हळद व अद्रक लागवडीचे तंत्रज्ञान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024
  • हळद व अद्रक लागवडीचे तंत्रज्ञान #patilbiotech
    मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
    शनिवार दि. 13 एप्रिल, 2024 सांय. 7.00 वाजता
    पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
    मोबाईल : 7507775355
    टोमॅटो, केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
    मोबाईल : 8080677492
    तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
    मोबाईल: 99239 74222
    ---------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.c...
    UA-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : ....
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Channel : whatsapp.com/c...
    #patilbiotech #patilbiotechtissueculture #ginger #gingerfarming #gingeragri

КОМЕНТАРІ • 91

  • @kishordhokane6330
    @kishordhokane6330 Місяць тому

    खूप छान माहिती दिली सर.

  • @SadashivDukarewad
    @SadashivDukarewad Місяць тому

    सुंदर माहिती दिली सर

  • @nandkishortambat3033
    @nandkishortambat3033 5 місяців тому +2

    फार उपयुक्त व परीपूर्ण माहिती दिली आहे,
    धन्यवाद अर्धा एकर हळद आपल्या नियोजना
    नुसार करण्याचा विचार आहे

  • @योगेशजाधाव
    @योगेशजाधाव 6 місяців тому +1

    खुपच छान

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 3 місяці тому

    खुप छान माहीती आहे, धन्यवाद

  • @balajikadam8085
    @balajikadam8085 6 місяців тому

    अत्यंत आवश्यक माहिती दिल्याबदल धन्यवाद

  • @anilghuge1003
    @anilghuge1003 5 місяців тому +8

    सरांच्या सांगण्यानुसार मी मागच्या वर्षी कापूस आणि हळद या पिकाचे नियोजन केल होत.... तर मला हळद आणि कापूस पिकामध्ये भरपूर सार उत्पादन निघल.. सहा एकर मध्ये 95 क्विंटल कापूस... आणि हळद दोन एकरात 55 क्विंटल हळद.... धन्यवाद सर🫡

  • @ganeshhoge8610
    @ganeshhoge8610 2 місяці тому

    A 1 information sir nice

  • @KrishnaPitale-nw3jv
    @KrishnaPitale-nw3jv 5 місяців тому +2

    खुपच छान मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @anandkhadke2174
    @anandkhadke2174 6 місяців тому

    Sulphate and phosphate in Basal dose ?? I guess it’s not recommended since ZNSO4 , FESO4 MGSO4 these salts will react with phosphates and make insoluble compounds.. please suggest..

  • @EknathRaundale
    @EknathRaundale Місяць тому

    करपा रोगांवरील नियोजन बद्दल माहिती हवी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      9923974222 ya no la photo taka mala

  • @parasamolakchandbothara2374
    @parasamolakchandbothara2374 6 місяців тому

    Very nice

  • @kunalgangatre2308
    @kunalgangatre2308 5 місяців тому +2

    नमस्कार सर
    आमच्या इकडे हळदीची शेंग लावतात मातृकंद नाही तर शेंगे मधी किती अंतर असावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshbahe7407
    @sureshbahe7407 2 місяці тому

    सर अदरक बिजाई चाहिए ,अदरक कब लगाया जाता है

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 місяці тому

      9923974222 iss number par contact karo

  • @kailashpatil8853
    @kailashpatil8853 6 місяців тому

    सर,मातृत्व कंदा चे अंतर सांगीतले,पन फिंगर चे अंतर सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      matru kand ch lavayacha ahe finger nako

  • @krushnakngd
    @krushnakngd 6 місяців тому

    खूपच छान माहिती दिली सर. तरी बीट पिकाचं शेडूल उपलब्ध नाहीये, खत व्यस्थापन व लागवड अंतर सांगावे

  • @dattapandre3960
    @dattapandre3960 Місяць тому

    सर मी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा सोलापूर गावं कल्लप्पावाडी आहे मी अद्रक लागण करावे म्हणत आहे सर आमच्या तालुक्यात येईल का येत असेल तर कृपया करून सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे नंबर मिळाला तर खूप सहकार्य होईल सर

  • @krushivaibhav
    @krushivaibhav Місяць тому

    8:33 8:36

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 6 місяців тому

    ❤❤❤

  • @S_dance_studio1234
    @S_dance_studio1234 6 місяців тому

    सर् मि १ एकर् आले प्लान् करत् आहे
    मला tumchi treatment advise भेटल का
    आणि cost किती जाइल् अंदाजे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      Tumcha taluka ani Mo No Sanga

  • @maheshahir8698
    @maheshahir8698 6 місяців тому

    Sir, गंगाफळ या पिकावर व्हिडिओ बनवा

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 4 місяці тому

    हळदीसाठी शेती कशी असावी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      जमिन निवडतांना मध्यम ते भारी व उत्तम निचरा असणारी जमिन योग्य. परंतू, जमिनीची खोली चांगली असणे किंवा जमिनीचा वरचा 2 फुटाचा भाग हा भुसभुशीत असणे गरजेचे आहे. जमिन निवडतांना खडकाळ किंवा मुरमाड, चुणखडी युक्त, घट्ट होणारी, पाणी धरून ठेवणारी जमिन ह्या पिकांसाठी योग्य नाही.

