Medicine Quality Check: Ban झालेली औषधे आणि गोळ्या कोणत्या ? आपण बनावटीची औषधं खातोय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024
  • #BolBhidu #MedicineQualityCheck #MedicinesBannedInIndia
    cdsco.gov.in/o...
    आपण दरवेळेस खात असलेल्या Paracetamol, Shelcal, Pan D fail quality test.... ताप, सर्दी, खोकला, चमक भरली सुरु झाल्यावर अनेकजण मेडिकल मध्ये जातात, काय होतंय ते सांगतात आणि मेडिकल वाला जे औषध देतो त्या औषधांचा वापर सुरु करतात. तुम्ही पण अशाच पद्धतीने औषध घेत असाल तर वेळीच सावध व्हा. महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने रोजच्या सहजपणे वापरल्या जाणाऱ्या १५०हुन अधिक औषधांवर बंदी घातली होती आणि आता पॅरासिटामॉलसह 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत.
    paracetamol newsजीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CSDSO) ने त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. quality test मध्ये औषधे फेल झाली म्हणजे आपण बनावट औषधे खातोय का हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि बंदी का घालण्यात आली? टेस्ट मध्ये फेल झाले म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 308

  • @BolBhidu
    @BolBhidu  Місяць тому +28

    बंद झालेल्या औषधांची यादी तुम्ही इथे पाहू शकता
    cdsco.gov.in/opencms/opencms/system/modules/CDSCO.WEB/elements/download_file_division.jsp?num_id=MTIwMTA=

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +1

      मोदी साहेबांना एकच विनंती आहे की या औषध बनवणारी कंपनी ला सोडू नका, यांना ED CBi ची धमकी देऊन कमीत कमी 15 लाख करोड रुपये
      एलेक्ट्रोरल बाँड , PM fund, वसुली करा , जो पर्यन्त देत नाही ED CBi ला सांगून यांना जेल मधे भरा😂

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Місяць тому

      @@puredesi6278 यह होना ही है! 💯

    • @poojapaithankar4551
      @poojapaithankar4551 Місяць тому +2

      Link open hot nahiye hi

    • @akshaykothekar2110
      @akshaykothekar2110 Місяць тому +1

      link invalid

    • @MangeshKakde-lb3it
      @MangeshKakde-lb3it Місяць тому +2

      Electoral बाँड घेऊन केस बंद करण्यात येईल.मोदी की गॅरंटी

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Місяць тому +31

    🎉सध्या सगळच दोन नंबर आहे भारतात..

  • @akshayyyyyyyyyyyy
    @akshayyyyyyyyyyyy Місяць тому +198

    आता ही बातमी दिलीच आहे तर अजुन एक विडीओ करा ज्यात हे सांगा की ज्या ज्या कंपनीचे ओषध बॅन झालेत त्या पैकी कीती कंपनी ने ईलेक्टोरल बाॅड केंद्र सरकार ला दिले होते सगळा डेटा आहेच तुमच्याकडे

    • @pankajdhone4628
      @pankajdhone4628 Місяць тому +12

      barobar pakdal

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne Місяць тому +15

      आता पण Modi Gang ला Electrol BOND मधून पैसे दिले तरी Ban मागे घेतील

    • @iprasad7941
      @iprasad7941 Місяць тому +1

      yes hye jahir karava

    • @SS-go2ly
      @SS-go2ly Місяць тому +8

      सुरुवातीला ह्या कंपन्या वरती आयटी ची धाडपण टाकली होती , आता कंपन्या आमची औषधे नाही म्हणतायत तरी सरकार प्रेशर टाकतेय. माहितीत आलं होतं की सरकारने ह्या कंपन्यांकडून कितीतरी हजार कोटींचे इलेक्टोरल बाँड घेतले आहेत. 😀

    • @narayankunale9197
      @narayankunale9197 Місяць тому +3

      Right

  • @Patil6176
    @Patil6176 Місяць тому +3

    मा. अरुणराज जाधव सर आपले व्हिडिओ खरच खूप informative आणि नवीन काहीतरी शिकण्या सारखे असतात.. आजच्या या सोशल मीडिया च्या दुनियेत negative न्यूज वेगाने पसरतात आणि त्या वर व्हिडिओज पण खूप असतात.. पण या सर्वांमध्ये तुम्ही तुमचा दर्जा टिकवून ठेवलाय त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन .. तुमचे video's मी आमच्या family ग्रुप वर नेहमी पाठवत असतो त्यांनाही याचा खूप फायदा होतो.. खूप खूप धन्यवाद ❤😊

