiy hastkshep naslyas police twarit tapas lavtat......aani hastkshep aslyas Vijay Malya...Nirav Modi deshabaher palayan kartat...
अश्या घटनांच क्वानट्राक्ट चिन्मय स्वता घेतो.
मी पण आता खेड एसटी मध्येच आहे आणि ही बातमी बघीतली.
चिन्मय भाऊ असा मधेच गायब नको होऊ बाबा रोज काही ना काही बोलत जा.❤❤❤❤❤
सोडचिट्टी झाली म्हणजे विषय संपला
यांनी पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती
काय करावं त्या आई बापानं. घटस्फोट घेऊनही त्या मुलीचं आयुष्य उध्वस्त झालंच
बरोबर केल त्यांनी
I support Parents
आई वडीलांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांना जामीन देऊन केस संपल्यात जमा करावी.
St madhlya passengers sangu shaktat khare kay te
Mi chandgad cha ahe
ismart city Chandgad
ismart city Gad hinglaj
Mega metro ismart city kolhapur
Metro ismart city Ichalkaranji
To divorce nantar hi bayko mulala ani sasu sasryala tras det hota.
Sarvana kiti traas zala tya mule
मागच्या भिंतीला प्लास्टरला पैसे देऊ का
😂भाऊ प्लास्टर नाही करायचं म्हण वॉल पुट्टी भरायची आहे करून देता का म्हण तेवढ 😂
are te wallpaper lavle ahe.. itke sadhe mahit nahi ka
@@cssachinsawrikar5732धन्यवाद साहेब सांगितल्याबद्दल माहिती नवत आम्हाला 😂
😂😂😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻
येड्या स्टिकर आहे ते
दारू लय वाईट भावा... हे मी दारू पिऊन सांगतो आहे.😮😮😮
Mic link deya ki rao 😂
त्याच्याकडे पर्याय नव्हता
चिनू.. परिस्थिती पुढे हतबल झालेला माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो... 😢😞
Ok
.😊😊😊
बरोबर केल मानसिक त्रास सगळ्यात बेकार कोन किती सहन करणार
लय दिवसातून दिसला दादा
Chinmay La 1/- Rs. Che Bakshis dya Robot Sarkhe Haat halwayala baddhal.😂
gadhinglaj maja taluka aahe ...... Vishay hard aahe....
माझ गाव गडहींग्लज आहे
छान छान गोष्टी 😂😂😂
वाटलच चिन्मय च अशील म्हणून
कंडक्टर आणि ड्रायव्हर काय झोपत गाडी चालवत होते का काय
ashya mansacha kay karnar muliche aai wadil! yogyach kela tyani. court ni tyana anukampewar sodun dyawa
मग ड्रायव्हरच्या लक्षात कसं काय आलं नाही
Im from gadhinglaj