Amit Shah Marathwada :शहांच्या टार्गेटनुसार BJP ला मराठवाड्यात 46 पैकी 30 चा आकडा गाठणं शक्य आहे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024
  • #BolBhidu #AmitShah #manojjarangepatil
    मराठा आंदोलनाची चिंता राज्याच्या नेत्यांवर सोडा आणि तूम्ही फक्त 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील याकडे लक्ष्य द्या…हे विधान आहे अमित शहांच. केंद्रिय मंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नागपूरमधून विदर्भाचं टार्गेट, संभाजीनगर मधून मराठवाड्याचं टार्गेट, नाशिक मधून उत्तर महाराष्ट्रचं टार्गेट आणि कोल्हापूरमधून पश्चिम महाराष्ट्राचं टार्गेट अमित शहा सेट करू लागलेत. कार्यकर्त्यांसोबतच्या संवादातून अमित शहांनी मराठवाड्यासाठी सांगितलेला आकडा आहे कमीत कमी 30 जागांचा. गतवेळी शिवसेना भाजप एकत्रित लढली होती तेव्हा भाजपने 16 आणि शिवसेनेने 12 जागांवर विजय मिळवला होता.
    थोडक्यात मागच्या वर्षी मराठवाड्यातील 46 जागांपैकी युतीने 28 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या, यावेळी लोकसभेतील पराभव, जरांगे पाटलांच आंदोलन, पक्षफुटीचं नरेटिव अशा अनेक अडचणी असताना अमित शहांनी 30 चं टार्गेट सेट केलय, पण हे टार्गेट 400 पार सारखं अगदीच अशक्य कोटीतलं असणार आहे का? इतका विरोध असूनही भाजपला मराठवाड्यातून 46 पैकी 30 चा आकडा गाठणं शक्य ठरेल का? समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 507

  • @akshay1191
    @akshay1191 Місяць тому +163

    Only मनोज जरांगे पाटील ❤

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 Місяць тому +91

    उत्तरेतून कितीही स्वाऱ्या येऊद्यात, मराठे समर्थ आहेत त्या परतून लावायला .

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      😑😑😑

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 Місяць тому +1

      Muslimana sobt gheun ka 😂😂😂

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Місяць тому

      Jarange आणि पवार साहेब एकत्र आहेत आता...कोणीही हरऊ शकणार नाही आता महविकास आघाडीला

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Місяць тому

      ​@@vishalsanap9488 मग तुम्हाला त्यांनी मतदान केले तर ते जमल का? ते नागरिक नाहीत का भारताचे? चुतियापणा bj पार्टीचे अंधभक्त.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Місяць тому +154

    हा टकलू 45 पैकी 50 सुद्धा म्हणू शकतो याचं काय.

  • @jaysingudhe4341
    @jaysingudhe4341 Місяць тому +120

    जरांगे पाटील वनली

  • @AniketR777
    @AniketR777 Місяць тому +56

    असे अनेक आले अन गेले पण आतपर्यंत मराठयांनी हाती घेतलेल्या एका पण मोहिमेला थांबू शकले नाही. तेव्हा नाही जमलं तर आता काय जमणार...

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 Місяць тому +118

    मराठवाड्यात भाजपचा सुफडा साफ हेच मराठा समाजाचे मिशन आहे

    • @sambhajikhedkar8394
      @sambhajikhedkar8394 Місяць тому +1

      OBC

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 Місяць тому +5

      ​​@@sambhajikhedkar8394मराठा समाज मराठवाड्यात 40%आणि मुस्लिम समाज 14%आहे, फक्त मराठा ठरवू शकतो कोणाला आणायचे कोणाला पडायचे, मराठा समाज ने ठरविले तर एकपण जागा येऊ शकत नाही.