  • @ramshinde25
    @ramshinde25 Місяць тому +118

    पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते, रेट ठरलेले आहेत, बोल भिडूने यावर लवकर एक व्हिडिओ रिपोर्ट बनवून आवाज उठवा 😢

    • @nileshingale1218
      @nileshingale1218 Місяць тому +7

      सर्वच police पैसे खाऊ आहेत

    • @ajaymahajan1778
      @ajaymahajan1778 Місяць тому +2

      Mala pan passport milat nahiye. Paise dile nahi mhanun

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz Місяць тому +3

      Bol bhidu band karyche aahe ka 😂

    • @hotbold999
      @hotbold999 Місяць тому +4

      ho dyavech lagtat nahitar vinakaran latkvun thevtat

    • @sambhoir8106
      @sambhoir8106 Місяць тому +4

      सगळीकडे असे नसते, माझ्या कडून नाही घेतले

  • @12345MBK
    @12345MBK Місяць тому +74

    हे फक्त आज आहे उद्याच्याला पैसे घेऊन हेच औषध बाजारात विकली जातात

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Місяць тому +3

      आपल संविधान महान आहे आणि हा देश कायद्या नुसार चालतो आणि कायद्यात सगळ्या पळवाटा आहेत😂😂

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne Місяць тому +2

      ​@@lastmanstanding1266
      संविधान चांगल असलं नसलं तरी
      संविधान चालवणारे लोक चांगले असले पाहिजे
      नाहीतर Electrol Bond आहेच

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Місяць тому

      @@MaxBh-sh3ne हे तुमचं संविधान बचाव वल्यांच रोजच बोलणे आहे सगळे आरोपी ल वाचविणारे कायदे

    • @rahulsasane2064
      @rahulsasane2064 Місяць тому

      Ha aata dev kay kru shakat nhi na mhnun​@@lastmanstanding1266

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +2

      मोदी साहेबांना एकच विनंती आहे की या औषध बनवणारी कंपनी ला सोडू नका, यांना ED CBi ची धमकी देऊन कमीत कमी 15 लाख करोड रुपये
      एलेक्ट्रोरल बाँड , PM fund, वसुली करा , जो पर्यन्त देत नाही ED CBi ला सांगून यांना जेल मधे भरा😂

  • @Ashpatle05
    @Ashpatle05 Місяць тому +11

    Very good information. .. As a pharmacist mahun mala ek Vichrun yeun rahala ki branded medicine madhe pn jr Quality ch problem yet asel tr..Genric medicine tr ..branded medicine ya peksha low Quality asu sakto.. Tya genric medicine ch pn Quality check kara gov ni mag

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Місяць тому +47

    काही विका फक्त देशाच्या विकासासाठी आमच्या इलेकशन फंडात देणगी द्या 😂

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 Місяць тому +6

    हि महत्वाची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवायला हवी

  • @vikrampataskar9477
    @vikrampataskar9477 Місяць тому +6

    4:12 Shelcal 500 is a calcium supplement used to treat low blood calcium levels and conditions caused by low calcium levels, like osteoporosis, rickets, and osteomalacia. It's not used to treat high blood pressure. Looks like quality control at your end to prepare presentation is failed too.

  • @urmilapatil193
    @urmilapatil193 Місяць тому

    आपला प्रत्येक ब्लॉग खूप अभ्यासू, विचारपूर्वक आणि माहितीपूर्णही असतो. त्याच्यातून आमचं जी के खूप वाढतो आभारी आहोत.🎉

  • @AshishA777
    @AshishA777 Місяць тому +37

    शरीराला आता बनावट औषधाची सवय झाली आहे जर चांगली औषधे खाल्ली तर जास्त आजारी पडतील रुग्ण..

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +1

      😂😂

    • @AshishA777
      @AshishA777 Місяць тому

      @@dhananjaydeshmukh3222 😂😂

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Місяць тому +1

      😂😂

    • @ojasvi2855
      @ojasvi2855 Місяць тому +1

      😅😅

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +3

      मोदी साहेबांना एकच विनंती आहे की या औषध बनवणारी कंपनी ला सोडू नका, यांना ED CBi ची धमकी देऊन कमीत कमी 15 लाख करोड रुपये
      एलेक्ट्रोरल बाँड , PM fund, वसुली करा , जो पर्यन्त देत नाही ED CBi ला सांगून यांना जेल मधे भरा😂

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Місяць тому +54

    😂😂 पेटी पोहोचली नाही म्हणून बंदी..
    इतक्या वर्षात कुणाला या औषधांमुळे साईडइफेक्ट झाल्याचे ऐकलेय का कुणी ?

