अहो कंपनी निवडे पर्यंत फार फोन करतात, पुन्हा ग्राहकाला रिप्लाय पण नाही देत हे,5 वर्ष वारेंती मध्ये काय सुविधां देणार, बकवास आहे यांचा स्टाफ. नका घेऊ, नका फसु..
Gk कंपनी कोणी घेऊ नका कारण की ही कंपनी सर्व्हिस देत नाही माझी पॅनल फुटले होते 1.5 वर्षे तक्रार देऊन झालेत आणि आणखीन पण त्याची कंपनी नि दखल घेतली नाही त्यामुळे कोणी घेऊ नये
@im_umesh_27 दोन सप्टेंबर 24ला पेमेंट केले बारा सप्टेंबर 24 ला लाईन मन सरवे झाला आदयाप सोलर पंप भेटला नाही व्हेरिफिकेशन च्या वेळी विस दिवसात पंप बसवला जाईल असे कंपनी च्या करमच्याऱ्यांनी सांगितले होते
Sir motor head kiti dila aplyala
Ky idea नाही
खरोखर छान आहे सेलर पंप
खरोखर कंपनी चा सोलर पंप कोणीही निवाड़ू नका सर्विस बरोबरैलत् नाही मेडा ऑफिस चे कर्मचारी तकरारीला प्रतिसद डेट नाही
Cri किंवा टाटा कंपनी किंवा शक्ती कंपनी चांगली आहेका
Ho
Ok good information
🙏🙏🙏🧐
शक्ती एक नंबर आहे
या जीके कंपनी मोटरचा हेड किती मीटरचा आहे
जैन कंपनी नंबर 1
Tumhi jain chya company che basawle aahe ka Ani cangle aahe ka
हेड किती आहे stage kiti
Maza bore 370 feet aahe,kiti hp chi motar basvavi,purache panyat plates che
Nuksan hote kay?
?
Aza boar 460 ft ahe tyala 5hp cha pump chalel ka
मोटर मोबाईल वरून चालू बंद करण्यासाठी जे Sim Card वापरता त्या sim Card ला रिचार्ज करावा लागतो का? आणि कसा?
No recharge
Gk solar कंपनी चांगली आहे म्हणणार ला माझ्या जवळ घेऊन या त्याला माझ्या शेतातील सोलर दाखवतो सगळ्यात बेकार आहे सर्विस अजिबात देत नाहीत
👍
माझ्यासोबत पण अशी फसवणूक केली आहे जेके कंपनीने त्यांचे सोलर अजिबात कोणी घेऊ नका सर्विस चांगले देत नाही
Motor head kiti ahe
बोरवेल मोटर 3 एच पी चे हेड किती मिळेल ते सांगा
पाईपलाईन तीन इंच आहे का त्यामुळेच प्रेशर मारतोय
no
किती हेड चा पंप आहे हा वाला भाऊ
Bhau kotya solerchi nivad karavi please sanga
Boar la kiti foota war chalele aani pani kiti marel
Boar che mahit nahi
3 एचपी चा सोलर किती फुटा पर्यंत पाणी मारतोय
अहो कंपनी निवडे पर्यंत फार फोन करतात, पुन्हा ग्राहकाला रिप्लाय पण नाही देत हे,5 वर्ष वारेंती मध्ये काय सुविधां देणार, बकवास आहे यांचा स्टाफ.
नका घेऊ, नका फसु..
🙏
Gk कंपनी कोणी घेऊ नका कारण की ही कंपनी सर्व्हिस देत नाही माझी पॅनल फुटले होते 1.5 वर्षे तक्रार देऊन झालेत आणि आणखीन पण त्याची कंपनी नि दखल घेतली नाही त्यामुळे कोणी घेऊ नये
तुम्ही ग्राहक मंच ला तक्रार करा
मुख्यमंत्री ला copy करून मेल करा. Pune चे meda चे हेड आहेत त्यांना पण copy करा. मेल करा. हेल्प हावी असेल तर कॉल करा.