    • @NareshAute
      @NareshAute Місяць тому

      स्वतः चे माणस उभे करा

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 Місяць тому

      ​@@deepakgulbhile7923मुस्लिम का सोबत लागतात काय माहिती 😂😂😂

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 Місяць тому +138

    Only jarhage patil ❤

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому

      ​@@RRR-pf4pvtu फडणवीस, भुजबळच खातो की काय? तू त्यांचे लुळं पुळ....आहे का? औकातीत बोल जरा

    • @MrAtmaj
      @MrAtmaj Місяць тому +1

      ​@@RRR-pf4pvभाजपचे बोलले

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Місяць тому

      ​@RRR-pf4p🌶️🌶️😂🤣v

  • @AB7_NEWS
    @AB7_NEWS Місяць тому +245

    ३० जागा 🤣🤣🤣
    शेट्ट घ्या म्हणाव
    जरागे पाटील म्हणतील तेच होणार❤️
    सुपडा साफ 🚩

    • @abcretion4910
      @abcretion4910 Місяць тому

      Sharudin cha kutra 😅😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +9

      सुपडा साफ झाला की जरंगे पण 2 दिवसात गायब होतील.
      परत सिल्वर ओक च्या पिंजऱ्यात बंद.

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 Місяць тому +6

      जरांगे नी मराठा समाजाचे वाटोळं करून टाकल आहे

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr Місяць тому +1

      मोटा भाई म्हणतात त्यांना ,कारंजे सारखे १०० त्यांच्या फाटकावर बसलेले असतात रोज च्या दिवसाला 😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Місяць тому

      ​@@rdfty-nu8prtuja aai var chadle ka mota bhai

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Місяць тому +231

    भाजपला झिरो मिळणार आहे मराठवाड्यात केळं

    • @RRR-pf4pv
      @RRR-pf4pv Місяць тому

      Tya kedacha product aahes tu zhatya..😂

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому

      ​@@RRR-pf4pvमग तू कोणत्या खेकड्याच्या DNA पासून झालेलं प्रॉडक्ट आहे लवड्या

    • @balajikadamjanapurikar8030
      @balajikadamjanapurikar8030 Місяць тому

      ​@@RRR-pf4pv असेल तर तुला फ्री देईल तु घेतो का घालून

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Місяць тому +1

      ​@@RRR-pf4pv 🌶️🌶️😂🤣

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Місяць тому +100

    Only जरंगे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +31

    Power of मनोज जरांगे पाटील ❤️

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Місяць тому +87

    46 पैकी कमीत-कमी 30 जागा हरणार महायुती 😂😂 🤣🤣

  • @maheshzute9876
    @maheshzute9876 Місяць тому +296

    तुम्ही कीती गणित करा मनोज जरागें पाटील तुमचा बाप आहे ❤

    • @abcretion4910
      @abcretion4910 Місяць тому +1

      Sharudin cha kutra 😅😂😂😂

    • @arnavpatil4096
      @arnavpatil4096 Місяць тому +10

      90😂 चा बाप

    • @maheshzute9876
      @maheshzute9876 Місяць тому +13

      @@arnavpatil4096 तुमची माय लयच निजायली मराठ्यांन खाली सारखी

    • @manojshinde7898
      @manojshinde7898 Місяць тому +8

      ​@@arnavpatil4096 थोड थांब तुमचा कंड जिरतो लोकसभे सारखा

    • @tukaramjadhav4519
      @tukaramjadhav4519 Місяць тому +4

      महायुतीला सिंगल आकडी संख्या

  • @Atul67674
    @Atul67674 Місяць тому +259

    आम्ही विदर्भ मधून bjp चा सुपडा साफ करू 🎉

    • @abcretion4910
      @abcretion4910 Місяць тому

      Tumchi aukat nahi ahe BJP saf Karachi 💯✅🚩🚩🚩

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +4

      ​@@abcretion4910ते कामं हे नाही, अमित शहा च करतील. 🥲

    • @Xxxl29
      @Xxxl29 Місяць тому +5

      किती छान होईल ना!

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmतुझ्या घरात त्यांचा DNA येईल मग....

    • @Nothingbut-s
      @Nothingbut-s Місяць тому +4

      सुफ़ड़ा साफ झालाच पाहिजे, 🍉🍉🍉 ले मस्ती जास्त आली आहे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +55

    शहा सुफडा साफ करू आम्ही bjp चा.....एक मराठा लाख मराठा ❤️

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +2

      शरद पवरांनी बोटं दाखवतील त्याच्यावर भुंकाल.

