खूप हळू चालणारी प्रोसेस आहे. व काही नामांकित कंपनी चा सोलर निवडल्यास हया कंपन्या पंप इंस्टॉल करण्यास बनवा बनवी करून खूप वेळ लावतात. आणि या कंपनी चे प्रतिनिधी सुध्या प्रतिसाद देत नाहीत हो मिळेल करू इंस्टॉल असे सांगतात. काही ठिकाणी पंपाचे साहित्य कमी देवून ते साहित्य मिळवण्यासाठी पैशाची मागणी करतात.
अनुदान विहीर आहेत एक वर्ष झाल ख दूनबाधून एक हप्ता शेवटचा माझ्या नावाचा दीड लाख बाकी आहेत सौर दर्जा पण मिळेल का फार्म भरणे चालेल का नाही विहीर नोदणी केली नाही आजून सभाजीनगर
पहिला सौरपंप गट नंबर-44 मध्ये मिळालेला आहे 3एचपी तेथे जमिन 112 आर एवढी होती, आता गट नंबर-87 मध्ये क्षेत्र 142आर एवढं आहे तर या गटात मागेल त्याला कृषी सौरपंप योजनेतऑनलाईन केले तर सौरऊर्जा कृषी पंप मीळेल का? Please reply 🙏🏻
@@ganeshdahiphale8052 kusum solar madhe form bhara. Karan मागेल त्याला सोलर योजना मध्ये जुना land record ahe. म्हणजे ज्या वेळेस नावावर जमीन नव्हती तुमच्या त्या वेळेस चा. कुसुम मध्ये भरा. कुसुम मध्ये येईल. अगोदर भरला असेल तर गरज नाही. कारण कुसुम मधील नंबर लागणे सुरू झाले आहेत. Link kusum benef login ahe
खूप हळू चालणारी प्रोसेस आहे. व काही नामांकित कंपनी चा सोलर निवडल्यास हया कंपन्या पंप इंस्टॉल करण्यास बनवा बनवी करून खूप वेळ लावतात. आणि या कंपनी चे प्रतिनिधी सुध्या प्रतिसाद देत नाहीत हो मिळेल करू इंस्टॉल असे सांगतात. काही ठिकाणी पंपाचे साहित्य कमी देवून ते साहित्य मिळवण्यासाठी पैशाची मागणी करतात.
२३ ८ २०२४ ला मि पेमेंट केले आहे २ महिनेझाले आजून सोलार आलानाही सर आनी किती दिवस लागतिल जिला नांदेड
14/10/2023अर्ज केला आहे आदि पाहाण्यासाठी काम करावे
सामाईक विहिर आहे . भावाच्या नावावर सोलार गेल्यावर्षी बसवला तर मला सोलार घ्यायचा आहे तर भेटेल का व काय करावे लागेला मार्गदर्शन द्या सर
@@ratnakarshelke6101 vihir 1 ch asel tar Karu naka. 2 asel tar arj kara
विहीर वरील.निरीक्षना.साठी.पैसे.चि.मागनी
आम्हाला कधी देणार आहेत सौर पंप
मी rotomyag सौर पंप निवडला आज पयेंत 5ते 6 महिने झाले पूर्ण पैसे भरले कुभी येथे हतो हात पैसे भरले अजून पर्यंत सौर ऊर्जा मिळाली नाही.
अनुदान विहीर आहेत एक वर्ष झाल ख दूनबाधून एक हप्ता शेवटचा माझ्या नावाचा दीड लाख बाकी आहेत सौर दर्जा पण मिळेल का फार्म भरणे चालेल का नाही विहीर नोदणी केली नाही आजून सभाजीनगर
सर मी जुलै मध्ये पेमेंट केले आहे GK कंपनी निवडली अजून पंप मिळाला नाही माहिती द्या
Meda cha application ahe ka mahavitran
सर कुसुम योजना अंतर्गत सौर पंपाचा लाभ घेतलेला आहे व मागील त्याला पेमेंट ऑप्शन आलेला आहे व गट नंबर वेगळा आहे लाभ मिळू शकेल का
आधार वेगळे असेल तर मिळेल
1 adhar la 1 pump milel...@@ramgate4118
Payment karu naka
Payment options madhe zero zero yet ahe te kashamule please paudhe Kay karayche
अहो saheb मी s , c , c.cyaytigiri sedulkast. असून 5/6 महिने पेमेंड करून झाले azun सोलर मिळाला
nahi सर्व होऊन हि , तालुका sillod .गाव ghtnandra 😢😢
@@RaghunathBawskar kampani nivad Keli asel tar vendor la contact kara. Companichya
3महिने झालेत 7.5 HPचे पेमेंट करून
Kiti kel payment bhau te sanga please
अर्ज केल्याबरोबर पेमेंट अप्सन आले आहे तर पेमेंट करावे का
हो
पेमेंट पण केला पण कंपनी ऑप्शन कंपनी ऑप्शन आले नाही काय करावे
Sir कुसुम या योजेअंतर्गत पेमेंट ऑप्शन आले आहे. तर पेमेंट करावे का?