    • @vmmimarathi
      @vmmimarathi Місяць тому +6

      मी पण हेच म्हणणार होतो एकदम बरोबर आहे
      पेटी पोहचली की सर्व चालते
      कुठ नेवून ठेवलाय भारत माझा😢

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T Місяць тому

      अस थोडी आहे की बनावट गोळ्यांनी फक्त साईड इफेक्ट च होतात, त्याच बरोबर त्या गोळ्याचा रिझल्ट येत नाही आणि तस पण मेडिकल वाले लक्षणे पाहून 2-3 गोळ्यांच कॉम्बिनेशन देतात एका गोळीने रिझल्ट आला नाही तरी आपल्याला ते जाणवत नाही तसेच रिझल्ट आला नाही असं वाटलं तर आपण मेडिकल मधून दुसरा वेगळ्या गोळ्यांचा डोस घेतो.
      आणि साईड इफेक्ट हा काही लगेच दिसत नाही त्याचा लिव्हर, किडनी वर हळूहळू परिणाम होतो..

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +2

      मोदी साहेबांना एकच विनंती आहे की या औषध बनवणारी कंपनी ला सोडू नका, यांना ED CBi ची धमकी देऊन कमीत कमी 15 लाख करोड रुपये
      एलेक्ट्रोरल बाँड , PM fund, वसुली करा , जो पर्यन्त देत नाही ED CBi ला सांगून यांना जेल मधे भरा😂

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 Місяць тому +1

      दोन चार antibiotics घे,त्यानंतर हात पाय तोंड सुजल्यावर कळेल side effect काय असतो.2 ते 3 महिने pain killer घे,मग बघ कुठं नंबर लागतो का dialysis साठी

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 Місяць тому

      @@rohitpawar578 Mi nehmi gheto.. tu gobar vapar😂🤣🤣

  • @surajkoltakke4044
    @surajkoltakke4044 Місяць тому +4

    Standard medicine and generic medicine vr video taka Dada

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 Місяць тому +10

    मग हि बंदी घातलेली औषधे सरकार बाजारातून परत का मागवत नाही का बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत लोकांच्या जिवाशी खेळ का करत आहेत डॉक्टर अशी औषधे देवुन

  • @TV00012
    @TV00012 Місяць тому +15

    काही नाही इलेक्शन आलय हफ्ता आला कि सगळं सुरळीत होईल पहिल्यासारखे 🤐

  • @YashJunnarkar2121
    @YashJunnarkar2121 Місяць тому +21

    As a doctor I would like to point out here,
    Ha sagla report monthly detat te ani tya tya company chya, tya medicine batch madhe problems aale ahet.... Quality Control che ani mixing che
    so pahije tar dusrya company che tech drugs ghya, but achanak medicines ch stop karu naka general public ne.... Particularly Diabetes and BP che patients.

    • @viraltembhurne007
      @viraltembhurne007 Місяць тому +3

      Thanks for your suggestion..

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому +1

      Actually mi pn baghitla tar hech disla ki.. Tya perticular batch la problem ahe.. Tevdhi batch chya brand name la ban kelay.. Same drug dusrya company cha chalnar ahe.. Pn apurn knowledge astana abhyas n karta video banavla ki ase loka misguide hotat.. Mala dekhil baryach patients ne vicharla ki glimepride band zali tar tya aivaji kay gheu... Lokana patavun detana trass hotoy ata...

    • @lalitpawar5850
      @lalitpawar5850 Місяць тому

      Shelcal BP वर असते की bones साठी ?

    • @abhichavan6478
      @abhichavan6478 Місяць тому +1

      Pcd बद्दल तुमचे काय म्हणणे आहे.

    • @viraltembhurne007
      @viraltembhurne007 Місяць тому

      @@lalitpawar5850 bones

  • @rams6957
    @rams6957 Місяць тому +13

    As a Doctor
    I suggest
    Sangitlele content Ban zalele nahit...
    Te content jya pharma company ne banavle aahet te Quality test madhe fail zalele aahet... Te tya company ne quality maintain keleli nahi......
    So suggestion aahe ki tya perticular company che te specific tablets naka ghevu....
    Tech content dusrya company che ghevu shakta

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 Місяць тому

    वाढत्या लोकसंख्येमुळे ‌माणसे मारण्याचा पद्धतशीर मार्ग.