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 Місяць тому +1

      लांद्यांच मत नको आम्हाला ओन्ली कट्टर हिंदु ❤ जय श्री राम ❤

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmतू तेच करतोय...लवड्या... टकल्याने आदिलशहा ने तुला सांगितलं तू लागला भुंकायला 🐩🐶

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому

      ​​@@aniketpatil9198चाट फडणवीस टरबूज ची आणि टकल्या आदिलशाह सह भाजपची....जा तिकडे....तुला काय माहिती तुझे ते DNA वाल्यांना विचार ते मुस्लिम मतासाठी पण काय काय करतात ते....तू त्यांचे दिसत नसलेले केस पाहत बसतो...ते त्याच्या टकल्या च्या आत काही ना काही युक्त्या करून मुस्लिमांनाही गोंजारत असतात....

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 Місяць тому +236

    मराठवाड्यात BJP चा सुफडासाफ होणार 😂. ओन्ली जरांगे पाटील 🚩

    • @NareshAute
      @NareshAute Місяць тому

      मग तुतारीला सपोर्ट करणार का ??

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 Місяць тому

      मग करा ना उमेदवार उभा 😂😂😂बघू मग

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Місяць тому +1

      Jarange आणि पवार साहेब एकत्र आहेत आता...कोणीही हरऊ शकणार नाही महविकास आघाडीला

  • @krishnapatil5598
    @krishnapatil5598 Місяць тому +33

    jarange patil❤

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Місяць тому +46

    या अमित शहा नी आता किती पण आपटली ना ,यावेळेस विधानसभेला सुपडासाफ होणार हे नक्की

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 Місяць тому +71

    कायम एकनिष्ठ मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं.🧡

    • @bluearrow6479
      @bluearrow6479 Місяць тому +1

      या इलेक्शन नंतर जरांगे पाटील काहीच बोलणार नाही कारण महविकास आघाडी च सरकार येणार आणि जरांगे च मिशन पूर्ण.

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 Місяць тому +1

      करामती काकांचा प्यादा आहे, गावठी मिथुन

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 Місяць тому +34

    शेट्ट घ्या बोगँबो साहेब !😂😂

  • @cvh593
    @cvh593 Місяць тому +31

    मराठवाडय़ात लोकसभा निवडणुकीत bjp 0
    आता विधानसभा निवडणुकीत bjp 0

  • @radhathite5945
    @radhathite5945 Місяць тому +33

    बाई महायुती मराठवाड्यात भुईसपाट

  • @amanpinjari6768
    @amanpinjari6768 Місяць тому +118

    30 kaay 3 pan yet nhi
    Marathwada kas patil sangtil tas 😂😂

    • @HelloUserss
      @HelloUserss Місяць тому +8

      Patil nhi pawar sangtil tasa😂😂

    • @VishalKarmare
      @VishalKarmare Місяць тому

      तूझ्या आईला गुजराती सांगल तस ​@@HelloUserss

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Місяць тому +7

      ​@@HelloUserss पाटील असो किव्वा पवार महायुतीचा supda साफ़ होणार हे निश्चित 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      ​@@VishalKarmare स्वतः राहुल गांधीकडून डां मारून घेऊन आल्यानंतर मोसमी महाराष्ट्रभक्त :-

    • @Literary_Discovery
      @Literary_Discovery Місяць тому

      दोघांचाही सुपडा साफ. Only Maratha चालणार 😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +49

    लोकसभेपेक्षा मोठं यश मिळणार आहे विधानसभा निवडणुकीत तालीबानी कांदा प्रेमी भाजप मोदीला 😅😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      काही नशेखोर सुधारण्या पलीकडे गेलेले असतात. तुमचं तसं झालंय.

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Місяць тому +2

      @@DESIBOY-fe7nm ह्या महाराष्ट्राने 45+ वाल्यांचा नशा उतरवला तु अजूनही भांगेतच आहे 😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Місяць тому +5

      @@DESIBOY-fe7nm ह्या महाराष्ट्राने 45+ वाल्यांचा नशा उतरवला पण तुझाभांग काही नाही उतरला

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 Місяць тому +4

      ​​@@DESIBOY-fe7nmतुम्ही पण भाजपची नशा केली...भाजपच्या गलिच्छ राजकारणाच्या चिखलात कमळ फुळवयाचे स्वप्न पाहत आहात

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +28

    मराठवाड्यात 03 जागा निवडून येणार
    आकडा उलटा सांगितला

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Місяць тому +40

    राजकिय विश्लेषण करण बंद करा आता
    फक्त रिजल्ट बघाय
    यंदा supda साफ़ होणार महायुतीचा😂

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 Місяць тому +21

    शेट्ट पण नाही मिळणार आता. एक दोन चुकून आल्या तर आल्या.

