संपूर्ण अद्रक पिकाचे व्यवस्थापन - गजानन जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण संपूर्ण अद्रक पिकाचे व्यवस्थापन हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
    ---Timestamp---
    00:00 - Intro
    00:13 प्रस्तावना
    01:25 जमिनीची निवड
    03:20 लागवडी पूर्वीची मशागत
    05:21 बेसल डोज
    09:10 अद्रक जाती
    09:39 बेणे निवड व प्रक्रिया
    11:38 लागवड कालावधी
    12:27 लागवड पद्धत
    14:02 तणनाशकांचा वापर
    17:08 मातीची भर
    18:07 अन्नद्रव्य व्यवस्थापन
    23:42 इतर खते
    28:35 सूत्रकृमींचे नियंत्रण
    30:20 कीड व रोग

КОМЕНТАРІ • 137

  • @user-md6sk5tc9t
    @user-md6sk5tc9t 3 роки тому +7

    अतिशय उत्कृष्ट माहिती आहे सर, धन्यवाद 🙏

  • @aslampathan4211
    @aslampathan4211 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      धन्यवाद भाऊ इतरांना सुद्धा सांगा 🙏🙏🙏

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 2 місяці тому

    सर,अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. धन्यवाद.

  • @krishnawadhekar9221
    @krishnawadhekar9221 11 місяців тому +1

    छान

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर

  • @bharatjadhav8385
    @bharatjadhav8385 10 місяців тому +1

    खुप छान 👌

  • @navnathkakde1917
    @navnathkakde1917 3 роки тому +3

    🙏अत्यंत वेळेवर उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी 🌱 दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏 without mulching mirchi lagavd sathi information dya sir shaky zalyas video banvala tr ati sundar🙏👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या धन्यवाद आणि मिरचीचा विडिओ येत्या २ ते ३ दिवसात मिळेल परत एकदा धन्यवाद 🙏

    • @navnathkakde1917
      @navnathkakde1917 3 роки тому

      Thanks you sir🙏

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 3 роки тому +6

    सर तुमच्या कंपनीचे कोण कोणती खते औषधे आहेत आम्ही त्याचा वापर करून बघू कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहात तर तुमच्या खतरा औषधी यामध्ये नक्कीच गुणवत्ता असेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +2

      भाऊ जे व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याचा वापर करावा धन्यवाद नक्की वापरून बघा

    • @sureshnagve1314
      @sureshnagve1314 3 роки тому +2

      @@whitegoldtrustगणपती राजुरला कोणाकडे मिळेल हि औषधी जि जालना

    • @indraneelbhoite7863
      @indraneelbhoite7863 2 місяці тому

      32:34 ​@@whitegoldtrust😊😊😊❤

    • @dnyaneshwargsahane6002
      @dnyaneshwargsahane6002 25 днів тому

      हो ना संगळेच खते औषधी सगळ्याच कम्पनीकडे आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचा गोधंळ होतो.

  • @ghadge7492
    @ghadge7492 11 днів тому

    Best

  • @prakashk-ug7qh
    @prakashk-ug7qh 2 роки тому +4

    very good information.pl.publish notes of all your lactures.they will be very useful while taking that crop.charge for the notes but do publish them or give them as per demand.i request you to give me notes of all preveis lacture notes given by you.thanks

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому +1

      नमस्कार भाऊ ,आपले धन्यवाद...
      आपला mobile नंबर सांगा ...

  • @pratikbhendare
    @pratikbhendare 3 роки тому +1

    Khup chan Ani detail information dili sir ... ti pan step wise... thank you

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @shrikrushnadevhade3193
    @shrikrushnadevhade3193 3 роки тому +1

    A1 sir👌👌💐💐

  • @kirandigraskar8603
    @kirandigraskar8603 3 роки тому

    Halad pika sathi asch video taka sir .
    Khup chan mahiti million detail madhe 🙏👌👌👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      धन्यवाद भाऊ असेच सदैव प्रेम राहू द्या व आज हळदीचा व्हिडिओ टाकला पाहू शकतात