हो करा
स्टेटस कसे चेक करायचे मी पण कुसुम मध्ये 2023 लाअर्ज केला होता
@@PoliceBharti5641 kusum benef login
फॉम कव्हा भरला होता तुम्ही,, मला कुसुम सोलार च पेमेंट भरन्याचा वोपसन आलाच , नाही
Payment kiti karaychi aahe
पहिला सौरपंप गट नंबर-44 मध्ये मिळालेला आहे 3एचपी तेथे जमिन 112 आर एवढी होती, आता गट नंबर-87 मध्ये क्षेत्र 142आर एवढं आहे तर या गटात मागेल त्याला कृषी सौरपंप योजनेतऑनलाईन केले तर सौरऊर्जा कृषी पंप मीळेल का?
Please reply 🙏🏻
Nahi मिळणार कारण योजना 1 च आहे
@rahulgonge7725 okay धन्यवाद 🙏🏻
माझे नाव येत नाही गट टाकला तरी गटा मध्ये 3 नावे येतात ते त नाव नाही माझे काय करावे
@@ganeshdahiphale8052 kusum solar madhe form bhara. Karan मागेल त्याला सोलर योजना मध्ये जुना land record ahe. म्हणजे ज्या वेळेस नावावर जमीन नव्हती तुमच्या त्या वेळेस चा.
कुसुम मध्ये भरा. कुसुम मध्ये येईल. अगोदर भरला असेल तर गरज नाही. कारण कुसुम मधील नंबर लागणे सुरू झाले आहेत. Link kusum benef login ahe
3 mahine zale paiment karun...
7 month zale payment karunn ajun pump bhetala nhi
Mahavitaran
पैसे भरताना no valid user session असे येते आहे . त्यामुळे पैसे भरू शकत नाही
25/10/2024 Argentina kam ke liye hai Pani yadi Pani Sathi kay kam karave
Message नाही आला अजून
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
17 गुंठ्यावर लाभ भेटेल का
हो
Ho 3hp pump milel
हो मिळेल 3 HP चा
2.5 एकर पर्यंत..= 3 HP
2.5 ते 5 एकर = 5 HP
5 एकर ते किती असेल तेवढी = 7.5 HP
3 hp मिळेल
सर 2023 ला फॉर्म भरला आम्हाला कोणताच मेसेज आलेला नाही तर काय करावे लागेल
नविन form भरा माझे असेच झालते. आता मागेल त्याला सोलर योजनेत नाव आले आहे
Nice imformicn
Kusum antargat 7 mahine zale cri pump payment karna anki bhi instrument il Hota Nhai
Meda कडे तक्रार करा
दोन महिने झाले अर्ज करून पण अप्रूवल आला नाही सर काय करावे
@@MoreshwarhatwarHatwar-gd2gs wait kara
मॅसेज नाहीं आला अजुन.
मला पण मेसेज नाही आला आजून
मार्गदर्शन द्या
4 महिने झाले पेमेंट भरून अजुन पंप बसला नाही शक्ती 3 hp काय करावे
तुमच्या लाईन मन शी चर्चा करा कपंनी प्रतिनिधी शी सपंर्क येते
देतो तो 😊
लाईनमन सर्वे झालं आहे का तुमच
वीज connection आहे विहीर वर मग मिळेल का सोलर
Nahi
@dhananjayanbhule4430 दुसरा बोअर असेल तर त्याच मालकाचा
@@RRSNews91 tyachya nave old light connection nasave.....
Gharat dusaryche nave shet asel tr form bharava..
सौर पंप चा फॉर्म भरण्यासाठी काय करावे लागेल
छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
मि महावितरण चा फार्म भरला आहे पैसे भरा आसा आफशन आले आहे पण मेसेज नाही आला पैसे भरू का नको
Bharon taka
दादा 0 पेमेंट कशामुळे दाखवत आहे
MTS cha id ksa dya
आजकेलाआहेमेसेजयेतनाहीकायकरावे
Payment last date ky ahe
Happy diwali
Happy Diwali 🪔
Peyment karun pn dakhawat nahi
रिफ्रेश करून बगा एकदा..
सर तु मचा मोबाईल नंबर टाकाना