  • @DnyandevKarvar-ts6zx
    @DnyandevKarvar-ts6zx Місяць тому +10

    प्रत्येक डॉक्टर स्वतःचं मेडिकल टाकत आहे आणि कुठलीही पीसीडी कंपनी ची लिहून पेशंटला देत आहेत आणि मेडिकल चा फायदा करत आहेत 90% शिकलेल्या पेशटला देखील ह्या गोष्टीतलं कळत नाही

  • @chetanpatil7833
    @chetanpatil7833 Місяць тому +2

    bol bhidu sathi ek like ; khup mahtvachi mahti detat

  • @rajpatil1260
    @rajpatil1260 Місяць тому +2

    shelcal bp ला नाही वापरत...कॅल्सियम कमी झाल तर वापरतात...

  • @devgaikwad483
    @devgaikwad483 Місяць тому

    उपयुक्त माहिती 👌

  • @rameshkulkarni8974
    @rameshkulkarni8974 Місяць тому +1

    ही माहीती सर्वांपर्यंत पोहचतेच असे वाटत नाही.मुळात बंदी घातली पाहिजेत नुकसान भरून निघणार नाही.अशा बनावट कंपनीवर कारवाई करण्यात यावी.

  • @sachinaher1287
    @sachinaher1287 Місяць тому +6

    हे ज्ञान लोकांना पाजळण्यापेक्षा कंपनी आणि त्यांच्या distribution एजेंट ला ठोका ना सर्वसामान्यांना एवढी समज असती तर घराघरात मसाला व्हेपर्स पापड कुरडया प्रमाणे मेडीसिन स्टोअर केले असते लोकांनी...काय राव...काय प्रकार...

  • @asmabaig1750
    @asmabaig1750 Місяць тому +13

    Shelcal हे कॅल्शियम साठी स्त्रियांना सर्रास दिले जात..... अशी औषधे मुळात निर्माण झाल्यावर का चाचणी करत नाहीत .... लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा ....छान माहिती सर 👍

    • @viraltembhurne007
      @viraltembhurne007 Місяць тому +2

      Instead of shelcal .. You can go for supracal..
      And for many other medicines there is already available alternatives for them..

    • @vinodpawar4641
      @vinodpawar4641 Місяць тому

      त्याच नावाने बनावट आउषद बनवले जाते....shelcal leading brand आहे म्हणून.

    • @viraltembhurne007
      @viraltembhurne007 Місяць тому

      @@asmabaig1750actually this video is misguiding us.. People thinking medicine brand have problem in it.. But it is not.. Just don't have that batch medicines which made by their perticular serial numbers which video has given us in pdf form.. Just download it and check it..

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +4

    कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने ...... बाकी तुम्ही समजूतदार आहात.

  • @yuvrajnanaware79
    @yuvrajnanaware79 Місяць тому

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @irshadatpade1318
    @irshadatpade1318 Місяць тому +2

    Nice information sir 🙏

  • @davidkini7614
    @davidkini7614 Місяць тому +1

    नमस्कार मित्रांनो,हा मोठा सर्वांचा धंदा आहे, त्यामुळे च एलोपैथीच्या औषधांची दुकाने वाढवीत, मोठ्या नेत्यांची, होस्पीटल आहेत.हा प्रश्न गंभीर आहे, रोगांवर विशेष औषधच नाही, आता लोकांनी चांगल्या आयुर्वेदिक उपचाराने बरे होऊन जीवन आनंदमय करावे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @sam-jt4ss
    @sam-jt4ss Місяць тому +1

    Sarkar ne amway ani nutrilife che vitamin supplement sudha quality check karavet... tyanchya tablet sudha khup mahag ahet...bharta madhe purvi pasun khup laws ahet but follow hot nahit.

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 Місяць тому

    लिस्ट मधील औषध कंपन्यानी इलेक्ट्रॉराल बॉण्ड घेतलेले आहेत काय?

  • @manvendrasalve7958
    @manvendrasalve7958 Місяць тому +5

    औषधांच्या किंमतीबद्दल एक episode बनवा

  • @ravipatvkar9140
    @ravipatvkar9140 Місяць тому +3

    तुम्ही सांगितलेले सर्व औषधे गोळया मी डेली बघतोय आणि मेडिकलला एजन्सी थ्रो सप्लाय करतोय मला काही गोळया हवे असतील तर मी घेतोय, आता मलाच प्रश्न पडलाय गोळया घ्याव्या कि नाही

  • @VardhanGaikwad-f4p
    @VardhanGaikwad-f4p Місяць тому

    Last 5 years pasun aajila golya chalu ahet sandhivat chya. Tyache side-effects already chalu zalet. Low immunity, lack of hunger, weight loss and many other