  • @dhanuyt8140
    @dhanuyt8140 Рік тому +1

    Dhanyawad sir sampurna niyojan sangitly baddal

  • @sominathfanjekar703
    @sominathfanjekar703 Рік тому +1

    सर तुम्ही या व्हिडीओ मध्ये जे पांडा स्वर नावाने औषध सांगितले.. ते शेतकऱ्यांना समजण्यासाठी थोडा अवघड तर सर आपण वरिष्ठ मार्केटला चालणाऱ्या कंपन्यांच्या औषधाचे नाव घ्या किंवा औषधांमधील घटक सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , पांडासुपर बूस्टर कंपनीचे प्रॉडक्ट आहे

  • @mangeshamde
    @mangeshamde Місяць тому

    Dear sir, thank you so much for wonderful session, I have one query, like shall we use same process and fertilisers for turmeric farming??

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 роки тому +1

    👌🏻🎯🎯🎯🎯

  • @sampoornshudhasampoornsaat7798
    @sampoornshudhasampoornsaat7798 2 роки тому +1

    ☺🙏

  • @pratikbhendare
    @pratikbhendare 3 роки тому +1

    Asach ek video haldi sathi karava he vinanti... lavkarat lavkar 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      हो भाऊ लवकरच देऊ धन्यवाद

  • @rushikeshpathak
    @rushikeshpathak 3 роки тому

    ya sagya khad cha kay rate hoil mhanje plan karayla sopa hoil....pls advise

  • @DynamicDive
    @DynamicDive Місяць тому

    अतिशय सुंदर महिती दिलीत सर तूम्ही..... परंतू याप्रकारे आले करायचा एकुण किती खर्च येतो प्रति एकर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , एकरी खर्च हा व्यवस्थापनावर अवलंबून असतो

    • @dnyaneshwargsahane6002
      @dnyaneshwargsahane6002 25 днів тому

      व्यवस्थापन म्हणजे काय सर ?????????

  • @dadaravlokhande8260
    @dadaravlokhande8260 8 місяців тому

    😮

  • @sanjaypawde8016
    @sanjaypawde8016 2 місяці тому

    हआळदची.माहीती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हळद पिकाविषयी काय माहिती पाहिजे

  • @mumtazkhan9727
    @mumtazkhan9727 3 роки тому

    सर तूर माहिती विडिओ टाका प्लीज. 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      ua-cam.com/video/fBjLsMRaBMc/v-deo.html
      भाऊ वरील व्हिडिओ पहा धन्यवाद

  • @hardhadb
    @hardhadb 2 роки тому

    Sir, besal dose bed var takla tar chalto ka? Me donhi veli bed var takla aaha ,to adrakala laagu hoel ka?

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      नमस्कार दादा,
      चालतो,खत हा मातीने झाकला गेला पाहिजे व उघडा राहू नये ..

  • @user-by9sc7wi6i
    @user-by9sc7wi6i 10 місяців тому +1

    सर अदरक लागवड कधी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा १५ ते १५ जून दरम्यान करू शकता

  • @ganeshparkale4390
    @ganeshparkale4390 Місяць тому

    या बेड काडण्याच्या ज्या मशीन आहे त्या कुठे मिळतील तेव्हडे सांगाल जरा कृपया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा ,तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा कृषी यंत्र व अवजारे विक्रत्याकडे मिळेल

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 3 роки тому +1

    Aho adrak khodva var asa vedio banva plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +2

      हो सर नक्की तयार करू धन्यवाद!

    • @nandukakde2424
      @nandukakde2424 2 роки тому

      @@whitegoldtrust सर अद्रक पीक खोडवा आहे त्याची नवीन फुटवे तात्काळ परी पक्वता होण्ययसाठी काय करावे

  • @aniketrathod2023
    @aniketrathod2023 3 роки тому +4

    हळद साठी एक विडोओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊ लवकरच देऊ धन्यवाद

  • @SachinPawar-if4tx
    @SachinPawar-if4tx 3 роки тому

    Cillited from madhe changlya company he micronutrients konte

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, बुस्टर चे मिळाल्यास घ्यावे

  • @prashantmandlik835
    @prashantmandlik835 10 місяців тому

    Sir Aale shetila kali jamin chalel ka ani pat pani chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , काली जमीन चालेल लागवड ड्रीप वर करा

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 3 роки тому

    सर है भेसल 102626 मंगनेशियम फेरस जिंक राइजर ट्रेकोबूस्ट किस्ता जीआर हे सर्व एकत्र करून ताक्ले तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 роки тому

    32:10 min most important thing

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 роки тому

    सर कुटार कसे कुजवायचे खत कसे तयार करावे यावर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      हो सर नक्की तयार करू धन्यवाद!