  • @marotishejule4570
    @marotishejule4570 Місяць тому +17

    अबकी बार BJP
    महाराष्ट्रातून हद्दपार 💯🚩

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Місяць тому +14

    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 Місяць тому +24

    नीघ टकल्या

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Місяць тому +22

    भाजपा शिंदे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात दोघांना मिळून ८५ ते ९० च्या वर भाजपा शिंदे कंपनी ला मिळणार नाही त

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +10

    मनोज जरांगे पाटील 🔥🔥बीजेपी सूपड़ा साफ होईल 😄✅

  • @GajananShelke-wn1ec
    @GajananShelke-wn1ec Місяць тому +16

    तीन जागा पण भेटणार नाहीत

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 Місяць тому +13

    महाराष्ट्रात प्रचारासाठी गुजराती माणसाची गरज का पडते, महाराष्ट्रात मराठी नेते नाहीत का BJP कडे प्रचारासाठी.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      मवीआ ला प्रचारासाठी *दिल्ली* मधल्या राहुल गांधी ची का गरज पडते? 🤔

  • @helloindia-jr9rs
    @helloindia-jr9rs Місяць тому +8

    ऑल महाराष्ट्र मघुन 20ते 35 जागा निवडून येईल भाजप विरोधी पक्ष भुमिकेत

  • @SanketPandule-ty2gn
    @SanketPandule-ty2gn Місяць тому +9

    पाटील बोलते सबको कोलते🚩💯🔥❤️

  • @DurwankShitole
    @DurwankShitole Місяць тому +16

    केळ घे केळ

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux Місяць тому +23

    Fakt 0000😂

  • @KuteSopan
    @KuteSopan Місяць тому +7

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 Місяць тому +6

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉

  • @truthseekerma
    @truthseekerma Місяць тому +4

    पाटील म्हणतील तसच होणार फक्त ❤❤

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 Місяць тому +6

    मराठवाड्यात फक्त जरंगे पाटिल जय शिवराय ❤❤❤

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Місяць тому

      Jarange आणि पवार साहेब एकत्र आहेत आता...कोणीही हरऊ शकणार नाही महविकास आघाडीला

  • @ramshinde25
    @ramshinde25 Місяць тому +11

    पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते😢 , मीडिया याच्यावर का बोलत नाही

    • @prasadbhosle866
      @prasadbhosle866 Місяць тому +2

      सरकारची प्रशासनावर वचक राहिली नाही विधानसभेच्या निवडणुका आल्यात द्या दणका सरकारला

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      ​​@@prasadbhosle866 आधी तुम्हाला वेरिफिकेशन ला गेल्यावर 500 रुपय समोरून पोलीस च देतं होते वाटतं. वेरिफिकेशन ला आल्याचा प्रसाद म्हणून.
      द्या दणका तुम्ही.

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 Місяць тому +17

    Supda saff honar 😂

  • @harryd984
    @harryd984 Місяць тому +3

    Video बघण्या आधी च सांगतो. घंटा चालणार नाही 💪🚩

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 Місяць тому +7

    त्या तडीपार ला सांगा की गुजरातच्या विकासाचे प्रश्न सोडव म्हणावं

  • @dattagaikwad5897
    @dattagaikwad5897 Місяць тому +10

    Fakta jarange Patil

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 Місяць тому +1

      जरांगे नी आपल्या मराठा समाजाचे वाटोळं करून टाकल आहे

    • @dattagaikwad5897
      @dattagaikwad5897 Місяць тому +1

      @@Dhanwe1011 kashe ekda sangta ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​​@@Dhanwe1011सगळ्या नाही, जास्तकरून विदर्भ-मराठवाडा भागातल्या.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​@@dattagaikwad5897कुणबी नोंदी बरखास्त करा अशी मागणी हाके करत आहे. Ews मध्ये नययालयाने स्टे आणलेला आहे. 10% दिलेलं आरक्षण जरंगे मान्य करत नाही.
      बाकी सगळं बाजूला सारून फक्त "बामणावर वाचपा काढायचा" हे मनात ठसवत आहे.