  • @Aryan63830
    @Aryan63830 Місяць тому +2

    API बनवणारे सदोष आहेत यासाठी production वाढवण्यासाठी पार्टीला वेळेत order देण्यासाठी QC report मॅनेज केले जातात
    आजकाल ऑडिट पण मॅनेज होतात भारतात फार्मा industry मध्ये

  • @SunnyShinde-y8i
    @SunnyShinde-y8i Місяць тому

    धन्यवाद भाऊ

  • @shevatenilesh750
    @shevatenilesh750 Місяць тому +7

    Electoral bond घोटाळा 😂

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f Місяць тому +16

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr Місяць тому +3

      आता हिंदुंना राज ठाकरे आणि फडणवीस साहेबच न्याय देऊ शकतात, जय श्री राम

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Місяць тому +2

      ​@@rdfty-nu8prएकनाथ शिंदे ❤❤

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 Місяць тому

      अबे मुर्खा

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Місяць тому +1

      दहा वर्ष घंटा पहात होता का

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Місяць тому

      जवळपास १० वर्षापासून मोदी सरकार आहे ( कट्टर हिंदूवादी ) व महाराष्ट्रात पण मग हे बंद कॉग्रेस सरकार आल्यावर होणार का ? अभी नही तो कभीच नही .

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs Місяць тому +5

    Bp वाल्या पेशंट नीं रोज 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्जुन ची साल याचा काढा प्या.... टॅबलेट ला by by करा
    सोबतच exercise प्राणायाम करा..... ऑइल less आहार घ्या

    • @Wire8888
      @Wire8888 Місяць тому +1

      Konsa mal fuka be don't spread misinformation I am pharmacist patient must eat c&d drugs as doctors suggested

    • @sahilsharma5672
      @sahilsharma5672 Місяць тому

      गोळ्या बंद करा मग अर्धांग वायूचा झटका किंवा हार्ट अटॅकने मरा

  • @GangadharAher-v9o
    @GangadharAher-v9o Місяць тому

    Sir generic medicine madhe companya kiti bogus ahet tasa video banva

  • @SanjayJoshi-q3x
    @SanjayJoshi-q3x Місяць тому +2

    सगळ्या दुनियेने खाऊन झाल्यावर सरकारच्या लक्षात आले म्हणजे सगळी सरकार किती अलर्ट आहेत हे लक्षात येते किती लक्ष आहे ते पण समजते

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому

      अहो सर.. ते अपूर्ण माहिती देताय तुम्ही विश्वास ठेवताय.. जरा फार्मासिस्ट मित्रा कडून माहिती घ्या अजून.. त्या गोळ्यांना, कंपन्याना काहीच झालेलं नाहीये.. त्या गोळ्यांची तयार करताना बॅच असते ना.. ती एक बॅच खराब आहे फक्त..बॅच चांगली की खराब ह्याच कन्फरमेशन जो पर्यंत येत नाही.. तो पर्यंत ती विकता येत नाही... ती बॅच अजून मार्केट मध्ये आलीच नाही.. तुम्ही कुठून खाल्ली गोळी.. आता दुसरी बॅच तयार होईल.. ती टेस्टिंग ला जाईल.. ग्रीन सिग्नल भेटला की मार्केट मध्ये येईल.. तेंव्हा खा..

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Місяць тому +6

    बंदी घातलेले औषध मेडीकल वाल्याने विकल्यास काही दंडाची तरतूद नाही का ?

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 Місяць тому

      he online varun bhetata

    • @shubhamkusale8649
      @shubhamkusale8649 Місяць тому

      Company cha aaila gadav lava

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому +1

      बंदी घातलेली बॅच मार्केट माधे आलेली नाही.. सेम नावाची गोळी ची दुसरी बॅच असेल तर तिला बंदी नाहीये.. फक्त यादीत दिलेल्या बॅच ला बंदी आहे.. गोळी ला नाही..

  • @MrPrathamesh10
    @MrPrathamesh10 Місяць тому +2

    कारण हे गोळे बंद केले तर डॉक्टरांचा धंदा कसा चालणार आणि medical वाल्यांचा

    • @MrPrathamesh10
      @MrPrathamesh10 Місяць тому

      मग मार्केटला यायच्या अगोदर का नाही टेस्ट होत 😏

  • @vaishalizope2343
    @vaishalizope2343 Місяць тому +7

    जर डॉक्टर्स प्रॉडक्ट असतील आणि त्यांच्याच मेडिकल असतील तर आणि डॉक्टर की आता फक्त आणि फक्त पॉलिसी चे पैसे उघडण्यासाठी केले जाते पेशंटचं काही कोणाला पडलेले नसते

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 Місяць тому

    Kay करायचे ते सांगा....