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 2 роки тому +1

    अद्रक् मधे कोणते तणनाशक वापरावे लव्हाळी पण आहे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому +1

      नमस्कार भाऊ, टरगासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण ( लव्हाळी कोणत्याच तणनाशकाने जळत नाही )

  • @user-gu1br1bw1d
    @user-gu1br1bw1d 2 роки тому

    सर नमस्कार आद्रक ला फुटवे कमी आहे तर जास्त प्रमाणात फुटवे यन्या साठी काय आहे ते सागा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार भाऊ, टॉप अप १ लिटर + १२-६१-०० ५ किलो ड्रिपमधून सोडा

  • @vishalsatav5384
    @vishalsatav5384 2 роки тому +1

    सर सगळा खर्च मिळून किती होईल काढणी पर्यंत

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      नमस्कार भाऊ, एकरी खर्च व उत्पादन हे आपल्या व्यवस्थपणावर अवलंबून असते.

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 3 роки тому +1

    सर निंबोली पेंड संगितला नाही ते तकायचा की नाही

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, हो टाकू शकता २०० किलो एकरी

  • @krushnashelar1859
    @krushnashelar1859 2 роки тому

    साधारणता किती खर्च येईल सर या सर्व tretment ला एकरी तुम्ही जेवढं सांगितलं याला

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому +1

      नमस्कार भाऊ, एकरी खर्च व उत्पादन हे आपल्या व्यवस्थपणावर अवलंबून असते.

    • @krushnashelar1859
      @krushnashelar1859 2 роки тому

      @@satishgadve2971 नमस्कार बरोबर आहे तुमचं पण तरीही सरांनी सांगितले तसे व्यवस्थापन जर केले तर म्हणतो आहे मी एक अंदाज सांगा फक्त समजलं आम्हाला मग

  • @deadman-jf8vd
    @deadman-jf8vd 3 роки тому

    असाच हळद पिकाच द्या sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      हो भाऊ नक्की लवकरच देऊ धन्यवाद

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 2 роки тому

    एवढा सारा खर्च केल्यावर एकरी किती ₹ चे उतपन्नाची व किती फायद्याची शास्वती आहे? साहेब!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते

  • @SagarPatil-js5ug
    @SagarPatil-js5ug 3 роки тому

    Sad sathi upay ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊ सड साठी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे आहे त्यानुसार नियोजन करा
      पांडा सुपर १ लिटर + कॅब्रिओटॉप ८०० ग्रॅम सोडा
      धन्यवाद

  • @babugapat4210
    @babugapat4210 2 роки тому

    सर, आले लागवड करुन 14 महीणे झालेले आहेत ,सध्या आद्रकिची पाने शेंड्याकडुन निम्या पाणापर्यंत पिवळे पडत आहेत उपाय सांगा ,धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार भाऊ, रिहांश २०० मिली + टॉप अप १ लिटर + सल्फर wdg २ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची प्रति एकर ड्रेचिंग करा
      फवारणी - सरेंडर १५ मिली + सुखई ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @dnyaneshwargsahane6002
      @dnyaneshwargsahane6002 25 днів тому

      सर मि भोकरदन जिल्हा जालना येथुन बोलतो.तरी आपण सागितलेली औषधी व खते कोणाकडे मिळेल भोकरदन मध्ये .