जगात जर सगळ्यात जास्त बोगस कंपनी असेल तर gk
Main Hingna talukdar Nagpur Jila Til Shetkari Mala solar pump Lagai Jaaye Kavita mahiti dya
माझ्या 4 प्लेट गारगोंड मुळे फुटल्या होत्या. मी कंप्लेंट केली. पण अजून त्यांचा response आला नाही.
8 महिने झाले complet karun
कंपनी कडून फॉल उप घ्या
5HP साठी किती खर्च येतो
32000
GK सोलार पंप 4000 फुट पाइपलाइन वरती पर्यन्त पाणी पुरवठा होईल का.
HP 7.5 घ्या
Head kiti lagel 7:5 hp la
दादा तुमचं नशीब लय भारी आहे मी चातकासारखी वाट पाहत आहे माझ्या विहिरीवर सोलर भेटलं २ वर्ष होऊन गेले फॉर्म भरून अजून नंबर लागला नाही!
मी पेमेंट करुन चार महिने झाले तरी देखील अजून सौर पंप बसवण्यात आले नाहीत कंपनी जी के निवडली आहे कुठे तक्रार केली पाहिजे
progreesive agrotech company yapeksha jast martey
Ok घ्या मग
सेवादेतनाहि
पाईप लोकल quality चा देतात... एकदम बोगस
👍
नुकसान भरपाई देत नाही ही कंपनी
ग्राहक मंच ला तक्रार करा
Sir आमच्याकडं एअरटेल ची नेटवर्क नाही म्हणून . सिम कार्ड cheng करता येईल का .jio आहे
कंपनी सिम change ची माहिती देत नाही शक्यतो बदलून देणार नाही एरटेल सोबत त्यांचा करार असेल
@@spotlightmarathiinfo ok sir
फेक कंपनी आहे, शेतकरी वर्गांकडुन कर्मचारी पैसे घेतात आणि सेवा ही चांगली नाही, शेतकरी मित्रांनो ज्या कंपनी सुरळीत सेवा देतात त्यांना च निवडा
तुमच्या aera madhil तो पुरवतादार खराब आहे
GK माज्याकडे आहे खरंच भारी आहे
🙏✅
हो ऐक च नंबर
Kiti hp aahe. Pipe line la pressure dete ka. Maza7.5 cha aala aahe
ac dc aheka
No
Mala Majha Sitamarhi 575 Borivali pani hai parantu Mala solar chalu kara Jaaye to Kaisa pata nahin karta hai
3 महिने झाले इंस्टॉल करून मोटर चालू केली की काहीच फोर्स नाही मारत काय कराव काही कळत नाही
विहीर का बोअर किती फूट khol
Gk ahe mazyakad sarvece nahi det
Hed kitee ahe
मोटर किती हेडची आहे मोटर जे के कंपनीची नाही का
माहित नाही
तुला माहिती नाही तर मग व्हिडिओ कशाला बनवतो, तुमची कंपनी निवडण्यासाठी
शेतकऱ्याचे नुकसान करू नका@@spotlightmarathiinfo
मोटर चा किती मिटर हेड आहे
माझ्या कड़े आहेत ऐकच नंबर चालते
का फसलो ही Gk कंपनी निवडून
आपल्या whats aap गृपमधे सहभागी कसे होता येईल
लिंक आहे की
@@spotlightmarathiinfo link khut ahy
Desceiption box
इतकं पाणी मारत नाही, असे खोटे व्हिडिओ बनून शेतकऱ्याला फसवू नका, जे खर आहे तेच दाखवा
ekda bagayala ya saheb aani swta baga ky khote te samjel
@@spotlightmarathiinfo adress सांगा
किती खोल आहे विहीर आणि पंप कोणत्या प्रकार चा आहे, सबमर्शिबल आहे की दुसरा आहे@@spotlightmarathiinfo
मला घ्यायची आहे gk कंपनी घेऊ का नको
घ्या
घ्या
कधी अर्ज केला होता
2021
Sir maza arj aaj manjur dakhwat ahe mala self survey option alay tar company select karyachi ahe 7m5 hp sathi Solapur madhe konti company select karu
मोटारीचे हेड किती आहे
हेड म्हणजे काय
30mitr
मटरेल पुर्ण देत नाही
मग सुरू कसे होणार
फसवणूक केली आहे gk energy company. तुम्ही फसु नका gk energy pump घेऊ नका
तक्रार करा
किती खोलीवरून पाणी देते बोर वेल मध्ये टाकल्या वर 5hp सोलर मोटर
बोअर चे माहित नाही
Ok
Survey होऊन 3.5 महिने झाले तरी पण शक्ती पंप सोलर भेटले नाही
Company contact kara
Company contact kara
@@spotlightmarathiinfo 3 महिन्यापासून contact kartoy कंपनी वाले म्हणतात अजून मार्च अन् एप्रिल ची वाटप चालू आहे अजून तुम्हाला टाईम लागेल
शक्ती पंप ला सहा महिने लागतात पुर्ण माझे सहा महिन्या नंतर आले आहे .