  • @rameshkhalangre8112
    @rameshkhalangre8112 Місяць тому

    Dhanyvad Bhau

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Місяць тому +6

    माणसं मेली तरी चालतील. नेता जगला पाहिजे.

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 Місяць тому

    सर्व सामान्य जनतेने काय करावे? एक तर खूप महाग विकतात औषधं?

  • @SunderPuneNews
    @SunderPuneNews Місяць тому

    कोण कोणती औषधे बंद इााली आहेत ती आपल्या स्क्रिन वर दाखवी

  • @kishorthosar2672
    @kishorthosar2672 Місяць тому +1

    औषधांची Quality Testing नेहमीच केली जाते, या पूर्वीसुद्धा subtandard औषधावर बंदी घातली आहेत.

  • @arunchaudhari751
    @arunchaudhari751 Місяць тому

    कंपन्या वर कोणाचाच नियंत्रण नाही. एक कॉम्बिनेशन च्या औषधाची किंमत वेगवेगळी असते. त्यामुळे मेडिकल वाले जास्त mrp ची औषधे विकतात. तसेच औषधाची manufacturing cost 4 रू. असेल तर त्याची mrp 20 te 40 रू असते. यावर नियंत्रण पाहिजे

  • @dhananjaysawant7570
    @dhananjaysawant7570 Місяць тому +1

    जेनेरिक गोळ्या चे पण कॉलिटी झाली पाहिजे

  • @ratnaprabhaborate6486
    @ratnaprabhaborate6486 Місяць тому

    What about Generic medicines

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Місяць тому

    The list is available in daily hunt .

  • @ravimane7021
    @ravimane7021 Місяць тому +3

    जैविक मेडिकल ची औषद्दे योग्य आहेत का

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +2

      जैविक औषधी काय आहे हे अजून हेल्थ मिनिस्ट्री ला अजून माहिती नाही , माहिती आली की तुम्हाला शेअर करू

  • @firojhawaldar4078
    @firojhawaldar4078 Місяць тому

    Kindly share all the ban list

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 Місяць тому

    “मजबुती से लुटेगे...... लेकिन क्रोनोलॉजी नही बतायेंगे” ...... सौजन्य - चायवाले चाचा / शेठ (इव्हेंटबाज / जुमलेबाज / वसुलीबाज) एवम रंगा बिल्ला नौटंकीबाज मंच

  • @pravinpanchalwar7702
    @pravinpanchalwar7702 Місяць тому +2

    CSDSO nahi dada
    CDSCO

  • @vgadekar5598
    @vgadekar5598 Місяць тому +1

    Doctor, pharmacy ani Mediclaim yani unity karun samanya mansana fasvat ahet . Yavar control yayla hava nahitar doctor lakonvarcha vishwas udtoy

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs Місяць тому

    तुम्ही teleprompter use करा

  • @umeshjawale7061
    @umeshjawale7061 Місяць тому +1

    Tya medicine chi nave athva yadi dili tr br hoil

  • @bipinbumrela1545
    @bipinbumrela1545 Місяць тому

    Firstly see the online platform for the same products there are no any restrictions

  • @sandipakolkar2853
    @sandipakolkar2853 Місяць тому

    Itkya divas zopali hoti ka Sarkar

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Місяць тому +3

    मग production का थांबवत नाहीत. Sun pharma सारखी nifty 50 कंपनी या यादीमध्ये असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा.

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому

      अरे भावा एका बॅच चा प्रॉब्लेम आहे फक्त तो.. त्या बॅच मार्केट मध्ये नाहीत.. बाकी टॅबलेट वर बंदी नाही.. बॅच वर बंदी आहे.. अर्धवट माहिती घातक असते..

  • @anilt3275
    @anilt3275 Місяць тому

    MR - Medical representative hya var ek savistar video banavava ashi vinanti 🙏🙏🙏

  • @Sandy-rm3if
    @Sandy-rm3if Місяць тому +2

    इलेक्शन येत आहे. फंडात पैसे हवेत... बाकी काही नाही...
    आतापर्यंत कशा बाजारात येत होत्या?
    अप्रूवल पण पैसे घेऊनच दिले असेल ना आधी?