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt Місяць тому +5

    Are शाह just wait and watch🚩🚩

    • @Democratic12346
      @Democratic12346 Місяць тому

      शहा गुजरात नाही गेल्या वेळी 2019 ल कसा घोडा लावला होता शहा ल

  • @ajinath2151
    @ajinath2151 Місяць тому +4

    तीस नाही तीन जागा आल्या तरी भाजप आणि महायुती खुश होईल आणि अमित टक्कल चोळीत बसेल, एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Місяць тому +4

    मराठवाड्यात काय संपुर्ण महाराष्ट्रात जरागे पाटील याच तुफान विधानसभा निवडणुकीत चालणार

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 Місяць тому +5

    काही विशिष्ट वर्गाचे लोक BJP ला मतदान करत नाही तुम्ही ते तर नाहीत ना 😂
    ❤ जय श्री राम ❤

  • @ajinath2151
    @ajinath2151 Місяць тому +3

    आता कस पाटील म्हणतील तस, ओन्ली जरंगे पाटील 🚩🚩

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m Місяць тому +14

    मराठा समाज कोणाशी पाठीशी आहे कृपया कळवा...
    महाविकास आघाडी ❤️
    महायुती कमेंट ❤️

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 Місяць тому +7

      Only manoj jarange patil

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 Місяць тому +7

      मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी 🎉❤

    • @gopalkalne7001
      @gopalkalne7001 Місяць тому +3

      जरांगे पाटील म्हणतील तस

    • @ajmoddinshaikh971
      @ajmoddinshaikh971 Місяць тому

      महाविकास आघाडी

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Місяць тому +8

    बिना दाढीचा अफजल्या अकलेचा कांदा 😂😂

  • @shaileshvarute
    @shaileshvarute Місяць тому +4

    Kolhapurat BJP zero ahe 😂😂😂😂😂😂

  • @rameshkale9787
    @rameshkale9787 Місяць тому +5

    भाजपाला मराठवाड्यात खूप मोठं 😂😂😂😮 केळ भेटेल

  • @Gmgm189
    @Gmgm189 Місяць тому +6

    तुम्हाला 3 म्हणायचं होत का लोकसभेत 0 झाला

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Місяць тому +1

    कितीही समोर येऊद्या त्यांना एकटा बास.ओन्ली मराठा मनोज जरांगे पाटील पॅटर्न.🚩🚩✌️✌️

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 Місяць тому +13

    शिंदे नाही भट्ट पण नाही

  • @sushant518
    @sushant518 Місяць тому +8

    भाजप -२००+
    वंचित- deposit झप्त +
    😂😂

  • @dakhorepatil6916
    @dakhorepatil6916 Місяць тому +1

    विदर्भातून आम्ही कुणबी पण साफ करणार...
    😂😂😂😊

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +13

    लोकसभेला जस मिशीन 45 जस झालं तसेच होणार 💯

  • @arjunmehatre2992
    @arjunmehatre2992 Місяць тому +3

    15-20 jaga milnar🎉🎉

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 Місяць тому +1

    हि.पण.संभाजीनगर.ची.जागा.येत.नव्हती.जर.खैरे.ऐवजी.अंबादास.दानवे.याना.टिकीट.दिल.आसत.तर.

  • @aniketshinde7877
    @aniketshinde7877 Місяць тому +1

    आम्ही कोलतो शहा ला 🤙🏻 # जरांगे फॅक्टर 🔥

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 Місяць тому +5

    Maratha Shivay marathvada kasa ky milel tadiar

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 Місяць тому +6

    Only jarange patil ❤❤❤

  • @rajendragadekar8392
    @rajendragadekar8392 Місяць тому +3

    भाजप मराठवाड्यात ५-८ च्या पुढे जाणार नाही... जे येतील ते पण वैयक्तिक ताकतीवर येतील...

  • @madhavbokare4536
    @madhavbokare4536 Місяць тому +2

    भाई तुम्ही फक्त 30ची खेळ खात बसा..इथं फक्त मनोज ज पाटील च चालतील..

