आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सोलर बसवले असेल त्यांच्याकडून माहिती काढा कारण कंपनीची स्वतची वस्तू असते तेव्हा ती कंपनी बेस्ट असते आणि जेव्हा कंपनी चा फक्तं आणि फक्तं नाव असते आणि वस्तू वेगळीच कंपनी बनवते त्या वेळेस तुम्हाला काही अडचण आली तेव्हा ती लवकर दुरुस्त होत नाही नाहीतर कंपनी सर्वच बेस्ट आहे
माझ्या कडे 3 पंप आहेत दोन पाच एच पी आहेत दोन शक्ति आणि एक रोटोमग हे आहेत दोन्ही छान आहेत पाणी फुल्ल मारतात
Rotomag कंपनीचे सिलेक्शन असेल सांगा
जैन इरिगेशन कशी आहे
G k cappni changali ahe❤❤
Mi Aaj. 32075 rupaye online bharale ahe
मी आज 22,972 रुपये भरले आहे
5hp 5 HP ki solar motor
7.5hp साठी कुठली चागली राहील
3 hp साठी कुठली compny best राहील
व्हिडिओ मध्ये 4 बेस्ट कंपनीचे नावे सांगितले आहे त्यामधून निवडू शकता
Ecozem
ओसवाल कपणी कशी आहे
👍
Oswal company 5hp pump plate s vegvagadi detat
7.5 hp साठी कुठली कंपनीची मोटर चांगली आहे
Rotomag
Rotomag मोटर ला शेतकरी मित्रांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
Tata band zali na sir
Surya company kashi ahe
👍
Jain company Kashi aahe
Best
Shakti kashi aahe bhau
👍
इकोजन कसी आहे
आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सोलर बसवले असेल त्यांच्याकडून माहिती काढा कारण कंपनीची स्वतची वस्तू असते तेव्हा ती कंपनी बेस्ट असते आणि जेव्हा कंपनी चा फक्तं आणि फक्तं नाव असते आणि वस्तू वेगळीच कंपनी बनवते त्या वेळेस तुम्हाला काही अडचण आली तेव्हा ती लवकर दुरुस्त होत नाही नाहीतर कंपनी सर्वच बेस्ट आहे
छान आहे,
Shekti completing cagli ahe
सर बोर मधील किती तोट्या चालतील
Shakti company kashi aahe
👍