  • @tusharmahajan-rv9cu
    @tusharmahajan-rv9cu Місяць тому

    हे तर खूप आधीपासून चालू आहे पण मग जवव्ह लागेल तेव्हा कोणत्या कंपनीचे घ्यायचे हे तर माहित हवं, वयानुसार आता त्रास तर होतोच आहे, ते कसं जमेल आमच्यापर्यंत पोचवायला तर बघा अरुणराज, pl

  • @badboyz7957
    @badboyz7957 Місяць тому

    AAbhar aaple... सत्य मेव जयते!

  • @dnayandeoingle5598
    @dnayandeoingle5598 Місяць тому +1

    पेशंटला काय समज त य... ती आउष्धी dr ने देऊ नये

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy Місяць тому +5

    भाऊ साहेब.कोरोनाच्या लस ला तरी कुठे मान्यता होती. हे औषधी कंपनिवाले आणि सरकार हे दोन्ही मिळून जनतेच्या जीवाशी खेळत आहे.सरकारला त्या त्या कंपनिकडून फंड मिळाला नाही म्हणून हा घोटाळा उघडकीस आणला.अस मला वाटते.

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому

      😂😂😂 अर्धवट माहिती.. लस घ्यायला लाईन लावली होती तेंव्हा.. जास्त पैसे देऊन लस घेतली लोकांनी आता गरज संपली तर लगेच शिव्या सुरु झाल्या.. खरंय गरज सरो वैद्य मरो..
      त्या एक बॅच च्या टॅबलेट ला प्रॉब्लेम झालाय.. त्या गोळ्या मार्केट मध्ये नाहीये.. ते अर्धवट मर्हाटी देतात.. तुम्ही तीच घेऊन पळता.. पूर्ण माहिती घेण्याचे कष्ट च नाही घेणार कधी...

    • @kedarkulkarni8713
      @kedarkulkarni8713 Місяць тому

      बरोबर आहे

  • @vedishablogs1498
    @vedishablogs1498 Місяць тому +6

    Discount denare pharmacy yala jababdar aahet..

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому

      मोदी साहेबांना एकच विनंती आहे की या औषध बनवणारी कंपनी ला सोडू नका, यांना ED CBi ची धमकी देऊन कमीत कमी 15 लाख करोड रुपये
      एलेक्ट्रोरल बाँड , PM fund, वसुली करा , जो पर्यन्त देत नाही ED CBi ला सांगून यांना जेल मधे भरा😂

  • @shaileshkanchan7883
    @shaileshkanchan7883 Місяць тому +1

    These molecules are not banned. Certain brands which contain these molecules are banned. How doctors are going to treat patients if Paracetamol like basic and important drug is banned. So mention brand names not molecules.

  • @mayurshukla6372
    @mayurshukla6372 Місяць тому +1

    Shelcal bp sathi nahiye 4.23 la

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Місяць тому +1

    संजय राऊत व अंधारे पेक्षा अशा उपयोगी व महत्वाच्या बातम्या चॅनेल का दाखवत नाही ?
    कुठेही याची चर्चा नाही .
    भारतात मानवी जीवाला काहीच किंमत नाही ..

  • @asmitapaithankar2857
    @asmitapaithankar2857 Місяць тому

    Hi medicine test n karta kashi vikyla aali

  • @dipakpatwa7862
    @dipakpatwa7862 Місяць тому +2

    high blood pressure वर shelcal वापरत नाही सर

    • @ProductTalkies
      @ProductTalkies Місяць тому

      Agdi barobar kahi pn information detet he lok😂

  • @आजके.जमानेका.सुरभि

    Pan ka COVID la dolo..650
    .
    Follow hoti na..
    Mag atta आजाराने जायचं का....!?

  • @AvantikaChaudhari
    @AvantikaChaudhari Місяць тому

    मला तर pregnancy मध्ये नामांकित gynecologist shelcal tablet देत होती 😢

  • @priyachhajed2315
    @priyachhajed2315 Місяць тому

    Shelcal bp sathi nhi

  • @rohansorate9
    @rohansorate9 Місяць тому

    सरकार सतत चालू असलेल्या politics मधून बाहेर पडेल तेंव्हा तर अशा चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देईल ना.....पण कुठे आहे एवढा वेळ फालतू गोष्टीं शिवाय त्यांना....जन कल्याण सोडून स्व कल्याण कडे जास्त लक्ष आहे......

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Місяць тому +13

    दहा दिवसा पूर्वीच मला अंग दुखून ताप आला होता.मी तीन दिवस तीन वेळा पेरासितेमोल घेतले. आता ठणठणीत आहे.