@@ravindrashelke5061 material kashe ahe
Kiti khol ahe moter
Kiti foot khool ahe motor
60 feet
J k कंपनी चे सर्व मटेरियल लो कालिटीचे आहे सेक्सन पाईप जागीच चपटे होते
तुमच्या एरिया मधील वेंडर बोगस ahe मग sir खराब matrial वापरत आहे
दुसरे कंपनी कडून घेतात सामान आणि फक्त स्टिकर G.K च दुसरं काय आहे.
Pleat Damage zalayat pan kampanine badlun dilya nahit GK bakwas ahe
Complanit kara
Complaint karun 1 year hot ahe javalpass
ग्राहक मंच ला करा
@@rajupole2887 company konti changli aahe mi Ajun selection karnar aahe
Oswal@@arjunsurjuse13
माझा पप 7.5 HP शक्ती चा आहे माझ्या कंट्रोलरला एंटीना दिलाच नाही मोबाईलवर ऑफलाइन डिवाइस असं दाखवत आहे
कुठली कंपनी आहे
शक्ती
Controller kutlya company cha ahe
तुम्हाला प्लेट कीती watt च्या दिल्यात
535 Watt
या कंपनीचा पंप निवडून फार मोठी चूक करुन घेऊ नका आम्ही च फसलो आहोत तूम्ही फसू नका
काय झाले आहे
@im_umesh_27 दोन सप्टेंबर 24ला पेमेंट केले बारा सप्टेंबर 24 ला लाईन मन सरवे झाला आदयाप सोलर पंप भेटला नाही व्हेरिफिकेशन च्या वेळी विस दिवसात पंप बसवला जाईल असे कंपनी च्या करमच्याऱ्यांनी सांगितले होते
तुमच्या एरिया मधील कंपनी ने दिलेला माणूस खराब आहे त्याची तक्रार करा कंपनी ला त्यामुळे कंपनी नसते खराब
मला फसवलं आहे मोबाईल वरून चालू होईल म्हंटले होते पण होत नाही आणि दखल घेत नाही कोणी
काय प्रॉब्लम येतो सांगा
Sir आमच्याकडं एअरटेल ची नेटवर्क नाही म्हणून . सिम कार्ड cheng करता येईल का @@spotlightmarathiinfo
Company konti
@@spotlightmarathiinfo चालूच होत नाही मोबाईल वरून
@@arjunsurjuse13 gk घेतली होती
लिंक पाठवली आहे का
कसली
होय
शक्ती यापेक्षा चांगलं पाणी मारते
Good
9 महिने झालेत पेमेन्ट करून
कंपनी कॉन्टॅक्ट करा
Gk कंपनी चांगली आहे का सर, मला पण घेयच आहे
Sir ड्रिप चालू शकत का 1000फूट वरती
Ha
आहो माझे 14 गण फिरते 1000 फुटावर
जी के विषयी कोणाला बोलायचे मला नंबर पाठवा
जय राम पुंजाराम फुल कों दवार
माझ्या सोलर च्या प्लेटा तुटल्या आहे चार