  • @Gajjunandedwala
    @Gajjunandedwala 2 роки тому

    Sir timbak sinchan nahi aahet. Sinchan nasel tr jamat nahi ka adrak lagvad.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा , जमते पण उत्पादन कमी येईल

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 3 роки тому

    Utkrust vyavstapn karuya

  • @anilwawge6620
    @anilwawge6620 11 місяців тому

    सर तुमच्या अंदाजे सरासरी एकरी किती खर्च येऊ शकतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी खर्च आपल्या व्यस्थापनावर अवलंबून असते

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk 2 місяці тому

    सर ही औषधी संभाजी नगर ला कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 5 місяців тому

    सर बेने कुठे मिळेल मी हदगांव जि.नांदेड येथे बेने पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , छत्रपती संभाजीनगर , जालना जिल्ह्यांमध्ये मिळेल

  • @sagarchavan4365
    @sagarchavan4365 Рік тому

    Sir शेण खत एकरी किती टाकावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एकरी दीड ते दोन टन टाकू शकता

  • @vishalpisal4109
    @vishalpisal4109 2 місяці тому

    Trichiboost kuthe bhetel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @dhananjaydarade860
    @dhananjaydarade860 3 роки тому +1

    Halad video kadhi taknar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      दोन दिवसात अपलोड होईल सर

  • @kplmoon
    @kplmoon 2 роки тому

    मला तुम्हाला पर्सनली भेटायचे आहे सर त्याकरिता आपण रिस्पॉन्स द्यावा प्लीज👏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, आपण शेती विषयी माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद

  • @navnathkakde1917
    @navnathkakde1917 3 роки тому

    Niboli pend sangital nahi sir tumhi nahi dil tr chalat ka

  • @pratiknangare4030
    @pratiknangare4030 2 місяці тому

    या सर्व खताचा किम्मत किती होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हे खताचे नियोजन पिकाच्या वाढी पासून ते कंदाची परिपक्वता आणि फुगवण होण्यासाठी आहे

  • @pratiknangare4030
    @pratiknangare4030 2 місяці тому

    Tamar चालणार नाही का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , नाही

  • @shripadchaudhari5758
    @shripadchaudhari5758 4 місяці тому

    सर प्रति एकड़ किती खर्च होइल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बेणे पासून तर काढणी पर्यंत अंदाजे एकरी ७० ते ८० हजार रु खर्च येतो

  • @user-gu1br1bw1d
    @user-gu1br1bw1d 2 роки тому

    विर्या चालतो का आद्रक ला

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      नमस्कार दादा
      गरजेनुसार देऊ शकता.
      अद्रक किती दिवसाची आहे आपली
      व अगोदर कोणते खत दिले होते..

  • @prashantsuryawanshi7792
    @prashantsuryawanshi7792 9 місяців тому

    ही औषध कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @yashpalsable6660
    @yashpalsable6660 10 місяців тому

    आदरकीच बेन कुठे मिळेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

    • @yashpalsable6660
      @yashpalsable6660 10 місяців тому

      @@whitegoldtrust भाव काय आहे ?

  • @bharatghuge9262
    @bharatghuge9262 3 роки тому

    साहेब या वर्षी संपूर्ण आले खराब झाले

  • @dattakenjale7716
    @dattakenjale7716 3 роки тому

    सर सड १००% जाणार का

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      हो दादा जाईल,सरांनी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे नियोजन करा..

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा..

  • @swapniljadhav6257
    @swapniljadhav6257 Рік тому

    अर्धवट माहिती नको
    फवाराणी किती दिवसांनी घ्यायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , १२ ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी

  • @jayvantshinde41
    @jayvantshinde41 2 роки тому

    सड.साटिओषधसांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ
      सड साठी खालील औषधी ड्रिप द्वारे सोडा
      पांडा सुपर १ लिटर + क्रब्रिओ टॉप ८०० ग्रॅम
      प्रति एकर प्रमाण
      धन्यवाद

  • @rajeshkhade859
    @rajeshkhade859 2 роки тому

    फालतु बडबड नका करु खत/औषध प्रचार ??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому +2

      नमस्कार भाऊ, तुमच्याकडे अचूक तांत्रिक माहिती असेल तर तुम्ही येऊन सांगा, आम्ही तुमचे स्वागत करतो.

  • @user-rn2cb4tr8j
    @user-rn2cb4tr8j 2 місяці тому

    छान