पैशाचा भरणा करताय सावधान !! मागेल त्याला सोलार पंप || सर्वांनाच SMS आले पुढे काय ?
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- पैशाचा भरणा करताय सावधान !! मागेल त्याला सोलार पंप || सर्वांनाच SMS आले पुढे काय ? #mahavitran solar
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana #MSEDCL
Mahadiscom Solar #mageltyalasaurkrushipumpyojna
#MTSKPY #mahadiscomsolaryojna2024 #मागेल_त्याला_सोलार
#mahavitransolaryadi #solar #kusumsolar
magel_tyala_solar_payment_online
t.me/AapleSarkar1 Telegram Link Join
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Sir mala scrutiny completed ase sangat ahe ..next process kAy
Sir, मला पेमेंट करा ऑप्शन आलं आणि परत माझा अर्ज पीएम कुसुम कडे गेला पेमेंट ऑप्शन येत नाही
bhau ekdam barobar aahe
Obc sathi message ala aahe payment karave ka
ok sir
Surya company cha pump chagla ahe ka sir
Message ala aahe payment karave ka
Sc madhun form bhartana form submit navhata hot mhanun general madhye bharlay
2023 अर्ज मागेल त्याला सोलार महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे ms id कधि येईल
Msdcl beneficiary var resend username password Kara ms I'd yeil
Video banva sir yachayavar khup lokancha problem aahe ha@@kishorpawar5355
@@kishorpawar5355येत नाही
अर्जदार मयत झाला पैसे भरा म्हणून मेसेज आला तर काय करायचं
सर मी 8.6.23 ला कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता एम के आयडी टाकला तर सब डिव्हिजन ला संपर्क साधावा असे दाखवत मग आता काय करायचं सांगा
@@bandushinde1254 wait kara ते अर्ज महावितरण मध्ये येत आहे प्रोसेस ला वेळ लागू शकतो पन सद्या तरी तुम्ही wait kara
New arj mscb la la kara hoyil tumch maz pn tasch hot
@digambaryadav648 भाऊ मला पैसे भरायचा मेसेज आला
मी मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत 15/11/24 अर्ज भरला. पेमेंट ऑप्शन मेसेज आला पेमेंट करावे का?
सर मी मागेल त्याला सौर पंप योजनेत sc categary मधून अर्ज भरला 11 Nov ल 19 Nov ल payment केले. 22 नोव्ह ल अर्ज मंजूर झाला आहे .ॲप डाउनलोड करा असा मेसेज आला. रकमेच भरणा करा . असा मेसेज होता.
मी आधीच पेमेंट केले आहे .आता फक्त सेल्फ सर्व्ह करावा लागेल की परत पेमेंट भरावा लागेल.
कृपया सांगा
सर,आपण फॉर्म delet करू शकत नाही का
फॉर्म चुकला आहे
अर्ज बाद झाल्यास पैसे रिटर्न भेटते का?
मी मागेल त्याला सोलार पंप, या योजने साठी अर्ज केला असून, दि. 11/11/2024 रोजी 5 H P साठी 32075 ₹भरणा केलेला आहे, मला वेंडर,व सेल्फ servey कधी येईल?
Namber send kra
Same here
मला पण असा मेसेज आला आहे आता काय कराव लागण पुढे?
मी आज पैसे भरले कधी मिळेल मला सोलर 3hp
भाऊ मी 3 hp पम्पासाठी पेमेंट केल. पन पैमेंट झाली. पन bill error दाखवत आहे आणी अर्ज स्तीती चेक केली असता रक्कम भरना करा दाखवत आहे. काय कराव लागेल यासाठी PLZ हेल्प 🙏😥
तुमच्या जवळच्या महावितरण ऑफिसला भेट देऊ नये
फॉर्म चुकला आहे
@@Nitin-madan-patil सर तुम्हाला कसा कळला
Contact no bhetel ka tumcha
मी मेडा मध्ये अर्ज केलेला आहे एक महिना झाला पण त्यात अजून महावितरणकडे कन्व्हर्ट झालेला नाही आहे तर मी आता मागेल त्याला स्वर पंपासाठी अर्ज करू शकतो का आपल्या शेतकरी मित्रांनी माहिती द्यावी धन्यवाद
Ata zala application status check kara
कोणीही ecozen घेऊ नये मी फसलो तुम्ही फसू नका.
Kay zal ?
@Danny90809 पैसे भरून सात महिने झाले अजुन आले नाही. कंपनीच्या एजंड ने एक महिन्यात सांगितले होते. इतर शेतकऱ्यांचे शक्ती चे पंप फिट झाले