Rotomag motors controls Pvt Ltd कंपनी निवडली आहे पंप बसला आहे सॅविस चांगली आहे टाटा कंपनीचे माझ्याकडे 5hp ch ahh आणि rotomag motors controls Pvt Ltd यांचे पंप 7.5hp आहे पण टाटा कंपनीचे सॅविस देत नाही
सर माझे काही प्रश्न आहे. मी ऑनलाईन फॉर्म भरतो. आणि शेतकरी यांचे पैसे देखील भरतो, परंतु कंपनी निवड कारण्यावेळेस प्रॉब्लेम येतो, कारण काही कंपनी रिस्पॉन्स देत नाही. मीच कंपनी निवडून देईल मला, कंपनी चा मोबाईल नंबर मिळेल काय. शिरपूर तालुका धुळे जिल्हा येथून
सातबाऱ्यावर विहीर नोंद नव्हती जेव्हा अर्ज केला एडिट करून भरलं होता तेव्हा परंतु आता विहीर नोंद केलीय आता पेमेंट च पर्याय आलय तर काही प्रॉब्लेम येईल का सर ?
Rotomag motors controls Pvt Ltd कंपनी निवडली आहे पंप बसला आहे सॅविस चांगली आहे टाटा कंपनीचे माझ्याकडे 5hp ch ahh आणि rotomag motors controls Pvt Ltd यांचे पंप 7.5hp आहे पण टाटा कंपनीचे सॅविस देत नाही
Tata aani service cha dur dur paryant sambandh yet nahi to motors madhe aaso Kiva aajun kashat 😂
टाटा कंपनीचे सोलर खूप बोगस कंपनी आहे
सर्विस पण चांगली नाही त्यांच्या सर्वेनुसार
पंप चुकीचा भेटला बदलून देत नाही
सर माझे काही प्रश्न आहे.
मी ऑनलाईन फॉर्म भरतो. आणि शेतकरी यांचे पैसे देखील भरतो, परंतु कंपनी निवड कारण्यावेळेस प्रॉब्लेम येतो, कारण काही कंपनी रिस्पॉन्स देत नाही. मीच कंपनी निवडून देईल मला, कंपनी चा मोबाईल नंबर मिळेल काय. शिरपूर तालुका धुळे जिल्हा येथून
खुप छान माहिती गणेश सर
Thank you
5:23 सकाळचे 12:00 कसे वाजतात😊
बर बर आमच पण बसून दया
गणेश सर लई हसतात
Kiti divasat solar bhetate
जास्त वेळ लागेल फिक्स टाईम सांगता येणार नाही
3 inch pipe line 3000 foot 5 hp motor borewell chalel ka
Nahi chalat
Fakt jagew Pani marat ka
100 chedya manje 2000 foot parynt marel.
Jast long distance la Kami pani hoil
5 inchi pipe line 7 km aanter sola chalel ka
Nahi
बोअरवेल चे जागी पंप bhetal ka..
Ho
Sir malaa tumchya shi bolayche ahe आणि त्या शेतकऱ्यांशी बोलायचे आहे मला नंबर मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे
5 HP आणि 7HP च्य सोलर बसविण्यासाठी जमिनीची कमीत कमी धारण क्षमता किती असली लागते
5 hp sathi 3 ekar pekshya jast aani 7 hp sathi 5 ekar pekshya jast
एवढा काही खास पाणी मारत नाही
ई पीक पाहणी कधी चालू होईल बोरवेल ची नोंद करायची आहे
15 divsat hoil suru
Thanks
मी पेमेंट भरणा करून चार महिने झाले तरी देखील अजून सौर पंप बसवण्यात आले नाहीत कंपनी जी के निवडली आहे
शेतामध्ये light चा पोल असल्यावर solar pump भेटतो का
Ho
ज्यांच्या शेतात लयन आहे त्याला मिळते का
Ho
नोकरी ला असताना सरानां सौर पंप कसा मिळाला..
3 महिने झाले पेमेंट केले अजून पंप आला नाही
कुठून आणले सर पकडून 😅
😀😀😀
आरे भाऊ सहा महीने झाले आजुन आले नाही
Emmvee company khup bekar ahe ghri material anun thevl ahe 1 month zala tri installation nahi kel
5 hp बोर साठी सौरऊर्जा किती किंमत लागते
33000
सिद्धकाला सोलर कंपनी चे vendor कोणी सुद्धा सिलेक्ट करू नका.... 1 वर्ष झालं तरी अजून joint सर्वे पण झाला नाही.... शेतकऱ्यांना फसवत आहेत
सर आपण जवळ असलेल्या महा वितरण कंपनी la भेट द्या
मला गणेश भाऊ नंबर ऊ
यार दाखवतो की मघेल त्याल सोलर आणि बोलतो कुसुम योजना काय यार तु
पाणी काहीच जास्त मारत नाही मोटार
सातबाऱ्यावर विहीर नोंद नव्हती जेव्हा अर्ज केला एडिट करून भरलं होता तेव्हा परंतु आता विहीर नोंद केलीय आता पेमेंट च पर्याय आलय तर काही प्रॉब्लेम येईल का सर ?
Nahi