हळद पिकातील कीड व्यवस्थापन / प्रा. अजयकुमार सुगावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • हळद पिकातील प्रमुख किडी. त्यांची ओळख व प्रकार. त्यांचा जीवनक्रम. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नुकसान करण्याची पद्धती. किडींची आर्थिक नुकसान पातळी आणि नियंत्रण. किडींचे एकात्मिक व्यवस्थापन. जैविक उपाययोजना. सापळ्यांचा वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
    मार्गदर्शक
    प्रा. अजयकुमार सुगावे
    विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
    प्रस्तावना
    डॉ. पी. पी. शेळके
    वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
    सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

КОМЕНТАРІ •