  • @azarmahemudpatel8310
    @azarmahemudpatel8310 Місяць тому +2

    तडीपार गृहमंत्री विदर्भात 45+ मग आमच्या मराठवाड्यात 30+ आणि मुंबई कोकण 40+ उत्तर महाराष्ट्र 30+ म्हण व पश्चिम महाराष्ट्र 30+ म्हण म्हणजे गडी बहुतेक बहुमतात सत्तेवर बसण्याचं विचार करत असेल परंतु या अब्दाली माहिती नाही हा महाराष्ट्र आहे ना कि गुजरात हबाडा लोकसभा निवडणुकीत बघीतले आहे उरलेली मस्ती विधानसभा मध्ये जिरवु भाजपाची

  • @gansbachate
    @gansbachate Місяць тому +9

    😂😂😂😂😂 mat mghyla ya mnav aata

  • @prashantraktate6385
    @prashantraktate6385 Місяць тому +3

    लोकसभेला पण असच बोलले होते आता 30 बोलले म्हणजे 4/5[येतील

  • @sheshraobhosle4148
    @sheshraobhosle4148 Місяць тому +2

    अमित शहा च्या वक्त्यांना महाराष्ट्रातून भाजप संपल

  • @akashdongare4731
    @akashdongare4731 Місяць тому +4

    Marathvada bjp000 jaga yetil

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde Місяць тому

    अगोदरच्या काळात वेगळं होतं हे काळ तसा नाही आता मराठवाड्यातले मराठे भाजपला गाडनार हे निश्चित आहे एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sheshraobhosle4148
    @sheshraobhosle4148 Місяць тому +1

    महाराष्ट्रात भाजपला एकही जागा मिळणार नाही

  • @vishalgund2739
    @vishalgund2739 Місяць тому +1

    केज विधानसभेचा bjp चा आमदार पडला 100 % मराठा आरक्षण ला विरोध केला आहे

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 Місяць тому +2

    Very good information 🎉

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 Місяць тому

    महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ब्रह्मदेव जरी आले तरी येऊ शकत नाही💯

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SBRamaiya
    @SBRamaiya Місяць тому +2

    विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये भाजप+ कोमात आहे. आणि मराठवाडा जर हातून गेला तर भाजप बुडाला गेली दिसेल

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow Місяць тому

    Only Manoj dada jarange patil

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt Місяць тому +2

    सूपड़ा साफ होणार 😂😂

  • @jagannathwagh3109
    @jagannathwagh3109 Місяць тому +3

    अर तो चिन्मय कुठंय राव

  • @unknown77718
    @unknown77718 Місяць тому +4

    30 jaga vatt baga mhanav😂

  • @MohitSatpute-v9p
    @MohitSatpute-v9p Місяць тому

    0nli jarnge Patil dada

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 Місяць тому +1

    केळ घ्या..

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery Місяць тому

    सगळे गणित फेल करणार मनोजदादा जरांगे पाटील 😂

  • @sandipsuryawanshi-tl2ou
    @sandipsuryawanshi-tl2ou Місяць тому

    तडीपार चा माज चांगलाच उतरवला जाईल 💯🚩✌

  • @SudarshanIngle-md9ee
    @SudarshanIngle-md9ee Місяць тому

    भावपुर्ण श्रद्धांजली सरकार ला, मराठ्यां कडून

  • @discostation4539
    @discostation4539 Місяць тому +6

    only hindutva matters. Fakt Mahayuti vishay cut

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому

    तुमची गुर्मी जिरवणार, महाराष्ट्राचा*मराठा*

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 Місяць тому

    मराठा खडा तो सरकार से भी बडा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा

  • @vaibhavjadhav5775
    @vaibhavjadhav5775 Місяць тому +2

    बीजेपी वाल्यांनो तुम्ही बी धरायला भेटणार नाही बे😂😂😂 केळ घ्या केळ

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 Місяць тому

    महायुतीचे लोकसभेत सारखं किंवा त्यापेक्षाही जास्त पानिपत हे विधानसभा निवडणुकीमध्ये होणार💯

  • @amolparab9810
    @amolparab9810 Місяць тому +4

    Bjp cha ya veli supada saf karacha aahe ek maratha lac marathi

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 Місяць тому

    Only jarange patil

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t Місяць тому

    ह्याच कमेंट्स द्वारे लोकमत कुठे चालले याचा अंदाज पक्षांना येतो

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Місяць тому

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому

    जरांगे पाटील २८८जागा लढविणार आहेत
    पैकी १८० जागा निवडून येणार जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार व मराठा लेकरांना आरक्षन ओबीसी कोट्यातून
    मिळवून देतीलच 🎉🎉❤❤❤