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 3 місяці тому

    अद्रक सेडुल पूर्ण करण्यासाठी किती खर्च एक एकर साठी लागेल?

  • @vishwanathgayakwad1169
    @vishwanathgayakwad1169 5 місяців тому

    सर अंतर पिक मका किव्हा तुर म्हणून धेतले तर चालेल काय

  • @balajigadekar3924
    @balajigadekar3924 4 місяці тому

    सर कोंबड खत हळदीला टाकल तर चालेल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      Nahi

    • @balajigadekar3924
      @balajigadekar3924 4 місяці тому

      @@PatilBiotech केळीला चालत का सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      Nitrogen che praman jast asalyamule mar hou shakate ropachi

  • @MaheshKardile-fh4ov
    @MaheshKardile-fh4ov 5 місяців тому

    आदक पुढील वर्षी भाव राहतील का सर तुमचा अंदाज?

    • @SubashBarwal-no3ql
      @SubashBarwal-no3ql 5 місяців тому

      बिलकुल राहणार नाही आज रोझी सुदा बेना खदंने चालूच आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому

      ok

    • @Wireless_199
      @Wireless_199 3 місяці тому

      ​@@SubashBarwal-no3qlksyala disabhul krtoy shetkrychi subash

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      😑

  • @DnyaneshwarKarhale-tb5rf
    @DnyaneshwarKarhale-tb5rf 6 місяців тому

    हळदीमध्ये तणनाशक सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  6 місяців тому

      nahi

    • @ss-rv6mm
      @ss-rv6mm 4 місяці тому

      Halad
      तण नियंत्रण
      - लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) या तणनाशकाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी पाठीमागे चालत करावी.
      - तणनाशक फवारणी करण्यापूर्वी हळद बियाणे (गड्डे) उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तणनाशक फवारणीनंतर २० ते २५ दिवस आंतरपिकांची लागवड करू नये.
      - तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे. हळदीची उगवण साधारण १५ दिवसांनी सुरू होते. त्यानंतर तणनाशक वापरू नये.

  • @Arif-pathan0213
    @Arif-pathan0213 6 місяців тому

    शुरू उस खत व्यवस्थापनाचा वीडियो टाका 🙏

  • @diliphamane8914
    @diliphamane8914 5 місяців тому +1

    ट्रॅक्टरने हळद पेरताना बेड सुद्धा पण हळद किती खोलीवर टाकावि

  • @Ankush-f2o
    @Ankush-f2o 6 місяців тому

    Far chan

  • @sachinshikare9083
    @sachinshikare9083 5 місяців тому

    बियाणे मिळेल का

  • @jayeshmarathe8075
    @jayeshmarathe8075 5 місяців тому

    Adrak biyane kuthe milel. Number milel ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 місяців тому +1

      kannad talykyat milel

    • @jayeshmarathe8075
      @jayeshmarathe8075 5 місяців тому

      @@PatilBiotech 25 june parynat lagwad keli tar chalel ka

  • @Yuvraj_Gaming_044
    @Yuvraj_Gaming_044 5 місяців тому

    केळी च्या बेवडवर आले चालेल का.

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 6 місяців тому

    सर मे महीन्यात किती तारखेला लागवड करावी

  • @SohamDarwante
    @SohamDarwante 5 місяців тому

    सर 6इंच लांबीवर एक एकर मध्ये 14000 कंद गणित समजलं नाही. एक एकर क्षेत्राला लांबी 210रुंदी 208 लागते तर 210÷4.5 ब्लेड ची रुंदी =46 ब्लेडची संख्या येते. ब्लेडची लांबी 208 फूट 208×12 ईचं =2496 इंच लांबी एका ब्लेडची येते. तर 2496÷6 इंच तुम्ही संगितल्या प्रमाणे दोन कांदातील अंतर =416कंद एकाच लाईनला बसतात तर एका ब्लेडवर 2लाईन असतात 416×2=832कंद एकाच ब्लेडवर बसतात. एका एकर मध्ये 46 ब्लेड आहे.46×832=38232कंद लागतील

  • @sunilkalam1865
    @sunilkalam1865 3 місяці тому

    हळद लागवड केली पण 70 तक्केच उगवली काय झालं असेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      9923974222 ya no la whtsapp kara

  • @SubashBarwal-no3ql
    @SubashBarwal-no3ql 5 місяців тому

    Aaadrk पुढचा वर्षी धूप ट काढलाय शिवाय राहणार नाही लिहून thawa

  • @sandipkarhale-c8k
    @sandipkarhale-c8k 3 місяці тому

    खुप छान