    • @hemantshinde1789
      @hemantshinde1789 Місяць тому

      😅

    • @pareshgaikwad1035
      @pareshgaikwad1035 Місяць тому

      मी अलीकडेच clavem 625 आणि फ्लूकॉझोनल चा 5 दिवसाचा कोर्स केला फंगल इन्फेकशन साठी

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y Місяць тому

      Tumchi body banavat aahe mag 😂😂😂

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Місяць тому

    Medicin च्या बाबतीमध्ये शासन व्यवस्थे कडून जनतेचे शोषण होत आहे .या सर्व बाबीवर शासन प्रतिबंध घालू शकते पण तसे होताना दिसत नाही.

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Місяць тому +5

    तुम्ही दिलेली माहिती फार महत्त्व आहे,पण भारतात एवढा भ्रष्टाचार माजलाय की मृताच्या टाळू वरचे लोणी खातील .

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र Місяць тому

    डॉक्टरने दिलेली औषद्ये पेशंट सहज खातो पेशंट ka

  • @swapnilbagade5446
    @swapnilbagade5446 Місяць тому

    India madhe especially konti medicine band hot nahi fda ahe toh strict action ghet against pharmaceutical company cha virodhat te medicine quality fail jhala mhanun nantr te parat sale honar.

  • @goldychurhephotography2579
    @goldychurhephotography2579 Місяць тому

    Sahebala chanda dilya barobar pass houn jatil

  • @rushikeshjadhav9891
    @rushikeshjadhav9891 Місяць тому

    5 year kay kart hote 5 year pahili bandi ghatli aanek jan vachle aastil. Banavt medicines karat aasel tar tya company bandi k ghatli kaydishir pane tya company band kele pahijel.
    Banvat company mule chage company band karayche . 5 year kay kele govt ne .
    Dusr kar Top company ne funds dile nasti mhnun tar bandi ghatli nahi ka aaha pan prashan ubha rahto

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому

    जेनरिक औषधी वापरावेत किंवा नाही सरकार तर खात्री देव्वते ,जी औषधी दुकानदार कडे शिल्लक असतील तर तो विकेल तेव्हा सरकारने प्रत्येक दुकान चेक करून ती औषधी जगचे जागी नाश कराव्यात ह्या बाबत सरकार ने काळजी घ्यावी जनता आरोग्य सुरक्षित रहिवी

  • @Vijym
    @Vijym Місяць тому

    Telma 40 Banned zalay na

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o Місяць тому

    औषधंबंदी आणण्यापूर्वी ह्या औषधाना कुणी विकण्याची परमिशन दिली.. कशी दिली... ज्या लोकांनी आतापर्यंत ही औषधं घेतली त्याना काही झालं असेल तर जबाबदारी कोणाची.. ह्या प्रश्नाची उत्तर पण मिळाली पाहिजेत

  • @marathisongvanikar3630
    @marathisongvanikar3630 Місяць тому

    कृपया आपण औषध नाव घेतांना सर्वच औषध बोगस आहे का. हे स्पष्ट करावे.

  • @PratikDeshmukh1
    @PratikDeshmukh1 Місяць тому

    माहिती ताशी उपयोगी आहे पण टाइटल चुकीचे आहे , उदा. paracetamol बैंड नही झाले, कही खास ब्रांड आणि उत्पादनकर्ता ज्यानी बनावीलेले paracetamol बैंड झाले आहेत.

  • @avinashgiri3351
    @avinashgiri3351 Місяць тому

    "Pills" series jio cinema vr nkki bagha. . . .mg ya goshti cha seriousness lakshat yeil . . .

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Місяць тому

    बाद औषधाची यादी जाहिर करा.
    लोकांच्या जिवनाशी कंपन्यानी खळ कर नये.
    नाहीतर त्यांचा वंश खड होतो. मलाबाळाना सुख लागत नाही.
    असे पाप करायचे देवदेव करते कोटीने दान कोलो म्हणून बोलत फिरखयचे..

  • @RANJEETDANDEKAR
    @RANJEETDANDEKAR Місяць тому

    अॉनलाईन औषध विक्री मुळे नकली औषधांचा सुळसुळाट वाढला आहे. अॉनलाईन औषध नकली असण्याची पन्नास टक्के शक्यता आहे.

  • @arundhatibarve7850
    @arundhatibarve7850 Місяць тому

    मनी व्हिटामिन पोहोचले की सगळे अलबेल होईल आणि हिच औषधे परत बाजारात येतील.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Місяць тому +1

    हे सर्व भयानक आहे लगेच बॅच नंबर तपासून या कंपन्यांना ताकीद दिली पाहिजे व लायसन्स रद्द झाल पाहिजे

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 Місяць тому

    Nise